Covid19 Stats महाराष्ट्रात १२,१९१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 14, 2021 | 18:21 IST

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 14 November 2021 महाराष्ट्रात सध्या १२ हजार १९१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत आढळलेल्या ६६ लाख २४ हजार ३०० कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ६७ हजार ८७९ जण बरे झाले.

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 14 November 2021
Covid19 Stats महाराष्ट्रात १२,१९१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • Covid19 Stats महाराष्ट्रात १२,१९१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • राज्यातील ६६ लाख २४ हजार ३०० कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ६७ हजार ८७९ जण बरे झाले
  • मागील २४ तासांत महाराष्ट्रात ९५६ नव्या कोरोना रुग्णांची आणि १८ मृत्यूची नोंद; ९६६ जण बरे झाले

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 14 November 2021 । मुंबईः महाराष्ट्रात सध्या १२ हजार १९१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात झालेल्या ६ कोटी ३९ लाख ७० हजार ५८८ कोरोना चाचण्यांपैकी ६६ लाख २४ हजार ३०० पॉझिटिव्ह आल्या. महाराष्ट्रात आतापर्यंत आढळलेल्या ६६ लाख २४ हजार ३०० कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ६७ हजार ८७९ जण बरे झाले. राज्यात १ लाख ४० हजार ५८३ कोरोना मृत्यूची नोंद झाली. तसेच ३६४७ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाल्याचे महाराष्ट्र शासन म्हणाले. मागील २४ तासांत महाराष्ट्रात ९५६ नव्या कोरोना रुग्णांची आणि १८ मृत्यूची नोंद झाली, याच कालावधीत राज्यातल्या कोरोना रुग्णांपैकी ९६६ जण बरे झाले. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १०.३६ टक्के, रिकव्हरी रेट ९७.६४ टक्के आहे. कोरोनामुळे राज्यातील १ लाख २ हजार २६८ जण होम क्वारंटाइन तर १०१६ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७६०३२९

७३७९३०

१६२९२

२५२७

३५८०

ठाणे

६१२०६६

५९९२०२

११५२१

३५

१३०८

पालघर

१३८३२४

१३४६९८

३२८९

१४

३२३

रायगड

१९६४६२

१९१३४२

४६०८

५०५

रत्नागिरी

७९०३५

७६४७०

२४८९

७१

सिंधुदुर्ग

५२८९१

५१२५४

१४३९

१५

१८३

पुणे

११५७७१२

११३४८३४

१९६४४

३४९

२८८५

सातारा

२५०७७५

२४४०३९

६४५७

३१

२४८

सांगली

२०९९१५

२०४१३४

५६१९

१५३

१०

कोल्हापूर

२०६७५८

२००७७६

५८४८

१२९

११

सोलापूर

२१०८४४

२०४८९०

५५६०

११०

२८४

१२

नाशिक

४११३३६

४०२२३८

८६८६

४११

१३

अहमदनगर

३४०७६१

३३२४११

७०८६

११

१२५३

१४

जळगाव

१३९९६०

१३७२०८

२७१४

३२

१५

नंदूरबार

४००११

३९०५६

९४८

१६

धुळे

४६१७९

४५५१३

६५४

११

१७

औरंगाबाद

१५५५७४

१५०८६७

४२५२

१४

४४१

१८

जालना

६०६४९

५९४१०

१२१०

२८

१९

बीड

१०३८५३

१०१००३

२८१६

२७

२०

लातूर

९२१९०

८९६६८

२४३९

७७

२१

परभणी

५२४०४

५१११५

१२३५

१९

३५

२२

हिंगोली

१८४७८

१७९५९

५०६

१२

२३

नांदेड

९०४४४

८७७६३

२६५८

१६

२४

उस्मानाबाद

६७९२६

६५७९८

१९७६

११६

३६

२५

अमरावती

९६२४३

९४६१८

१५९५

२८

२६

अकोला

५८७८२

५७३३५

१४२६

१७

२७

वाशिम

४१६६५

४१०२३

६३७

२८

बुलढाणा

८५५४७

८४७३५

८००

२९

यवतमाळ

७५९७९

७४१६९

१७९८

३०

नागपूर

४९३६७३

४८४४०६

९१२८

७१

६८

३१

वर्धा

५७३५५

५५९६५

१२१८

१६५

३२

भंडारा

६००८४

५८९४८

११२३

१०

३३

गोंदिया

४०५२१

३९९४४

५६९

३४

चंद्रपूर

८८९८६

८७३८७

१५६३

३२

३५

गडचिरोली

३०४४५

२९७४०

६६९

३३

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

६६२४३००

६४६७८७९

१४०५८३

३६४७

१२१९१


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

२६४

७६०३२९

१६२९२

ठाणे

१२

१००७३५

२२०७

ठाणे मनपा

३८

१४४३५७

२११६

नवी मुंबई मनपा

३४

१२१००६

२००३

कल्याण डोंबवली मनपा

२५

१५२९१०

२८४७

उल्हासनगर मनपा

२१९९३

६५९

भिवंडी निजामपूर मनपा

११२८३

४८९

मीरा भाईंदर मनपा

१३

५९७८२

१२००

पालघर

५६३५६

१२३३

१०

वसईविरार मनपा

१४

८१९६८

२०५६

११

रायगड

१३

११८४१३

११

३१८६

१२

पनवेल मनपा

१४

७८०४९

१४२२

ठाणे मंडळ एकूण

४३९

१७०७१८१

१८

३५७१०

१३

नाशिक

२४

१६३७९८

३७२०

१४

नाशिक मनपा

१०

२३७३८५

४६३०

१५

मालेगाव मनपा

१०१५३

३३६

१६

अहमदनगर

५७

२७२२९३

५४५५

१७

अहमदनगर मनपा

१०

६८४६८

१६३१

१८

धुळे

२६२१५

३६२

१९

धुळे मनपा

१९९६४

२९२

२०

जळगाव

१०७०६६

२०५७

२१

जळगाव मनपा

३२८९४

६५७

२२

नंदूरबार

४००११

९४८

नाशिक मंडळ एकूण

११०

९७८२४७

२००८८

२३

पुणे

८६

३६६६४५

६९३४

२४

पुणे मनपा

१०८

५२१८७४

९२०५

२५

पिंपरी चिंचवड मनपा

४६

२६९१९३

३५०५

२६

सोलापूर

३०

१७८१७९

४०९३

२७

सोलापूर मनपा

३२६६५

१४६७

२८

सातारा

२८

२५०७७५

६४५७

पुणे मंडळ एकूण

३०५

१६१९३३१

३१६६१

२९

कोल्हापूर

१५५३१८

४५४३

३०

कोल्हापूर मनपा

५१४४०

१३०५

३१

सांगली

१६४२१३

४२६८

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५७०२

१३५१

३३

सिंधुदुर्ग

५२८९१

१४३९

३४

रत्नागिरी

७९०३५

२४८९

कोल्हापूर मंडळ एकूण

२३

५४८५९९

१५३९५

३५

औरंगाबाद

१४

६२२७१

१९२६

३६

औरंगाबाद मनपा

९३३०३

२३२६

३७

जालना

६०६४९

१२१०

३८

हिंगोली

१८४७८

५०६

३९

परभणी

३४१५१

७९३

४०

परभणी मनपा

१८२५३

४४२

औरंगाबाद मंडळ एकूण

३२

२८७१०५

७२०३

४१

लातूर

६८४७२

१७९८

४२

लातूर मनपा

२३७१८

६४१

४३

उस्मानाबाद

१०

६७९२६

१९७६

४४

बीड

१०३८५३

२८१६

४५

नांदेड

४६५३३

१६२५

४६

नांदेड मनपा

४३९११

१०३३

लातूर मंडळ एकूण

२८

३५४४१३

९८८९

४७

अकोला

२५५३०

६५५

४८

अकोला मनपा

३३२५२

७७१

४९

अमरावती

५२४८१

९८७

५०

अमरावती मनपा

४३७६२

६०८

५१

यवतमाळ

७५९७९

१७९८

५२

बुलढाणा

८५५४७

८००

५३

वाशिम

४१६६५

६३७

अकोला मंडळ एकूण

३५८२१६

६२५६

५४

नागपूर

१२९५७९

३०७५

५५

नागपूर मनपा

१०

३६४०९४

६०५३

५६

वर्धा

५७३५५

१२१८

५७

भंडारा

६००८४

११२३

५८

गोंदिया

४०५२१

५६९

५९

चंद्रपूर

५९३७४

१०८७

६०

चंद्रपूर मनपा

२९६१२

४७६

६१

गडचिरोली

३०४४५

६६९

नागपूर एकूण

१४

७७१०६४

१४२७०

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

९५६

६६२४३००

१८

१४०५८३

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी