Maharashtra Omicron and Covid19 Stats महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे ७ कोरोनाचे ६४६७ अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 16, 2021 | 02:20 IST

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 15 December 2021 महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे ७ तर कोरोनाचे ६ हजार ४६७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४१ हजार २९८ मृत्यू झाले. तसेच ३६७९ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाला.

Maharashtra Omicron and Covid19 Stats 15 December 2021
महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे ७ कोरोनाचे ६४६७ अॅक्टिव्ह रुग्ण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे ७ कोरोनाचे ६४६७ अॅक्टिव्ह रुग्ण
  • ओमायक्रॉनच्या ३२ रुग्णांपैकी २५ जण बरे झाले
  • ६६ लाख ४६ हजार ६१ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ९४ हजार ६१७ जण बरे झाले

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 15 December 2021 मुंबईः महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे ७ तर कोरोनाचे ६ हजार ४६७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आढळलेल्या ओमायक्रॉनच्या ३२ रुग्णांपैकी २५ जण बरे झाले. महाराष्ट्रात झालेल्या ६ कोटी ७१ लाख ८२ हजार ५१० कोरोना चाचण्यांपैकी ६६ लाख ४६ हजार ६१ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ६६ लाख ४६ हजार ६१ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ९४ हजार ६१७ जण बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४१ हजार २९८ मृत्यू झाले. तसेच ३६७९ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाला. राज्यात दिवसभरात ९२५ नव्या कोरोना रुग्णांची आणि १० मृत्यूची नोंद झाली. तसेच ९२९ कोरोना रुग्ण बरे झाले. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यू दर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट ९.८९ टक्के, रिकव्हरी रेट ९७.७२ टक्के आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रात ७५ हजार ८६८ जण होम क्वारंटाइन तर ८६४ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७६५८९४

७४५१८१

१६३६०

२५५६

१७९७

ठाणे

६१४९५३

६०२३२५

११५७९

३५

१०१४

पालघर

१३८८६३

१३५३४०

३३०४

१५

२०४

रायगड

१९७१७३

१९२१७७

४८१६

१७३

रत्नागिरी

७९१४४

७६६२१

२४९५

२३

सिंधुदुर्ग

५३०१७

५१५२८

१४४७

१५

२७

पुणे

११६३३१५

११४१५६४

१९७५४

३५०

१६४७

सातारा

२५१३७९

२४४६७९

६४८४

३१

१८५

सांगली

२१०१४०

२०४४४९

५६३०

५२

१०

कोल्हापूर

२०६९०३

२००९७०

५८५०

७८

११

सोलापूर

२११२९७

२०५५११

५५९०

१११

८५

१२

नाशिक

४१२६७६

४०३५८७

८७३५

३५३

१३

अहमदनगर

३४२८६५

३३५३३४

७१४१

११

३७९

१४

जळगाव

१३९८९६

१३७१४८

२७१५

३२

१५

नंदूरबार

४००१३

३९०६१

९४८

१६

धुळे

४६१६२

४५४९५

६५५

११

१७

औरंगाबाद

१५५९८४

१५१६५८

४२६४

१४

४८

१८

जालना

६०७९८

५९५२७

१२१२

५८

१९

बीड

१०४१०९

१०११९९

२८३७

६६

२०

लातूर

९२३१३

८९८३२

२४४२

३३

२१

परभणी

५२४३८

५११५३

१२३६

१९

३०

२२

हिंगोली

१८४८८

१७९७४

५०८

२३

नांदेड

९०४७८

८७७९१

२६६०

२०

२४

उस्मानाबाद

६८०८६

६५९५१

१९८६

११६

३३

२५

अमरावती

९६३००

९४६८३

१५९८

१७

२६

अकोला

५८८०२

५७३६५

१४२८

२७

वाशिम

४१६७७

४१०३५

६३७

२८

बुलढाणा

८५६३३

८४८१४

८०५

२९

यवतमाळ

७६०३१

७४२०३

१८००

२४

३०

नागपूर

४९३७२०

४८४४५५

९१२८

७१

६६

३१

वर्धा

५७३५७

५५९७०

१२१८

१६५

३२

भंडारा

५९९९५

५८८६१

११२३

१०

३३

गोंदिया

४०५१५

३९९३८

५६९

३४

चंद्रपूर

८९०३४

८७४५१

१५६४

१५

३५

गडचिरोली

३०४६९

२९७५६

६६९

३३

११

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

६६४६०६१

६४९४६१७

१४१२९८

३६७९

६४६७


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

२३५

७६५८९४

१६३६०

ठाणे

१२

१०११८४

२२२१

ठाणे मनपा

३०

१४५२०९

२१२३

नवी मुंबई मनपा

४५

१२१७५९

२०११

कल्याण डोंबवली मनपा

२६

१५३४०२

२८७१

उल्हासनगर मनपा

२२०३९

६६१

भिवंडी निजामपूर मनपा

११३२१

४८९

मीरा भाईंदर मनपा

१०

६००३९

१२०३

पालघर

५६४५६

१२३३

१०

वसईविरार मनपा

२०

८२४०७

२०७१

११

रायगड

१३

११८७१४

३३८७

१२

पनवेल मनपा

२०

७८४५९

१४२९

ठाणे मंडळ एकूण

४१७

१७१६८८३

३६०५९

१३

नाशिक

३४

१६४३८२

३७५१

१४

नाशिक मनपा

४०

२३८१३४

४६४८

१५

मालेगाव मनपा

१०१६०

३३६

१६

अहमदनगर

३५

२७४०९८

५५०५

१७

अहमदनगर मनपा

६८७६७

१६३६

१८

धुळे

२६२११

३६२

१९

धुळे मनपा

१९९५१

२९३

२०

जळगाव

१०७०१५

२०५८

२१

जळगाव मनपा

३२८८१

६५७

२२

नंदूरबार

४००१३

९४८

नाशिक मंडळ एकूण

१२३

९८१६१२

२०१९४

२३

पुणे

७३

३६८७२२

७००४

२४

पुणे मनपा

११८

५२४२०७

९२३२

२५

पिंपरी चिंचवड मनपा

४४

२७०३८६

३५१८

२६

सोलापूर

२२

१७८५८१

४११८

२७

सोलापूर मनपा

३२७१६

१४७२

२८

सातारा

३८

२५१३७९

६४८४

पुणे मंडळ एकूण

२९७

१६२५९९१

३१८२८

२९

कोल्हापूर

१५५३७३

४५४४

३०

कोल्हापूर मनपा

५१५३०

१३०६

३१

सांगली

१६४३६७

४२७८

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१०

४५७७३

१३५२

३३

सिंधुदुर्ग

५३०१७

१४४७

३४

रत्नागिरी

७९१४४

२४९५

कोल्हापूर मंडळ एकूण

३४

५४९२०४

१५४२२

३५

औरंगाबाद

६२५५५

१९३५

३६

औरंगाबाद मनपा

९३४२९

२३२९

३७

जालना

६०७९८

१२१२

३८

हिंगोली

१८४८८

५०८

३९

परभणी

३४१७७

७९३

४०

परभणी मनपा

१८२६१

४४३

औरंगाबाद मंडळ एकूण

१५

२८७७०८

७२२०

४१

लातूर

६८४६७

१८००

४२

लातूर मनपा

२३८४६

६४२

४३

उस्मानाबाद

६८०८६

१९८६

४४

बीड

१०४१०९

२८३७

४५

नांदेड

४६५३३

१६२६

४६

नांदेड मनपा

४३९४५

१०३४

लातूर मंडळ एकूण

२२

३५४९८६

९९२५

४७

अकोला

२५५३७

६५५

४८

अकोला मनपा

३३२६५

७७३

४९

अमरावती

५२४९९

९८९

५०

अमरावती मनपा

४३८०१

६०९

५१

यवतमाळ

७६०३१

१८००

५२

बुलढाणा

८५६३३

८०५

५३

वाशिम

४१६७७

६३७

अकोला मंडळ एकूण

३५८४४३

६२६८

५४

नागपूर

१२९५७५

३०७५

५५

नागपूर मनपा

३६४१४५

६०५३

५६

वर्धा

५७३५७

१२१८

५७

भंडारा

५९९९५

११२३

५८

गोंदिया

४०५१५

५६९

५९

चंद्रपूर

५९३८९

१०८८

६०

चंद्रपूर मनपा

२९६४५

४७६

६१

गडचिरोली

३०४६९

६६९

नागपूर एकूण

७७१०९०

१४२७१

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

९२५

६६४६०६१

१०

१४१२९८

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी