दिवसभरात राज्यात २१४९ रुग्ण, २९ मृत्यू, १८९८ कोरोनामुक्त

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Oct 15, 2021 | 23:55 IST

महाराष्ट्रात दिवसभरात २१४९ कोरोना रुग्ण आणि २९ मृत्यूची नोंद झाली; याच कालावधीत राज्यातील १८९८ जण कोरोनामुक्त झाले.

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 15 October 2021
दिवसभरात राज्यात २१४९ रुग्ण, २९ मृत्यू, १८९८ कोरोनामुक्त 
थोडं पण कामाचं
  • दिवसभरात राज्यात २१४९ रुग्ण, २९ मृत्यू, १८९८ कोरोनामुक्त
  • राज्यात आढळलेल्या ६५ लाख ८८ हजार ४२९ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख १५ हजार ३१६ बरे झाले
  • महाराष्ट्रात सध्या २९ हजार ७८२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबईः महाराष्ट्रात दिवसभरात २१४९ कोरोना रुग्ण आणि २९ मृत्यूची नोंद झाली; याच कालावधीत राज्यातील १८९८ जण कोरोनामुक्त झाले. राज्यात झालेल्या ६ कोटी ८ लाख ९ हजार ५४ कोरोना चाचण्यांपैकी ६५ लाख ८८ हजार ४२९ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ६५ लाख ८८ हजार ४२९ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख १५ हजार ३१६ बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ३९ हजार ७३४ जणांचा मृत्यू झाला आणि ३५९७ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाल्याचे महाराष्ट्र शासनाने सांगितले. महाराष्ट्रात सध्या २९ हजार ७८२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १०.८३ टक्के, रिकव्हरी रेट ९७.३७ टक्के आहे. कोरोनामुळे राज्यात २ लाख २७ हजार ४६७ जण होम क्वारंटाइन तर १००२ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 15 October 2021

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७५०९७४

७२६०५१

१६१७७

२४९१

६२५५

ठाणे

६०७१०७

५९१८३१

११३९९

३५

३८४२

पालघर

१३७४२७

१३३५४९

३२७९

१४

५८५

रायगड

१९५०९३

१८९३५८

४५३५

११९३

रत्नागिरी

७८६३६

७५८४४

२४५६

३३१

सिंधुदुर्ग

५२४९५

५०४६५

१४२५

१५

५९०

पुणे

११५०१४६

११२२१८८

१९५३०

३४९

८०७९

सातारा

२४९७५८

२४१८८६

६३७६

३१

१४६५

सांगली

२०९२४०

२०२८७४

५६०१

७५६

१०

कोल्हापूर

२०६५३५

२००४८०

५८४२

२०८

११

सोलापूर

२०९६८०

२०३३६२

५५२१

१०९

६८८

१२

नाशिक

४०९५५७

४००२५०

८६४९

६५७

१३

अहमदनगर

३३६८०६

३२६२६२

६९७६

३५६७

१४

जळगाव

१३९९०७

१३७१५०

२७१३

३२

१२

१५

नंदूरबार

४०००४

३९०५२

९४८

१६

धुळे

४६१५७

४५४८६

६५४

११

१७

औरंगाबाद

१५५०३१

१५०२२३

४२५०

१४

५४४

१८

जालना

६०५६४

५९२९४

१२०९

६०

१९

बीड

१०३५४०

१००५७१

२७९०

१७२

२०

लातूर

९२०३०

८९४९९

२४३२

९३

२१

परभणी

५२३३३

५१०३३

१२३१

१९

५०

२२

हिंगोली

१८४६८

१७९३९

५०६

२२

२३

नांदेड

९०३५८

८७६७९

२६५८

१५

२४

उस्मानाबाद

६७५६१

६५१४०

१९५४

११४

३५३

२५

अमरावती

९६२२४

९४६१८

१५९४

१०

२६

अकोला

५८७४९

५७२९३

१४२४

२८

२७

वाशिम

४१६४८

४१००३

६३७

२८

बुलढाणा

८५४८६

८४६७१

७९४

१५

२९

यवतमाळ

७५९५५

७४१४४

१७९८

३०

नागपूर

४९३५२१

४८४२४८

९१२८

७१

७४

३१

वर्धा

५७३३३

५५९४७

१२१७

१६५

३२

भंडारा

६००७४

५८९३९

११२३

१०

३३

गोंदिया

४०५१७

३९९३८

५६९

३४

चंद्रपूर

८८९३७

८७३३२

१५५९

४२

३५

गडचिरोली

३०४३४

२९७१७

६६९

३३

१५

इतर राज्ये/ देश

१४४

१११

३१

एकूण

६५८८४२९

६४१५३१६

१३९७३४

३५९७

२९७८२


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

४८०

७५०९७४

१६१७७

ठाणे

२९

१०००८५

२१९९

ठाणे मनपा

६६

१४३१०९

२१०५

नवी मुंबई मनपा

५६

११९७६९

१९८४

कल्याण डोंबवली मनपा

४३

१५१८९२

२७७०

उल्हासनगर मनपा

२१८७२

६५६

भिवंडी निजामपूर मनपा

१११९९

४८८

मीरा भाईंदर मनपा

२५

५९१८१

११९७

पालघर

१२

५६१९६

१२२६

१०

वसईविरार मनपा

४६

८१२३१

२०५३

११

रायगड

४७

११७८९१

३१२८

१२

पनवेल मनपा

५१

७७२०२

१४०७

ठाणे मंडळ एकूण

८६२

१६९०६०१

३५३९०

१३

नाशिक

३१

१६२६८६

३६९६

१४

नाशिक मनपा

२५

२३६७३५

४६१८

१५

मालेगाव मनपा

१०१३६

३३५

१६

अहमदनगर

४०२

२६८८३९

५३५३

१७

अहमदनगर मनपा

२३

६७९६७

१६२३

१८

धुळे

२६१९८

३६२

१९

धुळे मनपा

१९९५९

२९२

२०

जळगाव

१०७०२१

२०५६

२१

जळगाव मनपा

३२८८६

६५७

२२

नंदूरबार

४०००४

९४८

नाशिक मंडळ एकूण

४८४

९७२४३१

१०

१९९४०

२३

पुणे

२५१

३६२९६६

६८४९

२४

पुणे मनपा

९४

५१९४१७

९१८२

२५

पिंपरी चिंचवड मनपा

५८

२६७७६३

३४९९

२६

सोलापूर

६५

१७७१७२

४०५५

२७

सोलापूर मनपा

३२५०८

१४६६

२८

सातारा

८१

२४९७५८

६३७६

पुणे मंडळ एकूण

५५०

१६०९५८४

३१४२७

२९

कोल्हापूर

११

१५५१९१

४५३८

३०

कोल्हापूर मनपा

५१३४४

१३०४

३१

सांगली

४९

१६३६६१

४२५१

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५५७९

१३५०

३३

सिंधुदुर्ग

४९

५२४९५

१४२५

३४

रत्नागिरी

२८

७८६३६

२४५६

कोल्हापूर मंडळ एकूण

१४९

५४६९०६

१५३२४

३५

औरंगाबाद

६१९५१

१९२४

३६

औरंगाबाद मनपा

१०

९३०८०

२३२६

३७

जालना

११

६०५६४

१२०९

३८

हिंगोली

१८४६८

५०६

३९

परभणी

३४१२२

७९१

४०

परभणी मनपा

१८२११

४४०

औरंगाबाद मंडळ एकूण

३४

२८६३९६

७१९६

४१

लातूर

६८४१०

१७९५

४२

लातूर मनपा

२३६२०

६३७

४३

उस्मानाबाद

२९

६७५६१

१९५४

४४

बीड

२०

१०३५४०

२७९०

४५

नांदेड

४६४९८

१६२५

४६

नांदेड मनपा

४३८६०

१०३३

लातूर मंडळ एकूण

५६

३५३४८९

९८३४

४७

अकोला

२५५१४

६५४

४८

अकोला मनपा

३३२३५

७७०

४९

अमरावती

५२४७५

९८७

५०

अमरावती मनपा

४३७४९

६०७

५१

यवतमाळ

७५९५५

१७९८

५२

बुलढाणा

८५४८६

७९४

५३

वाशिम

४१६४८

६३७

अकोला मंडळ एकूण

३५८०६२

६२४७

५४

नागपूर

१२९५६२

३०७५

५५

नागपूर मनपा

३६३९५९

६०५३

५६

वर्धा

५७३३३

१२१७

५७

भंडारा

६००७४

११२३

५८

गोंदिया

४०५१७

५६९

५९

चंद्रपूर

५९३३८

१०८६

६०

चंद्रपूर मनपा

२९५९९

४७३

६१

गडचिरोली

३०४३४

६६९

नागपूर एकूण

७७०८१६

१४२६५

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

२१४९

६५८८४२९

२९

१३९७३४

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी