Maharashtra Omicron and Covid19 Stats: महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे ७ कोरोनाचे ६६९३ Active रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 17, 2021 | 10:15 IST

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 16 December 2021: महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे ७ तर कोरोनाचे ६ हजार ६९३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आढळलेल्या ओमायक्रॉनच्या ३२ रुग्णांपैकी २५ जण बरे झाले.

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 16 December 2021
महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे ७ कोरोनाचे ६६९३ Active रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे ७ कोरोनाचे ६६९३ अॅक्टिव्ह रुग्ण
  • ओमायक्रॉनच्या ३२ रुग्णांपैकी २५ जण बरे झाले
  • ६६ लाख ४६ हजार ९३८ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ९५ हजार २४९ जण बरे झाले

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 16 December 2021 मुंबईः महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे ७ तर कोरोनाचे ६ हजार ६९३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आढळलेल्या ओमायक्रॉनच्या ३२ रुग्णांपैकी २५ जण बरे झाले. महाराष्ट्रात झालेल्या ६ कोटी ७३ लाख ६ हजार ८६० कोरोना चाचण्यांपैकी ६६ लाख ४६ हजार ९३८ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ६६ लाख ४६ हजार ९३८ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ९५ हजार २४९ जण बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४१ हजार ३१७ मृत्यू झाले. तसेच ३६७९ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाला. राज्यात दिवसभरात ८७७ नव्या कोरोना रुग्णांची आणि १९ मृत्यूची नोंद झाली. तसेच ६३२ कोरोना रुग्ण बरे झाले. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यू दर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट ९.८८ टक्के, रिकव्हरी रेट ९७.७२ टक्के आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रात ७७ हजार ३७१ जण होम क्वारंटाइन तर ८३९ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७६६१६६

७४५३७५

१६३६२

२५५६

१८७३

ठाणे

६१५०६२

६०२४३८

११५७९

३५

१०१०

पालघर

१३८८७८

१३५३४९

३३०५

१५

२०९

रायगड

१९७१९७

१९२१८७

४८१८

१८५

रत्नागिरी

७९१४५

७६६२१

२४९५

२४

सिंधुदुर्ग

५३०१८

५१५२९

१४४७

१५

२७

पुणे

११६३५३६

११४१७०९

१९७६१

३५०

१७१६

सातारा

२५१४१२

२४४६९३

६४८६

३१

२०२

सांगली

२१०१४५

२०४४४९

५६३१

५६

१०

कोल्हापूर

२०६९०९

२००९७५

५८५०

७९

११

सोलापूर

२११३११

२०५५१४

५५९१

१११

९५

१२

नाशिक

४१२७३७

४०३५९९

८७३६

४०१

१३

अहमदनगर

३४२९२९

३३५३९४

७१४३

११

३८१

१४

जळगाव

१३९८९६

१३७१४८

२७१५

३२

१५

नंदूरबार

४००१३

३९०६१

९४८

१६

धुळे

४६१६५

४५४९५

६५५

११

१७

औरंगाबाद

१५५९९७

१५१६७२

४२६४

१४

४७

१८

जालना

६०८०१

५९५३२

१२१२

५६

१९

बीड

१०४११२

१०१२१०

२८३७

५८

२०

लातूर

९२३१५

८९८४०

२४४२

२७

२१

परभणी

५२४३९

५११५७

१२३६

१९

२७

२२

हिंगोली

१८४८८

१७९७४

५०८

२३

नांदेड

९०४८३

८७७९४

२६६०

२२

२४

उस्मानाबाद

६८०९३

६५९६०

१९८६

११६

३१

२५

अमरावती

९६३०१

९४६८३

१५९८

१८

२६

अकोला

५८८०३

५७३६५

१४२८

२७

वाशिम

४१६७७

४१०३५

६३७

२८

बुलढाणा

८५६३४

८४८१६

८०५

२९

यवतमाळ

७६०३२

७४२०४

१८००

२४

३०

नागपूर

४९३७२९

४८४४६४

९१२८

७१

६६

३१

वर्धा

५७३५७

५५९७०

१२१८

१६५

३२

भंडारा

५९९९६

५८८६१

११२३

१०

३३

गोंदिया

४०५१५

३९९३८

५६९

३४

चंद्रपूर

८९०३४

८७४५१

१५६४

१५

३५

गडचिरोली

३०४६९

२९७५६

६६९

३३

११

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

 

एकूण

६६४६९३८

६४९५२४९

१४१३१७

३६७९

६६९३


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

 

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

२७२

७६६१६६

१६३६२

ठाणे

१०

१०११९४

२२२१

ठाणे मनपा

४४

१४५२५३

२१२३

नवी मुंबई मनपा

३४

१२१७९३

२०११

कल्याण डोंबवली मनपा

१५३४१०

२८७१

उल्हासनगर मनपा

२२०३९

६६१

भिवंडी निजामपूर मनपा

११३२१

४८९

मीरा भाईंदर मनपा

१३

६००५२

१२०३

पालघर

५६४६१

१२३३

१०

वसईविरार मनपा

१०

८२४१७

२०७२

११

रायगड

१४

११८७२८

३३८८

१२

पनवेल मनपा

१०

७८४६९

१४३०

 

ठाणे मंडळ एकूण

४२०

१७१७३०३

३६०६४

१३

नाशिक

३०

१६४४१२

३७५१

१४

नाशिक मनपा

३०

२३८१६४

४६४९

१५

मालेगाव मनपा

१०१६१

३३६

१६

अहमदनगर

५०

२७४१४८

५५०७

१७

अहमदनगर मनपा

१४

६८७८१

१६३६

१८

धुळे

२६२१४

३६२

१९

धुळे मनपा

१९९५१

२९३

२०

जळगाव

१०७०१५

२०५८

२१

जळगाव मनपा

३२८८१

६५७

२२

नंदूरबार

४००१३

९४८

 

नाशिक मंडळ एकूण

१२८

९८१७४०

२०१९७

२३

पुणे

६३

३६८७८५

७०१०

२४

पुणे मनपा

१२५

५२४३३२

९२३३

२५

पिंपरी चिंचवड मनपा

३३

२७०४१९

३५१८

२६

सोलापूर

११

१७८५९२

४११९

२७

सोलापूर मनपा

३२७१९

१४७२

२८

सातारा

३३

२५१४१२

६४८६

 

पुणे मंडळ एकूण

२६८

१६२६२५९

१०

३१८३८

२९

कोल्हापूर

१५५३७६

४५४४

३०

कोल्हापूर मनपा

५१५३३

१३०६

३१

सांगली

१६४३७०

४२७९

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५७७५

१३५२

३३

सिंधुदुर्ग

५३०१८

१४४७

३४

रत्नागिरी

७९१४५

२४९५

 

कोल्हापूर मंडळ एकूण

१३

५४९२१७

१५४२३

३५

औरंगाबाद

६२५५९

१९३५

३६

औरंगाबाद मनपा

९३४३८

२३२९

३७

जालना

६०८०१

१२१२

३८

हिंगोली

१८४८८

५०८

३९

परभणी

३४१७८

७९३

४०

परभणी मनपा

१८२६१

४४३

 

औरंगाबाद मंडळ एकूण

१७

२८७७२५

७२२०

४१

लातूर

६८४६७

१८००

४२

लातूर मनपा

२३८४८

६४२

४३

उस्मानाबाद

६८०९३

१९८६

४४

बीड

१०४११२

२८३७

४५

नांदेड

४६५३५

१६२६

४६

नांदेड मनपा

४३९४८

१०३४

 

लातूर मंडळ एकूण

१७

३५५००३

९९२५

४७

अकोला

२५५३७

६५५

४८

अकोला मनपा

३३२६६

७७३

४९

अमरावती

५२५००

९८९

५०

अमरावती मनपा

४३८०१

६०९

५१

यवतमाळ

७६०३२

१८००

५२

बुलढाणा

८५६३४

८०५

५३

वाशिम

४१६७७

६३७

 

अकोला मंडळ एकूण

३५८४४७

६२६८

५४

नागपूर

१२९५७६

३०७५

५५

नागपूर मनपा

३६४१५३

६०५३

५६

वर्धा

५७३५७

१२१८

५७

भंडारा

५९९९६

११२३

५८

गोंदिया

४०५१५

५६९

५९

चंद्रपूर

५९३८९

१०८८

६०

चंद्रपूर मनपा

२९६४५

४७६

६१

गडचिरोली

३०४६९

६६९

 

नागपूर एकूण

१०

७७११००

१४२७१

 

इतर राज्ये /देश

१४४

१११

 

एकूण

८७७

६६४६९३८

१९

१४१३१७

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी