राज्यात ३५९५ कोरोना रुग्ण आणि ४५ मृत्यू

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Sep 16, 2021 | 22:56 IST

महाराष्ट्रात दिवसभरात ३५९५ नवे कोरोना रुग्ण आणि ४५ मृत्यूची नोंद झाली तर ३२४० जण कोरोनामुक्त झाले.

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 16 September 2021
राज्यात ३५९५ कोरोना रुग्ण आणि ४५ मृत्यू 
थोडं पण कामाचं
  • राज्यात ३५९५ कोरोना रुग्ण आणि ४५ मृत्यू; ३२४० जण कोरोनामुक्त
  • कोरोनामुळे राज्यात १ लाख ३८ हजार ३२२ मृत्यू; इतर कारणाने महाराष्ट्रातील ३५५१ कोरोना रुग्णांचा मृत्यू
  • महाराष्ट्रात ४९ हजार ३४२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबईः महाराष्ट्रात दिवसभरात ३५९५ नवे कोरोना रुग्ण आणि ४५ मृत्यूची नोंद झाली तर ३२४० जण कोरोनामुक्त झाले. राज्यात झालेल्या ५ कोटी ६५ लाख २९ हजार ८८२ कोरोना चाचण्यांपैकी ६५ लाख ११ हजार ५२५ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या ६५ लाख ११ हजार ५२५ कोरोना रुग्णांपैकी ६३ लाख २० हजार ३१० जण बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ३८ हजार ३२२ मृत्यू झाले. इतर कारणाने महाराष्ट्रातील ३५५१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचे राज्य शासनाने सांगितले. महाराष्ट्रात ४९ हजार ३४२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनामुळे राज्यातील २ लाख ८९ हजार ४२५ जण होम क्वारंटाइन तर १९०८ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट ११.५२ टक्के आणि रिकव्हरी रेट ९७.०६ टक्के आहे.

मुंबई महापालिकेचे महिलांसाठी खास सुविधा, उद्या फक्त महिलांच थेट मिळणार लस

जिल्हानिहाय कोरोना रुग्ण

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७३६७२८

७१२६४९

१६०३९

२४५१

५५८९

ठाणे

६००८५४

५८२२५२

११३४१

३५

७२२६

पालघर

१३५२५०

१३१५३२

३२७३

१४

४३१

रायगड

१९०८२७

१८५५१५

४४९१

८१४

रत्नागिरी

७७०६०

७३४९१

२३८२

११८२

सिंधुदुर्ग

५१०७३

४८९६८

१३६७

१५

७२३

पुणे

११३३११३

१०९९८९३

१९३६४

३४९

१३५०७

सातारा

२४४९२२

२३४४५६

६१७९

३१

४२५६

सांगली

२०६१२५

१९८२५६

५५३९

२३२१

१०

कोल्हापूर

२०५७१८

१९८८७८

५८२८

१००७

११

सोलापूर

२१०१८३

२०२२८४

५३७३

१०६

२४२०

१२

नाशिक

४०७०९७

३९७५८३

८६०३

९१०

१३

अहमदनगर

३२१९४०

३०८६५७

६७०७

६५७५

१४

जळगाव

१३९८३५

१३७०८१

२७११

३२

११

१५

नंदूरबार

३९९८७

३९०३५

९४७

१६

धुळे

४६१२८

४५४६०

६५४

११

१७

औरंगाबाद

१५४२३२

१४९६३१

४२४५

१४

३४२

१८

जालना

६०४२५

५९१७७

१२०४

४३

१९

बीड

१०२६१०

९९१५४

२७३७

७१२

२०

लातूर

९१७१०

८९०९३

२४२३

१८८

२१

परभणी

५२२४३

५०९४०

१२२९

१९

५५

२२

हिंगोली

१८४५३

१७९३१

५०३

१८

२३

नांदेड

९०३०६

८७६१८

२६५६

२६

२४

उस्मानाबाद

६६४०७

६३७७२

१९२०

११२

६०३

२५

अमरावती

९६१८०

९४४८८

१५९३

९७

२६

अकोला

५८७०६

५७२५२

१४२१

२९

२७

वाशिम

४१६२१

४०९८१

६३६

२८

बुलढाणा

८५३१५

८४४८०

७८६

४३

२९

यवतमाळ

७५९१९

७४११३

१७९८

३०

नागपूर

४९३३०१

४८४००७

९१२७

७१

९६

३१

वर्धा

५७३१२

५५९२८

१२१६

१६५

३२

भंडारा

६००७०

५८९३४

११२३

१०

३३

गोंदिया

४०४९७

३९९१९

५६९

३४

चंद्रपूर

८८८४८

८७२३०

१५५८

५६

३५

गडचिरोली

३०३८६

२९६७२

६६९

३२

१३

 

इतर राज्ये/ देश

१४४

१११

३१

 

एकूण

६५११५२५

६३२०३१०

१३८३२२

३५५१

४९३४२


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्ण
 

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

 

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

४४६

७३६७२८

१६०३९

ठाणे

४१

१००६७६

२१८३

ठाणे मनपा

६१

१४१०७८

२०९९

नवी मुंबई मनपा

७३

११७९९८

१९७१

कल्याण डोंबवली मनपा

६२

१४९९९९

२७६५

उल्हासनगर मनपा

२१६६९

६४८

भिवंडी निजामपूर मनपा

१११५६

४८५

मीरा भाईंदर मनपा

२५

५८२७८

११९०

पालघर

५५६४९

१२२५

१०

वसईविरार मनपा

३०

७९६०१

२०४८

११

रायगड

६५

११५७०१

३१०६

१२

पनवेल मनपा

६५

७५१२६

१३८५

 

ठाणे मंडळ एकूण

८८८

१६६३६५९

३५१४४

१३

नाशिक

९२

१६११३८

३६६७

१४

नाशिक मनपा

२६

२३५८४८

४६०१

१५

मालेगाव मनपा

१०१११

३३५

१६

अहमदनगर

५८९

२५४६२१

५१००

१७

अहमदनगर मनपा

२९

६७३१९

१६०७

१८

धुळे

२६१८०

३६२

१९

धुळे मनपा

१९९४८

२९२

२०

जळगाव

१०६९६७

२०५५

२१

जळगाव मनपा

३२८६८

६५६

२२

नंदूरबार

३९९८७

९४७

 

नाशिक मंडळ एकूण

७४३

९५४९८७

१९६२२

२३

पुणे

४९५

३५३२६०

६७४२

२४

पुणे मनपा

२२७

५१४९८९

९१२८

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१७६

२६४८६४

३४९४

२६

सोलापूर

२३२

१७७०२४

३९११

२७

सोलापूर मनपा

३३१५९

१४६२

२८

सातारा

२३६

२४४९२२

६१७९

 

पुणे मंडळ एकूण

१३७५

१५८८२१८

१३

३०९१६

२९

कोल्हापूर

३७

१५४७४०

४५२६

३०

कोल्हापूर मनपा

२३

५०९७८

१३०२

३१

सांगली

१८७

१६१२०४

४१९९

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४२

४४९२१

१३४०

३३

सिंधुदुर्ग

१९

५१०७३

१३६७

३४

रत्नागिरी

६३

७७०६०

२३८२

 

कोल्हापूर मंडळ एकूण

३७१

५३९९७६

१५११६

३५

औरंगाबाद

११

६१३९८

१९२१

३६

औरंगाबाद मनपा

९२८३४

२३२४

३७

जालना

६०४२५

१२०४

३८

हिंगोली

१८४५३

५०३

३९

परभणी

३४०५१

७८९

४०

परभणी मनपा

१८१९२

४४०

 

औरंगाबाद मंडळ एकूण

२०

२८५३५३

७१८१

४१

लातूर

१३

६८२३९

१७८८

४२

लातूर मनपा

२३४७१

६३५

४३

उस्मानाबाद

७४

६६४०७

१९२०

४४

बीड

६१

१०२६१०

२७३७

४५

नांदेड

४६४७६

१६२३

४६

नांदेड मनपा

४३८३०

१०३३

 

लातूर मंडळ एकूण

१६०

३५१०३३

९७३६

४७

अकोला

२५४९५

६५३

४८

अकोला मनपा

३३२११

७६८

४९

अमरावती

५२४६८

९८७

५०

अमरावती मनपा

४३७१२

६०६

५१

यवतमाळ

७५९१९

१७९८

५२

बुलढाणा

१३

८५३१५

७८६

५३

वाशिम

४१६२१

६३६

 

अकोला मंडळ एकूण

१८

३५७७४१

६२३४

५४

नागपूर

१२९५१३

३०७५

५५

नागपूर मनपा

३६३७८८

६०५२

५६

वर्धा

५७३१२

१२१६

५७

भंडारा

६००७०

११२३

५८

गोंदिया

४०४९७

५६९

५९

चंद्रपूर

५९२९४

१०८५

६०

चंद्रपूर मनपा

२९५५४

४७३

६१

गडचिरोली

३०३८६

६६९

 

नागपूर एकूण

२०

७७०४१४

१४२६२

 

इतर राज्ये /देश

१४४

१११

 

एकूण

३५९५

६५११५२५

४५

१३८३२२

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी