Maharashtra Omicron and Covid19 Stats: महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे १५ कोरोनाचे ६९०३ Active रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 18, 2021 | 04:10 IST

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 17 December 2021: महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे १५ तर कोरोनाचे ६ हजार ९०३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आढळलेल्या ओमायक्रॉनच्या ४० रुग्णांपैकी २५ जण बरे झाले.

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 17 December 2021
महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे १५ कोरोनाचे ६९०३ Active रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे १५ कोरोनाचे ६९०३ Active रुग्ण
  • ओमायक्रॉनच्या ४० रुग्णांपैकी २५ जण बरे झाले
  • ६६ लाख ४७ हजार ८४० कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ९५ हजार ९२९ जण बरे झाले

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 17 December 2021 मुंबईः महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे १५ तर कोरोनाचे ६ हजार ९०३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आढळलेल्या ओमायक्रॉनच्या ४० रुग्णांपैकी २५ जण बरे झाले. महाराष्ट्रात झालेल्या ६ कोटी ७४ लाख ४१ हजार ८०६ कोरोना चाचण्यांपैकी ६६ लाख ४७ हजार ८४० पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ६६ लाख ४७ हजार ८४० कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ९५ हजार ९२९ जण बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४१ हजार ३२९ मृत्यू झाले. तसेच ३६७९ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाला. राज्यात दिवसभरात ९०२ नव्या कोरोना रुग्णांची आणि १२ मृत्यूची नोंद झाली. तसेच ६८० कोरोना रुग्ण बरे झाले. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यू दर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट ९.८६ टक्के, रिकव्हरी रेट ९७.७१ टक्के आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रात ७९ हजार ५५६ जण होम क्वारंटाइन तर ८८६ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७६६४५५

७४५५९६

१६३६३

२५५६

१९४०

ठाणे

६१५२०४

६०२५६४

११५८०

३५

१०२५

पालघर

१३८८९९

१३५३७४

३३०६

१५

२०४

रायगड

१९७२१७

१९२२०६

४८१८

१८६

रत्नागिरी

७९१४६

७६६२१

२४९५

२५

सिंधुदुर्ग

५३०१८

५१५३७

१४४७

१५

१९

पुणे

११६३७४५

११४१८०६

१९७६२

३५०

१८२७

सातारा

२५१४४५

२४४७०४

६४८६

३१

२२४

सांगली

२१०१५३

२०४४५८

५६३१

५५

१०

कोल्हापूर

२०६९१३

२००९७९

५८५०

७९

११

सोलापूर

२११३२४

२०५५२९

५५९१

१११

९३

१२

नाशिक

४१२७८२

४०३५९९

८७४०

४४२

१३

अहमदनगर

३४२९७४

३३५४३४

७१४५

११

३८४

१४

जळगाव

१३९८९८

१३७१४८

२७१५

३२

१५

नंदूरबार

४००१५

३९०६१

९४८

१६

धुळे

४६१६६

४५४९५

६५५

११

१७

औरंगाबाद

१५६०१६

१५१६८६

४२६४

१४

५२

१८

जालना

६०८०२

५९५३९

१२१३

४९

१९

बीड

१०४१२०

१०१२३०

२८३७

४६

२०

लातूर

९२३३०

८९८४५

२४४३

३६

२१

परभणी

५२४४०

५११७२

१२३६

१९

१३

२२

हिंगोली

१८४८८

१७९७५

५०८

२३

नांदेड

९०४८८

८७७९९

२६६०

२२

२४

उस्मानाबाद

६८०९७

६५९६५

१९८६

११६

३०

२५

अमरावती

९६३०१

९४६९०

१५९८

११

२६

अकोला

५८८०३

५७३६६

१४२८

२७

वाशिम

४१६७७

४१०३७

६३७

२८

बुलढाणा

८५६३५

८४८१७

८०५

२९

यवतमाळ

७६०३५

७४२०४

१८००

२७

३०

नागपूर

४९३७३७

४८४४८४

९१२८

७१

५४

३१

वर्धा

५७३५८

५५९७१

१२१८

१६५

३२

भंडारा

५९९९६

५८८६१

११२३

१०

३३

गोंदिया

४०५१६

३९९३८

५६९

३४

चंद्रपूर

८९०३४

८७४५२

१५६४

१४

३५

गडचिरोली

३०४६९

२९७५६

६६९

३३

११

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

६६४७८४०

६४९५९२९

१४१३२९

३६७९

६९०३


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

२८९

७६६४५५

१६३६३

ठाणे

१३

१०१२०७

२२२२

ठाणे मनपा

४६

१४५२९९

२१२३

नवी मुंबई मनपा

५५

१२१८४८

२०११

कल्याण डोंबवली मनपा

१७

१५३४२७

२८७१

उल्हासनगर मनपा

२२०४३

६६१

भिवंडी निजामपूर मनपा

११३२३

४८९

मीरा भाईंदर मनपा

६००५७

१२०३

पालघर

५६४७०

१२३३

१०

वसईविरार मनपा

१२

८२४२९

२०७३

११

रायगड

११८७३७

३३८८

१२

पनवेल मनपा

११

७८४८०

१४३०

ठाणे मंडळ एकूण

४७२

१७१७७७५

३६०६७

१३

नाशिक

१९

१६४४३१

३७५२

१४

नाशिक मनपा

२६

२३८१९०

४६५२

१५

मालेगाव मनपा

१०१६१

३३६

१६

अहमदनगर

३८

२७४१८६

५५०९

१७

अहमदनगर मनपा

६८७८८

१६३६

१८

धुळे

२६२१५

३६२

१९

धुळे मनपा

१९९५१

२९३

२०

जळगाव

१०७०१७

२०५८

२१

जळगाव मनपा

३२८८१

६५७

२२

नंदूरबार

४००१५

९४८

नाशिक मंडळ एकूण

९५

९८१८३५

२०२०३

२३

पुणे

८३

३६८८६८

७०११

२४

पुणे मनपा

७४

५२४४०६

९२३३

२५

पिंपरी चिंचवड मनपा

५२

२७०४७१

३५१८

२६

सोलापूर

१०

१७८६०२

४११९

२७

सोलापूर मनपा

३२७२२

१४७२

२८

सातारा

३३

२५१४४५

६४८६

पुणे मंडळ एकूण

२५५

१६२६५१४

३१८३९

२९

कोल्हापूर

१५५३७८

४५४४

३०

कोल्हापूर मनपा

५१५३५

१३०६

३१

सांगली

१६४३७४

४२७९

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५७७९

१३५२

३३

सिंधुदुर्ग

५३०१८

१४४७

३४

रत्नागिरी

७९१४६

२४९५

कोल्हापूर मंडळ एकूण

१३

५४९२३०

१५४२३

३५

औरंगाबाद

६२५६२

१९३५

३६

औरंगाबाद मनपा

१६

९३४५४

२३२९

३७

जालना

६०८०२

१२१३

३८

हिंगोली

१८४८८

५०८

३९

परभणी

३४१७८

७९३

४०

परभणी मनपा

१८२६२

४४३

औरंगाबाद मंडळ एकूण

२१

२८७७४६

७२२१

४१

लातूर

६८४७५

१८०१

४२

लातूर मनपा

२३८५५

६४२

४३

उस्मानाबाद

६८०९७

१९८६

४४

बीड

१०४१२०

२८३७

४५

नांदेड

४६५३७

१६२६

४६

नांदेड मनपा

४३९५१

१०३४

लातूर मंडळ एकूण

३२

३५५०३५

९९२६

४७

अकोला

२५५३७

६५५

४८

अकोला मनपा

३३२६६

७७३

४९

अमरावती

५२५००

९८९

५०

अमरावती मनपा

४३८०१

६०९

५१

यवतमाळ

७६०३५

१८००

५२

बुलढाणा

८५६३५

८०५

५३

वाशिम

४१६७७

६३७

अकोला मंडळ एकूण

३५८४५१

६२६८

५४

नागपूर

१२९५७६

३०७५

५५

नागपूर मनपा

३६४१६१

६०५३

५६

वर्धा

५७३५८

१२१८

५७

भंडारा

५९९९६

११२३

५८

गोंदिया

४०५१६

५६९

५९

चंद्रपूर

५९३८९

१०८८

६०

चंद्रपूर मनपा

२९६४५

४७६

६१

गडचिरोली

३०४६९

६६९

नागपूर एकूण

१०

७७१११०

१४२७१

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

९०२

६६४७८४०

१२

१४१३२९

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी