Covid19 Stats महाराष्ट्रात ११,७६६ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 17, 2021 | 23:39 IST

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 17 November 2021 महाराष्ट्रात सध्या ११ हजार ७६६ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत आढळलेल्या ६६ लाख २६ हजार ८७५ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ७० हजार ७९१ जण बरे झाले.

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 17 November 2021
महाराष्ट्रात ११,७६६ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात ११,७६६ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • राज्यातील ६६ लाख २६ हजार ८७५ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ७० हजार ७९१ जण बरे झाले
  • मागील २४ तासांत महाराष्ट्रात १००३ नव्या कोरोना रुग्णांची आणि ३२ मृत्यूची नोंद, १०५२ जण बरे झाले

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 17 November 2021 । मुंबईः महाराष्ट्रात सध्या ११ हजार ७६६ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात झालेल्या ६ कोटी ४२ लाख ६७ हजार ९५३ कोरोना चाचण्यांपैकी ६६ लाख २६ हजार ८७५ पॉझिटिव्ह आल्या. महाराष्ट्रात आतापर्यंत आढळलेल्या ६६ लाख २६ हजार ८७५ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ७० हजार ७९१ जण बरे झाले. राज्यात १ लाख ४० हजार ६६८ कोरोना मृत्यूची नोंद झाली. तसेच ३६५० कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाल्याचे महाराष्ट्र शासन म्हणाले. मागील २४ तासांत महाराष्ट्रात १००३ नव्या कोरोना रुग्णांची आणि ३२ मृत्यूची नोंद झाली, याच कालावधीत राज्यातल्या कोरोना रुग्णांपैकी १०५२ जण बरे झाले. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १०.३१ टक्के, रिकव्हरी रेट ९७.६४ टक्के आहे. कोरोनामुळे राज्यातील १ लाख ५१७ जण होम क्वारंटाइन तर १०५६ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७६०९९६

७३८५९९

१६२९९

२५३०

३५६८

ठाणे

६१२४५०

५९९५८९

११५३३

३५

१२९३

पालघर

१३८३६६

१३४८३२

३२८९

१४

२३१

रायगड

१९६५३९

१९१५९०

४६२३

३१९

रत्नागिरी

७९०५२

७६४८९

२४८९

६९

सिंधुदुर्ग

५२९०८

५१३०२

१४४०

१५

१५१

पुणे

११५८२८४

११३५३९१

१९६६२

३४९

२८८२

सातारा

२५०८४३

२४४१५६

६४६३

३१

१९३

सांगली

२०९९३४

२०४१३४

५६२०

१७१

१०

कोल्हापूर

२०६७६९

२००७८६

५८४८

१३०

११

सोलापूर

२१०९०२

२०४९९९

५५६५

११०

२२८

१२

नाशिक

४११४८१

४०२४२९

८६९३

३५८

१३

अहमदनगर

३४१०२२

३३२६२१

७०९१

११

१२९९

१४

जळगाव

१३९९६५

१३७२१२

२७१४

३२

१५

नंदूरबार

४००१२

३९०५७

९४८

१६

धुळे

४६१८१

४५५१५

६५४

११

१७

औरंगाबाद

१५५६३८

१५०९८४

४२५४

१४

३८६

१८

जालना

६०६६७

५९४२०

१२१०

३६

१९

बीड

१०३८८२

१०१०२१

२८१८

३६

२०

लातूर

९२२११

८९६६८

२४३९

९८

२१

परभणी

५२४१५

५११२५

१२३५

१९

३६

२२

हिंगोली

१८४७८

१७९५९

५०६

१२

२३

नांदेड

९०४५१

८७७७३

२६५८

१३

२४

उस्मानाबाद

६७९५३

६५८१८

१९७९

११६

४०

२५

अमरावती

९६२४६

९४६१८

१५९५

३१

२६

अकोला

५८७८२

५७३४०

१४२६

१२

२७

वाशिम

४१६६५

४१०२५

६३७

२८

बुलढाणा

८५५५६

८४७३९

८०१

१०

२९

यवतमाळ

७५९८०

७४१६९

१७९८

३०

नागपूर

४९३६९७

४८४४११

९१२८

७१

८७

३१

वर्धा

५७३६०

५५९६५

१२१८

१६५

१२

३२

भंडारा

६००८४

५८९४९

११२३

१०

३३

गोंदिया

४०५२१

३९९४४

५६९

३४

चंद्रपूर

८८९९१

८७३८७

१५६३

३७

३५

गडचिरोली

३०४५०

२९७४४

६६९

३३

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

६६२६८७५

६४७०७९१

१४०६६८

३६५०

११७६६


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

२७२

७६०९९६

१६२९९

ठाणे

२६

१००७९७

२२०८

ठाणे मनपा

३७

१४४४५७

२१२०

नवी मुंबई मनपा

२६

१२१०९७

२००५

कल्याण डोंबवली मनपा

२४

१५२९८४

२८५२

उल्हासनगर मनपा

२१९९७

६५९

भिवंडी निजामपूर मनपा

११२९५

४८९

मीरा भाईंदर मनपा

२३

५९८२३

१२००

पालघर

५६३६०

१२३३

१०

वसईविरार मनपा

१०

८२००६

२०५६

११

रायगड

१४

११८४४३

३१९८

१२

पनवेल मनपा

१७

७८०९६

१४२५

ठाणे मंडळ एकूण

४६१

१७०८३५१

३५७४४

१३

नाशिक

१७

१६३८५२

३७२५

१४

नाशिक मनपा

३०

२३७४७६

४६३२

१५

मालेगाव मनपा

१०१५३

३३६

१६

अहमदनगर

६०

२७२५१७

५४६०

१७

अहमदनगर मनपा

१७

६८५०५

१६३१

१८

धुळे

२६२१७

३६२

१९

धुळे मनपा

१९९६४

२९२

२०

जळगाव

१०७०७१

२०५७

२१

जळगाव मनपा

३२८९४

६५७

२२

नंदूरबार

४००१२

९४८

नाशिक मंडळ एकूण

१२८

९७८६६१

२०१००

२३

पुणे

१०७

३६६८५७

६९४५

२४

पुणे मनपा

११०

५२२१२९

९२०८

२५

पिंपरी चिंचवड मनपा

४१

२६९२९८

३५०९

२६

सोलापूर

२४

१७८२३३

४०९७

२७

सोलापूर मनपा

३२६६९

१४६८

२८

सातारा

२२

२५०८४३

६४६३

पुणे मंडळ एकूण

३०६

१६२००२९

१५

३१६९०

२९

कोल्हापूर

१५५३२५

४५४३

३०

कोल्हापूर मनपा

५१४४४

१३०५

३१

सांगली

१६४२२८

४२६९

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५७०६

१३५१

३३

सिंधुदुर्ग

५२९०८

१४४०

३४

रत्नागिरी

७९०५२

२४८९

कोल्हापूर मंडळ एकूण

२२

५४८६६३

१५३९७

३५

औरंगाबाद

२४

६२३१३

१९२७

३६

औरंगाबाद मनपा

९३३२५

२३२७

३७

जालना

६०६६७

१२१०

३८

हिंगोली

१८४७८

५०६

३९

परभणी

३४१५८

७९३

४०

परभणी मनपा

१८२५७

४४२

औरंगाबाद मंडळ एकूण

३९

२८७१९८

७२०५

४१

लातूर

६८४७९

१७९८

४२

लातूर मनपा

२३७३२

६४१

४३

उस्मानाबाद

६७९५३

१९७९

४४

बीड

११

१०३८८२

२८१८

४५

नांदेड

४६५३७

१६२५

४६

नांदेड मनपा

४३९१४

१०३३

लातूर मंडळ एकूण

२९

३५४४९७

९८९४

४७

अकोला

२५५३०

६५५

४८

अकोला मनपा

३३२५२

७७१

४९

अमरावती

५२४८२

९८७

५०

अमरावती मनपा

४३७६४

६०८

५१

यवतमाळ

७५९८०

१७९८

५२

बुलढाणा

८५५५६

८०१

५३

वाशिम

४१६६५

६३७

अकोला मंडळ एकूण

३५८२२९

६२५७

५४

नागपूर

१२९५८८

३०७५

५५

नागपूर मनपा

३६४१०९

६०५३

५६

वर्धा

५७३६०

१२१८

५७

भंडारा

६००८४

११२३

५८

गोंदिया

४०५२१

५६९

५९

चंद्रपूर

५९३७५

१०८७

६०

चंद्रपूर मनपा

२९६१६

४७६

६१

गडचिरोली

३०४५०

६६९

नागपूर एकूण

१३

७७११०३

१४२७०

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

१००३

६६२६८७५

३२

१४०६६८

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी