दिवसभरात राज्यात १७१५ रुग्ण, २९ मृत्यू, २६८० कोरोनामुक्त

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Oct 17, 2021 | 19:55 IST

महाराष्ट्रात दिवसभरात १७१५ कोरोना रुग्ण आणि २९ मृत्यूची नोंद झाली; याच कालावधीत राज्यातील २६८० जण कोरोनामुक्त झाले.

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 17 October 2021
दिवसभरात राज्यात १७१५ रुग्ण, २९ मृत्यू, २६८० कोरोनामुक्त 
थोडं पण कामाचं
  • दिवसभरात राज्यात १७१५ रुग्ण, २९ मृत्यू, २६८० कोरोनामुक्त
  • राज्यात आढळलेल्या ६५ लाख ९१ हजार ६९७ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख १९ हजार ६७८ बरे झाले
  • महाराष्ट्रात सध्या २८ हजार ६३१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबईः महाराष्ट्रात दिवसभरात १७१५ कोरोना रुग्ण आणि २९ मृत्यूची नोंद झाली; याच कालावधीत राज्यातील २६८० जण कोरोनामुक्त झाले. राज्यात झालेल्या ६ कोटी १० लाख २० हजार ४६३ कोरोना चाचण्यांपैकी ६५ लाख ९१ हजार ६९७ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ६५ लाख ९१ हजार ६९७ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख १९ हजार ६७८ बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ३९ हजार ७८९ जणांचा मृत्यू झाला आणि ३५९९ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाल्याचे महाराष्ट्र शासनाने सांगितले. महाराष्ट्रात सध्या २८ हजार ६३१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १०.८० टक्के, रिकव्हरी रेट ९७.३९ टक्के आहे. कोरोनामुळे राज्यात २ लाख २० हजार ४७४ जण होम क्वारंटाइन तर ९६५ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 17 October 2021

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७५१६५९

७२७०८४

१६१८०

२४९३

५९०२

ठाणे

६०७४८७

५९२३१७

११४०१

३५

३७३४

पालघर

१३७५०५

१३३५५९

३२८१

१४

६५१

रायगड

१९५२३८

१८९६९३

४५३६

१००२

रत्नागिरी

७८६९५

७५९११

२४५९

३२०

सिंधुदुर्ग

५२५४१

५०४९२

१४२७

१५

६०७

पुणे

११५०८५०

११२२९२४

१९५३८

३४९

८०३९

सातारा

२४९८७२

२४२२५५

६३८२

३१

१२०४

सांगली

२०९३५८

२०२८७४

५६०५

८७०

१०

कोल्हापूर

२०६५४७

२००५०६

५८४२

१९४

११

सोलापूर

२०९७९२

२०३५८८

५५२७

१०९

५६८

१२

नाशिक

४०९७६३

४००३५९

८६५४

७४९

१३

अहमदनगर

३३७२६७

३२७१०४

६९८१

३१८१

१४

जळगाव

१३९९०९

१३७१५३

२७१४

३२

१०

१५

नंदूरबार

४०००४

३९०५३

९४८

१६

धुळे

४६१५८

४५४९०

६५४

११

१७

औरंगाबाद

१५५०६२

१५०२२३

४२५०

१४

५७५

१८

जालना

६०५७७

५९२९४

१२०९

७३

१९

बीड

१०३५६२

१००६०२

२७९३

१६०

२०

लातूर

९२०३७

८९४९९

२४३३

९९

२१

परभणी

५२३३५

५१०४७

१२३१

१९

३८

२२

हिंगोली

१८४७१

१७९४३

५०६

२१

२३

नांदेड

९०३६३

८७६८२

२६५८

१७

२४

उस्मानाबाद

६७६०६

६५१४६

१९५७

११४

३८९

२५

अमरावती

९६२२४

९४६१८

१५९४

१०

२६

अकोला

५८७४९

५७२९७

१४२४

२४

२७

वाशिम

४१६५१

४१००३

६३७

२८

बुलढाणा

८५४८९

८४६७३

७९४

१६

२९

यवतमाळ

७५९५६

७४१४४

१७९८

१०

३०

नागपूर

४९३५२८

४८४२६१

९१२८

७१

६८

३१

वर्धा

५७३३५

५५९४९

१२१७

१६५

३२

भंडारा

६००७४

५८९३९

११२३

१०

३३

गोंदिया

४०५१७

३९९३८

५६९

३४

चंद्रपूर

८८९३८

८७३३२

१५५९

४३

३५

गडचिरोली

३०४३४

२९७२६

६६९

३३

इतर राज्ये/ देश

१४४

१११

३१

एकूण

६५९१६९७

६४१९६७८

१३९७८९

३५९९

२८६३१


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

३६६

७५१६५९

१६१८०

ठाणे

२६

१००१२८

२१९९

ठाणे मनपा

५७

१४३२०९

२१०५

नवी मुंबई मनपा

५३

११९८६६

१९८६

कल्याण डोंबवली मनपा

४५

१५१९६१

२७७०

उल्हासनगर मनपा

१५

२१८८९

६५६

भिवंडी निजामपूर मनपा

११२०१

४८८

मीरा भाईंदर मनपा

१८

५९२३३

११९७

पालघर

१२

५६२१२

१२२६

१०

वसईविरार मनपा

३४

८१२९३

२०५५

११

रायगड

३५

११७९४९

३१२९

१२

पनवेल मनपा

४५

७७२८९

१४०७

ठाणे मंडळ एकूण

७०६

१६९१८८९

३५३९८

१३

नाशिक

४९

१६२८५३

३७००

१४

नाशिक मनपा

१८

२३६७७४

४६१९

१५

मालेगाव मनपा

१०१३६

३३५

१६

अहमदनगर

१५

२६९०८४

५३५७

१७

अहमदनगर मनपा

२०२

६८१८३

१६२४

१८

धुळे

२६१९९

३६२

१९

धुळे मनपा

१९९५९

२९२

२०

जळगाव

१०७०२३

२०५७

२१

जळगाव मनपा

३२८८६

६५७

२२

नंदूरबार

४०००४

९४८

नाशिक मंडळ एकूण

२८५

९७३१०१

१९९५१

२३

पुणे

२३७

३६३३७५

६८५५

२४

पुणे मनपा

१०६

५१९६१५

९१८४

२५

पिंपरी चिंचवड मनपा

५२

२६७८६०

३४९९

२६

सोलापूर

५६

१७७२७६

४०६१

२७

सोलापूर मनपा

३२५१६

१४६६

२८

सातारा

६९

२४९८७२

६३८२

पुणे मंडळ एकूण

५२८

१६१०५१४

१०

३१४४७

२९

कोल्हापूर

१५५२०१

४५३८

३०

कोल्हापूर मनपा

५१३४६

१३०४

३१

सांगली

१९

१६३७५४

४२५५

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१६

४५६०४

१३५०

३३

सिंधुदुर्ग

२९

५२५४१

१४२७

३४

रत्नागिरी

४७

७८६९५

२४५९

कोल्हापूर मंडळ एकूण

११६

५४७१४१

१५३३३

३५

औरंगाबाद

१३

६१९६९

१९२४

३६

औरंगाबाद मनपा

९३०९३

२३२६

३७

जालना

६०५७७

१२०९

३८

हिंगोली

१८४७१

५०६

३९

परभणी

३४१२२

७९१

४०

परभणी मनपा

१८२१३

४४०

औरंगाबाद मंडळ एकूण

२५

२८६४४५

७१९६

४१

लातूर

६८४१३

१७९६

४२

लातूर मनपा

२३६२४

६३७

४३

उस्मानाबाद

२५

६७६०६

१९५७

४४

बीड

१०३५६२

२७९३

४५

नांदेड

४६४९९

१६२५

४६

नांदेड मनपा

४३८६४

१०३३

लातूर मंडळ एकूण

४४

३५३५६८

९८४१

४७

अकोला

२५५१४

६५४

४८

अकोला मनपा

३३२३५

७७०

४९

अमरावती

५२४७५

९८७

५०

अमरावती मनपा

४३७४९

६०७

५१

यवतमाळ

७५९५६

१७९८

५२

बुलढाणा

८५४८९

७९४

५३

वाशिम

४१६५१

६३७

अकोला मंडळ एकूण

३५८०६९

६२४७

५४

नागपूर

१२९५६३

३०७५

५५

नागपूर मनपा

३६३९६५

६०५३

५६

वर्धा

५७३३५

१२१७

५७

भंडारा

६००७४

११२३

५८

गोंदिया

४०५१७

५६९

५९

चंद्रपूर

५९३३८

१०८६

६०

चंद्रपूर मनपा

२९६००

४७३

६१

गडचिरोली

३०४३४

६६९

नागपूर एकूण

७७०८२६

१४२६५

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

१७१५

६५९१६९७

२९

१३९७८९

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी