महाराष्ट्रात ३५८६ नवे कोरोना रुग्ण आणि ६७ मृत्यू

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Sep 17, 2021 | 23:52 IST

महाराष्ट्रात दिवसभरात ३५८६ नव्या कोरोना रुग्णांची आणि ६७ मृत्यूची नोंद झाली तसेच या कालावधीत राज्यातील ४४१० जण कोरोनामुक्त झाले.

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 17 September 2021
महाराष्ट्रात ३५८६ नवे कोरोना रुग्ण आणि ६७ मृत्यू 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात ३५८६ नवे कोरोना रुग्ण आणि ६७ मृत्यू; ४४१० जण कोरोनामुक्त
  • राज्यात आढळलेल्या ६५ लाख १५ हजार १११ कोरोना रुग्णांपैकी ६३ लाख २४ हजार ७२० जण बरे झाले
  • महाराष्ट्रात ४८ हजार ४५१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबईः महाराष्ट्रात दिवसभरात ३५८६ नव्या कोरोना रुग्णांची आणि ६७ मृत्यूची नोंद झाली तसेच या कालावधीत राज्यातील ४४१० जण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत झालेल्या ५ कोटी ६७ लाख ९ हजार १२८ कोरोना चाचण्यांपैकी ६५ लाख १५ हजार १११ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ६५ लाख १५ हजार १११ कोरोना रुग्णांपैकी ६३ लाख २४ हजार ७२० जण बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ३८ हजार ३८९ मृत्यू झाले. इतर कारणाने राज्यातील ३५५१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचे राज्य शासन म्हणाले. महाराष्ट्रात ४८ हजार ४५१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनामुळे राज्यात २ लाख ८१ हजार ७२ जण होम क्वारंटाइन तर १८१३ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट ११.४९ टक्के, रिकव्हरी रेट ९७.०८ टक्के आहे. Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 17 September 2021

जिल्हानिहाय कोरोना रुग्ण

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७३७२००

७१३२०५

१६०४२

२४५१

५५०२

ठाणे

६०१११६

५८२४९७

११३४४

३५

७२४०

पालघर

१३५३०३

१३१५९४

३२७३

१४

४२२

रायगड

१९०९७९

१८५६३३

४४९४

८४५

रत्नागिरी

७७१२५

७३७४६

२३८३

९९१

सिंधुदुर्ग

५११००

४८९८४

१३६९

१५

७३२

पुणे

११३३९१६

११००७६३

१९३७२

३४९

१३४३२

सातारा

२४५११४

२३५२७६

६१९१

३१

३६१६

सांगली

२०६३०६

१९८२८४

५५४५

२४६८

१०

कोल्हापूर

२०५७६८

१९८९६९

५८२९

९६५

११

सोलापूर

२१०४९१

२०२६१०

५३७८

१०६

२३९७

१२

नाशिक

४०७१८६

३९७६३४

८६०५

९४६

१३

अहमदनगर

३२२७११

३०९३८६

६७१७

६६०७

१४

जळगाव

१३९८३७

१३७०८१

२७११

३२

१३

१५

नंदूरबार

३९९८७

३९०३५

९४७

१६

धुळे

४६१२८

४५४६०

६५४

११

१७

औरंगाबाद

१५४२४९

१४९६३१

४२४६

१४

३५८

१८

जालना

६०४२८

५९२०२

१२०५

२०

१९

बीड

१०२६५५

९९२९८

२७४२

६०८

२०

लातूर

९१७२१

८९०९३

२४२४

१९८

२१

परभणी

५२२४६

५०९४०

१२२९

१९

५८

२२

हिंगोली

१८४५४

१७९३१

५०३

१९

२३

नांदेड

९०३०६

८७६२१

२६५७

२२

२४

उस्मानाबाद

६६४५०

६३८००

१९२२

११२

६१६

२५

अमरावती

९६१८०

९४४८८

१५९३

९७

२६

अकोला

५८७०७

५७२५४

१४२१

२८

२७

वाशिम

४१६२२

४०९८१

६३६

२८

बुलढाणा

८५३२८

८४५१२

७८६

२४

२९

यवतमाळ

७५९२२

७४११३

१७९८

३०

नागपूर

४९३३१०

४८४०१४

९१२७

७१

९८

३१

वर्धा

५७३१२

५५९२८

१२१६

१६५

३२

भंडारा

६००७०

५८९३४

११२३

१०

३३

गोंदिया

४०५०४

३९९२१

५६९

३४

चंद्रपूर

८८८५०

८७२३०

१५५८

५८

३५

गडचिरोली

३०३८६

२९६७२

६६९

३२

१३

इतर राज्ये/ देश

१४४

१११

३१

एकूण

६५१५१११

६३२४७२०

१३८३८९

३५५१

४८४५१


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्ण

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

४७२

७३७२००

१६०४२

ठाणे

३०

१००७०६

२१८४

ठाणे मनपा

४९

१४११२७

२१०१

नवी मुंबई मनपा

८३

११८०८१

१९७१

कल्याण डोंबवली मनपा

५८

१५००५७

२७६५

उल्हासनगर मनपा

१०

२१६७९

६४८

भिवंडी निजामपूर मनपा

१११५८

४८५

मीरा भाईंदर मनपा

३०

५८३०८

११९०

पालघर

१०

५५६५९

१२२५

१०

वसईविरार मनपा

४३

७९६४४

२०४८

११

रायगड

७८

११५७७९

३१०७

१२

पनवेल मनपा

७४

७५२००

१३८७

ठाणे मंडळ एकूण

९३९

१६६४५९८

३५१५३

१३

नाशिक

६५

१६१२०३

३६६९

१४

नाशिक मनपा

२३

२३५८७१

४६०१

१५

मालेगाव मनपा

१०११२

३३५

१६

अहमदनगर

७४२

२५५३६३

१०

५११०

१७

अहमदनगर मनपा

२९

६७३४८

१६०७

१८

धुळे

२६१८०

३६२

१९

धुळे मनपा

१९९४८

२९२

२०

जळगाव

१०६९६९

२०५५

२१

जळगाव मनपा

३२८६८

६५६

२२

नंदूरबार

३९९८७

९४७

नाशिक मंडळ एकूण

८६२

९५५८४९

१२

१९६३४

२३

पुणे

४९५

३५३७५५

६७४८

२४

पुणे मनपा

१७७

५१५१६६

९१३०

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१३१

२६४९९५

३४९४

२६

सोलापूर

३०१

१७७३२५

३९१६

२७

सोलापूर मनपा

३३१६६

१४६२

२८

सातारा

१९२

२४५११४

१२

६१९१

पुणे मंडळ एकूण

१३०३

१५८९५२१

२५

३०९४१

२९

कोल्हापूर

२१

१५४७६१

४५२७

३०

कोल्हापूर मनपा

२९

५१००७

१३०२

३१

सांगली

१४३

१६१३४७

४२०३

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

३८

४४९५९

१३४२

३३

सिंधुदुर्ग

२७

५११००

१३६९

३४

रत्नागिरी

६५

७७१२५

२३८३

कोल्हापूर मंडळ एकूण

३२३

५४०२९९

१०

१५१२६

३५

औरंगाबाद

६१४०७

१९२२

३६

औरंगाबाद मनपा

९२८४२

२३२४

३७

जालना

६०४२८

१२०५

३८

हिंगोली

१८४५४

५०३

३९

परभणी

३४०५४

७८९

४०

परभणी मनपा

१८१९२

४४०

औरंगाबाद मंडळ एकूण

२४

२८५३७७

७१८३

४१

लातूर

६८२४६

१७८९

४२

लातूर मनपा

२३४७५

६३५

४३

उस्मानाबाद

४३

६६४५०

१९२२

४४

बीड

४५

१०२६५५

२७४२

४५

नांदेड

४६४७६

१६२४

४६

नांदेड मनपा

४३८३०

१०३३

लातूर मंडळ एकूण

९९

३५११३२

९७४५

४७

अकोला

२५४९६

६५३

४८

अकोला मनपा

३३२११

७६८

४९

अमरावती

५२४६८

९८७

५०

अमरावती मनपा

४३७१२

६०६

५१

यवतमाळ

७५९२२

१७९८

५२

बुलढाणा

१३

८५३२८

७८६

५३

वाशिम

४१६२२

६३६

अकोला मंडळ एकूण

१८

३५७७५९

६२३४

५४

नागपूर

१२९५१५

३०७५

५५

नागपूर मनपा

३६३७९५

६०५२

५६

वर्धा

५७३१२

१२१६

५७

भंडारा

६००७०

११२३

५८

गोंदिया

४०५०४

५६९

५९

चंद्रपूर

५९२९५

१०८५

६०

चंद्रपूर मनपा

२९५५५

४७३

६१

गडचिरोली

३०३८६

६६९

नागपूर एकूण

१८

७७०४३२

१४२६२

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

३५८६

६५१५१११

६७

१३८३८९

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी