Covid19 Stats महाराष्ट्रात ११,७३२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 18, 2021 | 23:27 IST

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 18 November 2021 महाराष्ट्रात सध्या ११ हजार ७३२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत आढळलेल्या ६६ लाख २७ हजार ८३८ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ७१ हजार ७६३ जण बरे झाले.

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 18 November 2021
Covid19 Stats महाराष्ट्रात ११,७३२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Covid19 Stats महाराष्ट्रात ११,७३२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • राज्यातील ६६ लाख २७ हजार ८३८ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ७१ हजार ७६३ जण बरे झाले
  • मागील २४ तासांत महाराष्ट्रात ९६३ नव्या कोरोना रुग्णांची आणि २४ मृत्यूची नोंद, ९७२ जण बरे झाले

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 18 November 2021 । मुंबईः महाराष्ट्रात सध्या ११ हजार ७३२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात झालेल्या ६ कोटी ४३ लाख ८४ हजार ७३६ कोरोना चाचण्यांपैकी ६६ लाख २७ हजार ८३८ पॉझिटिव्ह आल्या. महाराष्ट्रात आतापर्यंत आढळलेल्या ६६ लाख २७ हजार ८३८ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ७१ हजार ७६३ जण बरे झाले. राज्यात १ लाख ४० हजार ६९२ कोरोना मृत्यूची नोंद झाली. तसेच ३६५१ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाल्याचे महाराष्ट्र शासन म्हणाले. मागील २४ तासांत महाराष्ट्रात ९६३ नव्या कोरोना रुग्णांची आणि २४ मृत्यूची नोंद झाली, याच कालावधीत राज्यातल्या कोरोना रुग्णांपैकी ९७२ जण बरे झाले. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १०.२९ टक्के, रिकव्हरी रेट ९७.६५ टक्के आहे. कोरोनामुळे राज्यातील १ लाख १६ हजार २८२ जण होम क्वारंटाइन तर १०२४ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७६१२२२

७३८८०३

१६३००

२५३१

३५८८

ठाणे

६१२५६८

५९९६९७

११५४३

३५

१२९३

पालघर

१३८३९०

१३४८६५

३२९०

१४

२२१

रायगड

१९६५७१

१९१६९०

४६२३

२५१

रत्नागिरी

७९०५५

७६४९७

२४८९

६४

सिंधुदुर्ग

५२९१५

५१३०६

१४४०

१५

१५४

पुणे

११५८५३२

११३५५७६

१९६६४

३४९

२९४३

सातारा

२५०८७३

२४४१९६

६४६५

३१

१८१

सांगली

२०९९४३

२०४१८४

५६२०

१३०

१०

कोल्हापूर

२०६७७१

२००७९५

५८४८

१२३

११

सोलापूर

२१०९२८

२०५०२५

५५६५

११०

२२८

१२

नाशिक

४११५३२

४०२४५८

८६९३

३८०

१३

अहमदनगर

३४१११३

३३२७२१

७०९७

११

१२८४

१४

जळगाव

१३९९६६

१३७२१५

२७१४

३२

१५

नंदूरबार

४००१२

३९०५७

९४८

१६

धुळे

४६१८२

४५५१५

६५४

११

१७

औरंगाबाद

१५५६७६

१५१०२८

४२५४

१४

३८०

१८

जालना

६०६७४

५९४२९

१२१०

३४

१९

बीड

१०३९००

१०१०२८

२८१८

४७

२०

लातूर

९२२१४

८९६६८

२४३९

१०१

२१

परभणी

५२४१७

५११२९

१२३५

१९

३४

२२

हिंगोली

१८४७९

१७९५९

५०७

१२

२३

नांदेड

९०४५८

८७७७७

२६५८

१६

२४

उस्मानाबाद

६७९५६

६५८१९

१९७९

११६

४२

२५

अमरावती

९६२४६

९४६१८

१५९५

३१

२६

अकोला

५८७८२

५७३४०

१४२६

१२

२७

वाशिम

४१६६५

४१०२५

६३७

२८

बुलढाणा

८५५६२

८४७४०

८०२

१४

२९

यवतमाळ

७५९८२

७४१७१

१७९८

३०

नागपूर

४९३७०३

४८४४१२

९१२८

७१

९२

३१

वर्धा

५७३६०

५५९६५

१२१८

१६५

१२

३२

भंडारा

६००८४

५८९४९

११२३

१०

३३

गोंदिया

४०५२१

३९९४४

५६९

३४

चंद्रपूर

८८९९२

८७३८७

१५६३

३८

३५

गडचिरोली

३०४५०

२९७४४

६६९

३३

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

६६२७८३८

६४७१७६३

१४०६९२

३६५१

११७३२


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

२२६

७६१२२२

१६३००

ठाणे

१८

१००८१५

२२११

ठाणे मनपा

२६

१४४४८३

२१२१

नवी मुंबई मनपा

२८

१२११२५

२००६

कल्याण डोंबवली मनपा

३२

१५३०१६

२८५७

उल्हासनगर मनपा

२२०००

६५९

भिवंडी निजामपूर मनपा

११२९७

४८९

मीरा भाईंदर मनपा

५९८३२

१२००

पालघर

५६३६४

१२३३

१०

वसईविरार मनपा

२०

८२०२६

२०५७

११

रायगड

१६

११८४५९

३१९८

१२

पनवेल मनपा

१६

७८११२

१४२५

ठाणे मंडळ एकूण

४००

१७०८७५१

१२

३५७५६

१३

नाशिक

१८

१६३८७०

३७२५

१४

नाशिक मनपा

३३

२३७५०९

४६३२

१५

मालेगाव मनपा

१०१५३

३३६

१६

अहमदनगर

७८

२७२५९५

५४६६

१७

अहमदनगर मनपा

१३

६८५१८

१६३१

१८

धुळे

२६२१७

३६२

१९

धुळे मनपा

१९९६५

२९२

२०

जळगाव

१०७०७१

२०५७

२१

जळगाव मनपा

३२८९५

६५७

२२

नंदूरबार

४००१२

९४८

नाशिक मंडळ एकूण

१४४

९७८८०५

२०१०६

२३

पुणे

१०७

३६६९६४

६९४७

२४

पुणे मनपा

९१

५२२२२०

९२०८

२५

पिंपरी चिंचवड मनपा

५०

२६९३४८

३५०९

२६

सोलापूर

२४

१७८२५७

४०९७

२७

सोलापूर मनपा

३२६७१

१४६८

२८

सातारा

३०

२५०८७३

६४६५

पुणे मंडळ एकूण

३०४

१६२०३३३

३१६९४

२९

कोल्हापूर

१५५३२७

४५४३

३०

कोल्हापूर मनपा

५१४४४

१३०५

३१

सांगली

१६४२३२

४२६९

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५७११

१३५१

३३

सिंधुदुर्ग

५२९१५

१४४०

३४

रत्नागिरी

७९०५५

२४८९

कोल्हापूर मंडळ एकूण

२१

५४८६८४

१५३९७

३५

औरंगाबाद

३०

६२३४३

१९२७

३६

औरंगाबाद मनपा

९३३३३

२३२७

३७

जालना

६०६७४

१२१०

३८

हिंगोली

१८४७९

५०७

३९

परभणी

३४१६०

७९३

४०

परभणी मनपा

१८२५७

४४२

औरंगाबाद मंडळ एकूण

४८

२८७२४६

७२०६

४१

लातूर

६८४८१

१७९८

४२

लातूर मनपा

२३७३३

६४१

४३

उस्मानाबाद

६७९५६

१९७९

४४

बीड

१८

१०३९००

२८१८

४५

नांदेड

४६५४०

१६२५

४६

नांदेड मनपा

४३९१८

१०३३

लातूर मंडळ एकूण

३१

३५४५२८

९८९४

४७

अकोला

२५५३०

६५५

४८

अकोला मनपा

३३२५२

७७१

४९

अमरावती

५२४८२

९८७

५०

अमरावती मनपा

४३७६४

६०८

५१

यवतमाळ

७५९८२

१७९८

५२

बुलढाणा

८५५६२

८०२

५३

वाशिम

४१६६५

६३७

अकोला मंडळ एकूण

३५८२३७

६२५८

५४

नागपूर

१२९५८८

३०७५

५५

नागपूर मनपा

३६४११५

६०५३

५६

वर्धा

५७३६०

१२१८

५७

भंडारा

६००८४

११२३

५८

गोंदिया

४०५२१

५६९

५९

चंद्रपूर

५९३७६

१०८७

६०

चंद्रपूर मनपा

२९६१६

४७६

६१

गडचिरोली

३०४५०

६६९

नागपूर एकूण

७७१११०

१४२७०

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

९६३

६६२७८३८

२४

१४०६९२

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी