Maharashtra Omicron and Covid19 Stats: संकट वाढले, महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे २६ कोरोनाचे ७०६८ Active रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 19, 2021 | 23:41 IST

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 19 December 2021 महाराष्ट्रातील ओमायक्रानबाधीत आणि कोविड१९ बाधीत अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्यातील कोरोना संकट पुन्हा वाढू लागल्याची चिन्हं आहेत.

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 19 December 2021
Maharashtra Omicron and Covid19 Stats: संकट वाढले, महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे २६ कोरोनाचे ७०६८ Active रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • Maharashtra Omicron and Covid19 Stats: संकट वाढले, महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे २६ कोरोनाचे ७०६८ Active रुग्ण
  • ओमायक्रॉनच्या ५४ रुग्णांपैकी २८ जण बरे झाले
  • ६६ लाख ४९ हजार ५९६ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ९७ हजार ५०० जण बरे झाले

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 19 December 2021 : मुंबईः महाराष्ट्रातील ओमायक्रानबाधीत आणि कोविड१९ बाधीत अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्यातील कोरोना संकट पुन्हा वाढू लागल्याची चिन्हं आहेत. महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे २६ तर कोरोनाचे ७ हजार ६८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आढळलेल्या ओमायक्रॉनच्या ५४ रुग्णांपैकी २८ जण बरे झाले. महाराष्ट्रात झालेल्या ६ कोटी ७६ लाख ८४ हजार ६७४ कोरोना चाचण्यांपैकी ६६ लाख ४९ हजार ५९६ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ६६ लाख ४९ हजार ५९६ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ९७ हजार ५०० जण बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४१ हजार ३४९ मृत्यू झाले. तसेच ३६७९ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाला. राज्यात दिवसभरात ९०२ नव्या कोरोना रुग्णांची आणि ९ मृत्यूची नोंद झाली. तसेच ७६७ कोरोना रुग्ण बरे झाले. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यू दर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट ९.८२ टक्के, रिकव्हरी रेट ९७.७१ टक्के आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रात ७२ हजार ९८२ जण होम क्वारंटाइन तर ८९८ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७६७०५०

७४६०४८

१६३६५

२५५६

२०८१

ठाणे

६१५४३३

६०२७६८

११५८४

३५

१०४६

पालघर

१३८९९७

१३५४६५

३३०७

१५

२१०

रायगड

१९७२७४

१९२२५०

४८१९

१९८

रत्नागिरी

७९१५२

७६६२४

२४९६

२७

सिंधुदुर्ग

५३०२१

५१५४०

१४४७

१५

१९

पुणे

११६४१६१

११४२१८७

१९७६४

३५०

१८६०

सातारा

२५१४८५

२४४७५०

६४८६

३१

२१८

सांगली

२१०१७२

२०४४६६

५६३१

६६

१०

कोल्हापूर

२०६९२५

२०१००३

५८५०

६७

११

सोलापूर

२११३५३

२०५५४६

५५९२

१११

१०४

१२

नाशिक

४१२८६३

४०३७००

८७४२

४२०

१३

अहमदनगर

३४३०६१

३३५५३१

७१५०

११

३६९

१४

जळगाव

१३९८९९

१३७१४८

२७१५

३२

१५

नंदूरबार

४००१६

३९०६१

९४८

१६

धुळे

४६१७०

४५४९६

६५५

११

१७

औरंगाबाद

१५६०४२

१५१६९९

४२६४

१४

६५

१८

जालना

६०८०९

५९५५३

१२१३

४२

१९

बीड

१०४१३५

१०१२४०

२८३७

५१

२०

लातूर

९२३३३

८९८५५

२४४३

२९

२१

परभणी

५२४४०

५११७४

१२३६

१९

११

२२

हिंगोली

१८४८८

१७९७८

५०८

२३

नांदेड

९०४९०

८७८००

२६६०

२३

२४

उस्मानाबाद

६८१०६

६५९७९

१९८६

११६

२५

२५

अमरावती

९६३०१

९४६९०

१५९८

११

२६

अकोला

५८८०६

५७३६८

१४२८

२७

वाशिम

४१६७७

४१०३७

६३७

२८

बुलढाणा

८५६३६

८४८१८

८०५

२९

यवतमाळ

७६०३७

७४२१४

१८००

१९

३०

नागपूर

४९३७४३

४८४४९८

९१२८

७१

४६

३१

वर्धा

५७३५९

५५९७२

१२१८

१६५

३२

भंडारा

५९९९६

५८८६१

११२३

१०

३३

गोंदिया

४०५१७

३९९३८

५७०

३४

चंद्रपूर

८९०३५

८७४५३

१५६४

१४

३५

गडचिरोली

३०४७०

२९७५९

६६९

३३

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

६६४९५९६

६४९७५००

१४१३४९

३६७९

७०६८


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

३२१

७६७०५०

१६३६५

ठाणे

१२

१०१२३१

२२२२

ठाणे मनपा

३९

१४५३५७

२१२४

नवी मुंबई मनपा

३८

१२१९३९

२०११

कल्याण डोंबवली मनपा

१४

१५३४६०

२८७१

उल्हासनगर मनपा

२२०४९

६६२

भिवंडी निजामपूर मनपा

११३२३

४८९

मीरा भाईंदर मनपा

६००७४

१२०५

पालघर

५३

५६५३३

१२३३

१०

वसईविरार मनपा

२१

८२४६४

२०७४

११

रायगड

११८७६१

३३८८

१२

पनवेल मनपा

१५

७८५१३

१४३१

ठाणे मंडळ एकूण

५३२

१७१८७५४

३६०७५

१३

नाशिक

१९

१६४४६८

३७५२

१४

नाशिक मनपा

२०

२३८२३४

४६५४

१५

मालेगाव मनपा

१०१६१

३३६

१६

अहमदनगर

३३

२७४२६१

५५१४

१७

अहमदनगर मनपा

६८८००

१६३६

१८

धुळे

२६२१५

३६२

१९

धुळे मनपा

१९९५५

२९३

२०

जळगाव

१०७०१८

२०५८

२१

जळगाव मनपा

३२८८१

६५७

२२

नंदूरबार

४००१६

९४८

नाशिक मंडळ एकूण

७९

९८२००९

२०२१०

२३

पुणे

८३

३६९०१९

७०१२

२४

पुणे मनपा

८२

५२४५८२

९२३४

२५

पिंपरी चिंचवड मनपा

४५

२७०५६०

३५१८

२६

सोलापूर

१७

१७८६२९

४१२०

२७

सोलापूर मनपा

३२७२४

१४७२

२८

सातारा

२०

२५१४८५

६४८६

पुणे मंडळ एकूण

२४९

१६२६९९९

३१८४२

२९

कोल्हापूर

१५५३८२

४५४४

३०

कोल्हापूर मनपा

५१५४३

१३०६

३१

सांगली

१६४३८८

४२७९

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५७८४

१३५२

३३

सिंधुदुर्ग

५३०२१

१४४७

३४

रत्नागिरी

७९१५२

२४९६

कोल्हापूर मंडळ एकूण

१४

५४९२७०

१५४२४

३५

औरंगाबाद

६२५७७

१९३५

३६

औरंगाबाद मनपा

९३४६५

२३२९

३७

जालना

६०८०९

१२१३

३८

हिंगोली

१८४८८

५०८

३९

परभणी

३४१७८

७९३

४०

परभणी मनपा

१८२६२

४४३

औरंगाबाद मंडळ एकूण

१३

२८७७७९

७२२१

४१

लातूर

६८४७६

१८०१

४२

लातूर मनपा

२३८५७

६४२

४३

उस्मानाबाद

६८१०६

१९८६

४४

बीड

१०४१३५

२८३७

४५

नांदेड

४६५३७

१६२६

४६

नांदेड मनपा

४३९५३

१०३४

लातूर मंडळ एकूण

३५५०६४

९९२६

४७

अकोला

२५५३७

६५५

४८

अकोला मनपा

३३२६९

७७३

४९

अमरावती

५२५००

९८९

५०

अमरावती मनपा

४३८०१

६०९

५१

यवतमाळ

७६०३७

१८००

५२

बुलढाणा

८५६३६

८०५

५३

वाशिम

४१६७७

६३७

अकोला मंडळ एकूण

३५८४५७

६२६८

५४

नागपूर

१२९५७८

३०७५

५५

नागपूर मनपा

३६४१६५

६०५३

५६

वर्धा

५७३५९

१२१८

५७

भंडारा

५९९९६

११२३

५८

गोंदिया

४०५१७

५७०

५९

चंद्रपूर

५९३९०

१०८८

६०

चंद्रपूर मनपा

२९६४५

४७६

६१

गडचिरोली

३०४७०

६६९

नागपूर एकूण

७७११२०

१४२७२

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

९०२

६६४९५९६

१४१३४९

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी