Covid19 Stats महाराष्ट्रात ११,७०४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 20, 2021 | 00:39 IST

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 19 November 2021 महाराष्ट्रात सध्या ११ हजार ७०४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत आढळलेल्या ६६ लाख २८ हजार ७४४ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ७२ हजार ६८१ जण बरे झाले.

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 19 November 2021
Covid19 Stats महाराष्ट्रात ११,७०४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • Covid19 Stats महाराष्ट्रात ११,७०४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • ६६ लाख २८ हजार ७४४ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ७२ हजार ६८१ जण बरे झाले
  • मागील २४ तासांत महाराष्ट्रात ९०६ नव्या कोरोना रुग्णांची आणि १५ मृत्यूची नोंद, ९१८ जण बरे झाले

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 19 November 2021 । मुंबईः महाराष्ट्रात सध्या ११ हजार ७०४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात झालेल्या ६ कोटी ४४ लाख ८९ हजार ४७१ कोरोना चाचण्यांपैकी ६६ लाख २८ हजार ७४४ पॉझिटिव्ह आल्या. महाराष्ट्रात आतापर्यंत आढळलेल्या ६६ लाख २८ हजार ७४४ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ७२ हजार ६८१ जण बरे झाले. राज्यात १ लाख ४० हजार ७०७ कोरोना मृत्यूची नोंद झाली. तसेच ३६५२ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाल्याचे महाराष्ट्र शासन म्हणाले. मागील २४ तासांत महाराष्ट्रात ९०६ नव्या कोरोना रुग्णांची आणि १५ मृत्यूची नोंद झाली, याच कालावधीत राज्यातल्या कोरोना रुग्णांपैकी ९१८ जण बरे झाले. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १०.२९ टक्के, रिकव्हरी रेट ९७.६५ टक्के आहे. कोरोनामुळे राज्यातील ९९ हजार ३६९ जण होम क्वारंटाइन तर १००९ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७६१४५३

७३९०७५

१६३०२

२५३२

३५४४

ठाणे

६१२६८६

५९९८४२

११५४५

३५

१२६४

पालघर

१३८४१९

१३४८६५

३२९२

१४

२४८

रायगड

१९६५९७

१९१६९०

४६२३

२७७

रत्नागिरी

७९०६२

७६५०२

२४९०

६५

सिंधुदुर्ग

५२९१८

५१३३४

१४४१

१५

१२८

पुणे

११५८७२३

११३५६७१

१९६६४

३४९

३०३९

सातारा

२५०८९५

२४४१९६

६४६५

३१

२०३

सांगली

२०९९५६

२०४१८४

५६२०

१४३

१०

कोल्हापूर

२०६७७६

२००७९५

५८४८

१२८

११

सोलापूर

२१०९५१

२०५०३०

५५६५

११०

२४६

१२

नाशिक

४११५८८

४०२४६२

८६९८

४२७

१३

अहमदनगर

३४१२००

३३२९२१

७०९८

११

११७०

१४

जळगाव

१३९९६६

१३७२१६

२७१४

३२

१५

नंदूरबार

४००१२

३९०५७

९४८

१६

धुळे

४६१८४

४५५१५

६५४

११

१७

औरंगाबाद

१५५७१०

१५११०९

४२५४

१४

३३३

१८

जालना

६०६७८

५९४२९

१२१०

३८

१९

बीड

१०३९१३

१०१०२८

२८१८

६०

२०

लातूर

९२२२१

८९७१८

२४४०

५७

२१

परभणी

५२४२१

५११३०

१२३५

१९

३७

२२

हिंगोली

१८४७९

१७९५९

५०७

१२

२३

नांदेड

९०४६१

८७७७९

२६५८

१७

२४

उस्मानाबाद

६७९६४

६५८१९

१९७९

११६

५०

२५

अमरावती

९६२४६

९४६१८

१५९५

३१

२६

अकोला

५८७८३

५७३४०

१४२६

१३

२७

वाशिम

४१६६५

४१०२५

६३७

२८

बुलढाणा

८५५७१

८४७४८

८०२

१५

२९

यवतमाळ

७५९८२

७४१७१

१७९८

३०

नागपूर

४९३७०७

४८४४२१

९१२८

७१

८७

३१

वर्धा

५७३६१

५५९६६

१२१८

१६५

१२

३२

भंडारा

६००८५

५८९५०

११२३

१०

३३

गोंदिया

४०५२१

३९९४४

५६९

३४

चंद्रपूर

८८९९६

८७३९७

१५६३

३२

३५

गडचिरोली

३०४५०

२९७४४

६६९

३३

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

६६२८७४४

६४७२६८१

१४०७०७

३६५२

११७०४


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

२३१

७६१४५३

१६३०२

ठाणे

१६

१००८३१

२२१२

ठाणे मनपा

२८

१४४५११

२१२१

नवी मुंबई मनपा

३०

१२११५५

२००७

कल्याण डोंबवली मनपा

२३

१५३०३९

२८५७

उल्हासनगर मनपा

२२००२

६५९

भिवंडी निजामपूर मनपा

११३०१

४८९

मीरा भाईंदर मनपा

१५

५९८४७

१२००

पालघर

५६३६९

१२३३

१०

वसईविरार मनपा

२४

८२०५०

२०५९

११

रायगड

१०

११८४६९

३१९८

१२

पनवेल मनपा

१६

७८१२८

१४२५

ठाणे मंडळ एकूण

४०४

१७०९१५५

३५७६२

१३

नाशिक

३०

१६३९००

३७२९

१४

नाशिक मनपा

२६

२३७५३५

४६३३

१५

मालेगाव मनपा

१०१५३

३३६

१६

अहमदनगर

८५

२७२६८०

५४६७

१७

अहमदनगर मनपा

६८५२०

१६३१

१८

धुळे

२६२१७

३६२

१९

धुळे मनपा

१९९६७

२९२

२०

जळगाव

१०७०७१

२०५७

२१

जळगाव मनपा

३२८९५

६५७

२२

नंदूरबार

४००१२

९४८

नाशिक मंडळ एकूण

१४५

९७८९५०

२०११२

२३

पुणे

७६

३६७०४०

६९४७

२४

पुणे मनपा

७६

५२२२९६

९२०८

२५

पिंपरी चिंचवड मनपा

३९

२६९३८७

३५०९

२६

सोलापूर

१९

१७८२७६

४०९७

२७

सोलापूर मनपा

३२६७५

१४६८

२८

सातारा

२२

२५०८९५

६४६५

पुणे मंडळ एकूण

२३६

१६२०५६९

३१६९४

२९

कोल्हापूर

१५५३२८

४५४३

३०

कोल्हापूर मनपा

५१४४८

१३०५

३१

सांगली

१६४२४१

४२६९

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५७१५

१३५१

३३

सिंधुदुर्ग

५२९१८

१४४१

३४

रत्नागिरी

७९०६२

२४९०

कोल्हापूर मंडळ एकूण

२८

५४८७१२

१५३९९

३५

औरंगाबाद

२३

६२३६६

१९२७

३६

औरंगाबाद मनपा

११

९३३४४

२३२७

३७

जालना

६०६७८

१२१०

३८

हिंगोली

१८४७९

५०७

३९

परभणी

३४१६३

७९३

४०

परभणी मनपा

१८२५८

४४२

औरंगाबाद मंडळ एकूण

४२

२८७२८८

७२०६

४१

लातूर

६८४८६

१७९८

४२

लातूर मनपा

२३७३५

६४२

४३

उस्मानाबाद

६७९६४

१९७९

४४

बीड

१३

१०३९१३

२८१८

४५

नांदेड

४६५४१

१६२५

४६

नांदेड मनपा

४३९२०

१०३३

लातूर मंडळ एकूण

३१

३५४५५९

९८९५

४७

अकोला

२५५३०

६५५

४८

अकोला मनपा

३३२५३

७७१

४९

अमरावती

५२४८२

९८७

५०

अमरावती मनपा

४३७६४

६०८

५१

यवतमाळ

७५९८२

१७९८

५२

बुलढाणा

८५५७१

८०२

५३

वाशिम

४१६६५

६३७

अकोला मंडळ एकूण

१०

३५८२४७

६२५८

५४

नागपूर

१२९५९०

३०७५

५५

नागपूर मनपा

३६४११७

६०५३

५६

वर्धा

५७३६१

१२१८

५७

भंडारा

६००८५

११२३

५८

गोंदिया

४०५२१

५६९

५९

चंद्रपूर

५९३७९

१०८७

६०

चंद्रपूर मनपा

२९६१७

४७६

६१

गडचिरोली

३०४५०

६६९

नागपूर एकूण

१०

७७११२०

१४२७०

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

९०६

६६२८७४४

१५

१४०७०७

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी