Covid19 Stats दिवसभरात राज्यात १०७८ रुग्ण, ४८ मृत्यू, १०९५ कोरोनामुक्त

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 03, 2021 | 01:47 IST

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 2 November 2021 महाराष्ट्रात दिवसभरात १०७८ कोरोना रुग्ण आणि ४८ मृत्यूची नोंद झाली; याच कालावधीत राज्यातील १०९५ जण कोरोनामुक्त झाले.

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 2 November 2021
दिवसभरात राज्यात १०७८ रुग्ण, ४८ मृत्यू, १०९५ कोरोनामुक्त 
थोडं पण कामाचं
  • दिवसभरात राज्यात १०७८ रुग्ण, ४८ मृत्यू, १०९५ कोरोनामुक्त
  • राज्यात आढळलेल्या ६६ लाख १२ हजार ९६५ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ५३ हजार ५८१ बरे झाले
  • महाराष्ट्रात सध्या १५ हजार ४८५ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 2 November 2021 । मुंबईः महाराष्ट्रात दिवसभरात १०७८ कोरोना रुग्ण आणि ४८ मृत्यूची नोंद झाली; याच कालावधीत राज्यातील १०९५ जण कोरोनामुक्त झाले. राज्यात झालेल्या ६ कोटी २८ लाख ४३ हजार ७९२ कोरोना चाचण्यांपैकी ६६ लाख १२ हजार ९६५ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ६६ लाख १२ हजार ९६५ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ५३ हजार ५८१ बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४० हजार २७४ जणांचा मृत्यू झाला आणि ३६२५ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाल्याचे महाराष्ट्र शासनाने सांगितले. महाराष्ट्रात सध्या १५ हजार ४८५ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १०.५२ टक्के, रिकव्हरी रेट ९७.५९ टक्के आहे. कोरोनामुळे राज्यात १ लाख ९१ हजार ४९७ जण होम क्वारंटाइन तर ९१९ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७५७२३२

७३४२१२

१६२५४

२५१६

४२५०

ठाणे

६१०३९८

५९७१८९

११४६८

३५

१७०६

पालघर

१३८०५२

१३४३७२

३२८९

१४

३७७

रायगड

१९६०२८

१९०८३१

४५५२

६३८

रत्नागिरी

७८९७०

७६३३७

२४८१

१४७

सिंधुदुर्ग

५२८०१

५११०३

१४३५

१५

२४८

पुणे

११५५१५२

११३१९९२

१९६०७

३४९

३२०४

सातारा

२५०४८१

२४३६०४

६४३२

३१

४१४

सांगली

२०९७८८

२०३७६४

५६१४

४०१

१०

कोल्हापूर

२०६६९२

२००७१७

५८४७

१२३

११

सोलापूर

२१०५३६

२०४५५४

५५५२

११०

३२०

१२

नाशिक

४१०७८२

४०१५३२

८६८०

५६९

१३

अहमदनगर

३३९६७८

३३०६२३

७०५२

२००२

१४

जळगाव

१३९९३८

१३७१८२

२७१४

३२

१०

१५

नंदूरबार

४०००७

३९०५४

९४८

१६

धुळे

४६१७३

४५५०७

६५४

११

१७

औरंगाबाद

१५५३६९

१५०६१५

४२५१

१४

४८९

१८

जालना

६०६१७

५९३८७

१२०९

२०

१९

बीड

१०३७६१

१००८८४

२८०८

६२

२०

लातूर

९२१३८

८९६०८

२४३७

८७

२१

परभणी

५२३६९

५१०८०

१२३३

१९

३७

२२

हिंगोली

१८४७६

१७९४९

५०६

२०

२३

नांदेड

९०४१३

८७७२५

२६५८

२३

२४

उस्मानाबाद

६७८४९

६५५८०

१९६५

११५

१८९

२५

अमरावती

९६२३१

९४६१८

१५९४

१७

२६

अकोला

५८७६५

५७३२०

१४२५

१६

२७

वाशिम

४१६६३

४१०२१

६३७

२८

बुलढाणा

८५५२४

८४७१४

७९७

२९

यवतमाळ

७५९६७

७४१६०

१७९८

३०

नागपूर

४९३६१७

४८४३५१

९१२८

७१

६७

३१

वर्धा

५७३४५

५५९५६

१२१७

१६५

३२

भंडारा

६००८०

५८९४५

११२३

१०

३३

गोंदिया

४०५१९

३९९४१

५६९

३४

चंद्रपूर

८८९६९

८७३८७

१५६०

१८

३५

गडचिरोली

३०४४१

२९७३६

६६९

३३

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

६६१२९६५

६४५३५८१

१४०२७४

३६२५

१५४८५


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

२२५

७५७२३२

१६२५४

ठाणे

१७

१००५१०

२२०४

ठाणे मनपा

४२

१४३८९४

२११४

नवी मुंबई मनपा

३१

१२०६१८

१९९६

कल्याण डोंबवली मनपा

२३

१५२५५८

२८०८

उल्हासनगर मनपा

२१९६५

६५८

भिवंडी निजामपूर मनपा

११२६०

४८९

मीरा भाईंदर मनपा

१६

५९५९३

११९९

पालघर

५६३१३

१२३३

१०

वसईविरार मनपा

२६

८१७३९

२०५६

११

रायगड

२४

११८२५३

३१३३

१२

पनवेल मनपा

१४

७७७७५

१४१९

ठाणे मंडळ एकूण

४३४

१७०१७१०

१७

३५५६३

१३

नाशिक

२८

१६३५०४

३७१७

१४

नाशिक मनपा

२४

२३७१३४

४६२८

१५

मालेगाव मनपा

१०१४४

३३५

१६

अहमदनगर

१२८

२७१३२९

५४२३

१७

अहमदनगर मनपा

११

६८३४९

१६२९

१८

धुळे

२६२१०

३६२

१९

धुळे मनपा

१९९६३

२९२

२०

जळगाव

१०७०४६

२०५७

२१

जळगाव मनपा

३२८९२

६५७

२२

नंदूरबार

४०००७

९४८

नाशिक मंडळ एकूण

१९६

९७६५७८

२००४८

२३

पुणे

१२३

३६५५३०

११

६९०३

२४

पुणे मनपा

७२

५२०८८७

९२०१

२५

पिंपरी चिंचवड मनपा

४२

२६८७३५

३५०३

२६

सोलापूर

३६

१७७९०४

४०८५

२७

सोलापूर मनपा

३२६३२

१४६७

२८

सातारा

४७

२५०४८१

६४३२

पुणे मंडळ एकूण

३२६

१६१६१६९

१६

३१५९१

२९

कोल्हापूर

११

१५५२८७

४५४२

३०

कोल्हापूर मनपा

५१४०५

१३०५

३१

सांगली

१३

१६४१२२

४२६३

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५६६६

१३५१

३३

सिंधुदुर्ग

५२८०१

१४३५

३४

रत्नागिरी

१२

७८९७०

२४८१

कोल्हापूर मंडळ एकूण

४८

५४८२५१

१५३७७

३५

औरंगाबाद

२६

६२१६१

१९२५

३६

औरंगाबाद मनपा

९३२०८

२३२६

३७

जालना

६०६१७

१२०९

३८

हिंगोली

१८४७६

५०६

३९

परभणी

३४१३९

७९१

४०

परभणी मनपा

१८२३०

४४२

औरंगाबाद मंडळ एकूण

३८

२८६८३१

७१९९

४१

लातूर

६८४५२

१७९७

४२

लातूर मनपा

२३६८६

६४०

४३

उस्मानाबाद

६७८४९

१९६५

४४

बीड

१०३७६१

२८०८

४५

नांदेड

४६५२३

१६२५

४६

नांदेड मनपा

४३८९०

१०३३

लातूर मंडळ एकूण

२४

३५४१६१

९८६८

४७

अकोला

२५५२५

६५५

४८

अकोला मनपा

३३२४०

७७०

४९

अमरावती

५२४७९

९८७

५०

अमरावती मनपा

४३७५२

६०७

५१

यवतमाळ

७५९६७

१७९८

५२

बुलढाणा

८५५२४

७९७

५३

वाशिम

४१६६३

६३७

अकोला मंडळ एकूण

३५८१५०

६२५१

५४

नागपूर

१२९५७३

३०७५

५५

नागपूर मनपा

३६४०४४

६०५३

५६

वर्धा

५७३४५

१२१७

५७

भंडारा

६००८०

११२३

५८

गोंदिया

४०५१९

५६९

५९

चंद्रपूर

५९३६५

१०८६

६०

चंद्रपूर मनपा

२९६०४

४७४

६१

गडचिरोली

३०४४१

६६९

नागपूर एकूण

७७०९७१

१४२६६

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

१०७८

६६१२९६५

४८

१४०२७४

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी