Maharashtra Omicron and Covid19 Stats: महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे २३ कोरोनाचे ७०९३ Active रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 20, 2021 | 20:13 IST

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 20 December 2021 : महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे २३ तर कोरोनाचे ७ हजार ९३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आढळलेल्या ओमायक्रॉनच्या ५४ रुग्णांपैकी ३१ जण बरे झाले.

Maharashtra Omicron and Covid19 Stats
महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे २३ कोरोनाचे ७०९३ Active रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे २३ कोरोनाचे ७०९३ Active रुग्ण
  • ओमायक्रॉनच्या ५४ रुग्णांपैकी ३१ जण बरे झाले
  • ६६ लाख ५० हजार १४० कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ९८ हजार १५ जण बरे झाले

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 20 December 2021 : मुंबईः महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे २३ तर कोरोनाचे ७ हजार ९३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आढळलेल्या ओमायक्रॉनच्या ५४ रुग्णांपैकी ३१ जण बरे झाले. महाराष्ट्रात झालेल्या ६ कोटी ७७ लाख ७१ हजार ६७६ कोरोना चाचण्यांपैकी ६६ लाख ५० हजार १४० पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ६६ लाख ५० हजार १४० कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ९८ हजार १५ जण बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४१ हजार ३५३ मृत्यू झाले. तसेच ३६७९ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाला. राज्यात दिवसभरात ५४४ नव्या कोरोना रुग्णांची आणि ४ मृत्यूची नोंद झाली. तसेच ५१५ कोरोना रुग्ण बरे झाले. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यू दर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट ९.८१ टक्के, रिकव्हरी रेट ९७.७१ टक्के आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रात ८१ हजार ६६१ जण होम क्वारंटाइन तर ८७७ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७६७२४१

७४६२५९

१६३६५

२५५६

२०६१

ठाणे

६१५५१८

६०२८६३

११५८५

३५

१०३५

पालघर

१३९०११

१३५४८४

३३०७

१५

२०५

रायगड

१९७२८२

१९२२५४

४८२०

२०१

रत्नागिरी

७९१५३

७६६२४

२४९६

२८

सिंधुदुर्ग

५३०२२

५१५४०

१४४८

१५

१९

पुणे

११६४२५४

११४२२२७

१९७६५

३५०

१९१२

सातारा

२५१४९४

२४४७५९

६४८६

३१

२१८

सांगली

२१०१८०

२०४४७५

५६३१

६५

१०

कोल्हापूर

२०६९२८

२०१०१२

५८५०

६१

११

सोलापूर

२११३५७

२०५५५१

५५९२

१११

१०३

१२

नाशिक

४१२८९७

४०३७०८

८७४२

४४६

१३

अहमदनगर

३४३११५

३३५५९८

७१५०

११

३५६

१४

जळगाव

१३९९०१

१३७१४९

२७१५

३२

१५

नंदूरबार

४००१६

३९०६१

९४८

१६

धुळे

४६१७०

४५४९६

६५५

११

१७

औरंगाबाद

१५६०५१

१५१७०२

४२६४

१४

७१

१८

जालना

६०८१२

५९५५६

१२१३

४२

१९

बीड

१०४१३९

१०१२४०

२८३७

५५

२०

लातूर

९२३३६

८९८५८

२४४३

२९

२१

परभणी

५२४४३

५११७८

१२३६

१९

१०

२२

हिंगोली

१८४८८

१७९७८

५०८

२३

नांदेड

९०४९१

८७८०२

२६६०

२२

२४

उस्मानाबाद

६८१०८

६५९८२

१९८६

११६

२४

२५

अमरावती

९६३०१

९४६९०

१५९८

११

२६

अकोला

५८८०७

५७३७०

१४२८

२७

वाशिम

४१६७९

४१०३९

६३७

२८

बुलढाणा

८५६३६

८४८१८

८०५

२९

यवतमाळ

७६०३८

७४२१६

१८००

१८

३०

नागपूर

४९३७४९

४८४५१०

९१२८

७१

४०

३१

वर्धा

५७३५९

५५९७२

१२१८

१६५

३२

भंडारा

५९९९६

५८८६१

११२३

१०

३३

गोंदिया

४०५१७

३९९३८

५७०

३४

चंद्रपूर

८९०३६

८७४५४

१५६४

१४

३५

गडचिरोली

३०४७१

२९७६०

६६९

३३

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

६६५०१४०

६४९८०१५

१४१३५३

३६७९

७०९३


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१९१

७६७२४१

१६३६५

ठाणे

१०१२३७

२२२३

ठाणे मनपा

२३

१४५३८०

२१२४

नवी मुंबई मनपा

२४

१२१९६३

२०११

कल्याण डोंबवली मनपा

१५

१५३४७५

२८७१

उल्हासनगर मनपा

२२०५७

६६२

भिवंडी निजामपूर मनपा

११३२४

४८९

मीरा भाईंदर मनपा

६००८२

१२०५

पालघर

५६५३३

१२३३

१०

वसईविरार मनपा

१४

८२४७८

२०७४

११

रायगड

११८७६३

३३८९

१२

पनवेल मनपा

७८५१९

१४३१

ठाणे मंडळ एकूण

२९८

१७१९०५२

३६०७७

१३

नाशिक

२२

१६४४९०

३७५२

१४

नाशिक मनपा

१२

२३८२४६

४६५४

१५

मालेगाव मनपा

१०१६१

३३६

१६

अहमदनगर

५०

२७४३११

५५१४

१७

अहमदनगर मनपा

६८८०४

१६३६

१८

धुळे

२६२१५

३६२

१९

धुळे मनपा

१९९५५

२९३

२०

जळगाव

१०७०१८

२०५८

२१

जळगाव मनपा

३२८८३

६५७

२२

नंदूरबार

४००१६

९४८

नाशिक मंडळ एकूण

९०

९८२०९९

२०२१०

२३

पुणे

२६

३६९०४५

७०१३

२४

पुणे मनपा

३४

५२४६१६

९२३४

२५

पिंपरी चिंचवड मनपा

३३

२७०५९३

३५१८

२६

सोलापूर

१७८६३३

४१२०

२७

सोलापूर मनपा

३२७२४

१४७२

२८

सातारा

२५१४९४

६४८६

पुणे मंडळ एकूण

१०६

१६२७१०५

३१८४३

२९

कोल्हापूर

१५५३८३

४५४४

३०

कोल्हापूर मनपा

५१५४५

१३०६

३१

सांगली

१६४३९४

४२७९

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५७८६

१३५२

३३

सिंधुदुर्ग

५३०२२

१४४८

३४

रत्नागिरी

७९१५३

२४९६

कोल्हापूर मंडळ एकूण

१३

५४९२८३

१५४२५

३५

औरंगाबाद

६२५८२

१९३५

३६

औरंगाबाद मनपा

९३४६९

२३२९

३७

जालना

६०८१२

१२१३

३८

हिंगोली

१८४८८

५०८

३९

परभणी

३४१८१

७९३

४०

परभणी मनपा

१८२६२

४४३

औरंगाबाद मंडळ एकूण

१५

२८७७९४

७२२१

४१

लातूर

६८४७७

१८०१

४२

लातूर मनपा

२३८५९

६४२

४३

उस्मानाबाद

६८१०८

१९८६

४४

बीड

१०४१३९

२८३७

४५

नांदेड

४६५३७

१६२६

४६

नांदेड मनपा

४३९५४

१०३४

लातूर मंडळ एकूण

१०

३५५०७४

९९२६

४७

अकोला

२५५३७

६५५

४८

अकोला मनपा

३३२७०

७७३

४९

अमरावती

५२५००

९८९

५०

अमरावती मनपा

४३८०१

६०९

५१

यवतमाळ

७६०३८

१८००

५२

बुलढाणा

८५६३६

८०५

५३

वाशिम

४१६७९

६३७

अकोला मंडळ एकूण

३५८४६१

६२६८

५४

नागपूर

१२९५७९

३०७५

५५

नागपूर मनपा

३६४१७०

६०५३

५६

वर्धा

५७३५९

१२१८

५७

भंडारा

५९९९६

११२३

५८

गोंदिया

४०५१७

५७०

५९

चंद्रपूर

५९३९१

१०८८

६०

चंद्रपूर मनपा

२९६४५

४७६

६१

गडचिरोली

३०४७१

६६९

नागपूर एकूण

७७११२८

१४२७२

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

५४४

६६५०१४०

१४१३५३

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी