दिवसभरात राज्यात १८२५ रुग्ण, २१ मृत्यू, २८७९ कोरोनामुक्त

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Oct 20, 2021 | 21:16 IST

महाराष्ट्रात दिवसभरात १८२५ कोरोना रुग्ण आणि २१ मृत्यूची नोंद झाली; याच कालावधीत राज्यातील २८७९ जण कोरोनामुक्त झाले.

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 20 October 2021
दिवसभरात राज्यात १८२५ रुग्ण, २१ मृत्यू, २८७९ कोरोनामुक्त 
थोडं पण कामाचं
  • दिवसभरात राज्यात १८२५ रुग्ण, २१ मृत्यू, २८७९ कोरोनामुक्त
  • राज्यात आढळलेल्या ६५ लाख ९६ हजार ६४५ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख २७ हजार ४२६ बरे झाले
  • महाराष्ट्रात सध्या २५ हजार ७२८ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबईः महाराष्ट्रात दिवसभरात १८२५ कोरोना रुग्ण आणि २१ मृत्यूची नोंद झाली; याच कालावधीत राज्यातील २८७९ जण कोरोनामुक्त झाले. राज्यात झालेल्या ६ कोटी १३ लाख ७० हजार ३९० कोरोना चाचण्यांपैकी ६५ लाख ९६ हजार ६४५ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ६५ लाख ९६ हजार ६४५ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख २७ हजार ४२६ बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ३९ हजार ८८६ जणांचा मृत्यू झाला आणि ३६०५ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाल्याचे महाराष्ट्र शासनाने सांगितले. महाराष्ट्रात सध्या २५ हजार ७२८ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १०.७५ टक्के, रिकव्हरी रेट ९७.४३ टक्के आहे. कोरोनामुळे राज्यात २ लाख ५ हजार २०५ जण होम क्वारंटाइन तर १००४ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 20 October 2021

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७५२८०६

७२८५९१

१६१९२

२४९८

५५२५

ठाणे

६०८१३९

५९३०५२

११४०९

३५

३६४३

पालघर

१३७६३२

१३३९०५

३२८२

१४

४३१

रायगड

१९५४३६

१८९९९१

४५३८

९००

रत्नागिरी

७८७७६

७६०१३

२४६७

२९१

सिंधुदुर्ग

५२६०९

५०५६७

१४२९

१५

५९८

पुणे

११५१८७३

११२४४३३

१९५५४

३४९

७५३७

सातारा

२५००५०

२४२८०२

६३९६

३१

८२१

सांगली

२०९४५५

२०३२०४

५६०७

६३५

१०

कोल्हापूर

२०६५७६

२००५५७

५८४३

१७१

११

सोलापूर

२०९९६३

२०३८६०

५५२९

११०

४६४

१२

नाशिक

४१००५८

४००७१७

८६६०

६८०

१३

अहमदनगर

३३७८७२

३२८२०५

६९९४

२६७२

१४

जळगाव

१३९९२०

१३७१५८

२७१४

३२

१६

१५

नंदूरबार

४०००४

३९०५३

९४८

१६

धुळे

४६१६०

४५४९२

६५४

११

१७

औरंगाबाद

१५५१०९

१५०३७१

४२५०

१४

४७४

१८

जालना

६०५८९

५९३२६

१२०९

५३

१९

बीड

१०३६०९

१००६७९

२७९८

१२५

२०

लातूर

९२०७०

८९४९९

२४३३

१३२

२१

परभणी

५२३४४

५१०६०

१२३२

१९

३३

२२

हिंगोली

१८४७३

१७९४३

५०६

२३

२३

नांदेड

९०३६८

८७६९२

२६५८

१२

२४

उस्मानाबाद

६७६६०

६५३२१

१९६०

११४

२६५

२५

अमरावती

९६२२५

९४६१८

१५९४

११

२६

अकोला

५८७५७

५७३०७

१४२४

२२

२७

वाशिम

४१६५७

४१०१५

६३७

२८

बुलढाणा

८५४९६

८४६७९

७९५

१६

२९

यवतमाळ

७५९५८

७४१४७

१७९८

३०

नागपूर

४९३५५१

४८४२८२

९१२८

७१

७०

३१

वर्धा

५७३३५

५५९४९

१२१७

१६५

३२

भंडारा

६००७४

५८९४०

११२३

१०

३३

गोंदिया

४०५१७

३९९३८

५६९

३४

चंद्रपूर

८८९४३

८७३३२

१५५९

४८

३५

गडचिरोली

३०४३७

२९७२८

६६९

३३

इतर राज्ये/ देश

१४४

१११

३१

एकूण

६५९६६४५

६४२७४२६

१३९८८६

३६०५

२५७२८


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

४६२

७५२८०६

१६१९२

ठाणे

३७

१००२२१

२२००

ठाणे मनपा

५८

१४३३६७

२१०७

नवी मुंबई मनपा

५८

१२००१३

१९८८

कल्याण डोंबवली मनपा

५५

१५२१०९

२७७१

उल्हासनगर मनपा

१०

२१९०५

६५६

भिवंडी निजामपूर मनपा

११२१३

४८९

मीरा भाईंदर मनपा

२९

५९३११

११९८

पालघर

५६२४१

१२२६

१०

वसईविरार मनपा

३५

८१३९१

२०५६

११

रायगड

३३

११८०२९

३१२९

१२

पनवेल मनपा

३५

७७४०७

१४०९

ठाणे मंडळ एकूण

८१८

१६९४०१३

३५४२१

१३

नाशिक

७०

१६३०५१

३७०२

१४

नाशिक मनपा

३४

२३६८७०

४६२३

१५

मालेगाव मनपा

१०१३७

३३५

१६

अहमदनगर

१८८

२६९६५०

५३७०

१७

अहमदनगर मनपा

१६

६८२२२

१६२४

१८

धुळे

२६२००

३६२

१९

धुळे मनपा

१९९६०

२९२

२०

जळगाव

१०७०२९

२०५७

२१

जळगाव मनपा

३२८९१

६५७

२२

नंदूरबार

४०००४

९४८

नाशिक मंडळ एकूण

३११

९७४०१४

१९९७०

२३

पुणे

१९१

३६३८९६

६८६३

२४

पुणे मनपा

११६

५१९९३३

९१९०

२५

पिंपरी चिंचवड मनपा

९१

२६८०४४

३५०१

२६

सोलापूर

४८

१७७४३४

४०६३

२७

सोलापूर मनपा

३२५२९

१४६६

२८

सातारा

६४

२५००५०

६३९६

पुणे मंडळ एकूण

५१९

१६११८८६

३१४७९

२९

कोल्हापूर

१५५२१३

४५३९

३०

कोल्हापूर मनपा

५१३६३

१३०४

३१

सांगली

३२

१६३८३५

४२५७

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५६२०

१३५०

३३

सिंधुदुर्ग

२७

५२६०९

१४२९

३४

रत्नागिरी

२३

७८७७६

२४६७

कोल्हापूर मंडळ एकूण

९२

५४७४१६

१५३४६

३५

औरंगाबाद

६१९९४

१९२४

३६

औरंगाबाद मनपा

९३११५

२३२६

३७

जालना

६०५८९

१२०९

३८

हिंगोली

१८४७३

५०६

३९

परभणी

३४१२७

७९१

४०

परभणी मनपा

१८२१७

४४१

औरंगाबाद मंडळ एकूण

१८

२८६५१५

७१९७

४१

लातूर

६८४२६

१७९६

४२

लातूर मनपा

२३६४४

६३७

४३

उस्मानाबाद

२७

६७६६०

१९६०

४४

बीड

१०३६०९

२७९८

४५

नांदेड

४६५०२

१६२५

४६

नांदेड मनपा

४३८६६

१०३३

लातूर मंडळ एकूण

४५

३५३७०७

९८४९

४७

अकोला

२५५१७

६५४

४८

अकोला मनपा

३३२४०

७७०

४९

अमरावती

५२४७६

९८७

५०

अमरावती मनपा

४३७४९

६०७

५१

यवतमाळ

७५९५८

१७९८

५२

बुलढाणा

८५४९६

७९५

५३

वाशिम

४१६५७

६३७

अकोला मंडळ एकूण

३५८०९३

६२४८

५४

नागपूर

१२९५७०

३०७५

५५

नागपूर मनपा

१२

३६३९८१

६०५३

५६

वर्धा

५७३३५

१२१७

५७

भंडारा

६००७४

११२३

५८

गोंदिया

४०५१७

५६९

५९

चंद्रपूर

५९३४२

१०८६

६०

चंद्रपूर मनपा

२९६०१

४७३

६१

गडचिरोली

३०४३७

६६९

नागपूर एकूण

१६

७७०८५७

१४२६५

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

१८२५

६५९६६४५

२१

१३९८८६

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी