भारतातील ४१८६२३ पैकी १३०९१८ कोरोना मृत्यू महाराष्ट्रात

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 21, 2021 | 20:40 IST

देशात कोरोनामुळे ४ लाख १८ हजार ६२३ मृत्यू झाले. यापैकी १ लाख ३० हजार ९१८ मृत्यू महाराष्ट्रात झाले. तसेच महाराष्ट्रात ३ हजार ३४२ कोरोना रुग्णांचा इतर कारणांमुळे मृत्यू झाल्याचे महाराष्ट्र शासनाने सांगितले.

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 21 July 2021
भारतातील ४१८६२३ पैकी १३०९१८ कोरोना मृत्यू महाराष्ट्रात 

थोडं पण कामाचं

  • भारतातील ४१८६२३ पैकी १३०९१८ कोरोना मृत्यू महाराष्ट्रात
  • भारतातील ४ लाख १० हजार ६४ पैकी ९४ हजार ७४५ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात
  • देशातील ४ लाख १८ हजार ६२३ पैकी १ लाख ३० हजार ९१८ कोरोना मृत्यू महाराष्ट्रात

मुंबईः भारतात आतापर्यंत ३ कोटी १२ लाख १९ हजार ३७४ जणांना कोरोना झाला यापैकी ६२ लाख ३७ हजार ७५५ जण महाराष्ट्रातील कोरोनाबाधीत आहेत. देशातील कोरोनाबाधितांपैकी ३ कोटी ३ लाख ९० हजार ६८७ जण बरे झाले यात महाराष्ट्रातील बरे झालेल्या ६० लाख ८ हजार ७५० जणांचा समावेश आहे. देशात कोरोनामुळे ४ लाख १८ हजार ६२३ मृत्यू झाले. यापैकी १ लाख ३० हजार ९१८ मृत्यू महाराष्ट्रात झाले. तसेच महाराष्ट्रात ३ हजार ३४२ कोरोना रुग्णांचा इतर कारणांमुळे मृत्यू झाल्याचे महाराष्ट्र शासनाने सांगितले. सध्या भारतात ४ लाख १० हजार ६४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत यापैकी ९४ हजार ७४५ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 21 July 2021

महाराष्ट्रात दिवसभरात ८ हजार १५९ नवे कोरोना रुग्ण आढळले आणि १६५ जणांचा मृत्यू झाला. याच काळात राज्यातील कोरोना रुग्णांपैकी ७ हजार ८३९ जण बरे झाले. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राचा कोरोना मृत्यूदर २.०९ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १३.५४ टक्के आणि रिकव्हरी रेट ९६.३३ टक्के आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रात ५ लाख ५१ हजार ५२१ होम क्वारंटाइन तर ३ हजार ७९५ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

जिल्हानिहाय कोरोना रुग्ण

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळेझालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७३२५८२

७०३९४८

१५८००

२३६०

१०४७४

ठाणे

५८९४०१

५६६३४३

१०९३७

३४

१२०८७

पालघर

१२८९०९

१२४६२४

३०८३

१४

११८८

रायगड

१७९११३

१७२२२३

४०७०

२८१५

रत्नागिरी

६९१७१

६४४६२

१९६३

२७४२

सिंधुदुर्ग

४६५७०

४२७७८

११६५

१५

२६१२

पुणे

१०७८९५६

१०४४८१३

१८३१२

२६५

१५५६६

सातारा

२१०३३५

१९७७२३

५०७६

२४

७५१२

सांगली

१७६२७७

१६०७२७

४८६८

१०६७४

१०

कोल्हापूर

१८७५५७

१७२१४४

५३५९

१००४९

११

सोलापूर

१८२८७३

१७३६०२

४७८६

९०

४३९५

१२

नाशिक

४०१४४३

३९१७५१

८४८४

१२०७

१३

अहमदनगर

२७७८२९

२६८१३१

६०६३

३६३४

१४

जळगाव

१३९४४९

१३६३६३

२६२५

३२

४२९

१५

नंदूरबार

४००६७

३८९६४

९५३

१४७

१६

धुळे

४६१६०

४५०७९

६४७

१२

४२२

१७

औरंगाबाद

१५३५१२

१४८९१४

३८८५

१४

६९९

१८

जालना

५९९७२

५८७४७

११९३

३१

१९

बीड

९६५९२

९१२७९

२५९०

२७१६

२०

लातूर

९०४२८

८७६२८

२३९६

३९८

२१

परभणी

५२०१५

५०६३६

१२०३

१७

१५९

२२

हिंगोली

१८३२८

१७७९५

४८७

४५

२३

नांदेड

९०५३०

८७४२५

२६५६

४४३

२४

उस्मानाबाद

६३२०४

६०६४३

१७८४

१०९

६६८

२५

अमरावती

९४५६९

९२८१५

१६२४

१२८

२६

अकोला

५९०२३

५७४६३

१४१३

१४३

२७

वाशिम

४१५९७

४०८२०

६३५

१३९

२८

बुलढाणा

८४४३२

८३४३४

७४४

२४८

२९

यवतमाळ

७६०६१

७४२८२

१७५८

१७

३०

नागपूर

४९२९१२

४८२०२८

९१२७

७१

१६८६

३१

वर्धा

५८५९३

५६७५५

१२०६

१६५

४६७

३२

भंडारा

६००७६

५८६४३

११०८

१०

३१५

३३

गोंदिया

४०४७०

३९८४७

५६१

५५

३४

चंद्रपूर

८८४१८

८६५८९

१५४५

२८१

३५

गडचिरोली

३०१८५

२९३३२

६९४

३१

१२८

 

इतरराज्ये/ देश

१४६

११८

२६

 

एकूण

६२३७७५५

६००८७५०

१३०९१८

३३४२

९४७४५

 


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्ण

अ.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

४३०

७३२५८२

१३

१५८००

ठाणे

७७

१०१८४०

२१०७

ठाणे मनपा

८०

१३७८७०

२०३५

नवी मुंबई मनपा

१०७

११४१२६

१८७१

कल्याण डोंबवली मनपा

१०५

१४६२१६

२६६७

उल्हासनगर मनपा

११

२११७०

६१८

भिवंडी निजामपूर मनपा

१११०१

४७३

मीरा भाईंदर मनपा

३२

५७०७८

११६६

पालघर

६१

५३४७१

१२०५

१०

वसईविरार मनपा

८४

७५४३८

१८७८

११

रायगड

३२४

१०८५७९

२७८५

१२

पनवेल मनपा

१३६

७०५३४

१२८५

 

ठाणे मंडळ एकूण

१४५१

१६३०००५

२३

३३८९०

१३

नाशिक

९४

१५७५५७

३६१४

१४

नाशिक मनपा

४०

२३३८२०

४५४०

१५

मालेगाव मनपा

१००६६

३३०

१६

अहमदनगर

५५९

२१२१४३

१४

४५०६

१७

अहमदनगर मनपा

२३

६५६८६

१५५७

१८

धुळे

२६१७९

३५६

१९

धुळे मनपा

१९९८१

२९१

२०

जळगाव

१०६८०५

१९९१

२१

जळगाव मनपा

३२६४४

६३४

२२

नंदूरबार

४००६७

९५३

 

नाशिक मंडळ एकूण

७२४

९०४९४८

१८

१८७७२

२३

पुणे

८२८

३२२०५३

६१७३

२४

पुणे मनपा

३६८

५०१२८५

१४

८८४६

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२२०

२५५६१८

३२९३

२६

सोलापूर

४४३

१५०३०६

३३७१

२७

सोलापूर मनपा

२५

३२५६७

१४१५

२८

सातारा

९५९

२१०३३५

१४

५०७६

 

पुणे मंडळ एकूण

२८४३

१४७२१६४

३८

२८१७४

२९

कोल्हापूर

९८६

१४०६८४

२१

४१७२

३०

कोल्हापूर मनपा

१७९

४६८७३

११८७

३१

सांगली

८६१

१३६२८४

१९

३६४६

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१३२

३९९९३

१२२२

३३

सिंधुदुर्ग

२१७

४६५७०

११६५

३४

रत्नागिरी

२१०

६९१७१

१९६३

 

कोल्हापूर मंडळ एकूण

२५८५

४७९५७५

६३

१३३५५

३५

औरंगाबाद

६०

६०४४९

१६०३

३६

औरंगाबाद मनपा

२३

९३०६३

२२८२

३७

जालना

५९९७२

११९३

३८

हिंगोली

१८३२८

४८७

३९

परभणी

१५

३३८२२

७६७

४०

परभणी मनपा

१८१९३

४३६

 

औरंगाबाद मंडळ एकूण

१०८

२८३८२७

६७६८

४१

लातूर

१७

६७३५८

१७६३

४२

लातूर मनपा

१३

२३०७०

६३३

४३

उस्मानाबाद

८२

६३२०४

१७८४

४४

बीड

२३४

९६५९२

२५९०

४५

नांदेड

४६४७८

१६२२

४६

नांदेड मनपा

४४०५२

१०३४

 

लातूर मंडळ एकूण

३५८

३४०७५४

११

९४२६

४७

अकोला

२५५८५

६४८

४८

अकोला मनपा

३३४३८

७६५

४९

अमरावती

५१४०५

१०१९

५०

अमरावती मनपा

४३१६४

६०५

५१

यवतमाळ

७६०६१

१७५८

५२

बुलढाणा

२२

८४४३२

७४४

५३

वाशिम

४१५९७

६३५

 

अकोला मंडळ एकूण

४३

३५५६८२

६१७४

५४

नागपूर

१२९२८६

३०८६

५५

नागपूर मनपा

३६३६२६

६०४१

५६

वर्धा

१२

५८५९३

१२०६

५७

भंडारा

६००७६

११०८

५८

गोंदिया

४०४७०

५६१

५९

चंद्रपूर

११

५८९९३

१०६६

६०

चंद्रपूर मनपा

२९४२५

४७९

६१

गडचिरोली

३०१८५

६९४

 

नागपूर एकूण

४७

७७०६५४

१४२४१

 

इतर राज्ये /देश

१४६

११८

 

एकूण

८१५९

६२३७७५५

१६५

१३०९१८

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी