दिवसभरात राज्यात १५७३ रुग्ण, ३९ मृत्यू, २९६८ कोरोनामुक्त

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Oct 22, 2021 | 02:17 IST

महाराष्ट्रात दिवसभरात १५७३ कोरोना रुग्ण आणि ३९ मृत्यूची नोंद झाली; याच कालावधीत राज्यातील २९६८ जण कोरोनामुक्त झाले.

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 21 October 2021
दिवसभरात राज्यात १५७३ रुग्ण, ३९ मृत्यू, २९६८ कोरोनामुक्त 
थोडं पण कामाचं
  • दिवसभरात राज्यात १५७३ रुग्ण, ३९ मृत्यू, २९६८ कोरोनामुक्त
  • राज्यात आढळलेल्या ६५ लाख ९८ हजार २१८ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ३० हजार ३९४ बरे झाले
  • महाराष्ट्रात सध्या २४ हजार २९२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबईः महाराष्ट्रात दिवसभरात १५७३ कोरोना रुग्ण आणि ३९ मृत्यूची नोंद झाली; याच कालावधीत राज्यातील २९६८ जण कोरोनामुक्त झाले. राज्यात झालेल्या ६ कोटी १४ लाख ९४ हजार ९० कोरोना चाचण्यांपैकी ६५ लाख ९८ हजार २१८ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ६५ लाख ९८ हजार २१८ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ३० हजार ३९४ बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ३९ हजार ९२५ जणांचा मृत्यू झाला आणि ३६०७ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाल्याचे महाराष्ट्र शासनाने सांगितले. महाराष्ट्रात सध्या २४ हजार २९२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १०.७३ टक्के, रिकव्हरी रेट ९७.४६ टक्के आहे. कोरोनामुळे राज्यात २ लाख १ हजार १६२ जण होम क्वारंटाइन तर १००७ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 21 October 2021

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७५३२३३

७२९१३१

१६१९७

२५००

५४०५

ठाणे

६०८३०९

५९३१९३

११४०९

३५

३६७२

पालघर

१३७६७७

१३३९११

३२८२

१४

४७०

रायगड

१९५५०२

१९०११६

४५४१

८३८

रत्नागिरी

७८७९९

७६०५४

२४७०

२७०

सिंधुदुर्ग

५२६३१

५०६९०

१४२९

१५

४९७

पुणे

११५२२११

११२५५२५

१९५६६

३४९

६७७१

सातारा

२५००९५

२४२८८२

६४००

३१

७८२

सांगली

२०९४८९

२०३२८२

५६०७

५९१

१०

कोल्हापूर

२०६५८५

२००५६८

५८४३

१६९

११

सोलापूर

२१००३८

२०३९२२

५५३१

११०

४७५

१२

नाशिक

४१०१०५

४००८००

८६६१

६४३

१३

अहमदनगर

३३८०६५

३२८६१६

६९९८

२४५०

१४

जळगाव

१३९९२२

१३७१६१

२७१४

३२

१५

१५

नंदूरबार

४०००४

३९०५३

९४८

१६

धुळे

४६१६२

४५४९३

६५४

११

१७

औरंगाबाद

१५५१२२

१५०३९३

४२५०

१४

४६५

१८

जालना

६०५९२

५९३३२

१२०९

५०

१९

बीड

१०३६३३

१००६९१

२८००

१३५

२०

लातूर

९२०७३

८९५८४

२४३३

५०

२१

परभणी

५२३४६

५१०६५

१२३२

१९

३०

२२

हिंगोली

१८४७३

१७९४३

५०६

२३

२३

नांदेड

९०३७३

८७६९३

२६५८

१६

२४

उस्मानाबाद

६७६६८

६५३४९

१९६१

११४

२४४

२५

अमरावती

९६२२६

९४६१८

१५९४

१२

२६

अकोला

५८७५७

५७३०७

१४२४

२२

२७

वाशिम

४१६५७

४१०१५

६३७

२८

बुलढाणा

८५४९९

८४६८४

७९६

१३

२९

यवतमाळ

७५९५९

७४१५०

१७९८

३०

नागपूर

४९३५५५

४८४२८४

९१२८

७१

७२

३१

वर्धा

५७३३६

५५९४९

१२१७

१६५

३२

भंडारा

६००७८

५८९४१

११२३

१०

३३

गोंदिया

४०५१७

३९९३८

५६९

३४

चंद्रपूर

८८९४५

८७३३२

१५६०

४९

३५

गडचिरोली

३०४३८

२९७२९

६६९

३३

इतर राज्ये/ देश

१४४

१११

३१

एकूण

६५९८२१८

६४३०३९४

१३९९२५

३६०७

२४२९२


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

४२७

७५३२३३

१६१९७

ठाणे

२८

१००२४९

२२००

ठाणे मनपा

३२

१४३३९९

२१०७

नवी मुंबई मनपा

५१

१२००६४

१९८८

कल्याण डोंबवली मनपा

२३

१५२१३२

२७७१

उल्हासनगर मनपा

२१९११

६५६

भिवंडी निजामपूर मनपा

११२१५

४८९

मीरा भाईंदर मनपा

२८

५९३३९

११९८

पालघर

५६२४६

१२२६

१०

वसईविरार मनपा

४०

८१४३१

२०५६

११

रायगड

२८

११८०५७

३१३०

१२

पनवेल मनपा

३८

७७४४५

१४११

ठाणे मंडळ एकूण

७०८

१६९४७२१

३५४२९

१३

नाशिक

२४

१६३०७५

३७०३

१४

नाशिक मनपा

२३

२३६८९३

४६२३

१५

मालेगाव मनपा

१०१३७

३३५

१६

अहमदनगर

१८५

२६९८३५

५३७४

१७

अहमदनगर मनपा

६८२३०

१६२४

१८

धुळे

२६२०२

३६२

१९

धुळे मनपा

१९९६०

२९२

२०

जळगाव

१०७०३०

२०५७

२१

जळगाव मनपा

३२८९२

६५७

२२

नंदूरबार

४०००४

९४८

नाशिक मंडळ एकूण

२४४

९७४२५८

१९९७५

२३

पुणे

१९१

३६४०८७

६८६८

२४

पुणे मनपा

८६

५२००१९

९१९७

२५

पिंपरी चिंचवड मनपा

६१

२६८१०५

३५०१

२६

सोलापूर

१७७४४०

४०६५

२७

सोलापूर मनपा

६९

३२५९८

१४६६

२८

सातारा

४५

२५००९५

६४००

पुणे मंडळ एकूण

४५८

१६१२३४४

१८

३१४९७

२९

कोल्हापूर

१५५२१८

४५३९

३०

कोल्हापूर मनपा

५१३६७

१३०४

३१

सांगली

२९

१६३८६४

४२५७

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५६२५

१३५०

३३

सिंधुदुर्ग

२२

५२६३१

१४२९

३४

रत्नागिरी

२३

७८७९९

२४७०

कोल्हापूर मंडळ एकूण

८८

५४७५०४

१५३४९

३५

औरंगाबाद

६१९९९

१९२४

३६

औरंगाबाद मनपा

९३१२३

२३२६

३७

जालना

६०५९२

१२०९

३८

हिंगोली

१८४७३

५०६

३९

परभणी

३४१२९

७९१

४०

परभणी मनपा

१८२१७

४४१

औरंगाबाद मंडळ एकूण

१८

२८६५३३

७१९७

४१

लातूर

६८४२८

१७९६

४२

लातूर मनपा

२३६४५

६३७

४३

उस्मानाबाद

६७६६८

१९६१

४४

बीड

२४

१०३६३३

२८००

४५

नांदेड

४६५०५

१६२५

४६

नांदेड मनपा

४३८६८

१०३३

लातूर मंडळ एकूण

४०

३५३७४७

९८५२

४७

अकोला

२५५१७

६५४

४८

अकोला मनपा

३३२४०

७७०

४९

अमरावती

५२४७६

९८७

५०

अमरावती मनपा

४३७५०

६०७

५१

यवतमाळ

७५९५९

१७९८

५२

बुलढाणा

८५४९९

७९६

५३

वाशिम

४१६५७

६३७

अकोला मंडळ एकूण

३५८०९८

६२४९

५४

नागपूर

१२९५७०

३०७५

५५

नागपूर मनपा

३६३९८५

६०५३

५६

वर्धा

५७३३६

१२१७

५७

भंडारा

६००७८

११२३

५८

गोंदिया

४०५१७

५६९

५९

चंद्रपूर

५९३४४

१०८६

६०

चंद्रपूर मनपा

२९६०१

४७४

६१

गडचिरोली

३०४३८

६६९

नागपूर एकूण

१२

७७०८६९

१४२६६

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

१५७३

६५९८२१८

३९

१३९९२५

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी