Covid19 Stats महाराष्ट्रात ९६७८ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 23, 2021 | 01:17 IST

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 22 November 2021 महाराष्ट्रात सध्या ९ हजार ६७८ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत आढळलेल्या ६६ लाख ३० हजार ५३१ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ७६ हजार ४५० जण बरे झाले.

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 22 November 2021
Covid19 Stats महाराष्ट्रात ९६७८ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • Covid19 Stats महाराष्ट्रात ९६७८ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • महाराष्ट्रात आतापर्यंत आढळलेल्या ६६ लाख ३० हजार ५३१ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ७६ हजार ४५० जण बरे झाले
  • मागील २४ तासांत महाराष्ट्रात ६५६ नव्या कोरोना रुग्णांची आणि ८ मृत्यूची नोंद, ७६८ जण बरे झाले

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 22 November 2021 । मुंबईः महाराष्ट्रात सध्या ९ हजार ६७८ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात झालेल्या ६ कोटी ४७ लाख ५७ हजार ३९० कोरोना चाचण्यांपैकी ६६ लाख ३० हजार ५३१ पॉझिटिव्ह आल्या. महाराष्ट्रात आतापर्यंत आढळलेल्या ६६ लाख ३० हजार ५३१ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ७६ हजार ४५० जण बरे झाले. राज्यात १ लाख ४० हजार ७४७ कोरोना मृत्यूची नोंद झाली. तसेच ३६५६ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाल्याचे महाराष्ट्र शासन म्हणाले. मागील २४ तासांत महाराष्ट्रात ६५६ नव्या कोरोना रुग्णांची आणि ८ मृत्यूची नोंद झाली, याच कालावधीत राज्यातल्या कोरोना रुग्णांपैकी ७६८ जण बरे झाले. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १०.२४ टक्के, रिकव्हरी रेट ९७.६८ टक्के आहे. कोरोनामुळे राज्यातील ९६ हजार ४२ जण होम क्वारंटाइन तर १०३३ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७६१४८०

७४०००२

१६३१०

२५३६

२६३२

ठाणे

६१२९९८

६००२००

११५५४

३५

१२०९

पालघर

१३८४६८

१३४८७३

३२९२

१४

२८९

रायगड

१९६६६३

१९१६९०

४६२५

३४१

रत्नागिरी

७९०६९

७६५१६

२४९०

५८

सिंधुदुर्ग

५२९२९

५१३४९

१४४१

१५

१२४

पुणे

११५९२९१

११३७१४८

१९६६९

३४९

२१२५

सातारा

२५०९५९

२४४३००

६४७०

३१

१५८

सांगली

२०९९७६

२०४१८४

५६२१

१६२

१०

कोल्हापूर

२०६७९०

२००८१४

५८४८

१२३

११

सोलापूर

२११००३

२०५११३

५५६८

११०

२१२

१२

नाशिक

४११७३३

४०२५०९

८६९९

५२४

१३

अहमदनगर

३४१४७७

३३३५३०

७१०१

११

८३५

१४

जळगाव

१३९९६७

१३७२१७

२७१४

३२

१५

नंदूरबार

४००१३

३९०५९

९४८

१६

धुळे

४६१८५

४५५१५

६५४

११

१७

औरंगाबाद

१५५७४६

१५११०९

४२५४

१४

३६९

१८

जालना

६०६८५

५९४३५

१२१०

३९

१९

बीड

१०३९४३

१०१०५४

२८२०

६२

२०

लातूर

९२२३५

८९७१८

२४४१

७०

२१

परभणी

५२४३५

५११३२

१२३५

१९

४९

२२

हिंगोली

१८४८०

१७९५९

५०७

१३

२३

नांदेड

९०४६७

८७७८८

२६५८

१४

२४

उस्मानाबाद

६७९७४

६५८३७

१९७९

११६

४२

२५

अमरावती

९६२५९

९४६१८

१५९५

४४

२६

अकोला

५८७८४

५७३४६

१४२६

२७

वाशिम

४१६६६

४१०२५

६३७

२८

बुलढाणा

८५५८२

८४७६०

८०२

१४

२९

यवतमाळ

७५९८२

७४१७६

१७९८

३०

नागपूर

४९३७२७

४८४४३९

९१२८

७१

८९

३१

वर्धा

५७३६४

५५९६७

१२१८

१६५

१४

३२

भंडारा

६००८७

५८९५२

११२३

१०

३३

गोंदिया

४०५२१

३९९४४

५६९

३४

चंद्रपूर

८८९९६

८७३९७

१५६३

३२

३५

गडचिरोली

३०४५३

२९७४४

६६९

३३

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

६६३०५३१

६४७६४५०

१४०७४७

३६५६

९६७८


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१७४

७६१४८०

१६३१०

ठाणे

११

१००८६८

२२१२

ठाणे मनपा

३०

१४४६०२

२१२१

नवी मुंबई मनपा

२४

१२१२२९

२००७

कल्याण डोंबवली मनपा

१५

१५३०९७

२८६६

उल्हासनगर मनपा

२२०११

६५९

भिवंडी निजामपूर मनपा

११३०४

४८९

मीरा भाईंदर मनपा

१६

५९८८७

१२००

पालघर

५६३८५

१२३३

१०

वसईविरार मनपा

१३

८२०८३

२०५९

११

रायगड

११

११८५०४

३२००

१२

पनवेल मनपा

७८१५९

१४२५

ठाणे मंडळ एकूण

३०७

१७०९६०९

३५७८१

१३

नाशिक

२५

१६३९६५

३७२९

१४

नाशिक मनपा

१९

२३७६१४

४६३४

१५

मालेगाव मनपा

१०१५४

३३६

१६

अहमदनगर

६९

२७२९१५

५४७०

१७

अहमदनगर मनपा

६८५६२

१६३१

१८

धुळे

२६२१७

३६२

१९

धुळे मनपा

१९९६८

२९२

२०

जळगाव

१०७०७२

२०५७

२१

जळगाव मनपा

३२८९५

६५७

२२

नंदूरबार

४००१३

९४८

नाशिक मंडळ एकूण

१२१

९७९३७५

२०११६

२३

पुणे

४८

३६७२४६

६९४८

२४

पुणे मनपा

४८

५२२५३३

९२१२

२५

पिंपरी चिंचवड मनपा

३२

२६९५१२

३५०९

२६

सोलापूर

११

१७८३२४

४१००

२७

सोलापूर मनपा

३२६७९

१४६८

२८

सातारा

२१

२५०९५९

६४७०

पुणे मंडळ एकूण

१६१

१६२१२५३

३१७०७

२९

कोल्हापूर

१५५३३२

४५४३

३०

कोल्हापूर मनपा

५१४५८

१३०५

३१

सांगली

१६४२५२

४२७०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५७२४

१३५१

३३

सिंधुदुर्ग

५२९२९

१४४१

३४

रत्नागिरी

७९०६९

२४९०

कोल्हापूर मंडळ एकूण

१७

५४८७६४

१५४००

३५

औरंगाबाद

६२३८१

१९२७

३६

औरंगाबाद मनपा

९३३६५

२३२७

३७

जालना

६०६८५

१२१०

३८

हिंगोली

१८४८०

५०७

३९

परभणी

३४१७१

७९३

४०

परभणी मनपा

१८२६४

४४२

औरंगाबाद मंडळ एकूण

१५

२८७३४६

७२०६

४१

लातूर

६८४९६

१७९९

४२

लातूर मनपा

२३७३९

६४२

४३

उस्मानाबाद

६७९७४

१९७९

४४

बीड

१०३९४३

२८२०

४५

नांदेड

४६५४३

१६२५

४६

नांदेड मनपा

४३९२४

१०३३

लातूर मंडळ एकूण

१७

३५४६१९

९८९८

४७

अकोला

२५५३०

६५५

४८

अकोला मनपा

३३२५४

७७१

४९

अमरावती

५२४९३

९८७

५०

अमरावती मनपा

४३७६६

६०८

५१

यवतमाळ

७५९८२

१७९८

५२

बुलढाणा

८५५८२

८०२

५३

वाशिम

४१६६६

६३७

अकोला मंडळ एकूण

३५८२७३

६२५८

५४

नागपूर

१२९५९१

३०७५

५५

नागपूर मनपा

३६४१३६

६०५३

५६

वर्धा

५७३६४

१२१८

५७

भंडारा

६००८७

११२३

५८

गोंदिया

४०५२१

५६९

५९

चंद्रपूर

५९३७९

१०८७

६०

चंद्रपूर मनपा

२९६१७

४७६

६१

गडचिरोली

३०४५३

६६९

नागपूर एकूण

१२

७७११४८

१४२७०

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

६५६

६६३०५३१

१४०७४७

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी