दिवसभरात राज्यात १६३२ रुग्ण, ४० मृत्यू, १७४४ कोरोनामुक्त

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Oct 23, 2021 | 00:06 IST

महाराष्ट्रात दिवसभरात १६३२ कोरोना रुग्ण आणि ४० मृत्यूची नोंद झाली; याच कालावधीत राज्यातील १७४४ जण कोरोनामुक्त झाले.

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 22 October 2021
दिवसभरात राज्यात १६३२ रुग्ण, ४० मृत्यू, १७४४ कोरोनामुक्त 
थोडं पण कामाचं
  • दिवसभरात राज्यात १६३२ रुग्ण, ४० मृत्यू, १७४४ कोरोनामुक्त
  • राज्यात आढळलेल्या ६५ लाख ९९ हजार ८५० कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ३२ हजार १३८ बरे झाले
  • महाराष्ट्रात सध्या २४ हजार १३८ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबईः महाराष्ट्रात दिवसभरात १६३२ कोरोना रुग्ण आणि ४० मृत्यूची नोंद झाली; याच कालावधीत राज्यातील १७४४ जण कोरोनामुक्त झाले. राज्यात झालेल्या ६ कोटी १६ लाख २६ हजार २९९ कोरोना चाचण्यांपैकी ६५ लाख ९९ हजार ८५० पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ६५ लाख ९९ हजार ८५० कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ३२ हजार १३८ बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ३९ हजार ९६५ जणांचा मृत्यू झाला आणि ३६०९ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाल्याचे महाराष्ट्र शासनाने सांगितले. महाराष्ट्रात सध्या २४ हजार १३८ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १०.७१ टक्के, रिकव्हरी रेट ९७.४६ टक्के आहे. कोरोनामुळे राज्यात १ लाख ९८ हजार ९५८ जण होम क्वारंटाइन तर ९९८ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 22 October 2021

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७५३६५३

७२९६२१

१६२०२

२५०२

५३२८

ठाणे

६०८४९६

५९३४३८

११४१४

३५

३६०९

पालघर

१३७७१४

१३३९१३

३२८२

१४

५०५

रायगड

१९५५६७

१९०२४२

४५४१

७७७

रत्नागिरी

७८८२८

७६०८६

२४७३

२६४

सिंधुदुर्ग

५२६५५

५०७०२

१४३०

१५

५०८

पुणे

११५२५९२

११२५७२२

१९५६६

३४९

६९५५

सातारा

२५०१४१

२४२९५४

६४०७

३१

७४९

सांगली

२०९५५४

२०३२८९

५६०८

६४८

१०

कोल्हापूर

२०६५९४

२००५६८

५८४५

१७६

११

सोलापूर

२१००९९

२०३९५५

५५३४

११०

५००

१२

नाशिक

४१०१४२

४००८४६

८६६३

६३२

१३

अहमदनगर

३३८२२७

३२८८८२

७००६

२३३८

१४

जळगाव

१३९९२४

१३७१६३

२७१४

३२

१५

१५

नंदूरबार

४०००४

३९०५३

९४८

१६

धुळे

४६१६५

४५४९६

६५४

११

१७

औरंगाबाद

१५५१४९

१५०४५२

४२५०

१४

४३३

१८

जालना

६०५९४

५९३३४

१२०९

५०

१९

बीड

१०३६५२

१००७२१

२८०१

१२३

२०

लातूर

९२०८४

८९५८४

२४३३

६१

२१

परभणी

५२३४७

५१०६९

१२३२

१९

२७

२२

हिंगोली

१८४७४

१७९४३

५०६

२४

२३

नांदेड

९०३७६

८७६९६

२६५८

१६

२४

उस्मानाबाद

६७६८८

६५४२१

१९६२

११४

१९१

२५

अमरावती

९६२२६

९४६१८

१५९४

१२

२६

अकोला

५८७५९

५७३०७

१४२५

२३

२७

वाशिम

४१६५९

४१०१५

६३७

२८

बुलढाणा

८५५०१

८४६८५

७९६

१४

२९

यवतमाळ

७५९६०

७४१५२

१७९८

३०

नागपूर

४९३५५९

४८४२८८

९१२८

७१

७२

३१

वर्धा

५७३३६

५५९४९

१२१७

१६५

३२

भंडारा

६००७९

५८९४४

११२३

१०

३३

गोंदिया

४०५१७

३९९३८

५६९

३४

चंद्रपूर

८८९५३

८७३३२

१५६०

५७

३५

गडचिरोली

३०४३८

२९७२९

६६९

३३

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

६५९९८५०

६४३२१३८

१३९९६५

३६०९

२४१३८


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

४२०

७५३६५३

१६२०२

ठाणे

२६

१००२७५

२२००

ठाणे मनपा

४३

१४३४४२

२१०८

नवी मुंबई मनपा

४१

१२०१०५

१९८८

कल्याण डोंबवली मनपा

४९

१५२१८१

२७७४

उल्हासनगर मनपा

२१९१५

६५६

भिवंडी निजामपूर मनपा

११२१८

४८९

मीरा भाईंदर मनपा

२१

५९३६०

११९९

पालघर

५६२५१

१२२६

१०

वसईविरार मनपा

३२

८१४६३

२०५६

११

रायगड

२९

११८०८६

३१३०

१२

पनवेल मनपा

३६

७७४८१

१४११

ठाणे मंडळ एकूण

७०९

१६९५४३०

१०

३५४३९

१३

नाशिक

२८

१६३१०३

३७०५

१४

नाशिक मनपा

२३६९०१

४६२३

१५

मालेगाव मनपा

१०१३८

३३५

१६

अहमदनगर

१४६

२६९९८१

५३८१

१७

अहमदनगर मनपा

१६

६८२४६

१६२५

१८

धुळे

२६२०४

३६२

१९

धुळे मनपा

१९९६१

२९२

२०

जळगाव

१०७०३१

२०५७

२१

जळगाव मनपा

३२८९३

६५७

२२

नंदूरबार

४०००४

९४८

नाशिक मंडळ एकूण

२०४

९७४४६२

१०

१९९८५

२३

पुणे

२०६

३६४२९३

६८६८

२४

पुणे मनपा

१०३

५२०१२२

९१९७

२५

पिंपरी चिंचवड मनपा

७२

२६८१७७

३५०१

२६

सोलापूर

५८

१७७४९८

४०६८

२७

सोलापूर मनपा

३२६०१

१४६६

२८

सातारा

४६

२५०१४१

६४०७

पुणे मंडळ एकूण

४८८

१६१२८३२

१०

३१५०७

२९

कोल्हापूर

१५५२२०

४५४०

३०

कोल्हापूर मनपा

५१३७४

१३०५

३१

सांगली

५९

१६३९२३

४२५८

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५६३१

१३५०

३३

सिंधुदुर्ग

२४

५२६५५

१४३०

३४

रत्नागिरी

२९

७८८२८

२४७३

कोल्हापूर मंडळ एकूण

१२७

५४७६३१

१५३५६

३५

औरंगाबाद

१९

६२०१८

१९२४

३६

औरंगाबाद मनपा

९३१३१

२३२६

३७

जालना

६०५९४

१२०९

३८

हिंगोली

१८४७४

५०६

३९

परभणी

३४१२९

७९१

४०

परभणी मनपा

१८२१८

४४१

औरंगाबाद मंडळ एकूण

३१

२८६५६४

७१९७

४१

लातूर

६८४२८

१७९६

४२

लातूर मनपा

११

२३६५६

६३७

४३

उस्मानाबाद

२०

६७६८८

१९६२

४४

बीड

१९

१०३६५२

२८०१

४५

नांदेड

४६५०६

१६२५

४६

नांदेड मनपा

४३८७०

१०३३

लातूर मंडळ एकूण

५३

३५३८००

९८५४

४७

अकोला

२५५१९

६५५

४८

अकोला मनपा

३३२४०

७७०

४९

अमरावती

५२४७६

९८७

५०

अमरावती मनपा

४३७५०

६०७

५१

यवतमाळ

७५९६०

१७९८

५२

बुलढाणा

८५५०१

७९६

५३

वाशिम

४१६५९

६३७

अकोला मंडळ एकूण

३५८१०५

६२५०

५४

नागपूर

१२९५७०

३०७५

५५

नागपूर मनपा

३६३९८९

६०५३

५६

वर्धा

५७३३६

१२१७

५७

भंडारा

६००७९

११२३

५८

गोंदिया

४०५१७

५६९

५९

चंद्रपूर

५९३५१

१०८६

६०

चंद्रपूर मनपा

२९६०२

४७४

६१

गडचिरोली

३०४३८

६६९

नागपूर एकूण

१३

७७०८८२

१४२६६

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

१६३२

६५९९८५०

४०

१३९९६५

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी