दिवसभरात राज्यात १७०१ रुग्ण, ३३ मृत्यू, १७८१ कोरोनामुक्त

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Oct 23, 2021 | 23:41 IST

महाराष्ट्रात दिवसभरात १७०१ कोरोना रुग्ण आणि ३३ मृत्यूची नोंद झाली; याच कालावधीत राज्यातील १७८१ जण कोरोनामुक्त झाले.

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 23 October 2021
दिवसभरात राज्यात १७०१ रुग्ण, ३३ मृत्यू, १७८१ कोरोनामुक्त 
थोडं पण कामाचं
  • दिवसभरात राज्यात १७०१ रुग्ण, ३३ मृत्यू, १७८१ कोरोनामुक्त
  • राज्यात आढळलेल्या ६६ लाख १ हजार ५५१ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ३३ हजार ९१९ बरे झाले
  • महाराष्ट्रात सध्या २४ हजार २२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबईः महाराष्ट्रात दिवसभरात १७०१ कोरोना रुग्ण आणि ३३ मृत्यूची नोंद झाली; याच कालावधीत राज्यातील १७८१ जण कोरोनामुक्त झाले. राज्यात झालेल्या ६ कोटी १७ लाख ६२ हजार ९६३ कोरोना चाचण्यांपैकी ६६ लाख १ हजार ५५१ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ६६ लाख १ हजार ५५१ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ३३ हजार ९१९ बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ३९ हजार ९९८ जणांचा मृत्यू झाला आणि ३६१२ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाल्याचे महाराष्ट्र शासनाने सांगितले. महाराष्ट्रात सध्या २४ हजार २२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १०.६९ टक्के, रिकव्हरी रेट ९७.४६ टक्के आहे. कोरोनामुळे राज्यात १ लाख ९५ हजार ६०३ जण होम क्वारंटाइन तर ९२६ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 23 October 2021

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७५४१०७

७३०१८३

१६२०७

२५०५

५२१२

ठाणे

६०८६९६

५९३७८८

११४१५

३५

३४५८

पालघर

१३७७६३

१३३९६८

३२८२

१४

४९९

रायगड

१९५६२६

१९०३४२

४५४१

७३६

रत्नागिरी

७८८४६

७६११६

२४७४

२५१

सिंधुदुर्ग

५२६७१

५०७२१

१४३०

१५

५०५

पुणे

११५२९५२

११२५९७२

१९५७२

३४९

७०५९

सातारा

२५०२०४

२४२९६८

६४१०

३१

७९५

सांगली

२०९५८७

२०३२८९

५६०८

६८१

१०

कोल्हापूर

२०६६०२

२००५७५

५८४५

१७७

११

सोलापूर

२१०१७२

२०३९८७

५५३९

११०

५३६

१२

नाशिक

४१०१८६

४००८४६

८६६३

६७६

१३

अहमदनगर

३३८४५७

३२९२१२

७०१७

२२२७

१४

जळगाव

१३९९२९

१३७१६७

२७१४

३२

१६

१५

नंदूरबार

४०००४

३९०५३

९४८

१६

धुळे

४६१६७

४५४९७

६५४

११

१७

औरंगाबाद

१५५१६८

१५०४५२

४२५०

१४

४५२

१८

जालना

६०५९८

५९३३४

१२०९

५४

१९

बीड

१०३६६२

१००७३१

२८०१

१२३

२०

लातूर

९२०९१

८९५८४

२४३४

६७

२१

परभणी

५२३४७

५१०६९

१२३२

१९

२७

२२

हिंगोली

१८४७४

१७९४३

५०६

२४

२३

नांदेड

९०३७७

८७६९८

२६५८

१५

२४

उस्मानाबाद

६७७१४

६५४२१

१९६२

११४

२१७

२५

अमरावती

९६२२८

९४६१८

१५९४

१४

२६

अकोला

५८७६०

५७३०८

१४२५

२३

२७

वाशिम

४१६५९

४१०१५

६३७

२८

बुलढाणा

८५५०४

८४६९४

७९६

२९

यवतमाळ

७५९६०

७४१५२

१७९८

३०

नागपूर

४९३५६७

४८४२८९

९१२८

७१

७९

३१

वर्धा

५७३३९

५५९५२

१२१७

१६५

३२

भंडारा

६००८०

५८९४४

११२३

१०

३३

गोंदिया

४०५१७

३९९३८

५६९

३४

चंद्रपूर

८८९५५

८७३३२

१५६०

५९

३५

गडचिरोली

३०४३८

२९७३०

६६९

३३

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

६६०१५५१

६४३३९१९

१३९९९८

३६१२

२४०२२


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

४५४

७५४१०७

१६२०७

ठाणे

१३

१००२८८

२२००

ठाणे मनपा

४४

१४३४८६

२१०९

नवी मुंबई मनपा

५९

१२०१६४

१९८८

कल्याण डोंबवली मनपा

४४

१५२२२५

२७७४

उल्हासनगर मनपा

२१९२०

६५६

भिवंडी निजामपूर मनपा

११२२५

४८९

मीरा भाईंदर मनपा

२८

५९३८८

११९९

पालघर

१३

५६२६४

१२२६

१०

वसईविरार मनपा

३६

८१४९९

२०५६

११

रायगड

२१

११८१०७

३१३०

१२

पनवेल मनपा

३८

७७५१९

१४११

ठाणे मंडळ एकूण

७६२

१६९६१९२

३५४४५

१३

नाशिक

३३

१६३१३६

३७०५

१४

नाशिक मनपा

११

२३६९१२

४६२३

१५

मालेगाव मनपा

१०१३८

३३५

१६

अहमदनगर

२१५

२७०१९६

१०

५३९१

१७

अहमदनगर मनपा

१५

६८२६१

१६२६

१८

धुळे

२६२०६

३६२

१९

धुळे मनपा

१९९६१

२९२

२०

जळगाव

१०७०३६

२०५७

२१

जळगाव मनपा

३२८९३

६५७

२२

नंदूरबार

४०००४

९४८

नाशिक मंडळ एकूण

२८१

९७४७४३

११

१९९९६

२३

पुणे

२०२

३६४४९५

६८७१

२४

पुणे मनपा

९७

५२०२१९

९१९८

२५

पिंपरी चिंचवड मनपा

६१

२६८२३८

३५०३

२६

सोलापूर

६९

१७७५६७

४०७३

२७

सोलापूर मनपा

३२६०५

१४६६

२८

सातारा

६३

२५०२०४

६४१०

पुणे मंडळ एकूण

४९६

१६१३३२८

१४

३१५२१

२९

कोल्हापूर

१५५२२४

४५४०

३०

कोल्हापूर मनपा

५१३७८

१३०५

३१

सांगली

२७

१६३९५०

४२५८

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५६३७

१३५०

३३

सिंधुदुर्ग

१६

५२६७१

१४३०

३४

रत्नागिरी

१८

७८८४६

२४७४

कोल्हापूर मंडळ एकूण

७५

५४७७०६

१५३५७

३५

औरंगाबाद

११

६२०२९

१९२४

३६

औरंगाबाद मनपा

९३१३९

२३२६

३७

जालना

६०५९८

१२०९

३८

हिंगोली

१८४७४

५०६

३९

परभणी

३४१२९

७९१

४०

परभणी मनपा

१८२१८

४४१

औरंगाबाद मंडळ एकूण

२३

२८६५८७

७१९७

४१

लातूर

६८४३०

१७९६

४२

लातूर मनपा

२३६६१

६३८

४३

उस्मानाबाद

२६

६७७१४

१९६२

४४

बीड

१०

१०३६६२

२८०१

४५

नांदेड

४६५०७

१६२५

४६

नांदेड मनपा

४३८७०

१०३३

लातूर मंडळ एकूण

४४

३५३८४४

९८५५

४७

अकोला

२५५२०

६५५

४८

अकोला मनपा

३३२४०

७७०

४९

अमरावती

५२४७७

९८७

५०

अमरावती मनपा

४३७५१

६०७

५१

यवतमाळ

७५९६०

१७९८

५२

बुलढाणा

८५५०४

७९६

५३

वाशिम

४१६५९

६३७

अकोला मंडळ एकूण

३५८१११

६२५०

५४

नागपूर

१२९५७३

३०७५

५५

नागपूर मनपा

३६३९९४

६०५३

५६

वर्धा

५७३३९

१२१७

५७

भंडारा

६००८०

११२३

५८

गोंदिया

४०५१७

५६९

५९

चंद्रपूर

५९३५३

१०८६

६०

चंद्रपूर मनपा

२९६०२

४७४

६१

गडचिरोली

३०४३८

६६९

नागपूर एकूण

१४

७७०८९६

१४२६६

इतर राज्ये /देश

 

१४४

१११

एकूण

१७०१

६६०१५५१

३३

१३९९९८

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी