Maharashtra Omicron and Covid19 Stats 24 December 2021 : संकट वाढले, महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे ५४ कोरोनाचे ८४२६ Active रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 25, 2021 | 01:37 IST

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 24 December 2021 : महाराष्ट्रातील ओमायक्रॉनबाधीत आणि कोरोनाच्या कोविड १९ विषाणूने बाधीत अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे ५४ तर कोरोनाचे ८ हजार ४२६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 24 December 2021
महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे ५४ कोरोनाचे ८४२६ Active रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे ५४ कोरोनाचे ८४२६ Active रुग्ण
  • ओमायक्रॉनच्या १०८ रुग्णांपैकी ५४ जण बरे झाले
  • ६६ लाख ५४ हजार ७५५ कोरोना रुग्णांपैकी ६५ लाख १ हजार २४३ जण बरे झाले

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 24 December 2021 : मुंबईः संकट वाढले आहे. महाराष्ट्रातील ओमायक्रॉनबाधीत आणि कोरोनाच्या कोविड १९ विषाणूने बाधीत अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे ५४ तर कोरोनाचे ८ हजार ४२६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आढळलेल्या ओमायक्रॉनच्या १०८ रुग्णांपैकी ५४ जण बरे झाले. महाराष्ट्रात झालेल्या ६ कोटी ८२ लाख ३५ हजार ४७६ कोरोना चाचण्यांपैकी ६६ लाख ५४ हजार ७५५ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ६६ लाख ५४ हजार ७५५ कोरोना रुग्णांपैकी ६५ लाख १ हजार २४३ जण बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४१ हजार ४०४ मृत्यू झाले. तसेच ३६८२ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाला. राज्यात दिवसभरात १४१० नव्या कोरोना रुग्णांची आणि १२ मृत्यूची नोंद झाली. तसेच ८६८ कोरोना रुग्ण बरे झाले. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यू दर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट ९.६९ टक्के, रिकव्हरी रेट ९७.६९ टक्के आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रात ८६ हजार ८१५ जण होम क्वारंटाइन तर ८८६ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

omicron च्या संसर्गापासून वाचायचं ? तर अशा पध्दतीने face mask वापरा, जो विषाणूपासून तुमचे सरंक्षण करेल

Winter Diet: थंडीत खा या २ गोष्टी, इम्युनिटी सिस्टीम होईल मजबूत

ओमायक्रॉनबाधीत रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा /मनपा

आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण

मुंबई

४६*

पिंपरी चिंचवड

१९

पुणे ग्रामीण

१५

पुणे मनपा

सातारा

उस्मानाबाद

कल्याण डोंबिवली

बुलढाणा

नागपूर

१०

लातूर

११

वसई विरार

१२

नवी मुंबई

१३

ठाणे मनपा

१४

मीरा भाईदर

१५

अहमदनगर

 

एकूण

१०८

* यातील २ रुग्ण कर्नाटक आणि केरळ तर प्रत्येकी १ रुग्ण छत्तीसगड, गुजरात, जळगाव, ठाणे आणि औरंगाबाद येथील आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७६९२८३

७४७१२९

१६३६८

२५५९

३२२७

ठाणे

६१६१२०

६०३३७९

११५८८

३५

१११८

पालघर

१३९११९

१३५५५१

३३०९

१५

२४४

रायगड

१९७४२१

१९२३९६

४८२४

१९४

रत्नागिरी

७९१६८

७६६३९

२४९६

२८

सिंधुदुर्ग

५३०२६

५१५४५

१४४८

१५

१८

पुणे

११६५१६९

११४३१५१

१९७७८

३५०

१८९०

सातारा

२५१५४६

२४४७९९

६४९२

३१

२२४

सांगली

२१०२००

२०४४९६

५६३२

६३

१०

कोल्हापूर

२०६९७४

२०१०५९

५८५०

६०

११

सोलापूर

२११४०८

२०५५९६

५५९९

१११

१०२

१२

नाशिक

४१३०८२

४०३८४३

८७४४

४९४

१३

अहमदनगर

३४३३५३

३३५७८१

७१५३

११

४०८

१४

जळगाव

१३९९१०

१३७१५५

२७१६

३२

१५

नंदूरबार

४००१६

३९०६१

९४८

१६

धुळे

४६१७५

४५५०४

६५६

११

१७

औरंगाबाद

१५६०८७

१५१७३२

४२६४

१४

७७

१८

जालना

६०८१९

५९५८८

१२१४

१६

१९

बीड

१०४१५८

१०१२५२

२८३८

६१

२०

लातूर

९२३५३

८९८७१

२४४३

३३

२१

परभणी

५२४५१

५११८५

१२३६

१९

११

२२

हिंगोली

१८४८९

१७९७९

५०८

२३

नांदेड

९०५०३

८७८१२

२६६०

२४

२४

उस्मानाबाद

६८११९

६६००८

१९८६

११६

२५

अमरावती

९६३०९

९४६९७

१५९८

१२

२६

अकोला

५८८१२

५७३७०

१४२८

१०

२७

वाशिम

४१६८१

४१०३९

६३७

२८

बुलढाणा

८५६४२

८४८२४

८०७

२९

यवतमाळ

७६०४१

७४२२६

१८००

११

३०

नागपूर

४९३७९०

४८४५४२

९१२८

७१

४९

३१

वर्धा

५७३६३

५५९७४

१२१८

१६५

३२

भंडारा

५९९९६

५८८६१

११२४

१०

३३

गोंदिया

४०५१७

३९९३८

५७०

३४

चंद्रपूर

८९०३८

८७४६४

१५६४

३५

गडचिरोली

३०४७३

२९७६६

६६९

३३

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

 

एकूण

६६५४७५५

६५०१२४३

१४१४०४

३६८२

८४२६


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

 

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

६७३

७६९२८३

१६३६८

ठाणे

२५

१०१३००

२२२४

ठाणे मनपा

५४

१४५५५९

२१२४

नवी मुंबई मनपा

७५

१२२१५७

२०११

कल्याण डोंबवली मनपा

१७

१५३५६७

२८७३

उल्हासनगर मनपा

२२०६७

६६२

भिवंडी निजामपूर मनपा

११३३०

४८९

मीरा भाईंदर मनपा

२४

६०१४०

१२०५

पालघर

५६५५९

१२३३

१०

वसईविरार मनपा

३०

८२५६०

२०७६

११

रायगड

१५

११८८११

३३८९

१२

पनवेल मनपा

३४

७८६१०

१४३५

 

ठाणे मंडळ एकूण

९६२

१७२१९४३

३६०८९

१३

नाशिक

१२

१६४५४३

३७५४

१४

नाशिक मनपा

३३

२३८३७७

४६५४

१५

मालेगाव मनपा

१०१६२

३३६

१६

अहमदनगर

५१

२७४४९५

५५१७

१७

अहमदनगर मनपा

१२

६८८५८

१६३६

१८

धुळे

२६२१६

३६२

१९

धुळे मनपा

१९९५९

२९४

२०

जळगाव

१०७०२०

२०५९

२१

जळगाव मनपा

३२८९०

६५७

२२

नंदूरबार

४००१६

९४८

 

नाशिक मंडळ एकूण

११२

९८२५३६

२०२१७

२३

पुणे

६९

३६९२९३

७०२०

२४

पुणे मनपा

१२२

५२५०५२

९२३८

२५

पिंपरी चिंचवड मनपा

५९

२७०८२४

३५२०

२६

सोलापूर

१७८६७७

४१२४

२७

सोलापूर मनपा

३२७३१

१४७५

२८

सातारा

१५

२५१५४६

६४९२

 

पुणे मंडळ एकूण

२७५

१६२८१२३

३१८६९

२९

कोल्हापूर

१५५४०६

४५४४

३०

कोल्हापूर मनपा

५१५६८

१३०६

३१

सांगली

१६४४०७

४२८०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५७९३

१३५२

३३

सिंधुदुर्ग

५३०२६

१४४८

३४

रत्नागिरी

७९१६८

२४९६

 

कोल्हापूर मंडळ एकूण

१६

५४९३६८

१५४२६

३५

औरंगाबाद

६२५९४

१९३५

३६

औरंगाबाद मनपा

९३४९३

२३२९

३७

जालना

६०८१९

१२१४

३८

हिंगोली

१८४८९

५०८

३९

परभणी

३४१८९

७९३

४०

परभणी मनपा

१८२६२

४४३

 

औरंगाबाद मंडळ एकूण

११

२८७८४६

७२२२

४१

लातूर

६८४८३

१८०१

४२

लातूर मनपा

२३८७०

६४२

४३

उस्मानाबाद

६८११९

१९८६

४४

बीड

१०४१५८

२८३८

४५

नांदेड

४६५४३

१६२६

४६

नांदेड मनपा

४३९६०

१०३४

 

लातूर मंडळ एकूण

१४

३५५१३३

९९२७

४७

अकोला

२५५३९

६५५

४८

अकोला मनपा

३३२७३

७७३

४९

अमरावती

५२५०२

९८९

५०

अमरावती मनपा

४३८०७

६०९

५१

यवतमाळ

७६०४१

१८००

५२

बुलढाणा

८५६४२

८०७

५३

वाशिम

४१६८१

६३७

 

अकोला मंडळ एकूण

३५८४८५

६२७०

५४

नागपूर

१२९५८५

३०७५

५५

नागपूर मनपा

११

३६४२०५

६०५३

५६

वर्धा

५७३६३

१२१८

५७

भंडारा

५९९९६

११२४

५८

गोंदिया

४०५१७

५७०

५९

चंद्रपूर

५९३९१

१०८८

६०

चंद्रपूर मनपा

२९६४७

४७६

६१

गडचिरोली

३०४७३

६६९

 

नागपूर एकूण

१४

७७११७७

१४२७३

 

इतर राज्ये /देश

१४४

१११

 

एकूण

१४१०

६६५४७५५

१२

१४१४०४

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी