Maharashtra Omicron and Covid19 Stats 25 December 2021 : संकट वाढले, महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे ५३ कोरोनाचे ९१०२ Active रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 25, 2021 | 20:25 IST

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 25 December 2021 : महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे ५३ तर कोरोनाचे ९ हजार १०२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आढळलेल्या ओमायक्रॉनच्या १०८ रुग्णांपैकी ५४ जण बरे झाले.

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 25 December 2021
संकट वाढले, महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे ५३ कोरोनाचे ९१०२ Active रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • संकट वाढले, महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे ५३ कोरोनाचे ९१०२ Active रुग्ण
  • ओमायक्रॉनच्या १०८ रुग्णांपैकी ५४ जण बरे झाले
  • ६६ लाख ५६ हजार २४० कोरोना रुग्णांपैकी ६५ लाख २ हजार ३९ जण बरे झाले

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 25 December 2021 : मुंबईः संकट वाढले आहे. महाराष्ट्रातील कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे ५३ तर कोरोनाचे ९ हजार १०२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आढळलेल्या ओमायक्रॉनच्या १०८ रुग्णांपैकी ५४ जण बरे झाले. महाराष्ट्रात झालेल्या ६ कोटी ८३ लाख ५३ हजार २६९ कोरोना चाचण्यांपैकी ६६ लाख ५६ हजार २४० पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ६६ लाख ५६ हजार २४० कोरोना रुग्णांपैकी ६५ लाख २ हजार ३९ जण बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४१ हजार ४१६ मृत्यू झाले. तसेच ३६८३ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाला. राज्यात दिवसभरात १४८५ नव्या कोरोना रुग्णांची आणि १२ मृत्यूची नोंद झाली. तसेच ७९६ कोरोना रुग्ण बरे झाले. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यू दर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट ९.७४ टक्के, रिकव्हरी रेट ९७.६८ टक्के आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रात ९२ हजार ४८ जण होम क्वारंटाइन तर ८८७ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

ओमायक्रॉन रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा /मनपा

आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण

मुंबई

४६*

पिंपरी चिंचवड

१९

पुणे ग्रामीण

१५

पुणे मनपा

सातारा

उस्मानाबाद

कल्याण डोंबिवली

नागपूर

औरंगाबाद

१०

लातूर

११

वसई विरार

१२

नवी मुंबई

१३

ठाणे मनपा

१४

मीरा भाईदर

१५

अहमदनगर

१६

बुलढाणा

 

एकूण

११०

*यातील २ रुग्ण कर्नाटक आणि केरळ तर प्रत्येकी १ रुग्ण छत्तीसगड, गुजरात, जळगाव, ठाणे आणि औरंगाबाद येथील आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.


जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७७००१४

७४७३८३

१६३६८

२५६०

३७०३

ठाणे

६१६३३४

६०३४७०

११५८९

३५

१२४०

पालघर

१३९१३९

१३५५५१

३३०९

१५

२६४

रायगड

१९७४६७

१९२४१३

४८२४

२२३

रत्नागिरी

७९१७१

७६६३९

२४९६

३१

सिंधुदुर्ग

५३०२६

५१५५०

१४४८

१५

१३

पुणे

११६५४२९

११४३३४१

१९७८४

३५०

१९५४

सातारा

२५१५६६

२४४८१३

६४९३

३१

२२९

सांगली

२१०२०६

२०४५०२

५६३२

६३

१०

कोल्हापूर

२०६९७६

२०१०६०

५८५०

६१

११

सोलापूर

२११४१७

२०५६२१

५६०१

१११

८४

१२

नाशिक

४१३१४१

४०३९१४

८७४४

४८२

१३

अहमदनगर

३४३४०९

३३५८५५

७१५३

११

३९०

१४

जळगाव

१३९९१३

१३७१५६

२७१६

३२

१५

नंदूरबार

४००१६

३९०६१

९४८

१६

धुळे

४६१७५

४५५०४

६५६

११

१७

औरंगाबाद

१५६०९४

१५१७४७

४२६४

१४

६९

१८

जालना

६०८२३

५९५८८

१२१५

१९

१९

बीड

१०४१६०

१०१२६१

२८३८

५४

२०

लातूर

९२३५६

८९८७६

२४४३

३१

२१

परभणी

५२४५३

५११८५

१२३६

१९

१३

२२

हिंगोली

१८४८९

१७९७९

५०८

२३

नांदेड

९०५०४

८७८१६

२६६०

२१

२४

उस्मानाबाद

६८१२२

६६००८

१९८६

११६

१२

२५

अमरावती

९६३०९

९४७०३

१५९८

२६

अकोला

५८८१४

५७३७२

१४२८

१०

२७

वाशिम

४१६८१

४१०३९

६३७

२८

बुलढाणा

८५६४५

८४८२४

८०८

२९

यवतमाळ

७६०४२

७४२२७

१८००

११

३०

नागपूर

४९३८१४

४८४५४२

९१२८

७१

७३

३१

वर्धा

५७३६३

५५९७५

१२१८

१६५

३२

भंडारा

५९९९६

५८८६२

११२४

१०

३३

गोंदिया

४०५१७

३९९३८

५७०

३४

चंद्रपूर

८९०३९

८७४६६

१५६४

३५

गडचिरोली

३०४७६

२९७६७

६६९

३३

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

 

एकूण

६६५६२४०

६५०२०३९

१४१४१६

३६८३

९१०२


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

 

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

७३१

७७००१४

१६३६८

ठाणे

१८

१०१३१८

२२२५

ठाणे मनपा

५४

१४५६१३

२१२४

नवी मुंबई मनपा

७२

१२२२२९

२०११

कल्याण डोंबवली मनपा

४१

१५३६०८

२८७३

उल्हासनगर मनपा

११

२२०७८

६६२

भिवंडी निजामपूर मनपा

११३३१

४८९

मीरा भाईंदर मनपा

१७

६०१५७

१२०५

पालघर

५६५६५

१२३३

१०

वसईविरार मनपा

१४

८२५७४

२०७६

११

रायगड

११

११८८२२

३३८९

१२

पनवेल मनपा

३५

७८६४५

१४३५

 

ठाणे मंडळ एकूण

१०११

१७२२९५४

३६०९०

१३

नाशिक

२१

१६४५६४

३७५४

१४

नाशिक मनपा

३६

२३८४१३

४६५४

१५

मालेगाव मनपा

१०१६४

३३६

१६

अहमदनगर

४६

२७४५४१

५५१७

१७

अहमदनगर मनपा

१०

६८८६८

१६३६

१८

धुळे

२६२१६

३६२

१९

धुळे मनपा

१९९५९

२९४

२०

जळगाव

१०७०२१

२०५९

२१

जळगाव मनपा

३२८९२

६५७

२२

नंदूरबार

४००१६

९४८

 

नाशिक मंडळ एकूण

११८

९८२६५४

२०२१७

२३

पुणे

५२

३६९३४५

७०२३

२४

पुणे मनपा

१५२

५२५२०४

९२४१

२५

पिंपरी चिंचवड मनपा

५६

२७०८८०

३५२०

२६

सोलापूर

१७८६८५

४१२६

२७

सोलापूर मनपा

३२७३२

१४७५

२८

सातारा

२०

२५१५६६

६४९३

 

पुणे मंडळ एकूण

२८९

१६२८४१२

३१८७८

२९

कोल्हापूर

१५५४०७

४५४४

३०

कोल्हापूर मनपा

५१५६९

१३०६

३१

सांगली

१६४४११

४२८०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५७९५

१३५२

३३

सिंधुदुर्ग

५३०२६

१४४८

३४

रत्नागिरी

७९१७१

२४९६

 

कोल्हापूर मंडळ एकूण

११

५४९३७९

१५४२६

३५

औरंगाबाद

६२५९८

१९३५

३६

औरंगाबाद मनपा

९३४९६

२३२९

३७

जालना

६०८२३

१२१५

३८

हिंगोली

१८४८९

५०८

३९

परभणी

३४१९१

७९३

४०

परभणी मनपा

१८२६२

४४३

 

औरंगाबाद मंडळ एकूण

१३

२८७८५९

७२२३

४१

लातूर

६८४८६

१८०१

४२

लातूर मनपा

२३८७०

६४२

४३

उस्मानाबाद

६८१२२

१९८६

४४

बीड

१०४१६०

२८३८

४५

नांदेड

४६५४४

१६२६

४६

नांदेड मनपा

४३९६०

१०३४

 

लातूर मंडळ एकूण

३५५१४२

९९२७

४७

अकोला

२५५४०

६५५

४८

अकोला मनपा

३३२७४

७७३

४९

अमरावती

५२५०२

९८९

५०

अमरावती मनपा

४३८०७

६०९

५१

यवतमाळ

७६०४२

१८००

५२

बुलढाणा

८५६४५

८०८

५३

वाशिम

४१६८१

६३७

 

अकोला मंडळ एकूण

३५८४९१

६२७१

५४

नागपूर

१२९५८८

३०७५

५५

नागपूर मनपा

२१

३६४२२६

६०५३

५६

वर्धा

५७३६३

१२१८

५७

भंडारा

५९९९६

११२४

५८

गोंदिया

४०५१७

५७०

५९

चंद्रपूर

५९३९१

१०८८

६०

चंद्रपूर मनपा

२९६४८

४७६

६१

गडचिरोली

३०४७६

६६९

 

नागपूर एकूण

२८

७७१२०५

१४२७३

 

इतर राज्ये /देश

१४४

१११

 

एकूण

१४८५

६६५६२४०

१२

१४१४१६

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी