Covid19 Stats महाराष्ट्रात ९१८७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 25, 2021 | 23:31 IST

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 25 November 2021 महाराष्ट्रात सध्या ९ हजार १८७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत आढळलेल्या ६६ लाख ३३ हजार १०५ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ७९ हजार ३९६ जण बरे झाले.

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 25 November 2021
Covid19 Stats महाराष्ट्रात ९१८७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • Covid19 Stats महाराष्ट्रात ९१८७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • आतापर्यंत आढळलेल्या ६६ लाख ३३ हजार १०५ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ७९ हजार ३९६ जण बरे झाले
  • मागील २४ तासांत महाराष्ट्रात ८४८ नव्या कोरोना रुग्णांची आणि ५० मृत्यूची नोंद, ९७४ जण बरे झाले

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 25 November 2021 । मुंबईः महाराष्ट्रात सध्या ९ हजार १८७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात झालेल्या ६ कोटी ५० लाख ४७ हजार ४९१ कोरोना चाचण्यांपैकी ६६ लाख ३३ हजार १०५ पॉझिटिव्ह आल्या. महाराष्ट्रात आतापर्यंत आढळलेल्या ६६ लाख ३३ हजार १०५ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ७९ हजार ३९६ जण बरे झाले. राज्यात १ लाख ४० हजार ८५७ कोरोना मृत्यूची नोंद झाली. तसेच ३६६५ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाल्याचे महाराष्ट्र शासन म्हणाले. मागील २४ तासांत महाराष्ट्रात ८४८ नव्या कोरोना रुग्णांची आणि ५० मृत्यूची नोंद झाली, याच कालावधीत राज्यातल्या कोरोना रुग्णांपैकी ९७४ जण बरे झाले. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १०.२० टक्के, रिकव्हरी रेट ९७.६८ टक्के आहे. कोरोनामुळे राज्यातील ९० हजार ५३८ जण होम क्वारंटाइन तर १०६५ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७६२०९५

७४०७०९

१६३१९

२५४२

२५२५

ठाणे

६१३२९३

६००६५६

११५५८

३५

१०४४

पालघर

१३८५३२

१३५०४१

३२९६

१५

१८०

रायगड

१९६७६३

१९१६९०

४६४५

४२१

रत्नागिरी

७९०८९

७६५४०

२४९०

५४

सिंधुदुर्ग

५२९४४

५१३७५

१४४१

१५

११३

पुणे

११६००३०

११३८००४

१९६९४

३५०

१९८२

सातारा

२५१०२०

२४४३९१

६४७५

३१

१२३

सांगली

२१०००२

२०४१८४

५६२३

१८६

१०

कोल्हापूर

२०६७९५

२००८३५

५८४८

१०७

११

सोलापूर

२११०७८

२०५१८४

५५७५

१११

२०८

१२

नाशिक

४११८९०

४०२८१०

८७१५

३६४

१३

अहमदनगर

३४१७२४

३३३५३०

७११५

११

१०६८

१४

जळगाव

१३९९७०

१३७२१९

२७१४

३२

१५

नंदूरबार

४००१४

३९०६३

९४८

१६

धुळे

४६१८५

४५५१५

६५४

११

१७

औरंगाबाद

१५५७८६

१५११७८

४२५४

१४

३४०

१८

जालना

६०६९५

५९४५३

१२१०

३१

१९

बीड

१०३९६७

१०१०७४

२८२३

६३

२०

लातूर

९२२५०

८९७१८

२४४१

८५

२१

परभणी

५२४४१

५११४६

१२३५

१९

४१

२२

हिंगोली

१८४८१

१७९५९

५०७

१४

२३

नांदेड

९०४७२

८७७९६

२६५८

११

२४

उस्मानाबाद

६७९८५

६५८६७

१९८०

११६

२२

२५

अमरावती

९६२६०

९४६१८

१५९५

४५

२६

अकोला

५८७८६

५७३४७

१४२६

२७

वाशिम

४१६७०

४१०२८

६३७

२८

बुलढाणा

८५५८७

८४७६५

८०२

१४

२९

यवतमाळ

७५९८५

७४१७९

१७९८

३०

नागपूर

४९३७४३

४८४४७९

९१२८

७१

६५

३१

वर्धा

५७३६६

५५९७४

१२१८

१६५

३२

भंडारा

६००८८

५८९५२

११२३

१०

३३

गोंदिया

४०५२१

३९९४५

५६९

३४

चंद्रपूर

८८९९९

८७३९७

१५६३

३५

३५

गडचिरोली

३०४५५

२९७४४

६६९

३३

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

६६३३१०५

६४७९३९६

१४०८५७

३६६५

९१८७


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१७४

७६२०९५

१६३१९

ठाणे

१४

१००८९९

२२१३

ठाणे मनपा

४१

१४४७०३

२१२१

नवी मुंबई मनपा

२०

१२१२९३

२००९

कल्याण डोंबवली मनपा

२३

१५३१६३

२८६६

उल्हासनगर मनपा

२२०१२

६६०

भिवंडी निजामपूर मनपा

११३०९

४८९

मीरा भाईंदर मनपा

१४

५९९१४

१२००

पालघर

५६३९६

१२३३

१०

वसईविरार मनपा

१४

८२१३६

२०६३

११

रायगड

१९

११८५४६

११

३२१९

१२

पनवेल मनपा

१७

७८२१७

१४२६

ठाणे मंडळ एकूण

३३९

१७१०६८३

१९

३५८१८

१३

नाशिक

१३

१६४०२०

३७३९

१४

नाशिक मनपा

३३

२३७७१५

४६४०

१५

मालेगाव मनपा

१०१५५

३३६

१६

अहमदनगर

७३

२७३१२६

५४८०

१७

अहमदनगर मनपा

१३

६८५९८

१६३५

१८

धुळे

२६२१७

३६२

१९

धुळे मनपा

१९९६८

२९२

२०

जळगाव

१०७०७५

२०५७

२१

जळगाव मनपा

३२८९५

६५७

२२

नंदूरबार

४००१४

९४८

नाशिक मंडळ एकूण

१३३

९७९७८३

१९

२०१४६

२३

पुणे

१००

३६७५२३

६९७१

२४

पुणे मनपा

९४

५२२८२६

९२१४

२५

पिंपरी चिंचवड मनपा

५९

२६९६८१

३५०९

२६

सोलापूर

२२

१७८३८०

४१०४

२७

सोलापूर मनपा

३२६९८

१४७१

२८

सातारा

२५

२५१०२०

६४७५

पुणे मंडळ एकूण

३०८

१६२२१२८

१०

३१७४४

२९

कोल्हापूर

१५५३३४

४५४३

३०

कोल्हापूर मनपा

५१४६१

१३०५

३१

सांगली

१६४२७१

४२७२

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५७३१

१३५१

३३

सिंधुदुर्ग

५२९४४

१४४१

३४

रत्नागिरी

७९०८९

२४९०

कोल्हापूर मंडळ एकूण

१७

५४८८३०

१५४०२

३५

औरंगाबाद

१०

६२४०१

१९२७

३६

औरंगाबाद मनपा

९३३८५

२३२७

३७

जालना

६०६९५

१२१०

३८

हिंगोली

१८४८१

५०७

३९

परभणी

३४१७३

७९३

४०

परभणी मनपा

१८२६८

४४२

औरंगाबाद मंडळ एकूण

१९

२८७४०३

७२०६

४१

लातूर

६८५०५

१७९९

४२

लातूर मनपा

२३७४५

६४२

४३

उस्मानाबाद

६७९८५

१९८०

४४

बीड

११

१०३९६७

२८२३

४५

नांदेड

४६५४४

१६२५

४६

नांदेड मनपा

४३९२८

१०३३

लातूर मंडळ एकूण

२१

३५४६७४

९९०२

४७

अकोला

२५५३०

६५५

४८

अकोला मनपा

३३२५६

७७१

४९

अमरावती

५२४९३

९८७

५०

अमरावती मनपा

४३७६७

६०८

५१

यवतमाळ

७५९८५

१७९८

५२

बुलढाणा

८५५८७

८०२

५३

वाशिम

४१६७०

६३७

अकोला मंडळ एकूण

३५८२८८

६२५८

५४

नागपूर

१२९५९२

३०७५

५५

नागपूर मनपा

३६४१५१

६०५३

५६

वर्धा

५७३६६

१२१८

५७

भंडारा

६००८८

११२३

५८

गोंदिया

४०५२१

५६९

५९

चंद्रपूर

५९३८०

१०८७

६०

चंद्रपूर मनपा

२९६१९

४७६

६१

गडचिरोली

३०४५५

६६९

नागपूर एकूण

७७११७२

१४२७०

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

८४८

६६३३१०५

५०

१४०८५७

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी