Covid19 Stats महाराष्ट्रात ८२३७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 28, 2021 | 00:47 IST

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 27 November 2021 महाराष्ट्रात सध्या ८ हजार २३७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत आढळलेल्या ६६ लाख ३३ हजार ६१२ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ८० हजार ७९९ जण बरे झाले.

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 27 November 2021
Covid19 Stats महाराष्ट्रात ८२३७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • Covid19 Stats महाराष्ट्रात ८२३७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • आतापर्यंत आढळलेल्या ६६ लाख ३३ हजार ६१२ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ८० हजार ७९९ जण बरे झाले
  • मागील २४ तासांत महाराष्ट्रात ८८९ नव्या कोरोना रुग्णांची आणि १७ मृत्यूची नोंद; ७३८ जण बरे झाले

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 27 November 2021 । मुंबईः महाराष्ट्रात सध्या ८ हजार २३७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात झालेल्या ६ कोटी ५२ लाख ५६ हजार ८५० कोरोना चाचण्यांपैकी ६६ लाख ३३ हजार ६१२ पॉझिटिव्ह आल्या. महाराष्ट्रात आतापर्यंत आढळलेल्या ६६ लाख ३३ हजार ६१२ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ८० हजार ७९९ जण बरे झाले. राज्यात १ लाख ४० हजार ९०८ कोरोना मृत्यूची नोंद झाली. तसेच ३६६८ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाल्याचे महाराष्ट्र शासन म्हणाले. मागील २४ तासांत महाराष्ट्रात ८८९ नव्या कोरोना रुग्णांची आणि १७ मृत्यूची नोंद झाली, याच कालावधीत राज्यातल्या कोरोना रुग्णांपैकी ७३८ जण बरे झाले. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १०.१७ टक्के, रिकव्हरी रेट ९७.७० टक्के आहे. कोरोनामुळे राज्यातील ८७ हजार ५२२ जण होम क्वारंटाइन तर १०४५ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७६२३७४

७४१२५३

१६३२६

२५४५

२२५०

ठाणे

६१३५४६

६००८८६

११५६५

३५

१०६०

पालघर

१३८५६७

१३५०६२

३२९८

१५

१९२

रायगड

१९६६१७

१९१६९०

४६५७

२६३

रत्नागिरी

७९०९९

७६५४९

२४९०

५५

सिंधुदुर्ग

५२९५०

५१३८७

१४४१

१५

१०७

पुणे

११६०४६८

११३८३४२

१९६९९

३५०

२०७७

सातारा

२५१०६२

२४४४५०

६४७५

३१

१०६

सांगली

२०९८७३

२०४१८४

५६२७

५३

१०

कोल्हापूर

२०६८००

२००८३७

५८४८

११०

११

सोलापूर

२११११३

२०५१९६

५५७९

१११

२२७

१२

नाशिक

४११९८३

४०२८६८

८७१७

३९७

१३

अहमदनगर

३४१४६०

३३३५३०

७११७

११

८०२

१४

जळगाव

१३९९७४

१३७२२१

२७१४

३२

१५

नंदूरबार

४००१६

३९०६३

९४८

१६

धुळे

४६१८६

४५५१५

६५४

११

१७

औरंगाबाद

१५५५८१

१५११९२

४२५४

१४

१२१

१८

जालना

६०७०४

५९४५३

१२१०

४०

१९

बीड

१०३९८४

१०११०३

२८२७

४७

२०

लातूर

९२२६८

८९७१८

२४४१

१०३

२१

परभणी

५२४४७

५११६०

१२३५

१९

३३

२२

हिंगोली

१८४८१

१७९५९

५०७

१४

२३

नांदेड

९०४७७

८७८०४

२६५८

२४

उस्मानाबाद

६७९९७

६५८९०

१९८१

११६

१०

२५

अमरावती

९६२२९

९४६१८

१५९५

१४

२६

अकोला

५८७९०

५७३४७

१४२६

१३

२७

वाशिम

४१६७०

४१०२८

६३७

२८

बुलढाणा

८५५९१

८४७७०

८०२

१३

२९

यवतमाळ

७५९९४

७४१८३

१७९८

३०

नागपूर

४९३७५५

४८४४९४

९१२८

७१

६२

३१

वर्धा

५७३६६

५५९७४

१२१८

१६५

३२

भंडारा

६००८८

५८९५२

११२३

१०

३३

गोंदिया

४०५२२

३९९४५

५६९

३४

चंद्रपूर

८८९८१

८७३९७

१५६४

१६

३५

गडचिरोली

३०४५५

२९७४८

६६९

३३

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

६६३३६१२

६४८०७९९

१४०९०८

३६६८

८२३७


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

२१०

७६२३७४

१६३२६

ठाणे

१४

१००९३७

२२१८

ठाणे मनपा

४८

१४४७७९

२१२१

नवी मुंबई मनपा

२६

१२१३५२

२०१०

कल्याण डोंबवली मनपा

१८

१५३२००

२८६६

उल्हासनगर मनपा

२२०१७

६६०

भिवंडी निजामपूर मनपा

११३१५

४८९

मीरा भाईंदर मनपा

२०

५९९४६

१२०१

पालघर

५६४०९

१२३३

१०

वसईविरार मनपा

१०

८२१५८

२०६५

११

रायगड

१३

११८४४९

३२३१

१२

पनवेल मनपा

१६

७८१६८

१४२६

ठाणे मंडळ एकूण

३८५

१७१११०४

३५८४६

१३

नाशिक

३०

१६४०५९

३७४१

१४

नाशिक मनपा

३२

२३७७६९

४६४०

१५

मालेगाव मनपा

१०१५५

३३६

१६

अहमदनगर

८३

२७२९१७

५४८२

१७

अहमदनगर मनपा

२०

६८५४३

१६३५

१८

धुळे

२६२१७

३६२

१९

धुळे मनपा

१९९६९

२९२

२०

जळगाव

१०७०७५

२०५७

२१

जळगाव मनपा

३२८९९

६५७

२२

नंदूरबार

४००१६

९४८

नाशिक मंडळ एकूण

१६९

९७९६१९

२०१५०

२३

पुणे

७८

३६७६९१

६९७१

२४

पुणे मनपा

९६

५२३००९

९२१७

२५

पिंपरी चिंचवड मनपा

३३

२६९७६८

३५११

२६

सोलापूर

१४

१७८४०८

४१०७

२७

सोलापूर मनपा

३२७०५

१४७२

२८

सातारा

२१

२५१०६२

६४७५

पुणे मंडळ एकूण

२४६

१६२२६४३

३१७५३

२९

कोल्हापूर

१५५३३५

४५४३

३०

कोल्हापूर मनपा

५१४६५

१३०५

३१

सांगली

१६४१६७

४२७५

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५७०६

१३५२

३३

सिंधुदुर्ग

५२९५०

१४४१

३४

रत्नागिरी

७९०९९

२४९०

कोल्हापूर मंडळ एकूण

१३

५४८७२२

१५४०६

३५

औरंगाबाद

६२३२७

१९२७

३६

औरंगाबाद मनपा

९३२५४

२३२७

३७

जालना

६०७०४

१२१०

३८

हिंगोली

१८४८१

५०७

३९

परभणी

३४१७९

७९३

४०

परभणी मनपा

१८२६८

४४२

औरंगाबाद मंडळ एकूण

२१

२८७२१३

७२०६

४१

लातूर

६८५१३

१७९९

४२

लातूर मनपा

२३७५५

६४२

४३

उस्मानाबाद

६७९९७

१९८१

४४

बीड

१३

१०३९८४

२८२७

४५

नांदेड

४६५४४

१६२५

४६

नांदेड मनपा

४३९३३

१०३३

लातूर मंडळ एकूण

२९

३५४७२६

९९०७

४७

अकोला

२५५३२

६५५

४८

अकोला मनपा

३३२५८

७७१

४९

अमरावती

५२४७३

९८७

५०

अमरावती मनपा

४३७५६

६०८

५१

यवतमाळ

७५९९४

१७९८

५२

बुलढाणा

८५५९१

८०२

५३

वाशिम

४१६७०

६३७

अकोला मंडळ एकूण

१५

३५८२७४

६२५८

५४

नागपूर

१२९५९२

३०७५

५५

नागपूर मनपा

३६४१६३

६०५३

५६

वर्धा

५७३६६

१२१८

५७

भंडारा

६००८८

११२३

५८

गोंदिया

४०५२२

५६९

५९

चंद्रपूर

५९३६५

१०८८

६०

चंद्रपूर मनपा

२९६१६

४७६

६१

गडचिरोली

३०४५५

६६९

नागपूर एकूण

११

७७११६७

१४२७१

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

८८९

६६३३६१२

१७

१४०९०८

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी