Covid19 Stats दिवसभरात राज्यात १३३८ रुग्ण, ३६ मृत्यू, १५८४ कोरोनामुक्त

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Oct 30, 2021 | 02:05 IST

महाराष्ट्रात दिवसभरात १३३८ कोरोना रुग्ण आणि ३६ मृत्यूची नोंद झाली; याच कालावधीत राज्यातील १५८४ जण कोरोनामुक्त झाले.

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 29 October 2021
दिवसभरात राज्यात १३३८ रुग्ण, ३६ मृत्यू, १५८४ कोरोनामुक्त 
थोडं पण कामाचं
  • दिवसभरात राज्यात १३३८ रुग्ण, ३६ मृत्यू, १५८४ कोरोनामुक्त
  • राज्यात आढळलेल्या ६६ लाख ९ हजार २९२ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ४७ हजार ३८ बरे झाले
  • महाराष्ट्रात सध्या १८ हजार ४६५ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 29 October 2021 । मुंबईः महाराष्ट्रात दिवसभरात १३३८ कोरोना रुग्ण आणि ३६ मृत्यूची नोंद झाली; याच कालावधीत राज्यातील १५८४ जण कोरोनामुक्त झाले. राज्यात झालेल्या ६ कोटी २४ लाख ३९ हजार ९०० कोरोना चाचण्यांपैकी ६६ लाख ९ हजार २९२ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ६६ लाख ९ हजार २९२ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ४७ हजार ३८ बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४० हजार १७० जणांचा मृत्यू झाला आणि ३६१९ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाल्याचे महाराष्ट्र शासनाने सांगितले. महाराष्ट्रात सध्या १८ हजार ४६५ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १०.५९ टक्के, रिकव्हरी रेट ९७.५५ टक्के आहे. कोरोनामुळे राज्यात १ लाख ६८ हजार ३३८ जण होम क्वारंटाइन तर ९०८ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७५६१३४

७३२४२६

१६२४१

२५१२

४९५५

ठाणे

६०९८१०

५९५४९५

११४५१

३५

२८२९

पालघर

१३७९७४

१३४२१४

३२८२

१४

४६४

रायगड

१९५९१९

१९०७०३

४५४७

६६२

रत्नागिरी

७८९२७

७६२६३

२४७८

१८१

सिंधुदुर्ग

५२७६३

५०९५५

१४३४

१५

३५९

पुणे

११५४४८१

११३०७८३

१९५९०

३४९

३७५९

सातारा

२५०४६७

२४३४३४

६४२४

३१

५७८

सांगली

२०९७२२

२०३६७३

५६१३

४२७

१०

कोल्हापूर

२०६६५६

२००६८२

५८४७

१२२

११

सोलापूर

२१०४१९

२०४३५७

५५४५

११०

४०७

१२

नाशिक

४१०५६६

४०१३७१

८६७६

५१८

१३

अहमदनगर

३३९३३७

३३०११०

७०३९

२१८७

१४

जळगाव

१३९९३८

१३७१७६

२७१४

३२

१६

१५

नंदूरबार

४०००५

३९०५३

९४८

१६

धुळे

४६१७२

४५५०१

६५४

११

१७

औरंगाबाद

१५५२८५

१५०६१५

४२५१

१४

४०५

१८

जालना

६०६१२

५९३८२

१२०९

२०

१९

बीड

१०३७२९

१००७९६

२८०४

१२२

२०

लातूर

९२११८

८९६०८

२४३६

६८

२१

परभणी

५२३६३

५१०७७

१२३३

१९

३४

२२

हिंगोली

१८४७५

१७९४९

५०६

१९

२३

नांदेड

९०४०३

८७७१४

२६५८

२५

२४

उस्मानाबाद

६७८०१

६५५६९

१९६३

११४

१५५

२५

अमरावती

९६२३२

९४६१८

१५९४

१८

२६

अकोला

५८७६६

५७३१६

१४२५

२१

२७

वाशिम

४१६६१

४१०१८

६३७

२८

बुलढाणा

८५५१५

८४७०८

७९६

२९

यवतमाळ

७५९६५

७४१५७

१७९८

३०

नागपूर

४९३५८८

४८४३२४

९१२८

७१

६५

३१

वर्धा

५७३४१

५५९५३

१२१७

१६५

३२

भंडारा

६००८१

५८९४५

११२३

१०

३३

गोंदिया

४०५१८

३९९४०

५६९

३४

चंद्रपूर

८८९६६

८७३८७

१५६०

१५

३५

गडचिरोली

३०४३९

२९७३५

६६९

३३

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

६६०९२९२

६४४७०३८

१४०१७०

३६१९

१८४६५


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

३३०

७५६१३४

१६२४१

ठाणे

३३

१००४३८

२२०४

ठाणे मनपा

५५

१४३७२५

२११४

नवी मुंबई मनपा

८३

१२०४७३

१९९५

कल्याण डोंबवली मनपा

२३

१५२४५४

२७९३

उल्हासनगर मनपा

२१९४५

६५७

भिवंडी निजामपूर मनपा

११२५२

४८९

मीरा भाईंदर मनपा

२२

५९५२३

११९९

पालघर

५६३०३

१२२६

१०

वसईविरार मनपा

१८

८१६७१

२०५६

११

रायगड

१५

११८२११

३१३१

१२

पनवेल मनपा

४४

७७७०८

१४१६

ठाणे मंडळ एकूण

६३८

१६९९८३७

१५

३५५२१

१३

नाशिक

५८

१६३३६७

३७१४

१४

नाशिक मनपा

३३

२३७०५७

४६२७

१५

मालेगाव मनपा

१०१४२

३३५

१६

अहमदनगर

१४२

२७१०२२

५४१०

१७

अहमदनगर मनपा

६८३१५

१६२९

१८

धुळे

२६२१०

३६२

१९

धुळे मनपा

१९९६२

२९२

२०

जळगाव

१०७०४२

२०५७

२१

जळगाव मनपा

३२८९६

६५७

२२

नंदूरबार

४०००५

९४८

नाशिक मंडळ एकूण

२५१

९७६०१८

२००३१

२३

पुणे

११३

३६५२२०

६८८८

२४

पुणे मनपा

५७

५२०६६३

९१९९

२५

पिंपरी चिंचवड मनपा

६३

२६८५९८

३५०३

२६

सोलापूर

३७

१७७७८८

४०७९

२७

सोलापूर मनपा

३२६३१

१४६६

२८

सातारा

३१

२५०४६७

६४२४

पुणे मंडळ एकूण

३०५

१६१५३६७

३१५५९

२९

कोल्हापूर

१५५२५९

४५४२

३०

कोल्हापूर मनपा

५१३९७

१३०५

३१

सांगली

११

१६४०६४

४२६२

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५६५८

१३५१

३३

सिंधुदुर्ग

१९

५२७६३

१४३४

३४

रत्नागिरी

१६

७८९२७

२४७८

कोल्हापूर मंडळ एकूण

६१

५४८०६८

१५३७२

३५

औरंगाबाद

१४

६२१०६

१९२५

३६

औरंगाबाद मनपा

९३१७९

२३२६

३७

जालना

६०६१२

१२०९

३८

हिंगोली

१८४७५

५०६

३९

परभणी

३४१३९

७९१

४०

परभणी मनपा

१८२२४

४४२

औरंगाबाद मंडळ एकूण

२८

२८६७३५

७१९९

४१

लातूर

६८४४३

१७९६

४२

लातूर मनपा

२३६७५

६४०

४३

उस्मानाबाद

२२

६७८०१

१९६३

४४

बीड

१०३७२९

२८०४

४५

नांदेड

४६५१७

१६२५

४६

नांदेड मनपा

४३८८६

१०३३

लातूर मंडळ एकूण

३७

३५४०५१

९८६१

४७

अकोला

२५५२५

६५५

४८

अकोला मनपा

३३२४१

७७०

४९

अमरावती

५२४७९

९८७

५०

अमरावती मनपा

४३७५३

६०७

५१

यवतमाळ

७५९६५

१७९८

५२

बुलढाणा

८५५१५

७९६

५३

वाशिम

४१६६१

६३७

अकोला मंडळ एकूण

१०

३५८१३९

६२५०

५४

नागपूर

१२९५७६

३०७५

५५

नागपूर मनपा

३६४०१२

६०५३

५६

वर्धा

५७३४१

१२१७

५७

भंडारा

६००८१

११२३

५८

गोंदिया

४०५१८

५६९

५९

चंद्रपूर

५९३६१

१०८६

६०

चंद्रपूर मनपा

२९६०५

४७४

६१

गडचिरोली

३०४३९

६६९

नागपूर एकूण

७७०९३३

१४२६६

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

१३३८

६६०९२९२

३६

१४०१७०

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी