Covid19 Stats दिवसभरात राज्यात ११९३ रुग्ण, ३९ मृत्यू, १५१९ कोरोनामुक्त

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 03, 2021 | 20:18 IST

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 3 November 2021 महाराष्ट्रात दिवसभरात ११९३ कोरोना रुग्ण आणि ३९ मृत्यूची नोंद झाली; याच कालावधीत राज्यातील १५१९ जण कोरोनामुक्त झाले

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 3 November 2021
दिवसभरात राज्यात ११९३ रुग्ण, ३९ मृत्यू, १५१९ कोरोनामुक्त 
थोडं पण कामाचं
  • दिवसभरात राज्यात ११९३ रुग्ण, ३९ मृत्यू, १५१९ कोरोनामुक्त
  • राज्यात आढळलेल्या ६६ लाख १४ हजार १५८ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ५५ हजार १०० बरे झाले
  • महाराष्ट्रात सध्या १५ हजार ११९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 3 November 2021 । मुंबईः महाराष्ट्रात दिवसभरात ११९३ कोरोना रुग्ण आणि ३९ मृत्यूची नोंद झाली; याच कालावधीत राज्यातील १५१९ जण कोरोनामुक्त झाले. राज्यात झालेल्या ६ कोटी २९ लाख ४७ हजार ३५५ कोरोना चाचण्यांपैकी ६६ लाख १४ हजार १५८ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ६६ लाख १४ हजार १५८ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ५५ हजार १०० बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४० हजार ३१३ जणांचा मृत्यू झाला आणि ३६२६ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाल्याचे महाराष्ट्र शासनाने सांगितले. महाराष्ट्रात सध्या १५ हजार ११९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १०.५१ टक्के, रिकव्हरी रेट ९७.६० टक्के आहे. कोरोनामुळे राज्यात १ लाख ८७ हजार २८६ जण होम क्वारंटाइन तर ८९५ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७५७५५१

७३४५९०

१६२५९

२५१६

४१८६

ठाणे

६१०५८९

५९७३८७

११४७७

३५

१६९०

पालघर

१३८०८२

१३४५००

३२८९

१४

२७९

रायगड

१९६०८७

१९०८५५

४५५३

६७२

रत्नागिरी

७८९७८

७६३५१

२४८४

१३८

सिंधुदुर्ग

५२८१३

५११५१

१४३६

१५

२११

पुणे

११५५४२२

११३२२७१

१९६०८

३४९

३१९४

सातारा

२५०५०९

२४३७१५

६४३६

३१

३२७

सांगली

२०९८०३

२०३७६४

५६१४

४१६

१०

कोल्हापूर

२०६७०१

२००७२४

५८४७

१२५

११

सोलापूर

२१०५६२

२०४५६२

५५५७

११०

३३३

१२

नाशिक

४१०८४४

४०१५८०

८६८०

५८३

१३

अहमदनगर

३३९७७१

३३०६२६

७०५७

२०८७

१४

जळगाव

१३९९३९

१३७१८५

२७१४

३२

१५

नंदूरबार

४०००७

३९०५५

९४८

१६

धुळे

४६१७४

४५५०८

६५४

११

१७

औरंगाबाद

१५५३९७

१५०७०६

४२५१

१४

४२६

१८

जालना

६०६२२

५९३८७

१२०९

२५

१९

बीड

१०३७६७

१००८९३

२८०९

५८

२०

लातूर

९२१४६

८९६६८

२४३७

३५

२१

परभणी

५२३७१

५१०८२

१२३३

१९

३७

२२

हिंगोली

१८४७६

१७९४९

५०६

२०

२३

नांदेड

९०४१६

८७७२७

२६५८

२४

२४

उस्मानाबाद

६७८५६

६५६४७

१९६७

११६

१२६

२५

अमरावती

९६२३१

९४६१८

१५९४

१७

२६

अकोला

५८७७०

५७३२२

१४२५

१९

२७

वाशिम

४१६६३

४१०२१

६३७

२८

बुलढाणा

८५५२४

८४७१४

७९७

२९

यवतमाळ

७५९६७

७४१६०

१७९८

३०

नागपूर

४९३६२१

४८४३८६

९१२८

७१

३६

३१

वर्धा

५७३४५

५५९५६

१२१७

१६५

३२

भंडारा

६००८०

५८९४५

११२३

१०

३३

गोंदिया

४०५१९

३९९४१

५६९

३४

चंद्रपूर

८८९७०

८७३८७

१५६२

१७

३५

गडचिरोली

३०४४१

२९७३६

६६९

३३

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

६६१४१५८

६४५५१००

१४०३१३

३६२६

१५११९


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

३१९

७५७५५१

१६२५९

ठाणे

२१

१००५३१

२२०४

ठाणे मनपा

५२

१४३९४६

२११६

नवी मुंबई मनपा

३८

१२०६५६

१९९६

कल्याण डोंबवली मनपा

३६

१५२५९४

२८१४

उल्हासनगर मनपा

२१९७१

६५९

भिवंडी निजामपूर मनपा

११२६८

४८९

मीरा भाईंदर मनपा

३०

५९६२३

११९९

पालघर

५६३१७

१२३३

१०

वसईविरार मनपा

२६

८१७६५

२०५६

११

रायगड

२६

११८२७९

३१३४

१२

पनवेल मनपा

३३

७७८०८

१४१९

ठाणे मंडळ एकूण

५९९

१७०२३०९

१५

३५५७८

१३

नाशिक

३०

१६३५३४

३७१७

१४

नाशिक मनपा

३२

२३७१६६

४६२८

१५

मालेगाव मनपा

१०१४४

३३५

१६

अहमदनगर

७८

२७१४०७

५४२८

१७

अहमदनगर मनपा

१५

६८३६४

१६२९

१८

धुळे

२६२११

३६२

१९

धुळे मनपा

१९९६३

२९२

२०

जळगाव

१०७०४७

२०५७

२१

जळगाव मनपा

३२८९२

६५७

२२

नंदूरबार

४०००७

९४८

नाशिक मंडळ एकूण

१५७

९७६७३५

२००५३

२३

पुणे

११९

३६५६४९

६९०४

२४

पुणे मनपा

१००

५२०९८७

९२०१

२५

पिंपरी चिंचवड मनपा

५१

२६८७८६

३५०३

२६

सोलापूर

२४

१७७९२८

४०९०

२७

सोलापूर मनपा

३२६३४

१४६७

२८

सातारा

२८

२५०५०९

६४३६

पुणे मंडळ एकूण

३२४

१६१६४९३

१०

३१६०१

२९

कोल्हापूर

१५५२९३

४५४२

३०

कोल्हापूर मनपा

५१४०८

१३०५

३१

सांगली

१३

१६४१३५

४२६३

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५६६८

१३५१

३३

सिंधुदुर्ग

१२

५२८१३

१४३६

३४

रत्नागिरी

७८९७८

२४८४

कोल्हापूर मंडळ एकूण

४४

५४८२९५

१५३८१

३५

औरंगाबाद

१६

६२१७७

१९२५

३६

औरंगाबाद मनपा

१२

९३२२०

२३२६

३७

जालना

६०६२२

१२०९

३८

हिंगोली

१८४७६

५०६

३९

परभणी

३४१४०

७९१

४०

परभणी मनपा

१८२३१

४४२

औरंगाबाद मंडळ एकूण

३५

२८६८६६

७१९९

४१

लातूर

६८४५७

१७९७

४२

लातूर मनपा

२३६८९

६४०

४३

उस्मानाबाद

६७८५६

१९६७

४४

बीड

१०३७६७

२८०९

४५

नांदेड

४६५२६

१६२५

४६

नांदेड मनपा

४३८९०

१०३३

लातूर मंडळ एकूण

२४

३५४१८५

९८७१

४७

अकोला

२५५२७

६५५

४८

अकोला मनपा

३३२४३

७७०

४९

अमरावती

५२४७९

९८७

५०

अमरावती मनपा

४३७५२

६०७

५१

यवतमाळ

७५९६७

१७९८

५२

बुलढाणा

८५५२४

७९७

५३

वाशिम

४१६६३

६३७

अकोला मंडळ एकूण

३५८१५५

६२५१

५४

नागपूर

१२९५७३

३०७५

५५

नागपूर मनपा

३६४०४८

६०५३

५६

वर्धा

५७३४५

१२१७

५७

भंडारा

६००८०

११२३

५८

गोंदिया

४०५१९

५६९

५९

चंद्रपूर

५९३६६

१०८६

६०

चंद्रपूर मनपा

२९६०४

४७६

६१

गडचिरोली

३०४४१

६६९

नागपूर एकूण

७७०९७६

१४२६८

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

११९३

६६१४१५८

३९

१४०३१३

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी