Covid19 Stats Omicron Update महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा १ रुग्ण, राज्यात ७१२९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 05, 2021 | 00:02 IST

Maharashtra Covid19 Report महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा एक रुग्ण कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत आढळला. या रुग्णावर उपचार सुरू आहे. राज्यात सध्या ७ हजार १२९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 4 December 2021
महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा १ रुग्ण, राज्यात ७१२९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा १ रुग्ण, राज्यात ७१२९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • राज्यात आढळलेल्या ६६ लाख ३८ हजार ७१ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ८६ हजार १०५ जण बरे झाले
  • मागील २४ तासांत महाराष्ट्रात ७८२ नव्या कोरोना रुग्णांची आणि १४ मृत्यूची नोंद; ७७० जण बरे झाले

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 4 December 2021 । मुंबईः महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा एक रुग्ण कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत आढळला. या रुग्णावर उपचार सुरू आहे. राज्यात सध्या ७ हजार १२९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात झालेल्या ६ कोटी ५९ लाख ६३ हजार १८४ कोरोना चाचण्यांपैकी ६६ लाख ३८ हजार ७१ पॉझिटिव्ह आल्या. महाराष्ट्रात आतापर्यंत आढळलेल्या ६६ लाख ३८ हजार ७१ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ८६ हजार १०५ जण बरे झाले. राज्यात १ लाख ४१ हजार १६३ कोरोना मृत्यूची नोंद झाली. तसेच ३६७४ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाल्याचे महाराष्ट्र शासन म्हणाले. मागील २४ तासांत महाराष्ट्रात ७८२ नव्या कोरोना रुग्णांची आणि १४ मृत्यूची नोंद झाली, याच कालावधीत राज्यातल्या कोरोना रुग्णांपैकी ७७० जण बरे झाले. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १०.०६ टक्के, रिकव्हरी रेट ९७.७१ टक्के आहे. कोरोनामुळे राज्यातील ७९ हजार ४६० जण होम क्वारंटाइन तर ९१४ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७६३६१६

७४२९२०

१६३४८

२५५१

१७९७

ठाणे

६१३८३३

६०११४०

११५७०

३५

१०८८

पालघर

१३८६५४

१३५१५०

३३०१

१५

१८८

रायगड

१९६९४२

१९१९१८

४८१४

२०३

रत्नागिरी

७९१२०

७६५८०

२४९५

४०

सिंधुदुर्ग

५२९९९

५१४९५

१४४२

१५

४७

पुणे

११६१३७३

११३९४००

१९७११

३५०

१९१२

सातारा

२५११७०

२४४४४४

६४७८

३१

२१७

सांगली

२१००४६

२०४३५४

५६२९

५४

१०

कोल्हापूर

२०६८२१

२००९३२

५८४९

३५

११

सोलापूर

२१११५४

२०५३२५

५५८२

१११

१३६

१२

नाशिक

४१२२५०

४०३०६७

८७२२

४६०

१३

अहमदनगर

३४२३४२

३३४६९७

७१३०

११

५०४

१४

जळगाव

१३९८७९

१३७१२४

२७१४

३२

१५

नंदूरबार

४०००६

३९०५३

९४८

१६

धुळे

४६१५८

४५४९०

६५५

११

१७

औरंगाबाद

१५५८८१

१५१५२१

४२६३

१४

८३

१८

जालना

६०७२६

५९४७७

१२११

३७

१९

बीड

१०४०२५

१०११२३

२८३१

६४

२०

लातूर

९२२५६

८९७५२

२४४१

५७

२१

परभणी

५२४०८

५११४२

१२३५

१९

१२

२२

हिंगोली

१८४८१

१७९६६

५०७

२३

नांदेड

९०४५७

८७७६९

२६५९

२२

२४

उस्मानाबाद

६८०१९

६५९०६

१९८१

११६

१६

२५

अमरावती

९६२७१

९४६६३

१५९८

२६

अकोला

५८७९४

५७३५२

१४२६

१२

२७

वाशिम

४१६७३

४१०३१

६३७

२८

बुलढाणा

८५६०७

८४७८८

८०४

२९

यवतमाळ

७६००५

७४१८०

१८००

२१

३०

नागपूर

४९३६३७

४८४३८६

९१२८

७१

५२

३१

वर्धा

५७३५०

५५९६३

१२१८

१६५

३२

भंडारा

५९९९२

५८८५८

११२३

१०

३३

गोंदिया

४०५१२

३९९२८

५६९

३४

चंद्रपूर

८९०१५

८७४३०

१५६४

१७

३५

गडचिरोली

३०४५५

२९७५०

६६९

३३

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

६६३८०७१

६४८६१०५

१४११६३

३६७४

७१२९


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

२१३

७६३६१६

१६३४८

ठाणे

१८

१०१०६४

२२१८

ठाणे मनपा

२८

१४४८५८

२१२३

नवी मुंबई मनपा

२९

१२१४०१

२०१०

कल्याण डोंबवली मनपा

१६

१५३२२८

२८६६

उल्हासनगर मनपा

२२०२१

६६१

भिवंडी निजामपूर मनपा

११३१३

४८९

मीरा भाईंदर मनपा

५९९४८

१२०३

पालघर

५६४१९

१२३३

१०

वसईविरार मनपा

२१

८२२३५

२०६८

११

रायगड

११८६१२

३३८७

१२

पनवेल मनपा

१७

७८३३०

१४२७

ठाणे मंडळ एकूण

३५८

१७१३०४५

३६०३३

१३

नाशिक

२९

१६४१८३

३७४३

१४

नाशिक मनपा

१५

२३७९१०

४६४३

१५

मालेगाव मनपा

१०१५७

३३६

१६

अहमदनगर

६८

२७३६५४

५४९५

१७

अहमदनगर मनपा

६८६८८

१६३५

१८

धुळे

२६२०८

३६२

१९

धुळे मनपा

१९९५०

२९३

२०

जळगाव

१०७०००

२०५७

२१

जळगाव मनपा

३२८७९

६५७

२२

नंदूरबार

४०००६

९४८

नाशिक मंडळ एकूण

१२३

९८०६३५

२०१६९

२३

पुणे

६३

३६८१०७

६९८१

२४

पुणे मनपा

८९

५२३३१४

९२१८

२५

पिंपरी चिंचवड मनपा

३१

२६९९५२

३५१२

२६

सोलापूर

१७८४४७

४११०

२७

सोलापूर मनपा

३२७०७

१४७२

२८

सातारा

१२

२५११७०

६४७८

पुणे मंडळ एकूण

२०२

१६२३६९७

३१७७१

२९

कोल्हापूर

१५५३४५

४५४४

३०

कोल्हापूर मनपा

५१४७६

१३०५

३१

सांगली

११

१६४३१०

४२७७

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५७३६

१३५२

३३

सिंधुदुर्ग

५२९९९

१४४२

३४

रत्नागिरी

७९१२०

२४९५

कोल्हापूर मंडळ एकूण

३३

५४८९८६

१५४१५

३५

औरंगाबाद

६२५२०

१९३५

३६

औरंगाबाद मनपा

९३३६१

२३२८

३७

जालना

६०७२६

१२११

३८

हिंगोली

१८४८१

५०७

३९

परभणी

३४१६५

७९३

४०

परभणी मनपा

१८२४३

४४२

औरंगाबाद मंडळ एकूण

१७

२८७४९६

७२१६

४१

लातूर

६८४५०

१७९९

४२

लातूर मनपा

१२

२३८०६

६४२

४३

उस्मानाबाद

६८०१९

१९८१

४४

बीड

१३

१०४०२५

२८३१

४५

नांदेड

४६५२४

१६२६

४६

नांदेड मनपा

४३९३३

१०३३

लातूर मंडळ एकूण

३१

३५४७५७

९९१२

४७

अकोला

२५५३४

६५५

४८

अकोला मनपा

३३२६०

७७१

४९

अमरावती

५२४९६

९८९

५०

अमरावती मनपा

४३७७५

६०९

५१

यवतमाळ

७६००५

१८००

५२

बुलढाणा

८५६०७

८०४

५३

वाशिम

४१६७३

६३७

अकोला मंडळ एकूण

३५८३५०

६२६५

५४

नागपूर

१२९५६३

३०७५

५५

नागपूर मनपा

३६४०७४

६०५३

५६

वर्धा

५७३५०

१२१८

५७

भंडारा

५९९९२

११२३

५८

गोंदिया

४०५१२

५६९

५९

चंद्रपूर

५९३८१

१०८८

६०

चंद्रपूर मनपा

२९६३४

४७६

६१

गडचिरोली

३०४५५

६६९

नागपूर एकूण

७७०९६१

१४२७१

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

७८२

६६३८०७१

१४

१४११४९

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी