Covid19 Stats दिवसभरात राज्यात ११४१ रुग्ण, ३२ मृत्यू, ११६३ कोरोनामुक्त

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 04, 2021 | 23:50 IST

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 4 November 2021 महाराष्ट्रात दिवसभरात ११४१ कोरोना रुग्ण आणि ३२ मृत्यूची नोंद झाली; याच कालावधीत राज्यातील ११६३ जण कोरोनामुक्त झाले.

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 4 November 2021
दिवसभरात राज्यात ११४१ रुग्ण, ३२ मृत्यू, ११६३ कोरोनामुक्त 
थोडं पण कामाचं
  • दिवसभरात राज्यात ११४१ रुग्ण, ३२ मृत्यू, ११६३ कोरोनामुक्त
  • राज्यात आढळलेल्या ६६ लाख १५ हजार २९९ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ५६ हजार २६३ बरे झाले
  • महाराष्ट्रात सध्या १५ हजार ६२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 4 November 2021 । मुंबईः महाराष्ट्रात दिवसभरात ११४१ कोरोना रुग्ण आणि ३२ मृत्यूची नोंद झाली; याच कालावधीत राज्यातील ११६३ जण कोरोनामुक्त झाले. राज्यात झालेल्या ६ कोटी ३० लाख ४७ हजार ५८४ कोरोना चाचण्यांपैकी ६६ लाख १५ हजार २९९ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ६६ लाख १५ हजार २९९ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ५६ हजार २६३ बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४० हजार ३४५ जणांचा मृत्यू झाला आणि ३६२९ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाल्याचे महाराष्ट्र शासनाने सांगितले. महाराष्ट्रात सध्या १५ हजार ६२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १०.४९ टक्के, रिकव्हरी रेट ९७.६० टक्के आहे. कोरोनामुळे राज्यात १ लाख ८६ हजार ४३२ जण होम क्वारंटाइन तर ८७८ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७५७८०३

७३४८५९

१६२६५

२५१९

४१६०

ठाणे

६१०७५२

५९७५५१

११४८२

३५

१६८४

पालघर

१३८१०७

१३४५०३

३२८९

१४

३०१

रायगड

१९६१४१

१९०८७५

४५५३

७०६

रत्नागिरी

७८९८६

७६३६०

२४८४

१३७

सिंधुदुर्ग

५२८३२

५११५२

१४३६

१५

२२९

पुणे

११५५६६३

११३२५१२

१९६१२

३४९

३१९०

सातारा

२५०५३८

२४३७२५

६४४२

३१

३४०

सांगली

२०९८१८

२०३९६४

५६१४

२३१

१०

कोल्हापूर

२०६७०४

२००७२४

५८४७

१२८

११

सोलापूर

२१०५९८

२०४५६६

५५५७

११०

३६५

१२

नाशिक

४१०९२९

४०१५८०

८६८१

६६७

१३

अहमदनगर

३३९९१४

३३०८३४

७०६४

२०१५

१४

जळगाव

१३९९४१

१३७१८७

२७१४

३२

१५

नंदूरबार

४०००७

३९०५५

९४८

१६

धुळे

४६१७५

४५५०९

६५४

११

१७

औरंगाबाद

१५५४२२

१५०७१३

४२५१

१४

४४४

१८

जालना

६०६२६

५९३८७

१२१०

२८

१९

बीड

१०३७७९

१००९०४

२८०९

५९

२०

लातूर

९२१५०

८९६६८

२४३७

३९

२१

परभणी

५२३७३

५१०८२

१२३३

१९

३९

२२

हिंगोली

१८४७६

१७९४९

५०६

२०

२३

नांदेड

९०४१८

८७७३१

२६५८

२२

२४

उस्मानाबाद

६७८६०

६५६४७

१९६९

११६

१२८

२५

अमरावती

९६२३१

९४६१८

१५९४

१७

२६

अकोला

५८७७१

५७३२२

१४२५

२०

२७

वाशिम

४१६६३

४१०२१

६३७

२८

बुलढाणा

८५५२७

८४७१६

७९७

२९

यवतमाळ

७५९७१

७४१६४

१७९८

३०

नागपूर

४९३६२१

४८४३८६

९१२८

७१

३६

३१

वर्धा

५७३४७

५५९५८

१२१७

१६५

३२

भंडारा

६००८१

५८९४६

११२३

१०

३३

गोंदिया

४०५१९

३९९४१

५६९

३४

चंद्रपूर

८८९७१

८७३८७

१५६२

१८

३५

गडचिरोली

३०४४१

२९७३६

६६९

३३

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

६६१५२९९

६४५६२६३

१४०३४५

३६२९

१५०६२


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

२५२

७५७८०३

१६२६५

ठाणे

१६३

१००६९४

२२०४

ठाणे मनपा

-

१४३९४६

२११६

नवी मुंबई मनपा

-

१२०६५६

१९९७

कल्याण डोंबवली मनपा

-

१५२५९४

२८१८

उल्हासनगर मनपा

-

२१९७१

६५९

भिवंडी निजामपूर मनपा

-

११२६८

४८९

मीरा भाईंदर मनपा

-

५९६२३

११९९

पालघर

२५

५६३४२

१२३३

१०

वसईविरार मनपा

-

८१७६५

२०५६

११

रायगड

५४

११८३३३

३१३४

१२

पनवेल मनपा

-

७७८०८

१४१९

ठाणे मंडळ एकूण

४९४

१७०२८०३

११

३५५८९

१३

नाशिक

८५

१६३६१९

३७१७

१४

नाशिक मनपा

-

२३७१६६

४६२८

१५

मालेगाव मनपा

-

१०१४४

३३६

१६

अहमदनगर

१४३

२७१५५०

५४३४

१७

अहमदनगर मनपा

-

६८३६४

१६३०

१८

धुळे

२६२१२

३६२

१९

धुळे मनपा

-

१९९६३

२९२

२०

जळगाव

१०७०४९

२०५७

२१

जळगाव मनपा

-

३२८९२

६५७

२२

नंदूरबार

४०००७

९४८

नाशिक मंडळ एकूण

२३१

९७६९६६

२००६१

२३

पुणे

२४१

३६५८९०

६९०७

२४

पुणे मनपा

-

५२०९८७

९२०२

२५

पिंपरी चिंचवड मनपा

-

२६८७८६

३५०३

२६

सोलापूर

३६

१७७९६४

४०९०

२७

सोलापूर मनपा

-

३२६३४

१४६७

२८

सातारा

२९

२५०५३८

६४४२

पुणे मंडळ एकूण

३०६

१६१६७९९

१०

३१६११

२९

कोल्हापूर

१५५२९६

४५४२

३०

कोल्हापूर मनपा

-

५१४०८

१३०५

३१

सांगली

१५

१६४१५०

४२६३

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

-

४५६६८

१३५१

३३

सिंधुदुर्ग

१९

५२८३२

१४३६

३४

रत्नागिरी

७८९८६

२४८४

कोल्हापूर मंडळ एकूण

४५

५४८३४०

१५३८१

३५

औरंगाबाद

२५

६२२०२

१९२५

३६

औरंगाबाद मनपा

-

९३२२०

२३२६

३७

जालना

६०६२६

१२१०

३८

हिंगोली

१८४७६

५०६

३९

परभणी

३४१४२

७९१

४०

परभणी मनपा

-

१८२३१

४४२

औरंगाबाद मंडळ एकूण

३१

२८६८९७

७२००

४१

लातूर

६८४६१

१७९७

४२

लातूर मनपा

-

२३६८९

६४०

४३

उस्मानाबाद

६७८६०

१९६९

४४

बीड

१२

१०३७७९

२८०९

४५

नांदेड

४६५२८

१६२५

४६

नांदेड मनपा

-

४३८९०

१०३३

लातूर मंडळ एकूण

२२

३५४२०७

९८७३

४७

अकोला

२५५२८

६५५

४८

अकोला मनपा

-

३३२४३

७७०

४९

अमरावती

५२४७९

९८७

५०

अमरावती मनपा

-

४३७५२

६०७

५१

यवतमाळ

७५९७१

१७९८

५२

बुलढाणा

८५५२७

७९७

५३

वाशिम

४१६६३

६३७

अकोला मंडळ एकूण

३५८१६३

६२५१

५४

नागपूर

१२९५७३

३०७५

५५

नागपूर मनपा

-

३६४०४८

६०५३

५६

वर्धा

५७३४७

१२१७

५७

भंडारा

६००८१

११२३

५८

गोंदिया

४०५१९

५६९

५९

चंद्रपूर

५९३६७

१०८६

६०

चंद्रपूर मनपा

-

२९६०४

४७६

६१

गडचिरोली

३०४४१

६६९

नागपूर एकूण

७७०९८०

१४२६८

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

११४१

६६१५२९९

३२

१४०३४५

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी