Covid19 and Omicron Stats महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे १० रुग्ण, राज्यात ६२८६ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 09, 2021 | 01:44 IST

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 8 December 2021 and Omicron Stats महाराष्ट्रात आतापर्यंत ओमायक्रॉनचे दहा रुग्ण आढळले. राज्यात सध्या ६ हजार २८६ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 8 December 2021
Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 8 December 2021 and Omicron Stats 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे १० रुग्ण, राज्यात ६२८६ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • आतापर्यंत आढळलेल्या ६६ लाख ४० हजार ८८८ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ८९ हजार ७२० जण बरे झाले
  • मागील २४ तासांत महाराष्ट्रात ८९३ नव्या कोरोना रुग्णांची आणि १० मृत्यूची नोंद; १०४० जण बरे झाले

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 8 December 2021 । मुंबईः महाराष्ट्रात आतापर्यंत ओमायक्रॉनचे दहा रुग्ण आढळले. राज्यात सध्या ६ हजार २८६ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात झालेल्या ६ कोटी ६३ लाख ८८ हजार ९०२ कोरोना चाचण्यांपैकी ६६ लाख ४० हजार ८८८ पॉझिटिव्ह आल्या. महाराष्ट्रात आतापर्यंत आढळलेल्या ६६ लाख ४० हजार ८८८ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ८९ हजार ७२० जण बरे झाले. राज्यात १ लाख ४१ हजार २०४ कोरोना मृत्यूची नोंद झाली. तसेच ३६७८ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाल्याचे महाराष्ट्र शासन म्हणाले. मागील २४ तासांत महाराष्ट्रात ८९३ नव्या कोरोना रुग्णांची आणि १० मृत्यूची नोंद झाली, याच कालावधीत राज्यातल्या कोरोना रुग्णांपैकी १०४० जण बरे झाले. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १० टक्के, रिकव्हरी रेट ९७.७२ टक्के आहे. कोरोनामुळे राज्यातील ७४ हजार १७० जण होम क्वारंटाइन तर ८९१ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७६४४३५

७४३८७५

१६३५३

२५५५

१६५२

ठाणे

६१४२७९

६०१६५९

११५७३

३५

१०१२

पालघर

१३८७२५

१३५२१६

३३०२

१५

१९२

रायगड

१९७०१४

१९२०२५

४८१५

१६७

रत्नागिरी

७९१३३

७६५९८

२४९५

३५

सिंधुदुर्ग

५३००४

५१४९८

१४४३

१५

४८

पुणे

११६२०२०

११४०२८४

१९७१७

३५०

१६६९

सातारा

२५१२२६

२४४५५०

६४८२

३१

१६३

सांगली

२१००७८

२०४४०६

५६२९

३४

१०

कोल्हापूर

२०६८५५

२००९५१

५८५०

४९

११

सोलापूर

२१११९५

२०५४०६

५५८७

१११

९१

१२

नाशिक

४१२३८४

४०३२९४

८७२५

३६४

१३

अहमदनगर

३४२५१०

३३५००६

७१३६

११

३५७

१४

जळगाव

१३९८८४

१३७१३१

२७१४

३२

१५

नंदूरबार

४०००७

३९०५४

९४८

१६

धुळे

४६१५८

४५४९१

६५५

११

१७

औरंगाबाद

१५५९३२

१५१५७७

४२६३

१४

७८

१८

जालना

६०७५०

५९४९९

१२११

३९

१९

बीड

१०४०५३

१०११६१

२८३३

५२

२०

लातूर

९२२७५

८९७७५

२४४२

५२

२१

परभणी

५२४२६

५११४८

१२३५

१९

२४

२२

हिंगोली

१८४८२

१७९६९

५०७

२३

नांदेड

९०४६४

८७७७९

२६५९

१९

२४

उस्मानाबाद

६८०३६

६५९२३

१९८३

११६

१४

२५

अमरावती

९६२८३

९४६७७

१५९८

२६

अकोला

५८७९९

५७३५८

१४२६

११

२७

वाशिम

४१६७७

४१०३४

६३७

२८

बुलढाणा

८५६२२

८४८०२

८०४

१०

२९

यवतमाळ

७६०१९

७४१९०

१८००

२५

३०

नागपूर

४९३६८३

४८४४०७

९१२८

७१

७७

३१

वर्धा

५७३५३

५५९६७

१२१८

१६५

३२

भंडारा

५९९९३

५८८६०

११२३

१०

३३

गोंदिया

४०५१३

३९९२९

५६९

३४

चंद्रपूर

८९०२०

८७४३७

१५६४

१५

३५

गडचिरोली

३०४५७

२९७५३

६६९

३३

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

६६४०८८८

६४८९७२०

१४१२०४

३६७८

६२८६


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

२६०

७६४४३५

१६३५३

ठाणे

११

१०१११७

२२२०

ठाणे मनपा

३९

१४५००६

२१२३

नवी मुंबई मनपा

३८

१२१५३४

२०११

कल्याण डोंबवली मनपा

२२

१५३३०३

२८६६

उल्हासनगर मनपा

२२०२४

६६१

भिवंडी निजामपूर मनपा

११३१६

४८९

मीरा भाईंदर मनपा

१६

५९९७९

१२०३

पालघर

५६४२४

१२३३

१०

वसईविरार मनपा

१६

८२३०१

२०६९

११

रायगड

११८६४४

३३८७

१२

पनवेल मनपा

११

७८३७०

१४२८

ठाणे मंडळ एकूण

४२३

१७१४४५३

३६०४३

१३

नाशिक

१४

१६४२३४

३७४६

१४

नाशिक मनपा

३१

२३७९९१

४६४३

१५

मालेगाव मनपा

१०१५९

३३६

१६

अहमदनगर

३९

२७३७९३

५५०१

१७

अहमदनगर मनपा

६८७१७

१६३५

१८

धुळे

२६२०८

३६२

१९

धुळे मनपा

१९९५०

२९३

२०

जळगाव

१०७००४

२०५७

२१

जळगाव मनपा

३२८८०

६५७

२२

नंदूरबार

४०००७

९४८

नाशिक मंडळ एकूण

९०

९८०९४३

२०१७८

२३

पुणे

७६

३६८२९८

६९८५

२४

पुणे मनपा

१०७

५२३६१९

९२१९

२५

पिंपरी चिंचवड मनपा

४८

२७०१०३

३५१३

२६

सोलापूर

१३

१७८४८५

४११५

२७

सोलापूर मनपा

३२७१०

१४७२

२८

सातारा

२४

२५१२२६

६४८२

पुणे मंडळ एकूण

२७१

१६२४४४१

३१७८६

२९

कोल्हापूर

१५५३६२

४५४४

३०

कोल्हापूर मनपा

५१४९३

१३०६

३१

सांगली

१६४३३२

४२७७

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५७४६

१३५२

३३

सिंधुदुर्ग

५३००४

१४४३

३४

रत्नागिरी

७९१३३

२४९५

कोल्हापूर मंडळ एकूण

३०

५४९०७०

१५४१७

३५

औरंगाबाद

६२५४२

१९३५

३६

औरंगाबाद मनपा

९३३९०

२३२८

३७

जालना

६०७५०

१२११

३८

हिंगोली

१८४८२

५०७

३९

परभणी

३४१६९

७९३

४०

परभणी मनपा

१८२५७

४४२

औरंगाबाद मंडळ एकूण

२९

२८७५९०

७२१६

४१

लातूर

६८४५५

१८००

४२

लातूर मनपा

२३८२०

६४२

४३

उस्मानाबाद

६८०३६

१९८३

४४

बीड

१२

१०४०५३

२८३३

४५

नांदेड

४६५३०

१६२६

४६

नांदेड मनपा

४३९३४

१०३३

लातूर मंडळ एकूण

२५

३५४८२८

९९१७

४७

अकोला

२५५३५

६५५

४८

अकोला मनपा

३३२६४

७७१

४९

अमरावती

५२४९७

९८९

५०

अमरावती मनपा

४३७८६

६०९

५१

यवतमाळ

७६०१९

१८००

५२

बुलढाणा

८५६२२

८०४

५३

वाशिम

४१६७७

६३७

अकोला मंडळ एकूण

१५

३५८४००

६२६५

५४

नागपूर

१२९५६९

३०७५

५५

नागपूर मनपा

३६४११४

६०५३

५६

वर्धा

५७३५३

१२१८

५७

भंडारा

५९९९३

११२३

५८

गोंदिया

४०५१३

५६९

५९

चंद्रपूर

५९३८२

१०८८

६०

चंद्रपूर मनपा

२९६३८

४७६

६१

गडचिरोली

३०४५७

६६९

नागपूर एकूण

१०

७७१०१९

१४२७१

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

८९३

६६४०८८८

१०

१४१२०४

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी