Covid19 Stats महाराष्ट्रात १३ हजार ६४९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 09, 2021 | 01:25 IST

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 8 November 2021 महाराष्ट्रात सध्या १३ हजार ६४९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आढळलेल्या ६६ लाख १८ हजार ३४७ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ६० हजार ६६३ जण बरे झाले.

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 8 November 2021
Covid19 Stats महाराष्ट्रात १३ हजार ६४९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • Covid19 Stats महाराष्ट्रात १३ हजार ६४९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • राज्यात आढळलेल्या ६६ लाख १८ हजार ३४७ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ६० हजार ६६३ जण बरे झाले
  • दिवसभरात महाराष्ट्रात ७५१ नव्या कोरोना रुग्णांची आणि १५ मृत्यूची नोंद, १५५५ जण कोरोनामुक्त

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 8 November 2021 । मुंबईः महाराष्ट्रात सध्या १३ हजार ६४९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आढळलेल्या ६६ लाख १८ हजार ३४७ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ६० हजार ६६३ जण बरे झाले. राज्यात कोरोनामुळे १ लाख ४० हजार ४०३ मृत्यू झाले. महाराष्ट्रातील ३६३२ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाल्याचे राज्य शासन म्हणाले. मागील २४ तासांमध्ये महाराष्ट्रात ७५१ नव्या कोरोना रुग्णांची आणि १५ मृत्यूची नोंद झाली तसेच या कालावधीत राज्यातील १५५५ जण कोरोनामुक्त झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत झालेल्या ६ कोटी ३३ लाख २ हजार ४८९ कोरोना चाचण्यांपैकी ६६ लाख १८ हजार ३४७ पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १०.४६ टक्के, रिकव्हरी रेट ९७.६२ टक्के आहे. कोरोनामुळे राज्यात १ लाख ३८ हजार १७९ जण होम क्वारंटाइन तर ८६५ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. 

Flat Tummy : दह्याचा डाएटमध्ये समावेश करुन टमी बनवा फ्लॅट, मेटाबॉलिज्‍म वाढवून वजन कमी करा

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७५८६७३

७३६२७१

१६२८१

२५२२

३५९९

ठाणे

६१११९२

५९८१५८

११४९३

३५

१५०६

पालघर

१३८१८५

१३४५९९

३२८९

१४

२८३

रायगड

१९६२५४

१९११५०

४५५३

५४४

रत्नागिरी

७९०१०

७६४३३

२४८८

८४

सिंधुदुर्ग

५२८४३

५१२१४

१४३९

१५

१७५

पुणे

११५६३२३

११३३३६७

१९६२२

३४९

२९८५

सातारा

२५०६१५

२४३८५५

६४४५

३१

२८४

सांगली

२०९८५५

२०३९६४

५६१५

२६७

१०

कोल्हापूर

२०६७२७

२००७७४

५८४७

१०१

११

सोलापूर

२१०६८१

२०४७७२

५५५८

११०

२४१

१२

नाशिक

४११०७८

४०१९७४

८६८३

४२०

१३

अहमदनगर

३४०२२८

३३०९३४

७०६८

२२२५

१४

जळगाव

१३९९४६

१३७१९२

२७१४

३२

१५

नंदूरबार

४०००७

३९०५५

९४८

१६

धुळे

४६१७६

४५५११

६५४

११

१७

औरंगाबाद

१५५४६८

१५०७३३

४२५२

१४

४६९

१८

जालना

६०६२९

५९४०४

१२१०

१४

१९

बीड

१०३८०६

१००९४७

२८१०

४२

२०

लातूर

९२१६३

८९६६८

२४३७

५२

२१

परभणी

५२३८७

५१०९२

१२३३

१९

४३

२२

हिंगोली

१८४७७

१७९५९

५०६

११

२३

नांदेड

९०४२८

८७७४५

२६५८

१८

२४

उस्मानाबाद

६७८७६

६५६५९

१९६९

११६

१३२

२५

अमरावती

९६२३९

९४६१८

१५९५

२४

२६

अकोला

५८७७६

५७३२५

१४२५

२२

२७

वाशिम

४१६६४

४१०२२

६३७

२८

बुलढाणा

८५५३०

८४७१८

७९७

२९

यवतमाळ

७५९७२

७४१६४

१७९८

३०

नागपूर

४९३६३३

४८४३८६

९१२८

७१

४८

३१

वर्धा

५७३४७

५५९५८

१२१७

१६५

३२

भंडारा

६००८१

५८९४६

११२३

१०

३३

गोंदिया

४०५१९

३९९४१

५६९

३४

चंद्रपूर

८८९७३

८७३८७

१५६२

२०

३५

गडचिरोली

३०४४२

२९७३७

६६९

३३

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

६६१८३४७

६४६०६६३

१४०४०३

३६३२

१३६४९


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

२०६

७५८६७३

१६२८१

ठाणे

२१

१००६०९

२२०४

ठाणे मनपा

२४

१४४११८

२११६

नवी मुंबई मनपा

२९

१२०७९४

२००२

कल्याण डोंबवली मनपा

५५

१५२७४६

२८२४

उल्हासनगर मनपा

२१९७६

६५९

भिवंडी निजामपूर मनपा

११२७१

४८९

मीरा भाईंदर मनपा

१५

५९६७८

११९९

पालघर

५६३२७

१२३३

१०

वसईविरार मनपा

२१

८१८५८

२०५६

११

रायगड

१०

११८३४३

३१३४

१२

पनवेल मनपा

१७

७७९११

१४१९

ठाणे मंडळ एकूण

३९९

१७०४३०४

३५६१६

१३

नाशिक

२३

१६३६६५

३७१७

१४

नाशिक मनपा

२१

२३७२६४

४६३०

१५

मालेगाव मनपा

१०१४९

३३६

१६

अहमदनगर

४६

२७१८११

५४३८

१७

अहमदनगर मनपा

१०

६८४१७

१६३०

१८

धुळे

२६२१३

३६२

१९

धुळे मनपा

१९९६३

२९२

२०

जळगाव

१०७०५३

२०५७

२१

जळगाव मनपा

३२८९३

६५७

२२

नंदूरबार

४०००७

९४८

नाशिक मंडळ एकूण

१०२

९७७४३५

२००६७

२३

पुणे

७०

३६६०५८

६९१७

२४

पुणे मनपा

५१

५२१३०३

९२०२

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२५

२६८९६२

३५०३

२६

सोलापूर

१४

१७८०३४

४०९१

२७

सोलापूर मनपा

३२६४७

१४६७

२८

सातारा

११

२५०६१५

६४४५

पुणे मंडळ एकूण

१७५

१६१७६१९

३१६२५

२९

कोल्हापूर

१५५३०४

४५४२

३०

कोल्हापूर मनपा

५१४२३

१३०५

३१

सांगली

१६४१७५

४२६४

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५६८०

१३५१

३३

सिंधुदुर्ग

५२८४३

१४३९

३४

रत्नागिरी

७९०१०

२४८८

कोल्हापूर मंडळ एकूण

३०

५४८४३५

१५३८९

३५

औरंगाबाद

६२२०५

१९२६

३६

औरंगाबाद मनपा

९३२६३

२३२६

३७

जालना

६०६२९

१२१०

३८

हिंगोली

१८४७७

५०६

३९

परभणी

३४१४१

७९१

४०

परभणी मनपा

१८२४६

४४२

औरंगाबाद मंडळ एकूण

२१

२८६९६१

७२०१

४१

लातूर

६८४६३

१७९७

४२

लातूर मनपा

२३७००

६४०

४३

उस्मानाबाद

६७८७६

१९६९

४४

बीड

१०३८०६

२८१०

४५

नांदेड

४६५३१

१६२५

४६

नांदेड मनपा

४३८९७

१०३३

लातूर मंडळ एकूण

१७

३५४२७३

९८७४

४७

अकोला

२५५२९

६५५

४८

अकोला मनपा

३३२४७

७७०

४९

अमरावती

५२४७९

९८७

५०

अमरावती मनपा

४३७६०

६०८

५१

यवतमाळ

७५९७२

१७९८

५२

बुलढाणा

८५५३०

७९७

५३

वाशिम

४१६६४

६३७

अकोला मंडळ एकूण

३५८१८१

६२५२

५४

नागपूर

१२९५७४

३०७५

५५

नागपूर मनपा

३६४०५९

६०५३

५६

वर्धा

५७३४७

१२१७

५७

भंडारा

६००८१

११२३

५८

गोंदिया

४०५१९

५६९

५९

चंद्रपूर

५९३६९

१०८६

६०

चंद्रपूर मनपा

२९६०४

४७६

६१

गडचिरोली

३०४४२

६६९

नागपूर एकूण

७७०९९५

१४२६८

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

७५१

६६१८३४७

१५

१४०४०३

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी