Covid19 and Omicron Stats महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे १० रुग्ण, राज्यात ६४८२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 10, 2021 | 00:14 IST

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 9 December 2021 महाराष्ट्रात आतापर्यंत ओमायक्रॉनचे दहा रुग्ण आढळले. राज्यात सध्या ६ हजार ४८२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 9 December 2021
महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे १० रुग्ण, राज्यात ६४८२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे १० रुग्ण, राज्यात ६४८२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • महाराष्ट्रात आतापर्यंत आढळलेल्या ६६ लाख ४१ हजार ६७७ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ९० हजार ३०५ जण बरे झाले
  • मागील २४ तासांत महाराष्ट्रात ७८९ नव्या कोरोना रुग्णांची आणि ७ मृत्यू;५८५ जण बरे झाले

Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 9 December 2021 । मुंबईः महाराष्ट्रात आतापर्यंत ओमायक्रॉनचे दहा रुग्ण आढळले. राज्यात सध्या ६ हजार ४८२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात झालेल्या ६ कोटी ६५ लाख १७ हजार ३२३ कोरोना चाचण्यांपैकी ६६ लाख ४१ हजार ६७७ पॉझिटिव्ह आल्या. महाराष्ट्रात आतापर्यंत आढळलेल्या ६६ लाख ४१ हजार ६७७ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ९० हजार ३०५ जण बरे झाले. राज्यात १ लाख ४१ हजार २११ कोरोना मृत्यूची नोंद झाली. तसेच ३६७९ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाल्याचे महाराष्ट्र शासन म्हणाले. मागील २४ तासांत महाराष्ट्रात ७८९ नव्या कोरोना रुग्णांची आणि ७ मृत्यूची नोंद झाली, याच कालावधीत राज्यातल्या कोरोना रुग्णांपैकी ५८५ जण बरे झाले. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट ९.९८ टक्के, रिकव्हरी रेट ९७.७२ टक्के आहे. कोरोनामुळे राज्यातील ७४ हजार ३५३ जण होम क्वारंटाइन तर ८८७ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७६४६५४

७४३९७९

१६३५४

२५५६

१७६५

ठाणे

६१४३९८

६०१७४०

११५७३

३५

१०५०

पालघर

१३८७४३

१३५२२६

३३०२

१५

२००

रायगड

१९७०३५

१९२०४२

४८१५

१७१

रत्नागिरी

७९१३३

७६६०२

२४९५

३१

सिंधुदुर्ग

५३००४

५१५०४

१४४३

१५

४२

पुणे

११६२२०२

११४०४४३

१९७१९

३५०

१६९०

सातारा

२५१२५९

२४४५८४

६४८२

३१

१६२

सांगली

२१००८८

२०४४१२

५६२९

३८

१०

कोल्हापूर

२०६८६३

२००९५१

५८५०

५७

११

सोलापूर

२११२१५

२०५४२६

५५८८

१११

९०

१२

नाशिक

४१२४१३

४०३३१७

८७२६

३६९

१३

अहमदनगर

३४२५७३

३३५०६०

७१३६

११

३६६

१४

जळगाव

१३९८८६

१३७१३५

२७१४

३२

१५

नंदूरबार

४०००८

३९०५४

९४८

१६

धुळे

४६१५८

४५४९१

६५५

११

१७

औरंगाबाद

१५५९३५

१५१५८५

४२६३

१४

७३

१८

जालना

६०७५५

५९५००

१२१२

४२

१९

बीड

१०४०६०

१०११६३

२८३३

५७

२०

लातूर

९२२८३

८९७८९

२४४२

४६

२१

परभणी

५२४२६

५११४८

१२३६

१९

२३

२२

हिंगोली

१८४८७

१७९७४

५०७

२३

नांदेड

९०४६६

८७७८२

२६५९

१८

२४

उस्मानाबाद

६८०४४

६५९२५

१९८३

११६

२०

२५

अमरावती

९६२८५

९४६७८

१५९८

२६

अकोला

५८८०१

५७३६३

१४२६

२७

वाशिम

४१६७७

४१०३४

६३७

२८

बुलढाणा

८५६२४

८४८०४

८०४

१०

२९

यवतमाळ

७६०२२

७४१९४

१८००

२४

३०

नागपूर

४९३६९४

४८४४१२

९१२८

७१

८३

३१

वर्धा

५७३५४

५५९६७

१२१८

१६५

३२

भंडारा

५९९९३

५८८६०

११२३

१०

३३

गोंदिया

४०५१३

३९९३५

५६९

३४

चंद्रपूर

८९०२१

८७४३९

१५६४

१४

३५

गडचिरोली

३०४६१

२९७५६

६६९

३३

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

६६४१६७७

६४९०३०५

१४१२११

३६७९

६४८२


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

२१९

७६४६५४

१६३५४

ठाणे

१०

१०११२७

२२२०

ठाणे मनपा

४६

१४५०५२

२१२३

नवी मुंबई मनपा

३७

१२१५७१

२०११

कल्याण डोंबवली मनपा

११

१५३३१४

२८६६

उल्हासनगर मनपा

२२०२७

६६१

भिवंडी निजामपूर मनपा

११३१७

४८९

मीरा भाईंदर मनपा

११

५९९९०

१२०३

पालघर

५६४२६

१२३३

१०

वसईविरार मनपा

१६

८२३१७

२०६९

११

रायगड

१२

११८६५६

३३८७

१२

पनवेल मनपा

७८३७९

१४२८

ठाणे मंडळ एकूण

३७७

१७१४८३०

३६०४४

१३

नाशिक

१०

१६४२४४

३७४७

१४

नाशिक मनपा

१९

२३८०१०

४६४३

१५

मालेगाव मनपा

१०१५९

३३६

१६

अहमदनगर

५३

२७३८४६

५५०१

१७

अहमदनगर मनपा

१०

६८७२७

१६३५

१८

धुळे

२६२०८

३६२

१९

धुळे मनपा

१९९५०

२९३

२०

जळगाव

१०७००६

२०५७

२१

जळगाव मनपा

३२८८०

६५७

२२

नंदूरबार

४०००८

९४८

नाशिक मंडळ एकूण

९५

९८१०३८

२०१७९

२३

पुणे

५४

३६८३५२

६९८७

२४

पुणे मनपा

७४

५२३६९३

९२१९

२५

पिंपरी चिंचवड मनपा

५४

२७०१५७

३५१३

२६

सोलापूर

२०

१७८५०५

४११६

२७

सोलापूर मनपा

३२७१०

१४७२

२८

सातारा

३३

२५१२५९

६४८२

पुणे मंडळ एकूण

२३५

१६२४६७६

३१७८९

२९

कोल्हापूर

१५५३६४

४५४४

३०

कोल्हापूर मनपा

५१४९९

१३०६

३१

सांगली

१६४३४०

४२७७

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५७४८

१३५२

३३

सिंधुदुर्ग

५३००४

१४४३

३४

रत्नागिरी

७९१३३

२४९५

कोल्हापूर मंडळ एकूण

१८

५४९०८८

१५४१७

३५

औरंगाबाद

६२५४२

१९३५

३६

औरंगाबाद मनपा

९३३९३

२३२८

३७

जालना

६०७५५

१२१२

३८

हिंगोली

१८४८७

५०७

३९

परभणी

३४१६९

७९३

४०

परभणी मनपा

१८२५७

४४३

औरंगाबाद मंडळ एकूण

१३

२८७६०३

७२१८

४१

लातूर

६८४५८

१८००

४२

लातूर मनपा

२३८२५

६४२

४३

उस्मानाबाद

६८०४४

१९८३

४४

बीड

१०४०६०

२८३३

४५

नांदेड

४६५३१

१६२६

४६

नांदेड मनपा

४३९३५

१०३३

लातूर मंडळ एकूण

२५

३५४८५३

९९१७

४७

अकोला

२५५३६

६५५

४८

अकोला मनपा

३३२६५

७७१

४९

अमरावती

५२४९७

९८९

५०

अमरावती मनपा

४३७८८

६०९

५१

यवतमाळ

७६०२२

१८००

५२

बुलढाणा

८५६२४

८०४

५३

वाशिम

४१६७७

६३७

अकोला मंडळ एकूण

३५८४०९

६२६५

५४

नागपूर

१२९५७१

३०७५

५५

नागपूर मनपा

३६४१२३

६०५३

५६

वर्धा

५७३५४

१२१८

५७

भंडारा

५९९९३

११२३

५८

गोंदिया

४०५१३

५६९

५९

चंद्रपूर

५९३८२

१०८८

६०

चंद्रपूर मनपा

२९६३९

४७६

६१

गडचिरोली

३०४६१

६६९

नागपूर एकूण

१७

७७१०३६

१४२७१

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

७८९

६६४१६७७

१४१२११

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी