HSC Result 2022 MSBSHSE 12th Result: आज लागणार बारावीचा निकाल, बोर्डाची पत्रकार परिषद

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा बारावीचा निकाल आज बुधवार ८ जून रोजी ऑनलाईन जाहीर होणार आहे. आज दुपारी १ वाजल्यापासून बारावीच्या विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावर आपला निकाल पाहता येणार आहे.

varsha gaikwad
hsc result  |  फोटो सौजन्य: BCCL

HSC Result 2022 MSBSHSE 12th Result: मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा बारावीचा निकाल आज बुधवार ८ जून रोजी ऑनलाईन जाहीर होणार आहे. आज दुपारी १ वाजल्यापासून बारावीच्या विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावर आपला निकाल पाहता येणार आहे. आज सकाळी ११ वाजता बोर्डाची पत्रकार परिषद आहे.  कोरोना काळात दहावी बारावीची परीक्षा ऑफलाईन झाली होती. ही परीक्षा ऑनलाईन व्हावी अशी मागणीही अनेक विद्यार्थ्यांनी केली होती. परंतु बोर्डाने साफ नकार देत या परीक्षा ऑनालाईन घेतल्या आहेत. या परीक्षाचा आता लवकरच निकाल जाहीर होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी