Landslide in Mumbra : मुंब्रा बायपास जवळ दरड कोसळली,  दरड हटवण्याचे काम सुरू

आज मुंबई सह ठाणे आणि अनेक भागात मुसळधार पाऊस पडला आहे. आज मुंब्र्यात दरड कोसळली आहे. त्यामुळे या मार्गातील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.

थोडं पण कामाचं
  • आज मुंबई सह ठाणे आणि अनेक भागात मुसळधार पाऊस पडला आहे.
  • आज मुंब्र्यात दरड कोसळली आहे.
  • त्यामुळे या मार्गातील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.

Landslide at Mumbra bypass : ठाणे  : आज मुंबई सह ठाणे आणि अनेक भागात मुसळधार पाऊस पडला आहे. आज मुंब्र्यात दरड कोसळली आहे. त्यामुळे या मार्गातील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. (landslide at mumbra bypass no casualty traffic jam)

मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी साडे तीनच्या सुमारास पनवेलहून ठाण्याकडे येणार्‍या मार्गावर मुंब्रा बायपास जवळ दरड कोसळली. सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी झालेली नाही.

मुंब्रा बायपास जवळ ही दरड कोसळली आहे. ही घटना कॅमेर्‍यात कैद झाली आहे. घटनास्थळी सहाय्यक आयुक्त मुंब्रा प्रभाग समिती, कार्यकारी अभियंता, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान १- रेस्क्यू वाहन आणि १- फायर वाहनासह उपस्थित असून दरडीला बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर कोसळले मोठे झाड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर मोठे झाड कोसळले. एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर रस्ते साफ करण्याचे काम सुरु असताना झाड कोसळले झाड. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांच्या गाडीवर झाड कोसळले. तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी