Corona Cases in Maharashtra : राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या २१७५, बारा जिल्ह्यांतील रुग्णांची संख्या शुन्यावर

Corona in Maharashtra गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४७० रुग्ण आढळले आहेत. तर २४ तासांत ३३४ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या  ७७लाख ३३ हजार ७८६ वर पोहोचली आहे. आज राज्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. परंतु सक्रिय रुग्णांची संख्या २१७५ वर पोहोचली आहे.

corona virus
कोरोना व्हायरस  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४७० रुग्ण आढळले आहेत
  • २४ तासांत ३३४ रुग्ण बरे झाले आहेत
  • आज राज्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही.

Corona Cases in Maharashtra :मुंबई : गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४७० रुग्ण आढळले आहेत. तर २४ तासांत ३३४ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या  ७७लाख ३३ हजार ७८६ वर पोहोचली आहे. आज राज्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. परंतु सक्रिय रुग्णांची संख्या २१७५ वर पोहोचली आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांतील सक्रिय रुग्णांची संख्या शुन्यावर आली आहे. त्यात सांगली, कोल्हापूर,नंदूरबार, धुळे, जालना, लातूर, हिंगोली, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांचा समावेश आहे. 
 

 राज्यातील क्टिव्ह रुग्ण -

राज्यात आज रोजी एकूण २१७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१०६२६४९

१०४१५५२

१९५६६

१५३१

ठाणे

७६७६४१

७५५५१७

११९१९

२०५

पालघर

१६३६७०

१६०२३९

३४०७

२४

रायगड

२४४५१९

२३९५३४

४९४५

४०

रत्नागिरी

८४४३१

८१८८२

२५४६

सिंधुदुर्ग

५७१६१

५५६२६

१५३३

पुणे

१४५४५९७

१४३३७६५

२०५४४

२८८

सातारा

२७८२२२

२७१५०६

६७१५

सांगली

२२७०६१

२२१३९५

५६६६

१०

कोल्हापूर

२२०४९१

२१४५८७

५९०४

११

सोलापूर

२२७०७०

२२११९२

५८७७

१२

नाशिक

४७२८८८

४६३९७०

८९१०

१३

अहमदनगर

३७७७२८

३७०४६६

७२४२

२०

१४

जळगाव

१४९५३१

१४६७६७

२७६१

१५

नंदूरबार

४६६१५

४५६५३

९६२

१६

धुळे

५०७५७

५००८७

६७०

१७

औरंगाबाद

१७६५४५

१७२२५५

४२८४

१८

जालना

६६३२९

६५१०५

१२२४

१९

बीड

१०९२०५

१०६३१९

२८८३

२०

लातूर

१०४९१७

१०२४२८

२४८९

२१

परभणी

५८५७२

५७२९०

१२७९

२२

हिंगोली

२२१७५

२१६६१

५१४

२३

नांदेड

१०२६७०

९९९६५

२७०४

२४

उस्मानाबाद

७५१६०

७३०२०

२१३९

२५

अमरावती

१०५९६१

१०४३२७

१६२४

१०

२६

अकोला

६६१८३

६४७११

१४७०

२७

वाशिम

४५६३३

४४९९०

६४१

२८

बुलढाणा

९२०२१

९११८५

८३६

२९

यवतमाळ

८१९८१

८०१६१

१८२०

३०

नागपूर

५७६४३२

५६७२०६

९२१५

११

३१

वर्धा

६५६७५

६४२६७

१४०८

३२

भंडारा

६७९४३

६६८०१

११४२

३३

गोंदिया

४५४२१

४४८३४

५८७

३४

चंद्रपूर

९८८३६

९७२३६

१५९२

३५

गडचिरोली

३६९८४

३६२५६

७२६

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

 

एकूण

७८८३८१८

७७३३७८६

१४७८५७

२१७५

 

(टीपबरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात ४७० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,८३,८१८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

२९५

१०६२६४९

१९५६६

ठाणे

११८०९२

२२८९

ठाणे मनपा

२४

१८९९२१

२१६३

नवी मुंबई मनपा

२२

१६७०५७

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

१७६२१८

२९७४

उल्हासनगर मनपा

२६५२५

६८०

भिवंडी निजामपूर मनपा

१३१५०

४९६

मीरा भाईंदर मनपा

७६६७८

१२२७

पालघर

६४६७८

१२४४

१०

वसईविरार मनपा

९८९९२

२१६३

११

रायगड

१३८३५१

३४६३

१२

पनवेल मनपा

१३

१०६१६८

१४८२

 

ठाणे मंडळ एकूण

३७२

२२३८४७९

३९८३७

१३

नाशिक

१८३७५८

३८१३

१४

नाशिक मनपा

२७८१२०

४७५२

१५

मालेगाव मनपा

११०१०

३४५

१६

अहमदनगर

२९७१२७

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०६०१

१६४५

१८

धुळे

२८४६९

३६७

१९

धुळे मनपा

२२२८८

३०३

२०

जळगाव

११३९१५

२०८९

२१

जळगाव मनपा

३५६१६

६७२

२२

नंदूरबार

४६६१५

९६२

 

नाशिक मंडळ एकूण

१०९७५१९

२०५४५

२३

पुणे

४२५७३२

७२०४

२४

पुणे मनपा

४९

६८११०७

९७१३

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१२

३४७७५८

३६२७

२६

सोलापूर

१८९८९८

४३२१

२७

सोलापूर मनपा

३७१७२

१५५६

२८

सातारा

२७८२२२

६७१५

 

पुणे मंडळ एकूण

६९

१९५९८८९

३३१३६

२९

कोल्हापूर

१६२१५८

४५७८

३०

कोल्हापूर मनपा

५८३३३

१३२६

३१

सांगली

१७४७९५

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२२६६

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७१६१

१५३३

३४

रत्नागिरी

८४४३१

२५४६

 

कोल्हापूर मंडळ एकूण

५८९१४४

१५६४९

३५

औरंगाबाद

६८८०६

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१०७७३९

२३४३

३७

जालना

६६३२९

१२२४

३८

हिंगोली

२२१७५

५१४

३९

परभणी

३७७४८

८१५

४०

परभणी मनपा

२०८२४

४६४

 

औरंगाबाद मंडळ एकूण

३२३६२१

७३०१

४१

लातूर

७६५२४

१८३५

४२

लातूर मनपा

२८३९३

६५४

४३

उस्मानाबाद

७५१६०

२१३९

४४

बीड

१०९२०५

२८८३

४५

नांदेड

५१९४१

१६५८

४६

नांदेड मनपा

५०७२९

१०४६

 

लातूर मंडळ एकूण

३९१९५२

१०२१५

४७

अकोला

२८२८५

६७३

४८

अकोला मनपा

३७८९८

७९७

४९

अमरावती

५६३१७

१००५

५०

अमरावती मनपा

४९६४४

६१९

५१

यवतमाळ

८१९८१

१८२०

५२

बुलढाणा

९२०२१

८३६

५३

वाशिम

४५६३३

६४१

 

अकोला मंडळ एकूण

३९१७७९

६३९१

५४

नागपूर

१५०९५७

३०९८

५५

नागपूर मनपा

४२५४७५

६११७

५६

वर्धा

६५६७५

१४०८

५७

भंडारा

६७९४३

११४२

५८

गोंदिया

४५४२१

५८७

५९

चंद्रपूर

६५५९८

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२३८

४८५

६१

गडचिरोली

३६९८४

७२६

 

नागपूर एकूण

८९१२९१

१४६७०

 

इतर राज्ये /देश

१४४

११३

 

एकूण

४७०

७८८३८१८

१४७८५७

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी