मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संध्याकाळी जनतेशी संवाद साधणार; मोठी घोषणा होणार?

मुंबई
सुनिल देसले
Updated Feb 21, 2021 | 12:31 IST

CM Uddhav Thackeray will interact people: राज्यातील जनतेसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत. सायंकाळी ७ वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत.

CM Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • मुख्यमंत्री संध्याकाळी ७ वाजता राज्यातील जनतेशी साधणार संवाद
  • राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर निर्णय होण्याची शक्यता
  • सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री साधणार संवाद

मुंबई : राज्यात कोरोना (Coronavirus) बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत स्थानिक प्रशासनाकडून काही गोष्टींवर निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. तर काही ठिकाणी संचारबंदी, जमावबंदी लागू करण्यात आली आहे. एकूणच परिस्थिती पाहता राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. दरम्यान, आज (२१ फेब्रुवारी २०२१) संध्याकाळी ७ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे अमरावती, वर्धा जिल्ह्यात जमावबंदी तसेच इतर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच मुंबईसह इतर भागातही बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून कडक निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यातील कोरोनाची स्थिती

शनिवारी (२० फेब्रुवारी २०२१) राज्यात २,५६७ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत एकूण १९,९२,५३० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.१६% एवढे झाले आहे. तर शनिवारी राज्यात ६,२८१  नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण (२० फेब्रुवारी २०२१ची आकडेवारी)

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

३१८२०७

३००४३८

११४४०

८६३

५४६६

ठाणे

२७५३१३

२६३९५१

५७७५

३१

५५५६

पालघर

४८५७३

४७१२५

९३९

१०

४९९

रायगड

६९९१४

६७४९७

१५९३

८२२

रत्नागिरी

११९५९

११२७७

४११

२६९

सिंधुदुर्ग

६५६१

६१४२

१७७

२४२

पुणे

३९९२५४

३८१९६१

८०२८

४८

९२१७

सातारा

५७८६७

५५०९५

१८३६

९२७

सांगली

५११४७

४८८९१

१७९०

४६४

१०

कोल्हापूर

४९४४७

४७५६१

१६७४

२०९

११

सोलापूर

५७१९८

५४६१३

१८३४

४९

७०२

१२

नाशिक

१२५०४६

१२१५३२

२०३०

१४८३

१३

अहमदनगर

७३८३२

७१६६१

११२०

१०५०

१४

जळगाव

५८६९४

५६३०७

१४९४

२०

८७३

१५

नंदूरबार

१००९३

९५७८

२१८

२९६

१६

धुळे

१६४९५

१५९४०

३३७

२१६

१७

औरंगाबाद

५०७५४

४८३४०

१२५५

१४

११४५

१८

जालना

१३९८३

१३४२७

३७०

१८५

१९

बीड

१८७१५

१७७३०

५५९

४२०

२०

लातूर

२५१२८

२३९१८

७००

५०६

२१

परभणी

८२०६

७६१३

२९७

११

२८५

२२

हिंगोली

४५५०

४२८६

१००

१६४

२३

नांदेड

२२७४७

२१७०७

६७९

३५६

२४

उस्मानाबाद

१७८२२

१७०१७

५५९

१६

२३०

२५

अमरावती

२९६८४

२४१४८

४३२

५१०२

२६

अकोला

१३६७५

११७४६

३७३

१५५२

२७

वाशिम

७८४३

७२८५

१६१

३९४

२८

बुलढाणा

१६३९६

१४८००

२५४

१३३७

२९

यवतमाळ

१७०३२

१५७०१

४७१

८५६

३०

नागपूर

१४४०५४

१३४१६६

३४६२

३८

६३८८

३१

वर्धा

११९४४

११०६७

३०४

१५

५५८

३२

भंडारा

१३७६४

१३२५३

३१३

१९७

३३

गोंदिया

१४४७४

१४२५३

१७३

४२

३४

चंद्रपूर

२४४६६

२३७५३

४११

३००

३५

गडचिरोली

८९३०

८७५१

९९

७२

 

इतर राज्ये/ देश

१४६

८५

५९

 

एकूण

२०९३९१३

१९९२५३०

५१७५३

११९१

४८४३९

२० फेब्रुवारी २०२१ राज्यात ६,२८१ नवीन रुग्णांची नोंद

शनिवारी (२० फेब्रुवारी २०२१) राज्यात ६,२८१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २०,९३,९१३ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील

अ.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

८९७

३१८२०७

११४४०

ठाणे

७३

४२२००

९९५

ठाणे मनपा

१४७

६१४२१

१२५३

नवी मुंबई मनपा

११६

५८७९०

११२०

कल्याण डोंबवली मनपा

१४५

६५८५१

१०५०

उल्हासनगर मनपा

१३

११७९७

३५०

भिवंडी निजामपूर मनपा

६९०६

३४१

मीरा भाईंदर मनपा

५६

२८३४८

६६६

पालघर

१५

१७११७

३२१

१०

वसईविरार मनपा

३०

३१४५६

६१८

११

रायगड

३४

३८०३५

९९१

१२

पनवेल मनपा

५५

३१८७९

६०२

 

ठाणे मंडळ एकूण

१५८२

७१२००७

१९७४७

१३

नाशिक

८७

३८१३३

७९८

१४

नाशिक मनपा

१८९

८२०२६

१०६८

१५

मालेगाव मनपा

१६

४८८७

१६४

१६

अहमदनगर

१००

४७४६३

७१६

१७

अहमदनगर मनपा

३६

२६३६९

४०४

१८

धुळे

१०

८८६८

१८७

१९

धुळे मनपा

३१

७६२७

१५०

२०

जळगाव

२९

४५१८९

११६५

२१

जळगाव मनपा

७०

१३५०५

३२९

२२

नंदूरबार

१००९३

२१८

 

नाशिक मंडळ एकूण

५७१

२८४१६०

५१९९

२३

पुणे

२२८

९५८७६

२१४२

२४

पुणे मनपा

४३०

२०३७८२

४५६३

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१८९

९९५९६

१३२३

२६

सोलापूर

५९

४३७९१

१२१४

२७

सोलापूर मनपा

२०

१३४०७

६२०

२८

सातारा

७२

५७८६७

१८३६

 

पुणे मंडळ एकूण

९९८

५१४३१९

११६९८

२९

कोल्हापूर

१०

३४७४०

१२५७

३०

कोल्हापूर मनपा

१४७०७

४१७

३१

सांगली

३३०८८

११६१

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१८०५९

६२९

३३

सिंधुदुर्ग

६५६१

१७७

३४

रत्नागिरी

७४

११९५९

४११

 

कोल्हापूर मंडळ एकूण

१०८

११९११४

४०५२

३५

औरंगाबाद

१८

१५७७७

३२९

३६

औरंगाबाद मनपा

१६०

३४९७७

९२६

३७

जालना

६२

१३९८३

३७०

३८

हिंगोली

२८

४५५०

१००

३९

परभणी

४५६५

१६५

४०

परभणी मनपा

१७

३६४१

१३२

 

औरंगाबाद मंडळ एकूण

२८६

७७४९३

२०२२

४१

लातूर

१५

२१८००

४७०

४२

लातूर मनपा

१२

३३२८

२३०

४३

उस्मानाबाद

१६

१७८२२

५५९

४४

बीड

५८

१८७१५

५५९

४५

नांदेड

१८

९०८१

३८४

४६

नांदेड मनपा

१३६६६

२९५

 

लातूर मंडळ एकूण

१२७

८४४१२

२४९७

४७

अकोला

८१

५०६७

१३६

४८

अकोला मनपा

२६७

८६०८

२३७

४९

अमरावती

२४९

९८५०

१८७

५०

अमरावती मनपा

८०६

१९८३४

२४५

५१

यवतमाळ

९२

१७०३२

४७१

५२

बुलढाणा

१३९

१६३९६

२५४

५३

वाशिम

९२

७८४३

१६१

 

अकोला मंडळ एकूण

१७२६

८४६३०

१२

१६९१

५४

नागपूर

१६९

१६९६८

७७६

५५

नागपूर मनपा

५४८

१२७०८६

२६८६

५६

वर्धा

११२

११९४४

३०४

५७

भंडारा

२०

१३७६४

३१३

५८

गोंदिया

१४४७४

१७३

५९

चंद्रपूर

१३

१५१९१

२४७

६०

चंद्रपूर मनपा

१४

९२७५

१६४

६१

गडचिरोली

८९३०

९९

 

नागपूर एकूण

८८३

२१७६३२

४७६२

 

इतर राज्ये /देश

१४६

८५

 

एकूण

६२८१

२०९३९१३

४०

५१७५३

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी