Corona in Maharashtra : कोरोनाची लाट ओसरतेय, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत १० हजारांनी घट, ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ

Corona in maharashtra महाराष्ट्रात कोरोनाची लाट ओसरताना दिसत आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी १० हजार कमी रुग्ण आढळले आहेत. असे असले तरी राज्यात ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आज राज्यात कोरोनाचे ३१ हजार १११ रुग्ण आढळले आहेत.

Multibagger Stock
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात कोरोनाची लाट ओसरताना दिसत आहे.
  • रविवारच्या तुलनेत सोमवारी १० हजार कमी रुग्ण आढळले आहेत.
  • ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

corona in maharashtra : मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाची लाट ओसरताना दिसत आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी १० हजार कमी रुग्ण आढळले आहेत. असे असले तरी राज्यात ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आज राज्यात कोरोनाचे ३१ हजार १११ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात २९ हजार ९२ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ६८ लाख २९ हजार ९९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आज २४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.त्यामुळे एकूण मृतांचा आकडा १ लाख ४१ हजार ८३२ वर पोहोचला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,२१,२४,८२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी  ७२,४२,९२१ (१०.०४  टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २२,६४,२१७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,९९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. काल राज्यात ओमिक्रॉनचे ८ रुग्ण आढळले होते, आज राज्यात ओमिक्रॉनचे  तब्बल १२२ रुग्ण आढळले आहेत. 


 

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती

आज राज्यात १२२ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ८१ रुग्ण

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने  आणि ४१ रुग्ण राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने  रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे -

  • पुणे मनपा – ४०
  • मीरा भाईंदर- २९
  • नागपूर-२६
  • औरंगाबाद- १४
  • अमरावती-७
  • मुंबई- ३
  • भंडारा, ठाणे मनपा आणि पिंपरी चिंचवड – प्रत्येकी १

आजपर्यंत राज्यात  एकूण १८६० ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.

.क्र.

जिल्हा /मनपा

आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण

मुंबई

६५६*

पुणे मनपा  

५८२

पिंपरी चिंचवड

११४

नागपूर

११६

सांगली

५९

मीरा भाईंदर

५२

ठाणे मनपा

५०

पुणे ग्रामीण

४६

अमरावती

२५

१०

कोल्हापूर आणि औरंगाबाद

प्रत्येकी १९

११

 पनवेल

१८

१२

सातारा

१४

१३

 नवी मुंबई

 १३

१४

उस्मानाबाद आणि अकोला

प्रत्येकी ११

१५

कल्याण डोंबिवली

१६

 बुलढाणा आणि वसई विरार

प्रत्येकी ६

१७

भिवंडी निजामपूर मनपा

१८

अहमदनगर

१९

नांदेड, उल्हासनगर, जालना, गोंदिया, नाशिक आणि लातूर

प्रत्येकी ३

२०

गडचिरोली, नंदुरबार, आणि सोलापूर

प्रत्येकी २

२१

रायगड, वर्धा आणि भंडारा

प्रत्येकी १

 

एकूण

१८६०

*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई,‍ नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे  आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

  • यापैकी ९५९ रुग्णांना  त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.  

दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर  करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –

एकूण आलेले प्रवासी

आर टी पी सी आर केलेले प्रवासी

आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

४४४९४

२४५३९९

२८९८९३

४४४९४

४६३६७

९०८६१

५४८

६३९

११८७

 

या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ४९८६ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ६७ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  -

राज्यात आज रोजी एकूण २,६७,३३४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१००५१६५

९३५३०२

१६४६९

२६३७

५०७५७

ठाणे

७२७६१९

६५२८४९

११६२६

३५

६३१०९

पालघर

१५६७२४

१४३१२७

३३४२

१५

१०२४०

रायगड

२२६५१८

२०५८५५

४८३६

१५८२०

रत्नागिरी

८१३००

७७६८९

२४९८

११०८

सिंधुदुर्ग

५४६०५

५१८०७

१४५३

१५

१३३०

पुणे

१२६०९२८

११८०००४

१९८८८

३५०

६०६८६

सातारा

२५९१५३

२४७३२८

६५११

३१

५२८३

सांगली

२१४४६७

२०५९२५

५६३६

२८९७

१०

कोल्हापूर

२१०६७२

२०२२१९

५८५३

२५९५

११

सोलापूर

२१४७४५

२०७०७५

५६२०

११३

१९३७

१२

नाशिक

४३२५५०

४१३३६७

८७६८

१०४१४

१३

अहमदनगर

३४९३२५

३३७४०६

७१७०

११

४७३८

१४

जळगाव

१४२२७६

१३७४०५

२७१७

३३

२१२१

१५

नंदूरबार

४०९३४

३९१९४

९४८

७८९

१६

धुळे

४७१९५

४५७३२

६५७

११

७९५

१७

औरंगाबाद

१६०९२९

१५३१२३

४२६५

१४

३५२७

१८

जालना

६१८१३

५९८१३

१२१८

७८१

१९

बीड

१०४८९१

१०१५४४

२८४४

४९६

२०

लातूर

९५९७१

९०९८३

२४४९

२५३३

२१

परभणी

५३४२८

५१६०२

१२३६

१९

५७१

२२

हिंगोली

१८८१९

१८११२

५०८

१९८

२३

नांदेड

९४०६९

८८४३६

२६६०

२९६६

२४

उस्मानाबाद

६९४३१

६६२९०

१९९२

११६

१०३३

२५

अमरावती

९७६११

९४७०५

१५९८

१३०६

२६

अकोला

६०८८०

५७८५०

१४२९

१५९७

२७

वाशिम

४२१४६

४११५५

६३७

३५१

२८

बुलढाणा

८६३६४

८४८२४

८१२

७२२

२९

यवतमाळ

७७००९

७४४७३

१८००

७३२

३०

नागपूर

५११६०६

४९१२२८

९१३०

७१

१११७७

३१

वर्धा

५८६३३

५६२०३

१२१८

१६५

१०४७

३२

भंडारा

६०९४७

५९२६२

११२४

१०

५५१

३३

गोंदिया

४१७६०

४०२७३

५७२

९०८

३४

चंद्रपूर

९१०१३

८७८६२

१५६७

१५८०

३५

गडचिरोली

३१२८१

२९९३९

६७०

३३

६३९

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

 

एकूण

७२४२९२१

६८२९९९२

१४१८३२

३७६३

२६७३३४

 

(टीपबरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात ३१,१११ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७२,४२,९२१ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

५९५६

१००५१६५

१२

१६४६९

ठाणे

७२६

११३३१३

२२४०

ठाणे मनपा

१४५२

१७९३४७

२१२४

नवी मुंबई मनपा

१२१२

१५२२७४

२०१९

कल्याण डोंबवली मनपा

७३९

१७०९१३

२८८३

उल्हासनगर मनपा

२०२

२५२१३

६६३

भिवंडी निजामपूर मनपा

७०

१२७१६

४८९

मीरा भाईंदर मनपा

३६१

७३८४३

१२०८

पालघर

१०४

६१११२

१२३५

१०

वसईविरार मनपा

३६६

९५६१२

२१०७

११

रायगड

६७२

१२८९५२

३३९३

१२

पनवेल मनपा

१०२५

९७५६६

१४४३

 

ठाणे मंडळ एकूण

१२८८५

२११६०२६

१८

३६२७३

१३

नाशिक

३९४

१६९६३०

३७६३

१४

नाशिक मनपा

१२०६

२५२४६६

४६६९

१५

मालेगाव मनपा

४८

१०४५४

३३६

१६

अहमदनगर

५३५

२७७९४१

५५३४

१७

अहमदनगर मनपा

३२८

७१३८४

१६३६

१८

धुळे

३०

२६५९३

३६३

१९

धुळे मनपा

६४

२०६०२

२९४

२०

जळगाव

१७७

१०८४८६

२०५९

२१

जळगाव मनपा

१३५

३३७९०

६५८

२२

नंदूरबार

२१९

४०९३४

९४८

 

नाशिक मंडळ एकूण

३१३६

१०१२२८०

२०२६०

२३

पुणे

१३५८

३८६२६२

७०५५

२४

पुणे मनपा

३९७१

५८०७१७

९३०३

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२२६९

२९३९४९

३५३०

२६

सोलापूर

२०४

१८०४८३

४१४५

२७

सोलापूर मनपा

१६४

३४२६२

१४७५

२८

सातारा

७४१

२५९१५३

६५११

 

पुणे मंडळ एकूण

८७०७

१७३४८२६

३२०१९

२९

कोल्हापूर

२०८

१५६८६०

४५४७

३०

कोल्हापूर मनपा

२६४

५३८१२

१३०६

३१

सांगली

२००

१६६४८९

४२८३

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

२२३

४७९७८

१३५३

३३

सिंधुदुर्ग

१४९

५४६०५

१४५३

३४

रत्नागिरी

१३३

८१३००

२४९८

 

कोल्हापूर मंडळ एकूण

११७७

५६१०४४

१५४४०

३५

औरंगाबाद

७७

६३६७०

१९३६

३६

औरंगाबाद मनपा

३४४

९७२५९

२३२९

३७

जालना

१४५

६१८१३

१२१८

३८

हिंगोली

४२

१८८१९

५०८

३९

परभणी

३७

३४६४८

७९३

४०

परभणी मनपा

६४

१८७८०

४४३

 

औरंगाबाद मंडळ एकूण

७०९

२९४९८९

७२२७

४१

लातूर

२२२

७०५७५

१८०४

४२

लातूर मनपा

१७०

२५३९६

६४५

४३

उस्मानाबाद

१२८

६९४३१

१९९२

४४

बीड

१३४

१०४८९१

२८४४

४५

नांदेड

१२१

४७८३२

१६२६

४६

नांदेड मनपा

२७४

४६२३७

१०३४

 

लातूर मंडळ एकूण

१०४९

३६४३६२

९९४५

४७

अकोला

२६०४९

६५५

४८

अकोला मनपा

११६

३४८३१

७७४

४९

अमरावती

५८

५२८९३

९८९

५०

अमरावती मनपा

११४

४४७१८

६०९

५१

यवतमाळ

९४

७७००९

१८००

५२

बुलढाणा

१३०

८६३६४

८१२

५३

वाशिम

७०

४२१४६

६३७

 

अकोला मंडळ एकूण

५९१

३६४०१०

६२७६

५४

नागपूर

४०६

१३२५२९

३०७५

५५

नागपूर मनपा

२०२३

३७९०७७

६०५५

५६

वर्धा

४४

५८६३३

१२१८

५७

भंडारा

५३

६०९४७

११२४

५८

गोंदिया

९४

४१७६०

५७२

५९

चंद्रपूर

६७

६०४१७

१०८९

६०

चंद्रपूर मनपा

१०३

३०५९६

४७८

६१

गडचिरोली

६७

३१२८१

६७०

 

नागपूर एकूण

२८५७

७९५२४०

१४२८१

 

इतर राज्ये /देश

१४४

१११

 

एकूण

३११११

७२४२९२१

२४

१४१८३२

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी