Corona Cases in Maharashtra :राज्यात कोरोनाचे B.A 4 आणि 5चे व्हेरियंटच रुग्ण आढळले, सर्व रुग्ण पुणे शहरातील

राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या वाढत असताना आणखी एक संकट समोर आले आहे. कोरोनाचे B.A 4 आणि 5चे व्हेरियंटच रुग्ण आढळले आहेत. सर्व रुण पुणे शहरात आढळले आहेत. बी. ए. ४ आणि ५ हे ओमायक्रॉन वंशावळीतील असून त्यामुळे विषाणू प्रसाराचा वेग काहीसा वाढतो असे आंतरराष्ट्रीय अनुभवावरुन लक्षात आले आहे राज्य सरकारने म्हटले आहे.

coorona virus
कोरोना व्हायरस  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या वाढत असताना आणखी एक संकट समोर आले आहे.
  • कोरोनाचे B.A 4 आणि 5चे व्हेरियंटच रुग्ण आढळले आहेत.
  • सर्व रुण पुणे शहरात आढळले आहेत.

Corona Cases in Maharashtra : मुंबई : राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या वाढत असताना आणखी एक संकट समोर आले आहे. कोरोनाचे B.A 4 आणि 5चे व्हेरियंटच रुग्ण आढळले आहेत. सर्व रुण पुणे शहरात आढळले आहेत. बी. ए. ४ आणि ५ हे ओमायक्रॉन वंशावळीतील असून त्यामुळे विषाणू प्रसाराचा वेग काहीसा वाढतो असे आंतरराष्ट्रीय अनुभवावरुन लक्षात आले आहे राज्य सरकारने म्हटले आहे. असे असले तरी याबाबत घाबरण्याचे कारण नाही कारण सर्व रुग्णांना कोविडची सौम्य लक्षणे होती. सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते आणि सर्व रुग्ण बरेही झाले आहेत. 

गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे ५२९ रुग्ण आढळले आहेत. तर २४ तासांत ३२५ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७७ लाख ३४हजार ७६४ वर पोहोचली आहे. तसेच राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार ७७२ वर पोहोचली आहे. असे असले तरी राज्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची संख्या शुन्य आहे. कोरोनाचे मृत्यू रोखण्यात सरकारला यश येत आहे. 

राज्यातील क्टिव्ह रुग्ण -

राज्यात आज रोजी एकूण २७७२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१०६३६८१

१०४२१८६

१९५६६

१९२९

ठाणे

७६७८७३

७५५६४४

११९१९

३१०

पालघर

१६३६९०

१६०२५१

३४०७

३२

रायगड

२४४५७१

२३९५५४

४९४५

७२

रत्नागिरी

८४४४२

८१८८४

२५४६

१२

सिंधुदुर्ग

५७१६५

५५६२७

१५३३

पुणे

१४५४७६१

१४३३८९९

२०५४४

३१८

सातारा

२७८२२४

२७१५०६

६७१५

सांगली

२२७०६३

२२१३९७

५६६६

१०

कोल्हापूर

२२०४९३

२१४५८८

५९०४

११

सोलापूर

२२७०७४

२२११९४

५८७७

१२

नाशिक

४७२८९३

४६३९७४

८९१०

१३

अहमदनगर

३७७७३७

३७०४७८

७२४२

१७

१४

जळगाव

१४९५३१

१४६७६७

२७६१

१५

नंदूरबार

४६६१५

४५६५३

९६२

१६

धुळे

५०७५७

५००८७

६७०

१७

औरंगाबाद

१७६५४७

१७२२५९

४२८४

१८

जालना

६६३३०

६५१०६

१२२४

१९

बीड

१०९२०७

१०६३१९

२८८४

२०

लातूर

१०४९१७

१०२४२८

२४८९

२१

परभणी

५८५७२

५७२९१

१२७९

२२

हिंगोली

२२१७५

२१६६१

५१४

२३

नांदेड

१०२६७२

९९९६५

२७०४

२४

उस्मानाबाद

७५१६३

७३०२१

२१३९

२५

अमरावती

१०५९६२

१०४३३१

१६२४

२६

अकोला

६६१८३

६४७१३

१४७०

२७

वाशिम

४५६३८

४४९९१

६४१

२८

बुलढाणा

९२०२१

९११८५

८३६

२९

यवतमाळ

८१९८१

८०१६१

१८२०

३०

नागपूर

५७६४४७

५६७२१७

९२१५

१५

३१

वर्धा

६५६७६

६४२६७

१४०८

३२

भंडारा

६७९४४

६६८०१

११४२

३३

गोंदिया

४५४२१

४४८३४

५८७

३४

चंद्रपूर

९८८३९

९७२३८

१५९२

३५

गडचिरोली

३६९८५

३६२५६

७२६

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

 

एकूण

७८८५३९४

७७३४७६४

१४७८५८

२७७२

 

(टीपबरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात ५२९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,८५,३९४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

३३०

१०६३६८१

१९५६६

ठाणे

११८१०४

२२८९

ठाणे मनपा

३८

१९००१३

२१६३

नवी मुंबई मनपा

३१

१६७१५०

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

१७६२३६

२९७४

उल्हासनगर मनपा

२६५२७

६८०

भिवंडी निजामपूर मनपा

१३१५०

४९६

मीरा भाईंदर मनपा

७६६९३

१२२७

पालघर

६४६८३

१२४४

१०

वसईविरार मनपा

९९००७

२१६३

११

रायगड

१०

१३८३७०

३४६३

१२

पनवेल मनपा

१०६२०१

१४८२

 

ठाणे मंडळ एकूण

४४८

२२३९८१५

३९८३७

१३

नाशिक

१८३७५९

३८१३

१४

नाशिक मनपा

२७८१२३

४७५२

१५

मालेगाव मनपा

११०११

३४५

१६

अहमदनगर

२९७१२९

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०६०८

१६४५

१८

धुळे

२८४६९

३६७

१९

धुळे मनपा

२२२८८

३०३

२०

जळगाव

११३९१५

२०८९

२१

जळगाव मनपा

३५६१६

६७२

२२

नंदूरबार

४६६१५

९६२

 

नाशिक मंडळ एकूण

१०९७५३३

२०५४५

२३

पुणे

२२

४२५७८२

७२०४

२४

पुणे मनपा

३२

६८११९७

९७१३

२५

पिंपरी चिंचवड मनपा

३४७७८२

३६२७

२६

सोलापूर

१८९९०२

४३२१

२७

सोलापूर मनपा

३७१७२

१५५६

२८

सातारा

२७८२२४

६७१५

 

पुणे मंडळ एकूण

६४

१९६००५९

३३१३६

२९

कोल्हापूर

१६२१५८

४५७८

३०

कोल्हापूर मनपा

५८३३५

१३२६

३१

सांगली

१७४७९६

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२२६७

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७१६५

१५३३

३४

रत्नागिरी

८४४४२

२५४६

 

कोल्हापूर मंडळ एकूण

५८९१६३

१५६४९

३५

औरंगाबाद

६८८०६

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१०७७४१

२३४३

३७

जालना

६६३३०

१२२४

३८

हिंगोली

२२१७५

५१४

३९

परभणी

३७७४८

८१५

४०

परभणी मनपा

२०८२४

४६४

 

औरंगाबाद मंडळ एकूण

३२३६२४

७३०१

४१

लातूर

७६५२४

१८३५

४२

लातूर मनपा

२८३९३

६५४

४३

उस्मानाबाद

७५१६३

२१३९

४४

बीड

१०९२०७

२८८४

४५

नांदेड

५१९४३

१६५८

४६

नांदेड मनपा

५०७२९

१०४६

 

लातूर मंडळ एकूण

३९१९५९

१०२१६

४७

अकोला

२८२८५

६७३

४८

अकोला मनपा

३७८९८

७९७

४९

अमरावती

५६३१८

१००५

५०

अमरावती मनपा

४९६४४

६१९

५१

यवतमाळ

८१९८१

१८२०

५२

बुलढाणा

९२०२१

८३६

५३

वाशिम

४५६३८

६४१

 

अकोला मंडळ एकूण

३९१७८५

६३९१

५४

नागपूर

१५०९६८

३०९८

५५

नागपूर मनपा

४२५४७९

६११७

५६

वर्धा

६५६७६

१४०८

५७

भंडारा

६७९४४

११४२

५८

गोंदिया

४५४२१

५८७

५९

चंद्रपूर

६५६०१

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२३८

४८५

६१

गडचिरोली

३६९८५

७२६

 

नागपूर एकूण

८९१३१२

१४६७०

 

इतर राज्ये /देश

१४४

११३

 

एकूण

५२९

७८८५३९४

१४७८५८

 

(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

हा अहवाल २८  मे २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेला आहे.

राज्य नियंत्रण कक्ष

०२०/२६१२७३९४ टोल फ्री क्रमांक १०४

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी