Maharashtra Corona Report: कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या साडे तेरा लाखांवर, रिकव्हरी रेट ८६ टक्क्यांवर

मुंबई
सुनिल देसले
Updated Oct 17, 2020 | 20:41 IST

Maharashtra Corona updates: राज्यात २३ लाख ९५ हजार ५५२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २३ हजार ७४९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

corona_update
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • राज्यातील कोरोनाचा विळखा होतोय सैल
  • राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.६५ टक्के
  • आज १४ हजार २३८ रुग्ण बरे होऊन घरी

मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) दररोज कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Covid19 patients recovery rate) वाढत असून आज १४ हजार २३८ रुग्ण बरे होऊन घरी (Patients discharge) गेले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.६५ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या साडे तेरा लाखांवर गेली असून राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी होऊन १ लाख ८५ हजार २७० एवढी कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली. 

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८० लाख ६९ हजार १०० नमुन्यांपैकी १५ लाख ८६ हजार ३२१ नमुने पॉझिटिव्ह ( १९.६६ टक्के) आले आहेत. राज्यात २३ लाख ९५ हजार ५५२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २३ हजार ७४९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २५० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ टक्के एवढा आहे. 

आज निदान झालेले १०,२५९ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २५० मृत्यू (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : 

मुंबई मनपा-१७९१ (४७), ठाणे- १६१ (६), ठाणे मनपा-३२६ (४), नवी  मुंबई मनपा-२६१ (५), कल्याण डोंबिवली मनपा-२५२, उल्हासनगर मनपा-३४, भिवंडी निजामपूर मनपा-२४ (१), मीरा भाईंदर मनपा-११६ (५), पालघर-५६ (३), वसई-विरार मनपा-१३० (३), रायगड-११५ (३), पनवेल मनपा-१४३ (२), नाशिक-१०६ (३), नाशिक मनपा-२२७ (३), मालेगाव मनपा-११, अहमदनगर-२८३ (२), अहमदनगर मनपा-९८ (२), धुळे-४६, धुळे मनपा-२८, जळगाव-१९५ (१), जळगाव मनपा-२९, नंदूरबार-३०, पुणे- ३४६ (१०), पुणे मनपा-४१७ (२२), पिंपरी चिंचवड मनपा-१९७ (८), सोलापूर-१८४ (९), सोलापूर मनपा-४० (९), सातारा-३४५ (९), कोल्हापूर-६२ (५), कोल्हापूर मनपा-२२ (२), सांगली-१५४ (१३), सांगली  मिरज कुपवाड मनपा-३०, सिंधुदूर्ग-३० (२), रत्नागिरी-४५ (४), औरंगाबाद-७१,औरंगाबाद मनपा-११७ (४), जालना-९४ (२), हिंगोली-३३ (१), परभणी-६, परभणी मनपा-९, लातूर-४८ (१), लातूर मनपा-४२, उस्मानाबाद-५७ (४), बीड-१२९ (११), नांदेड-४२, नांदेड मनपा-७१ (१), अकोला-२५, अकोला मनपा-३१, अमरावती-६५ (१), अमरावती मनपा-४३ (३), यवतमाळ-१३१ (३), बुलढाणा-१२७, वाशिम-७१ (३), नागपूर-३८६ (९), नागपूर मनपा-१७९४ (१३), वर्धा-११८ (३), भंडारा-९४ (४), गोंदिया-१०७ (१), चंद्रपूर-९९ (१), चंद्रपूर मनपा-३८ (१), गडचिरोली-२७ (१), इतर राज्य-५०.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील 

  1. मुंबई: बाधित रुग्ण- (२,४०,३३५) बरे झालेले रुग्ण- (२,०७,४७४), मृत्यू- (९७३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४५८), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२,६६४)
  2. ठाणे: बाधित रुग्ण- (२,११,६०६), बरे झालेले रुग्ण- (१,७६,३४४), मृत्यू (५१९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०,०६४)
  3. पालघर: बाधित रुग्ण- (४१,११८), बरे झालेले रुग्ण- (३५,७१८), मृत्यू- (९४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४४५४)
  4. रायगड: बाधित रुग्ण- (५७,१९०), बरे झालेले रुग्ण-(४९,५७३), मृत्यू- (१३५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (६२६३)
  5. रत्नागिरी: बाधित रुग्ण- (९५४४), बरे झालेले रुग्ण- (७७४८), मृत्यू- (३७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४२५)
  6. सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (४६६०), बरे झालेले रुग्ण- (३८०७), मृत्यू- (१२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७२९)
  7. पुणे: बाधित रुग्ण- (३,२२,८१८), बरे झालेले रुग्ण- (२,७६,२३७), मृत्यू- (६४९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०,०८७)
  8. सातारा: बाधित रुग्ण- (४४,३१०), बरे झालेले रुग्ण- (३६,४०५), मृत्यू- (१३४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (६५५८)
  9. सांगली: बाधित रुग्ण- (४४,४०३), बरे झालेले रुग्ण- (३८,५६१), मृत्यू- (१४३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४४१०)
  10. कोल्हापूर: बाधित रुग्ण- (४६,३१७),बरे झालेले रुग्ण- (४२,३५६), मृत्यू- (१५४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४१५)
  11. सोलापूर: बाधित रुग्ण- (४१,२२३), बरे झालेले रुग्ण- (३६,०४३), मृत्यू- (१३३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८४१)
  12. नाशिक: बाधित रुग्ण- (८८,६८७), बरे झालेले रुग्ण- (७४,७९२), मृत्यू- (१४९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२,४०२)
  13. अहमदनगर: बाधित रुग्ण- (५२,४९२), बरे झालेले रुग्ण- (४५,११४), मृत्यू- (८०८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण-(६५७०)
  14. जळगाव: बाधित रुग्ण- (५१,९८५), बरे झालेले रुग्ण- (४७,५००), मृत्यू- (१३१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३१७२)
  15. नंदूरबार: बाधित रुग्ण- (६०२९), बरे झालेले रुग्ण- (५३६१), मृत्यू- (१३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५३२)
  16. धुळे: बाधित रुग्ण- (१३,७२८), बरे झालेले रुग्ण- (१२,६९५), मृत्यू- (३३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (६९३)
  17. औरंगाबाद: बाधित रुग्ण- (३९,९५६), बरे झालेले रुग्ण- (३५,१८८), मृत्यू- (९५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८१८)
  18. जालना: बाधित रुग्ण-(८९०१), बरे झालेले रुग्ण- (७३३२), मृत्यू- (२४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३२२)
  19. बीड: बाधित रुग्ण- (१२,६३६), बरे झालेले रुग्ण- (१०,०६८), मृत्यू- (३७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (२१९१)
  20. लातूर: बाधित रुग्ण- (१९,७६६), बरे झालेले रुग्ण- (१६,१४४), मृत्यू- (५६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०५६)
  21. परभणी: बाधित रुग्ण- (६३११), बरे झालेले रुग्ण- (५०८९), मृत्यू- (२२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९९३)
  22. हिंगोली: बाधित रुग्ण- (३४५५), बरे झालेले रुग्ण- (२८०१), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५८६)
  23. नांदेड: बाधित रुग्ण- (१८,२८०), बरे झालेले रुग्ण (१४,८८७), मृत्यू- (४८०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९१३)
  24. उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१४,५३६), बरे झालेले रुग्ण- (११,९२६), मृत्यू- (४५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१५७)
  25. अमरावती: बाधित रुग्ण- (१६,०२०), बरे झालेले रुग्ण- (१४,१७९), मृत्यू- (३३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५०७)
  26. अकोला: बाधित रुग्ण- (८१४७), बरे झालेले रुग्ण- (७१७७), मृत्यू- (२६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (७०८)
  27. वाशिम: बाधित रुग्ण- (५३५४), बरे झालेले रुग्ण- (४७०१), मृत्यू- (११५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (५३७)
  28. बुलढाणा: बाधित रुग्ण- (९४४९), बरे झालेले रुग्ण- (७७८७), मृत्यू- (१५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५०४)
  29. यवतमाळ: बाधित रुग्ण- (१०,१३५), बरे झालेले रुग्ण- (८७३०), मृत्यू- (२९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११११)
  30. नागपूर: बाधित रुग्ण- (९५,०२१), बरे झालेले रुग्ण- (८५,२८१), मृत्यू- (२६०८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७१२२)
  31. वर्धा: बाधित रुग्ण- (५९७१), बरे झालेले रुग्ण- (४८४८), मृत्यू- (१६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (९६२)
  32. भंडारा: बाधित रुग्ण- (७७३२), बरे झालेले रुग्ण- (६१७४), मृत्यू- (१७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३८१)
  33. गोंदिया: बाधित रुग्ण- (८६४६), बरे झालेले रुग्ण- (७५६५), मृत्यू- (१०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९७२)
  34. चंद्रपूर: बाधित रुग्ण- (१३,६३८), बरे झालेले रुग्ण- (९३८६), मृत्यू- (२३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०३९)
  35. गडचिरोली: बाधित रुग्ण- (३९५९), बरे झालेले रुग्ण- (३१८७), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७४६)
  36. इतर राज्ये: बाधित रुग्ण- (१९६३), बरे झालेले रुग्ण- (४२८), मृत्यू- (१६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३६६)
  37. एकूण: बाधित रुग्ण-(१५,८६,३२१) बरे झालेले रुग्ण-(१३,५८,६०६),मृत्यू- (४१,९६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४८०),ॲक्टीव्ह रुग्ण-(१,८५,२७०)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी