Maharashtra Omicron and Covid19 Stats : महाराष्ट्राला थोडी दिलासा देणारी बातमी

covid-19 Daily figure in Maharashtra । आज राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचा एकही रुग्ण आढळला नसल्याने राज्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे.

Maharashtra Covid19 Stats and Omicron no patient in Maharashtra
आज राज्यात कोरोनाच्या २,१७२ नवीन रुग्णांचे निदान  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचा एकही रुग्ण आढळला नसल्याने राज्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे.
  • राज्यात आतापर्यंत रिपोर्ट झालेल्या ओमायक्रॉन रुग्णांची संख्या १६७ कायम राहिली आहे.
  • महाराष्ट्रात आज १०९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

covid-19 Daily figure in Maharashtra ।  मुंबई : आज राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचा एकही रुग्ण आढळला नसल्याने राज्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे.. यामुळे राज्यात आतापर्यंत रिपोर्ट झालेल्या ओमायक्रॉन रुग्णांची संख्या १६७ कायम राहिली आहे.  (Maharashtra Omicron and Covid19 Stats no patient in Maharashtra )

महाराष्ट्रात आज १०९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ६५,०४,८३१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.६५% एवढे झाले आहे.

आज राज्यात  २,१७२ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले.  राज्यात आज २२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,८६,४५,५१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,६१,४८६ (९.७ टक्के)  नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,११,२३२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९१० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती

  • आज राज्यात एकही नवीन ओमायक्रॉन रुग्ण आढळलेला नाही.    
  • आजपर्यंत राज्यात  एकूण १६७ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत

अ.क्र.

जिल्हा /मनपा

आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण

मुंबई

८४*

पिंपरी चिंचवड

१९

पुणे ग्रामीण

१७

पुणे मनपा, ठाणे मनपा

प्रत्येकी ७

सातारा, उस्मानाबाद, पनवेल मनपा

प्रत्येकी ५

नागपूर

कल्याण डोंबिवली,  औरंगाबाद, नादेड

प्रत्येकी २

बुलढाणा, लातूर, अहमदनगर, अकोला. वसई विरार, नवी मुंबई , मीरा भाईंदर, पालघर, भिवडी निजापुर मनपा

प्रत्येकी १

एकूण

१६७

*यातील ४ रुग्ण गुजरात, ३ रुग्ण कर्नाटक, २ रुग्ण केरळ आणि दिल्ली येथील तर प्रत्येकी १ रुग्ण छत्तीसगड, उत्तर प्रदेश, जळगाव, ठाणे, नवी मुंबई आणि औरंगाबाद येथील आहेत तर २ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

 यापैकी ९१ रुग्णांना  त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर  करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –

एकूण आलेले प्रवासी

आर टी पी सी आर केलेले प्रवासी

आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

२७४३८

१६२१११

१८९५४९

२७४३८

९१६७

३६६०५

२०४

८१

२८५

 

या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ७८६ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी १४१ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  -

राज्यात आज रोजी एकूण ११,४९२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७७३०३१

७४८२९१

१६३७४

२५६३

५८०३

ठाणे

६१७०२६

६०३८९५

११५९४

३५

१५०२

पालघर

१३९२२१

१३५५९७

३३१६

१५

२९३

रायगड

१९७६०८

१९२४८०

४८२५

२९६

रत्नागिरी

७९१८१

७६६५०

२४९६

३०

सिंधुदुर्ग

५३०३०

५१५५३

१४४८

१५

१४

पुणे

११६६१३१

११४३९९७

१९८०५

३५०

१९७९

सातारा

२५१६०४

२४४९१८

६४९५

३१

१६०

सांगली

२१०२४२

२०४५४८

५६३२

५३

१०

कोल्हापूर

२०६९९८

२०१०८९

५८५०

५४

११

सोलापूर

२११४४३

२०५६३९

५६०५

११२

८७

१२

नाशिक

४१३२७६

४०४०९८

८७५०

४२७

१३

अहमदनगर

३४३५५५

३३५९७८

७१५६

११

४१०

१४

जळगाव

१३९९१५

१३७१५९

२७१६

३२

१५

नंदूरबार

४००१८

३९०६३

९४८

१६

धुळे

४६१७९

४५५१०

६५६

११

१७

औरंगाबाद

१५६११५

१५१७८०

४२६४

१४

५७

१८

जालना

६०८२६

५९५९४

१२१५

१६

१९

बीड

१०४१७२

१०१२७९

२८४०

४६

२०

लातूर

९२३७४

८९८९४

२४४४

३०

२१

परभणी

५२४६०

५११८८

१२३६

१९

१७

२२

हिंगोली

१८४८९

१७९७९

५०८

२३

नांदेड

९०५०६

८७८२१

२६६०

१८

२४

उस्मानाबाद

६८१२९

६६०२०

१९८६

११६

२५

अमरावती

९६३०९

९४७०३

१५९८

२६

अकोला

५८८२७

५७३७५

१४२८

२०

२७

वाशिम

४१६८३

४१०४२

६३७

२८

बुलढाणा

८५६४९

८४८२४

८०९

१०

२९

यवतमाळ

७६०४६

७४२३२

१८००

१०

३०

नागपूर

४९३९०१

४८४५९१

९१२९

७१

११०

३१

वर्धा

५७३६४

५५९७७

१२१८

१६५

३२

भंडारा

५९९९७

५८८६२

११२४

१०

३३

गोंदिया

४०५२०

३९९४०

५७०

३४

चंद्रपूर

८९०४०

८७४६६

१५६४

३५

गडचिरोली

३०४७७

२९७६८

६६९

३३

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

 

एकूण

६६६१४८६

६५०४८३१

१४१४७६

३६८७

११४९२

 

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात २,१७२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,६१,४८६ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१३३३

७७३०३१

१६३७४

ठाणे

३३

१०१३७६

२२३०

ठाणे मनपा

७६

१४५८३४

२१२४

नवी मुंबई मनपा

९६

१२२४७०

२०११

कल्याण डोंबवली मनपा

३२

१५३६९५

२८७३

उल्हासनगर मनपा

२२०८५

६६२

भिवंडी निजामपूर मनपा

११३३३

४८९

मीरा भाईंदर मनपा

३३

६०२३३

१२०५

पालघर

५६५८१

१२३४

१०

वसईविरार मनपा

२६

८२६४०

२०८२

११

रायगड

१८

११८८६७

३३९०

१२

पनवेल मनपा

२९

७८७४१

१४३५

 

ठाणे मंडळ एकूण

१६८०

१७२६८८६

३६१०९

१३

नाशिक

१२

१६४६०३

३७५८

१४

नाशिक मनपा

३४

२३८५०८

४६५६

१५

मालेगाव मनपा

१०१६५

३३६

१६

अहमदनगर

१२

२७४६१४

५५२०

१७

अहमदनगर मनपा

६८९४१

१६३६

१८

धुळे

२६२१७

३६२

१९

धुळे मनपा

१९९६२

२९४

२०

जळगाव

१०७०२३

२०५९

२१

जळगाव मनपा

३२८९२

६५७

२२

नंदूरबार

४००१८

९४८

 

नाशिक मंडळ एकूण

६७

९८२९४३

२०२२६

२३

पुणे

५१

३६९५००

७०३०

२४

पुणे मनपा

१७५

५२५५९९

९२५२

२५

पिंपरी चिंचवड मनपा

५७

२७१०३२

३५२३

२६

सोलापूर

११

१७८७१०

४१३०

२७

सोलापूर मनपा

३२७३३

१४७५

२८

सातारा

१३

२५१६०४

६४९५

 

पुणे मंडळ एकूण

३०८

१६२९१७८

३१९०५

२९

कोल्हापूर

१५५४१२

४५४४

३०

कोल्हापूर मनपा

५१५८६

१३०६

३१

सांगली

१६४४२६

४२८०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

११

४५८१६

१३५२

३३

सिंधुदुर्ग

५३०३०

१४४८

३४

रत्नागिरी

७९१८१

२४९६

 

कोल्हापूर मंडळ एकूण

३७

५४९४५१

१५४२६

३५

औरंगाबाद

६२६०१

१९३५

३६

औरंगाबाद मनपा

९३५१४

२३२९

३७

जालना

६०८२६

१२१५

३८

हिंगोली

१८४८९

५०८

३९

परभणी

३४१९५

७९३

४०

परभणी मनपा

१८२६५

४४३

 

औरंगाबाद मंडळ एकूण

१०

२८७८९०

७२२३

४१

लातूर

६८४९३

१८०१

४२

लातूर मनपा

२३८८१

६४३

४३

उस्मानाबाद

६८१२९

१९८६

४४

बीड

१०

१०४१७२

२८४०

४५

नांदेड

४६५४६

१६२६

४६

नांदेड मनपा

४३९६०

१०३४

 

लातूर मंडळ एकूण

१६

३५५१८१

९९३०

४७

अकोला

२५५४०

६५५

४८

अकोला मनपा

३३२८७

७७३

४९

अमरावती

५२५०२

९८९

५०

अमरावती मनपा

४३८०७

६०९

५१

यवतमाळ

७६०४६

१८००

५२

बुलढाणा

८५६४९

८०९

५३

वाशिम

४१६८३

६३७

 

अकोला मंडळ एकूण

३५८५१४

६२७२

५४

नागपूर

१२९५९६

३०७५

५५

नागपूर मनपा

४१

३६४३०५

६०५४

५६

वर्धा

५७३६४

१२१८

५७

भंडारा

५९९९७

११२४

५८

गोंदिया

४०५२०

५७०

५९

चंद्रपूर

५९३९२

१०८८

६०

चंद्रपूर मनपा

२९६४८

४७६

६१

गडचिरोली

३०४७७

६६९

 

नागपूर एकूण

४८

७७१२९९

१४२७४

 

इतर राज्ये /देश

१४४

१११

 

एकूण

२१७२

६६६१४८६

२२

१४१४७६

 

(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी