19 उप जिल्हाधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी पदोन्नती 

Maharashtra News: उप जिल्हाधिकारी या संवर्गातील अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी या नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नतीनंतर संवर्ग पदावर पदस्थापना.

Maharashtra news 19 officers promoted from deputy collector to additional collector post read details in marathi
19 उप जिल्हाधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी पदोन्नती   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी पदोन्नती
  • अपर जिल्हाधिकारी (गट अ) पदावर नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने पदोन्नतीचे आदेश

Maharashtra: राज्यातील उप जिल्हाधिकाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली आहे. एकूण 19 जिल्हाधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. 2021-22 साठी उप जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) या संवर्गातून अपर जिल्हाधिकारी या पदावर नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देण्यात आली आहे. (Maharashtra news 19 officers promoted from deputy collector to additional collector post read details in marathi)

उप जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) (गट अ) (एस- 23, 67,700 - 2,08,700 रुपये) या संवर्गातील अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (गट अ) (एस 25, 78,800 - 2,09,200) या पदावर नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने पदोन्नतीचे आदेश देण्यात आले आहेत. 

अपर जिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती दिलेल्या अधिकाऱ्यांना पुढीलप्रमाणे संवर्ग पदावर पदस्थापना देण्यात आली 

अधिकाऱ्याचे नाव - प्रज्ञा त्रिवक बडे-मिसाळ 
पदोन्नतीने पदस्थापना - उपायुक्त (रोहयो), विभागीय आयुक्त, नाशिक या रिक्त पदावर

हे पण वाचा : चंद्रग्रहणाच्या दिवशी अशुभ योग, या राशीच्या व्यक्तींनी व्हा सावध

अधिकाऱ्याचे नाव - प्रदीप प्रभाकर कुलकर्णी 
पदोन्नतीने पदस्थापना - उपायुक्त (पुनर्वसन), विभागीय आयुक्त, नागपूर या रिक्त पदावर

अधिकाऱ्याचे नाव - डॉ. प्रताप सुग्रीव काळे 
पदोन्नतीने पदस्थापना - अपर जिल्हाधिकारी, परमणी येथे श्री. राजेश काटकर यांच्या प्रतिनियुक्तीने रिक्त होणाऱ्या पदावर

अधिकाऱ्याचे नाव - सुहास शंकरराव मापारी
पदोन्नतीने पदस्थापना - अपर जिल्हाधिकारी, अहमदनगर येथे श्री. सोनप्पा यमगर यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर

हे पण वाचा : 'इथे' फोटो काढणं आहे खूप मोठा गुन्हा

अधिकाऱ्याचे नाव - मंदार श्रीकांत वैद्य
पदोन्नतीने पदस्थापना - उपायुक्त (करमणूक करा), विभागीय आयुक्त, कोकण येथे श्रीमती सोनाली मुळे यांच्या प्रतिनियुक्तीने रिक्त होणाऱ्या पदावर

अधिकाऱ्याचे नाव - पांडुरंग शंकरराव कांबळे
पदोन्नतीने पदस्थापना - अपर जिल्हाधिकारी, नांदेड येथे श्री. खुशालसिंह परदेशी यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर

अधिकाऱ्याचे नाव - नरेंद्र सदाशिवराव फुलझेले
पदोन्नतीने पदस्थापना - अपर जिल्हाधिकारी, वर्धा या रिक्त पदावर

हे पण वाचा : हिरव्या मिरचीचे असंख्य फायदे, आहारात नक्की करा समावेश

अधिकाऱ्याचे नाव - रिता प्रभाकर मैत्रेवार
पदोन्नतीने पदस्थापना - उपायुक्त (पुनर्वसन), विभागीय आयुक्त, कोकण या रिक्त पदावर

अधिकाऱ्याचे नाव - शिवाजी तुकाराम शिंदे
पदोन्नतीने पदस्थापना - अपर जिल्हाधिकारी, उस्मानाबाद येथे श्रीमती रुपाली डंबे-आवले यांच्या प्रतिनियुक्तीने रिक्त होणाऱ्या पदावर

अधिकाऱ्याचे नाव - सुनिल विठ्ठलराव यादव
पदोन्नतीने पदस्थापना - अपर जिल्हाधिकारी, अंबाजोगाई येथे श्रीमती मंजुषा मिसकर यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर

हे पण वाचा : गरोदरपणात किती पाणी प्यायला हवं?

अधिकाऱ्याचे नाव - सुनिल वसंतराव विचनकर
पदोन्नतीने पदस्थापना - अपर जिल्हाधिकारी, भंडारा येथे श्री. घनश्याम भुगावकर यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर

अधिकाऱ्याचे नाव - विजय बिंदुमाधव जोशी
पदोन्नतीने पदस्थापना - अपर जिल्हाधिकारी, अकोला या रिक्त पदावर

अधिकाऱ्याचे नाव - श्रीकांत वसंत देशपांडे
पदोन्नतीने पदस्थापना - अपर जिल्हाधिकारी, चंद्रपूर या रिक्त पदावर

हे पण वाचा : गरोदरपणात लवंग खाण्याचे फायदे

अधिकाऱ्याचे नाव - दादाराव सहदेवराव दातकर
पदोन्नतीने पदस्थापना - वन जमाबंदी अधिकारी, कोकण हे पद उन्नत करुन

अधिकाऱ्याचे नाव - अजित पंडीतराव साखरे
पदोन्नतीने पदस्थापना - उपायुक्त (रोहयो), विभागीय आयुक्त, कोकण येथे श्रीमती वैशाली चव्हाण निर्धार यांच्या प्रतिनियुक्तीने रिक्त होणाऱ्या पदावर

अधिकाऱ्याचे नाव - अनिल रामकृष्ण खंडागळे
पदोन्नतीने पदस्थापना - अपर जिल्हाधिकारी, गडचिरोली या रिक्त पदावर

हे पण वाचा : लो ब्लड प्रेशर असल्यास करायचे उपाय

अधिकाऱ्याचे नाव - उत्तम राजाराम पाटील
पदोन्नतीने पदस्थापना - अपर जिल्हाधिकारी, बीड येथे श्री. तुषार ठोंबरे यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर

अधिकाऱ्याचे नाव - मनोज शंकराव गोहाड
पदोन्नतीने पदस्थापना - अपर जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर येथे श्रीमती निलिमा धायगुडे यांच्या प्रतिनियुक्तीने रिक्त होणाऱ्या पदावर

अधिकाऱ्याचे नाव - बाबासाहेब रावजी पारधे
पदोन्नतीने पदस्थापना - अपर जिल्हाधिकारी, नाशिक येथे श्री. नई यांच्या प्रतिनियुक्तीने रिक्त होणाऱ्या पदावर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी