Maharashtra Omicron and Covid19 Stats : मुंबई आणि विरारमध्ये आज सापडले इतके रुग्ण, एकूण झाली इतकी संख्या

covid-19 Daily figure in Maharashtra । महाराष्ट्रात आज ६८६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ६४,९३,६८८ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. 

maharashtra omicron and covid 19 stats 8 more patients in maharashtra
सध्या राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे एकूण २८ रुग्ण   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे आठ नवे रुग्ण आढळले
 • यापैकी ७ रुग्ण  मुंबई येथील १ रुग्ण वसई विरार  येथील आहे.
 • सध्या राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे एकूण २८ रुग्ण आहेत. 

covid-19 Daily figure in Maharashtra ।  मुंबई : आज राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे आठ नवे रुग्ण आढळले असून यापैकी ७ रुग्ण  मुंबई येथील १ रुग्ण वसई विरार  येथील आहे.सध्या राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे एकूण २८ रुग्ण आहेत.  (Maharashtra Omicron and Covid19 Stats 8 more patients in Maharashtra )

महाराष्ट्रात आज ६८६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ६४,९३,६८८ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.७२% एवढे झाले आहे.

आज राज्यात  ६८४ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले.  राज्यात आज २४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,७०,६३,६८८  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,४५,१३६ (९.९१  टक्के)  नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७५,४९२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ८८० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती

 • आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी ८ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी ७ रुग्ण  मुंबई येथील १ रुग्ण वसई विरार  येथील आहे.
 • आजपर्यंत राज्यात  एकूण २८ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. ( मुंबई – १२, पिंपरी चिंचवड -१०, पुणे मनपा -२ कल्याण डोंबिवली – १ नागपूर -१ ,लातूर -१ आणि वसई विरार -१  ).
 • यापैकी ९ रुग्णांना  त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
 • आज ओमायक्रॉन बाधित आढळलेल्या ८ रुग्णांची सर्वसाधारण माहिती –
 1. हे सर्व प्रयोगशाळा नमुने डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात घेण्यात आलेले आहेत.
 2. या ८ रुग्णांपैकी ३ स्त्रिया तर ५ पुरुष
 3. वयोगट – २४ वर्षे ते ४१ वर्षे
 4. लक्षणे  - ३ रुग्ण  लक्षणेविरहित, ५ रुग्ण सौम्य स्वरुपाचे
 5. प्राथमिक माहितीनुसार या पैकी कोणाचाही आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास नाही.
 6. या पैकी एकाने बंगलोर तर एकाने दिल्ली प्रवास केला आहे. मुंबईतील एक व्यक्ती राजस्थान मधील आहे.
 7. या ८ रुग्णांपैकी २ रुग्ण रुग्णालयात तर ६ जण घरी विलगीकरणात आहेत.
 8. या रुग्णांच्या निकटसहवासितांचा शोध घेण्यात येत आहे.
 9. या पैकी ७ रुग्णांचे लसीकरण पूर्ण झाले आहे तर एकाचे लसीकरण झालेले नाही.  

दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर  करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –

एकूण आलेले प्रवासी

आर टी पी सी आर केलेले प्रवासी

आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

१३६१५

७७७०५

९१३२०

१३६१५

२००६

१५६२१

३०

३८

 

या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ४३० प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी २१ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  -

राज्यात आज रोजी एकूण ६,४८१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७६५६५९

७४४९७४

१६३६०

२५५६

१७६९

ठाणे

६१४८२६

६०२१५७

११५७९

३५

१०५५

पालघर

१३८८४१

१३५३२१

३३०३

१५

२०२

रायगड

१९७१४०

१९२१५४

४८१६

१६३

रत्नागिरी

७९१३८

७६६१७

२४९५

२१

सिंधुदुर्ग

५३०१६

५१५२७

१४४७

१५

२७

पुणे

११६३०८०

११४१३१६

१९७४९

३५०

१६६५

सातारा

२५१३४१

२४४६५८

६४८३

३१

१६९

सांगली

२१०१२५

२०४४३९

५६३०

४७

१०

कोल्हापूर

२०६८९१

२००९५१

५८५०

८५

११

सोलापूर

२११२७३

२०५४८९

५५९०

१११

८३

१२

नाशिक

४१२६०२

४०३५३६

८७३५

३३०

१३

अहमदनगर

३४२८२२

३३५२८५

७१४०

११

३८६

१४

जळगाव

१३९८९३

१३७१४३

२७१४

३२

१५

नंदूरबार

४००१२

३९०५६

९४८

१६

धुळे

४६१६०

४५४९४

६५५

११

१७

औरंगाबाद

१५५९७४

१५१६४२

४२६४

१४

५४

१८

जालना

६०७९५

५९५२७

१२१२

५५

१९

बीड

१०४१०२

१०११८७

२८३७

७१

२०

लातूर

९२३०४

८९८२६

२४४२

३०

२१

परभणी

५२४३७

५११५०

१२३६

१९

३२

२२

हिंगोली

१८४८७

१७९७४

५०८

२३

नांदेड

९०४७७

८७७९१

२६६०

१९

२४

उस्मानाबाद

६८०८१

६५९४८

१९८५

११६

३२

२५

अमरावती

९६२९६

९४६८२

१५९८

१४

२६

अकोला

५८८०१

५७३६३

१४२८

२७

वाशिम

४१६७७

४१०३४

६३७

२८

बुलढाणा

८५६३१

८४८१३

८०५

२९

यवतमाळ

७६०२९

७४१९९

१८००

२६

३०

नागपूर

४९३७१७

४८४४२९

९१२८

७१

८९

३१

वर्धा

५७३५६

५५९७०

१२१८

१६५

३२

भंडारा

५९९९४

५८८६१

११२३

१०

३३

गोंदिया

४०५१५

३९९३८

५६९

३४

चंद्रपूर

८९०३१

८७४५०

१५६४

१३

३५

गडचिरोली

३०४६९

२९७५६

६६९

३३

११

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

 

एकूण

६६४५१३६

६४९३६८८

१४१२८८

३६७९

६४८१

 

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात ६८४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,४५,१३६  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

२१७

७६५६५९

१६३६०

ठाणे

१०११७२

२२२१

ठाणे मनपा

२०

१४५१७९

२१२३

नवी मुंबई मनपा

१९

१२१७१४

२०११

कल्याण डोंबवली मनपा

११

१५३३७६

२८७१

उल्हासनगर मनपा

२२०३७

६६१

भिवंडी निजामपूर मनपा

११३१९

४८९

मीरा भाईंदर मनपा

६००२९

१२०३

पालघर

५६४५४

१२३३

१०

वसईविरार मनपा

११

८२३८७

२०७०

११

रायगड

११८७०१

३३८७

१२

पनवेल मनपा

२०

७८४३९

१४२९

 

ठाणे मंडळ एकूण

३१४

१७१६४६६

३६०५८

१३

नाशिक

२२

१६४३४८

३७५१

१४

नाशिक मनपा

२८

२३८०९४

४६४८

१५

मालेगाव मनपा

१०१६०

३३६

१६

अहमदनगर

४०

२७४०६३

५५०४

१७

अहमदनगर मनपा

६८७५९

१६३६

१८

धुळे

२६२१०

३६२

१९

धुळे मनपा

१९९५०

२९३

२०

जळगाव

१०७०१३

२०५७

२१

जळगाव मनपा

३२८८०

६५७

२२

नंदूरबार

४००१२

९४८

 

नाशिक मंडळ एकूण

९६

९८१४८९

२०१९२

२३

पुणे

६१

३६८६४९

७००२

२४

पुणे मनपा

७५

५२४०८९

९२३०

२५

पिंपरी चिंचवड मनपा

४२

२७०३४२

३५१७

२६

सोलापूर

१५

१७८५५९

४११८

२७

सोलापूर मनपा

३२७१४

१४७२

२८

सातारा

२५

२५१३४१

६४८३

 

पुणे मंडळ एकूण

२१८

१६२५६९४

१३

३१८२२

२९

कोल्हापूर

१५५३७०

४५४४

३०

कोल्हापूर मनपा

५१५२१

१३०६

३१

सांगली

१६४३६२

४२७८

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५७६३

१३५२

३३

सिंधुदुर्ग

५३०१६

१४४७

३४

रत्नागिरी

७९१३८

२४९५

 

कोल्हापूर मंडळ एकूण

१४

५४९१७०

१५४२२

३५

औरंगाबाद

६२५५१

१९३५

३६

औरंगाबाद मनपा

९३४२३

२३२९

३७

जालना

६०७९५

१२१२

३८

हिंगोली

१८४८७

५०८

३९

परभणी

३४१७७

७९३

४०

परभणी मनपा

१८२६०

४४३

 

औरंगाबाद मंडळ एकूण

१२

२८७६९३

७२२०

४१

लातूर

६८४६४

१८००

४२

लातूर मनपा

२३८४०

६४२

४३

उस्मानाबाद

६८०८१

१९८५

४४

बीड

१०४१०२

२८३७

४५

नांदेड

४६५३२

१६२६

४६

नांदेड मनपा

४३९४५

१०३४

 

लातूर मंडळ एकूण

१३

३५४९६४

९९२४

४७

अकोला

२५५३६

६५५

४८

अकोला मनपा

३३२६५

७७३

४९

अमरावती

५२४९९

९८९

५०

अमरावती मनपा

४३७९७

६०९

५१

यवतमाळ

७६०२९

१८००

५२

बुलढाणा

८५६३१

८०५

५३

वाशिम

४१६७७

६३७

 

अकोला मंडळ एकूण

३५८४३४

६२६८

५४

नागपूर

१२९५७५

३०७५

५५

नागपूर मनपा

३६४१४२

६०५३

५६

वर्धा

५७३५६

१२१८

५७

भंडारा

५९९९४

११२३

५८

गोंदिया

४०५१५

५६९

५९

चंद्रपूर

५९३८६

१०८८

६०

चंद्रपूर मनपा

२९६४५

४७६

६१

गडचिरोली

३०४६९

६६९

 

नागपूर एकूण

१३

७७१०८२

१४२७१

 

इतर राज्ये /देश

१४४

१११

 

एकूण

६८४

६६४५१३६

२४

१४१२८८

 

(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी