Maharashtra Omicron and Covid19 Stats : पुणे आणि लातूरमध्ये ओमायक्रोनचे रुग्ण आढळले

covid-19 Daily figure in Maharashtra । आज राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे दोन नवे रुग्ण आढळले असून लातूर आणि पुण्यात एक एक रुग्ण सापडले आहे. 

आज ओमायक्रॉन बाधित आढळलेल्या २ रुग्ण
Maharashtra Omicron and Covid19 Stats 2 more patients in Maharashtra   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे दोन नवे रुग्ण आढळले असून लातूर आणि पुण्यात एक एक रुग्ण सापडले आहे.
 • महाराष्ट्रात आज ४९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ६४,९३,००२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. 
 • सध्या राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे एकूण २० रुग्ण आहेत. 

covid-19 Daily figure in Maharashtra ।  मुंबई : आज राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे दोन नवे रुग्ण आढळले असून लातूर आणि पुण्यात एक एक रुग्ण सापडले आहे. सध्या राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे एकूण २० रुग्ण आहेत.  (Maharashtra Omicron and Covid19 Stats 2 more patients in Maharashtra )

महाराष्ट्रात आज ४९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ६४,९३,००२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.७२% एवढे झाले आहे.

आज राज्यात  ५६९ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले.  राज्यात आज ०५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,६९,५८,६८१  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,४४,४५२ (९.९२  टक्के)  नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७४,१९० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ८८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती

 • आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी २ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी एक रुग्ण  पुणे येथील आणि  एक रुग्ण लातूर येथील आहे.
 • आजपर्यंत राज्यात  एकूण २० ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. ( मुंबई – ५, पिंपरी चिंचवड -१०, पुणे मनपा -२ कल्याण डोंबिवली – १ नागपूर -१ आणि लातूर -१ ).
 • यापैकी ९ रुग्णांना  त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
 • आज ओमायक्रॉन बाधित आढळलेल्या २ रुग्णांची माहिती –
  • लक्षणे  - दोन्ही रुग्ण  लक्षणेविरहित.
  • पुणे रुग्ण – ३९ वर्षाची महिला . लातूर रुग्ण – ३३ वर्षाचा पुरुष
  • सध्या दोघेही विलगीकरणात
  • आंतरराष्ट्रीय प्रवास – दुबई.
  • या दोन्ही रुग्णांचे प्रत्येकी ३ निकटसहवासित कोविड निगेटिव्ह. 
  • दोन्ही रुग्णांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. 

दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर  करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –

एकूण आलेले प्रवासी

आर टी पी सी आर केलेले प्रवासी

आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

१२९९६

७२०८२

८५०७८

१२९९६

१७८१

१४७७७

२४

३२

 

या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत १०७ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी २० नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  -

राज्यात आज रोजी एकूण ६,५०७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७६५४४२

७४४७७६

१६३५९

२५५६

१७५१

ठाणे

६१४७७०

६०२०६५

११५७८

३५

१०९२

पालघर

१३८८२६

१३५२८७

३३०२

१५

२२२

रायगड

१९७११४

१९२१२५

४८१६

१६६

रत्नागिरी

७९१३७

७६६१०

२४९५

२७

सिंधुदुर्ग

५३०१५

५१५२७

१४४४

१५

२९

पुणे

११६२९०२

११४११२९

१९७३८

३५०

१६८५

सातारा

२५१३१६

२४४६५४

६४८२

३१

१४९

सांगली

२१०११७

२०४४३४

५६३०

४४

१०

कोल्हापूर

२०६८८७

२००९५१

५८५०

८१

११

सोलापूर

२११२५८

२०५४७३

५५८९

१११

८५

१२

नाशिक

४१२५५२

४०३४८२

८७३५

३३४

१३

अहमदनगर

३४२७७९

३३५२५८

७१३८

११

३७२

१४

जळगाव

१३९८९२

१३७१४१

२७१४

३२

१५

नंदूरबार

४००१०

३९०५४

९४८

१६

धुळे

४६१६०

४५४९४

६५५

११

१७

औरंगाबाद

१५५९६९

१५१६३६

४२६४

१४

५५

१८

जालना

६०७९०

५९५२७

१२१२

५०

१९

बीड

१०४०९८

१०११८७

२८३५

६९

२०

लातूर

९२२९९

८९८१९

२४४२

३२

२१

परभणी

५२४३५

५११४८

१२३६

१९

३२

२२

हिंगोली

१८४८७

१७९७४

५०८

२३

नांदेड

९०४७६

८७७९१

२६६०

१८

२४

उस्मानाबाद

६८०७८

६५९४४

१९८५

११६

३३

२५

अमरावती

९६२९३

९४६७८

१५९८

१५

२६

अकोला

५८८०१

५७३६३

१४२७

२७

वाशिम

४१६७७

४१०३४

६३७

२८

बुलढाणा

८५६३०

८४८०९

८०५

१०

२९

यवतमाळ

७६०२९

७४१९९

१८००

२६

३०

नागपूर

४९३७११

४८४४२७

९१२८

७१

८५

३१

वर्धा

५७३५६

५५९७०

१२१८

१६५

३२

भंडारा

५९९९४

५८८६१

११२३

१०

३३

गोंदिया

४०५१५

३९९३८

५६९

३४

चंद्रपूर

८९०३१

८७४५०

१५६४

१३

३५

गडचिरोली

३०४६२

२९७५६

६६९

३३

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

 

एकूण

६६४४४५२

६४९३००२

१४१२६४

३६७९

६५०७

 

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात ५६९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,४४,४५२ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१६०

७६५४४२

१६३५९

ठाणे

१०११६७

२२२०

ठाणे मनपा

२१

१४५१५९

२१२३

नवी मुंबई मनपा

३३

१२१६९५

२०११

कल्याण डोंबवली मनपा

१४

१५३३६५

२८७१

उल्हासनगर मनपा

२२०३७

६६१

भिवंडी निजामपूर मनपा

११३१९

४८९

मीरा भाईंदर मनपा

१०

६००२८

१२०३

पालघर

५६४५०

१२३३

१०

वसईविरार मनपा

८२३७६

२०६९

११

रायगड

११८६९५

३३८७

१२

पनवेल मनपा

७८४१९

१४२९

 

ठाणे मंडळ एकूण

२६५

१७१६१५२

३६०५५

१३

नाशिक

१८

१६४३२६

३७५१

१४

नाशिक मनपा

२३८०६६

४६४८

१५

मालेगाव मनपा

१०१६०

३३६

१६

अहमदनगर

३९

२७४०२३

५५०२

१७

अहमदनगर मनपा

१०

६८७५६

१६३६

१८

धुळे

२६२१०

३६२

१९

धुळे मनपा

१९९५०

२९३

२०

जळगाव

१०७०१२

२०५७

२१

जळगाव मनपा

३२८८०

६५७

२२

नंदूरबार

४००१०

९४८

 

नाशिक मंडळ एकूण

७६

९८१३९३

२०१९०

२३

पुणे

५५

३६८५८८

६९९५

२४

पुणे मनपा

५४

५२४०१४

९२२८

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२३

२७०३००

३५१५

२६

सोलापूर

१२

१७८५४४

४११७

२७

सोलापूर मनपा

३२७१४

१४७२

२८

सातारा

१४

२५१३१६

६४८२

 

पुणे मंडळ एकूण

१५८

१६२५४७६

३१८०९

२९

कोल्हापूर

१५५३७०

४५४४

३०

कोल्हापूर मनपा

५१५१७

१३०६

३१

सांगली

१६४३५९

४२७८

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४५७५८

१३५२

३३

सिंधुदुर्ग

५३०१५

१४४४

३४

रत्नागिरी

७९१३७

२४९५

 

कोल्हापूर मंडळ एकूण

१६

५४९१५६

१५४१९

३५

औरंगाबाद

६२५५०

१९३५

३६

औरंगाबाद मनपा

९३४१९

२३२९

३७

जालना

१५

६०७९०

१२१२

३८

हिंगोली

१८४८७

५०८

३९

परभणी

३४१७५

७९३

४०

परभणी मनपा

१८२६०

४४३

 

औरंगाबाद मंडळ एकूण

२५

२८७६८१

७२२०

४१

लातूर

६८४६४

१८००

४२

लातूर मनपा

२३८३५

६४२

४३

उस्मानाबाद

१०

६८०७८

१९८५

४४

बीड

१०४०९८

२८३५

४५

नांदेड

४६५३१

१६२६

४६

नांदेड मनपा

४३९४५

१०३४

 

लातूर मंडळ एकूण

२१

३५४९५१

९९२२

४७

अकोला

२५५३६

६५५

४८

अकोला मनपा

३३२६५

७७२

४९

अमरावती

५२४९७

९८९

५०

अमरावती मनपा

४३७९६

६०९

५१

यवतमाळ

७६०२९

१८००

५२

बुलढाणा

८५६३०

८०५

५३

वाशिम

४१६७७

६३७

 

अकोला मंडळ एकूण

३५८४३०

६२६७

५४

नागपूर

१२९५७४

३०७५

५५

नागपूर मनपा

३६४१३७

६०५३

५६

वर्धा

५७३५६

१२१८

५७

भंडारा

५९९९४

११२३

५८

गोंदिया

४०५१५

५६९

५९

चंद्रपूर

५९३८६

१०८८

६०

चंद्रपूर मनपा

२९६४५

४७६

६१

गडचिरोली

३०४६२

६६९

 

नागपूर एकूण

७७१०६९

१४२७१

 

इतर राज्ये /देश

१४४

१११

 

एकूण

५६९

६६४४४५२

१४१२६४

 

(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी