Maharashtra Omicron and Covid19 Stats : महाराष्ट्रात आज आढळले ६८ ओमायक्रोन रुग्ण, १२,१६० नवीन कोरोना रुग्ण

covid-19 Daily figure in Maharashtra । आज राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे ६८ नवे रुग्ण आढळले, यात मुंबई -४०, पुणे मनपा -१४, नागपूर, - ४, पुणे ग्रामीण आणि पनवेल- प्रत्येकी ३, कोल्हापूर, नवी मुंबई, रायगड आणि सातारा  १ ओमायक्रोनचे रुग्णांचा समावेर आहेत

Maharashtra Omicron and Covid19 Stats 68 more patients in Maharashtra
राज्यात आज आढळले ६८ ओमायक्रोन रुग्ण, १२,१६० कोरोना रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • आज राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे ६८ नवे रुग्ण आढळले,
  • मुंबई -४०, पुणे मनपा -१४, नागपूर, - ४, पुणे ग्रामीण आणि पनवेल- प्रत्येकी ३, कोल्हापूर, नवी मुंबई, रायगड आणि सातारा १ ओमायक्रोनचे रुग्णांचा समावेश आहेत.
  • महाराष्ट्रात आज १,७४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत,

covid-19 Daily figure in Maharashtra ।  मुंबई : आज राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे ६८ नवे रुग्ण आढळले, यात मुंबई -४०, पुणे मनपा -१४, नागपूर, - ४, पुणे ग्रामीण आणि पनवेल- प्रत्येकी ३, कोल्हापूर, नवी मुंबई, रायगड आणि सातारा १ ओमायक्रोनचे रुग्णांचा समावेश आहेत. यामुळे राज्यात आतापर्यंत रिपोर्ट झालेल्या ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ५७८ झाली आहे.  (Maharashtra Omicron and Covid19 Stats 68 more patients in Maharashtra )

महाराष्ट्रात आज १,७४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ६५,१४,३५८ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.०५% एवढे झाले आहे.

आज राज्यात  १२,१६० नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले.  राज्यात आज ११ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९३,७०,०९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६७,१२,०२८ (९.६८  टक्के)  नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,३२,६१० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १०९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती

आज राज्यात ६८ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.  यापैकी ३४ राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आणि ३४ रुग्ण राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा यांनी रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे -

  • मुंबई -४०
  • पुणे मनपा -१४
  • नागपूर, - ४
  • पुणे ग्रामीण आणि पनवेल- प्रत्येकी ३
  • कोल्हापूर, नवी मुंबई, रायगड आणि सातारा  १
  • आजपर्यंत राज्यात  एकूण ५७८ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.

.क्र.

जिल्हा /मनपा

आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण

मुंबई

३६८*

पुणे मनपा  

६३

पिंपरी चिंचवड

३६

पुणे ग्रामीण

ठाणे मनपा

१३

पनवेल

११

नागपूर

१०

नवी मुंबई

कल्याण डोंबिवली आणि सातारा

प्रत्येकी ७

१०

उस्मानाबाद

११

वसई विरार

१२

नांदेड

१३

औरंगाबाद, बुलढाणा, भिवंडी निजामपूर मनपा, मीरा भाईंदर, सांगली आणि कोल्हापूर

प्रत्येकी २

१४

 लातूर, अहमदनगर, अकोला आणि रायगड

प्रत्येकी १

एकूण

५७८

*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई,‍ नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे  आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

  • यापैकी २५९ रुग्णांना  त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.  

दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर  करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –

एकूण आलेले प्रवासी

आर टी पी सी आर केलेले प्रवासी

आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

३२७०५

१९०९२५

२२३६३०

३२७०५

१९०३०

५१७३५

३०२

१८८

४९०

 

या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत २३७५ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी १६६ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  -

राज्यात आज रोजी एकूण ५२,४२२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

८०६३५९

७५०१३६

१६३७९

२५७०

३७२७४

ठाणे

६२४८८४

६०६९३९

११६०१

३५

६३०९

पालघर

१४०४९७

१३६०८०

३३२२

१५

१०८०

रायगड

१९८९०६

१९३०९३

४८२६

९८०

रत्नागिरी

७९२६९

७६६६३

२४९७

१०४

सिंधुदुर्ग

५३०८७

५१५५९

१४४८

१५

६५

पुणे

११६९९१९

११४५९२२

१९८३९

३५०

३८०८

सातारा

२५१८६१

२४४९९८

६४९६

३१

३३६

सांगली

२१०४३०

२०४६१४

५६३२

१७५

१०

कोल्हापूर

२०७११७

२०११५१

५८५०

१११

११

सोलापूर

२११५३२

२०५७१४

५६१२

११३

९३

१२

नाशिक

४१३९८७

४०४५४४

८७५१

६९१

१३

अहमदनगर

३४३८७२

३३६३५३

७१६२

११

३४६

१४

जळगाव

१३९९५६

१३७१८४

२७१६

३२

२४

१५

नंदूरबार

४००३२

३९०६७

९४८

१४

१६

धुळे

४६२०७

४५५२९

६५६

११

११

१७

औरंगाबाद

१५६२५९

१५१८९८

४२६४

१४

८३

१८

जालना

६०८६९

५९६०८

१२१५

४५

१९

बीड

१०४१९८

१०१३११

२८४१

३९

२०

लातूर

९२४५९

८९९४५

२४४५

६३

२१

परभणी

५२४९९

५११९७

१२३६

१९

४७

२२

हिंगोली

१८४९५

१७९८१

५०८

२३

नांदेड

९०५३५

८७८३६

२६६०

३२

२४

उस्मानाबाद

६८२३७

६६०५८

१९८९

११६

७४

२५

अमरावती

९६३५५

९४७०३

१५९८

५२

२६

अकोला

५८८४९

५७३८१

१४२८

३६

२७

वाशिम

४१६८५

४१०४२

६३७

२८

बुलढाणा

८५६६१

८४८२५

८११

१९

२९

यवतमाळ

७६०६१

७४२३९

१८००

१८

३०

नागपूर

४९४३२८

४८४७२२

९१२९

७१

४०६

३१

वर्धा

५७३७१

५५९७९

१२१८

१६५

३२

भंडारा

६००१३

५८८६४

११२४

१०

१५

३३

गोंदिया

४०५४७

३९९४२

५७१

२७

३४

चंद्रपूर

८९०६४

८७४७७

१५६४

१९

३५

गडचिरोली

३०४८४

२९७७३

६६९

३३

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

 

एकूण

६७१२०२८

६५१४३५८

१४१५५३

३६९५

५२४२२

 

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात १२,१६० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६७,१२,०२८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

७९२८

८०६३५९

१६३७९

ठाणे

१५६

१०२००३

२२३४

ठाणे मनपा

७६२

१४८४१५

२१२४

नवी मुंबई मनपा

५१२

१२४६३२

२०१२

कल्याण डोंबवली मनपा

२३८

१५४६२०

२८७३

उल्हासनगर मनपा

३५

२२२९३

६६३

भिवंडी निजामपूर मनपा

१४

११३८५

४८९

मीरा भाईंदर मनपा

३६७

६१५३६

१२०६

पालघर

३७

५६७६२

१२३४

१०

वसईविरार मनपा

२८९

८३७३५

२०८८

११

रायगड

११४

११९३३८

३३९१

१२

पनवेल मनपा

२३०

७९५६८

१४३५

 

ठाणे मंडळ एकूण

१०६८२

१७७०६४६

३६१२८

१३

नाशिक

५१

१६४८०६

३७५८

१४

नाशिक मनपा

१६६

२३९०१०

४६५७

१५

मालेगाव मनपा

१०१७१

३३६

१६

अहमदनगर

३०

२७४८४०

५५२६

१७

अहमदनगर मनपा

१७

६९०३२

१६३६

१८

धुळे

२६२४०

३६२

१९

धुळे मनपा

१९९६७

२९४

२०

जळगाव

१०७०५३

२०५९

२१

जळगाव मनपा

३२९०३

६५७

२२

नंदूरबार

४००३२

९४८

 

नाशिक मंडळ एकूण

२७७

९८४०५४

२०२३३

२३

पुणे

१३५

३७०२१३

७०४३

२४

पुणे मनपा

४६४

५२७९५९

९२६८

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१५०

२७१७४७

३५२८

२६

सोलापूर

१७८७७८

४१३७

२७

सोलापूर मनपा

३२७५४

१४७५

२८

सातारा

६१

२५१८६१

६४९६

 

पुणे मंडळ एकूण

८१५

१६३३३१२

३१९४७

२९

कोल्हापूर

१०

१५५४५३

४५४४

३०

कोल्हापूर मनपा

१९

५१६६४

१३०६

३१

सांगली

१४

१६४४८६

४२८०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१९

४५९४४

१३५२

३३

सिंधुदुर्ग

२४

५३०८७

१४४८

३४

रत्नागिरी

७९२६९

२४९७

 

कोल्हापूर मंडळ एकूण

९४

५४९९०३

१५४२७

३५

औरंगाबाद

१३

६२६३१

१९३५

३६

औरंगाबाद मनपा

३५

९३६२८

२३२९

३७

जालना

१८

६०८६९

१२१५

३८

हिंगोली

१८४९५

५०८

३९

परभणी

३४२१७

७९३

४०

परभणी मनपा

१८२८२

४४३

 

औरंगाबाद मंडळ एकूण

७६

२८८१२२

७२२३

४१

लातूर

६८५४५

१८०१

४२

लातूर मनपा

२३९१४

६४४

४३

उस्मानाबाद

१३

६८२३७

१९८९

४४

बीड

१०४१९८

२८४१

४५

नांदेड

४६५५५

१६२६

४६

नांदेड मनपा

४३९८०

१०३४

 

लातूर मंडळ एकूण

३५

३५५४२९

९९३५

४७

अकोला

२५५४३

६५५

४८

अकोला मनपा

३३३०६

७७३

४९

अमरावती

५२५१७

९८९

५०

अमरावती मनपा

४३८३८

६०९

५१

यवतमाळ

७६०६१

१८००

५२

बुलढाणा

८५६६१

८११

५३

वाशिम

४१६८५

६३७

 

अकोला मंडळ एकूण

२४

३५८६११

६२७४

५४

नागपूर

२०

१२९६४२

३०७५

५५

नागपूर मनपा

११३

३६४६८६

६०५४

५६

वर्धा

५७३७१

१२१८

५७

भंडारा

११

६००१३

११२४

५८

गोंदिया

४०५४७

५७१

५९

चंद्रपूर

५९४०३

१०८८

६०

चंद्रपूर मनपा

२९६६१

४७६

६१

गडचिरोली

३०४८४

६६९

 

नागपूर एकूण

१५७

७७१८०७

१४२७५

 

इतर राज्ये /देश

१४४

१११

 

एकूण

१२१६०

६७१२०२८

११

१४१५५३

 

(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी