Weather Maharashtra, Cold wave will occur in some parts of Maharashtra, Winter Update, Temperature In Maharashtra : महाराष्ट्राच्या काही भागांत थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये तसेच विदर्भाच्या काही भागांमध्ये तीव्र थंडी जाणवेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
उत्तर भारताच्या एका मोठ्या भूभागात धुके आणि धुरके यांचे मिश्रण होत आहे. यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. कमी दृश्यमानतेचा फटका वाहतुकीला बसला आहे. रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतूक मंदावली आहे. काही नियोजीत ट्रेन आणि प्लेन रद्द करण्याचा अथवा त्यांच्या वाहतूक मार्गात बदल करण्याचा निर्णय झाला आहे.
साहेब मला माफ करा...; शिवाजी पार्कमध्ये झळकलेल्या बॅनरची चर्चा
कांदिवलीच्या बिल्डरचे पैसे चोरुन पळालेल्याला अटक, 27 लाखांची रोकड आणि बाईक जप्त
मुंबईचे कमाल तापमान 32 अंश से.
मुंबईचे किमान तापमान 19 अंश से.
पुण्याचे कमाल तापमान 29 अंश से.
पुण्याचे किमान तापमान 9 अंश से.
औरंगाबादचे कमाल तापमान 29 अंश से.
औरंगाबादचे किमान तापमान 6 अंश से.
नागपूरचे कमाल तापमान 30 अंश से.
नागपूरचे किमान तापमान 8 अंश से.
नाशिकचे कमाल तापमान 28 अंश से.
नाशिकचे किमान तापमान 8 अंश से.
रत्नागिरीचे कमाल तापमान 34 अंश से.
रत्नागिरीचे किमान तापमान 19 अंश से.
कोल्हापूरचे कमाल तापमान 29 अंश से.
कोल्हापूरचे किमान तापमान 15 अंश से.
सोलापूरचे कमाल तापमान 32 अंश से.
सोलापूरचे किमान तापमान 12 अंश से.
अमरावतीचे कमाल तापमान 30 अंश से.
अमरावतीचे किमान तापमान 10 अंश से.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.