Breaking News : मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना अटकपूर्व जामीन मंजूर

Breaking News : मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना अटकपूर्व जामीन मंजूर

Breaking News
Breaking News : मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना अटकपूर्व जामीन मंजूर 

Sandeep Deshpande : मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ४ मे रोजी पोलीस जेव्हा देशपांडे यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा देशपांडे आणि धुरी यांनी घटनास्थळाहून पळ काढला. यावेळी उपस्थित महिला पोलीस कर्मचारी खाली पडली. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर आज सत्र न्यायालयाने दोघांना जामीन मंजूर केला असून दिलासा दिला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी