Corona in Maharashtra : राज्यात आढळले कोरोनाचे ३३ हजारहून अधिक रुग्ण, मुंबईत एकही ओमिक्रॉनचा रुग्ण नाही आढळला, पुण्यात आढळले ओमिक्रॉनचे ३१ रुग्ण

Corona on Maharashtra आज राज्यात कोरोनाचे ३३ हजार ४७० रुग्ण आढळले आहेत. मुंबईत आज एकही ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले नसून पुणे जिल्ह्यात ३१ ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत.

थोडं पण कामाचं
  • आज राज्यात कोरोनाचे ३३ हजार ४७० रुग्ण आढळले आहेत.
  • मुंबईत आज एकही ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले नाहीत.
  • पुणे जिल्ह्यात ३१ ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत.

Corona on Maharashtra : मुंबई :  आज राज्यात कोरोनाचे ३३ हजार ४७० रुग्ण आढळले आहेत. मुंबईत आज एकही ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले नसून पुणे जिल्ह्यात ३१ ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत २९ हजार ६७१ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ६६ लाख २ हजार १०३ इतकी झाली आहे. सध्या राज्यात १२,४६,७२९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५०५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 
 

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती

आज राज्यात ३१ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा यांनी रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे -

  • पुणे मनपा – २८
  • पुणे ग्रामीण -२
  • पिंपरी चिंचवड –१

आजपर्यंत राज्यात  एकूण १२४७ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.

.क्र.

जिल्हा /मनपा

आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण

मुंबई

६०६*

पुणे मनपा  

२५१

पिंपरी चिंचवड

६९

सांगली

५९

नागपूर

५१

ठाणे मनपा

४८

पुणे ग्रामीण

३४

कोल्हापूर

१८

पनवेल

१७

१०

उस्मानाबाद

११

११

नवी मुंबई आणि सातारा

प्रत्येकी १०

१२

अमरावती

१३

कल्याण डोंबिवली

१४

 बुलढाणा आणि वसई विरार

प्रत्येकी ६

१५

भिवंडी निजामपूर मनपा आणि, अकोला

प्रत्येकी ५

नांदेड, उल्हासनगर, औरंगाबाद , मीरा भाईंदर आणि गोंदिया

प्रत्येकी ३

अहमदनगर, गडचिरोली, लातूर आणि नंदुरबार

प्रत्येकी २

१८

 जालना आणि रायगड,

प्रत्येकी १

एकूण

१२४७

*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई,‍ नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे  आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

  • यापैकी ४६७ रुग्णांना  त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.  

दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर  करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –

एकूण आलेले प्रवासी

आर टी पी सी आर केलेले प्रवासी

आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

३८४५०

२२१०७७

२५९५२७

३८४५०

३६९९९

७५४४९

४४९

४९३

९४२

 

या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ४०३९ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ८९ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  -

राज्यात आज रोजी एकूण २,०६,०४६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

९२६१७०

८०३३०४

१६४११

२५९३

१०३८६२

ठाणे

६७७८२२

६२०३८३

११६०३

३५

४५८०१

पालघर

१४८३७७

१३७७६७

३३२७

१५

७२६८

रायगड

२०९४६९

१९६५९४

४८३०

८०३८

रत्नागिरी

७९८९४

७६८७७

२४९८

५१४

सिंधुदुर्ग

५३५०३

५१५६६

१४४९

१५

४७३

पुणे

११९८५३५

११५६०३९

१९८५६

३५०

२२२९०

सातारा

२५३४८३

२४५५५०

६५००

३१

१४०२

सांगली

२१११०४

२०४८६८

५६३४

५९३

१०

कोल्हापूर

२०८०१०

२०१३८७

५८५०

७६८

११

सोलापूर

२१२०७७

२०६०५६

५६१७

११३

२९१

१२

नाशिक

४१९२४६

४०६०२१

८७५९

४४६५

१३

अहमदनगर

३४५०४९

३३६५६६

७१६६

११

१३०६

१४

जळगाव

१४०३७४

१३७२३८

२७१६

३२

३८८

१५

नंदूरबार

४०१५५

३९०६७

९४८

१३७

१६

धुळे

४६३९३

४५५७९

६५६

११

१४७

१७

औरंगाबाद

१५७३०९

१५२१७५

४२६४

१४

८५६

१८

जालना

६१०३३

५९६५६

१२१५

१६१

१९

बीड

१०४३४२

१०१३८४

२८४३

१०८

२०

लातूर

९३०३८

९०१८३

२४४८

४०१

२१

परभणी

५२७२८

५१२६७

१२३६

१९

२०६

२२

हिंगोली

१८५५१

१८००६

५०८

३६

२३

नांदेड

९१०८९

८७८७८

२६६०

५४४

२४

उस्मानाबाद

६८४८८

६६०८२

१९९०

११६

३००

२५

अमरावती

९६६२०

९४७०३

१५९८

३१७

२६

अकोला

५९२७५

५७४३४

१४२८

४०९

२७

वाशिम

४१७८०

४१०६१

६३७

७९

२८

बुलढाणा

८५७७४

८४८२५

८१२

१३१

२९

यवतमाळ

७६३१९

७४२६७

१८००

२४८

३०

नागपूर

४९८५७०

४८६०२५

९१२९

७१

३३४५

३१

वर्धा

५७५९२

५५९८५

१२१८

१६५

२२४

३२

भंडारा

६०२११

५८८८५

११२४

१०

१९२

३३

गोंदिया

४०८५६

४०१२४

५७१

१५४

३४

चंद्रपूर

८९४८२

८७४८३

१५६६

४२९

३५

गडचिरोली

३०६५२

२९७८७

६६९

३३

१६३

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

 

एकूण

६९५३५१४

६६०२१०३

१४१६४७

३७१८

२०६०४६

 

(टीपबरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात ३३,४७० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६९,५३,५१४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१३६४८

९२६१७०

१६४११

ठाणे

७०२

१०७०१०

२२३४

ठाणे मनपा

२४२३

१६४९२२

२१२४

नवी मुंबई मनपा

२०२०

१३९२९८

२०१४

कल्याण डोंबवली मनपा

११९२

१६२४८४

२८७३

उल्हासनगर मनपा

२८८

२३६९०

६६३

भिवंडी निजामपूर मनपा

१३१

११९९८

४८९

मीरा भाईंदर मनपा

९४०

६८४२०

१२०६

पालघर

१०९

५८२३०

१२३४

१०

वसईविरार मनपा

७७८

९०१४७

२०९३

११

रायगड

४१७

१२२६७४

३३९३

१२

पनवेल मनपा

११६३

८६७९५

१४३७

 

ठाणे मंडळ एकूण

२३८११

१९६१८३८

३६१७१

१३

नाशिक

३४८

१६६०४७

३७६१

१४

नाशिक मनपा

६४९

२४२९८३

४६६२

१५

मालेगाव मनपा

२३

१०२१६

३३६

१६

अहमदनगर

१४४

२७५६०७

५५३०

१७

अहमदनगर मनपा

९१

६९४४२

१६३६

१८

धुळे

२६३०४

३६२

१९

धुळे मनपा

३६

२००८९

२९४

२०

जळगाव

५५

१०७३३६

२०५९

२१

जळगाव मनपा

२३

३३०३८

६५७

२२

नंदूरबार

४५

४०१५५

९४८

 

नाशिक मंडळ एकूण

१४२१

९९१२१७

२०२४५

२३

पुणे

८१२

३७४५१६

७०४८

२४

पुणे मनपा

३०९८

५४५७१३

९२८०

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१२४६

२७८३०६

३५२८

२६

सोलापूर

३८

१७९०६९

४१४२

२७

सोलापूर मनपा

५८

३३००८

१४७५

२८

सातारा

३५६

२५३४८३

६५००

 

पुणे मंडळ एकूण

५६०८

१६६४०९५

३१९७३

२९

कोल्हापूर

५५

१५५७५२

४५४४

३०

कोल्हापूर मनपा

१३२

५२२५८

१३०६

३१

सांगली

५६

१६४८१९

४२८१

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

४९

४६२८५

१३५३

३३

सिंधुदुर्ग

९०

५३५०३

१४४९

३४

रत्नागिरी

६४

७९८९४

२४९८

 

कोल्हापूर मंडळ एकूण

४४६

५५२५११

१५४३१

३५

औरंगाबाद

२७

६२८३३

१९३५

३६

औरंगाबाद मनपा

२३४

९४४७६

२३२९

३७

जालना

६३

६१०३३

१२१५

३८

हिंगोली

१५

१८५५१

५०८

३९

परभणी

३४

३४३२७

७९३

४०

परभणी मनपा

२२

१८४०१

४४३

 

औरंगाबाद मंडळ एकूण

३९५

२८९६२१

७२२३

४१

लातूर

१००

६८९०५

१८०३

४२

लातूर मनपा

५१

२४१३३

६४५

४३

उस्मानाबाद

२४

६८४८८

१९९०

४४

बीड

१९

१०४३४२

२८४३

४५

नांदेड

२५

४६७४४

१६२६

४६

नांदेड मनपा

१३०

४४३४५

१०३४

 

लातूर मंडळ एकूण

३४९

३५६९५७

९९४१

४७

अकोला

२५६४४

६५५

४८

अकोला मनपा

५४

३३६३१

७७३

४९

अमरावती

१२

५२५७४

९८९

५०

अमरावती मनपा

१७

४४०४६

६०९

५१

यवतमाळ

९४

७६३१९

१८००

५२

बुलढाणा

२३

८५७७४

८१२

५३

वाशिम

२३

४१७८०

६३७

 

अकोला मंडळ एकूण

२२७

३५९७६८

६२७५

५४

नागपूर

११७

१३०१४८

३०७५

५५

नागपूर मनपा

८६३

३६८४२२

६०५४

५६

वर्धा

२०

५७५९२

१२१८

५७

भंडारा

१८

६०२११

११२४

५८

गोंदिया

८१

४०८५६

५७१

५९

चंद्रपूर

५४

५९६०६

१०८८

६०

चंद्रपूर मनपा

४२

२९८७६

४७८

६१

गडचिरोली

१८

३०६५२

६६९

 

नागपूर एकूण

१२१३

७७७३६३

१४२७७

 

इतर राज्ये /देश

१४४

१११

 

एकूण

३३४७०

६९५३५१४

१४१६४७

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी