Corona in Maharashtra : राज्यात आढळले कोरोनाचे ३४ हजारहून अधिक रुग्ण, सलग दुसर्‍या दिवशी मुंबईत एकही ओमिक्रॉनचा रुग्ण नाही आढळला

Corona in Maharashtra राज्यात आज कोरोनाचे ३४ हजार ४२४ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यातील एकूण मृतांचा आकडा १ लाख ४१ हजार ६६९ वर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत १८ हजार ९६७ रुग्ण बरे झाले आहेत, त्यामुळे राज्यातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६६ लाख २१ हजार ७० झाली आहे.

corona
थोडं पण कामाचं
  • राज्यात आज कोरोनाचे ३४ हजार ४२४ रुग्ण आढळले आहेत
  • ४ तासांत २२ रुग्णांचा मृत्यू
  • सलग दुसर्‍या दिवशी मुंबईत ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

Corona in Maharashtra :  मुंबई :  राज्यात आज कोरोनाचे ३४ हजार ४२४ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यातील एकूण मृतांचा आकडा १ लाख ४१ हजार ६६९ वर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत १८ हजार ९६७ रुग्ण बरे झाले आहेत, त्यामुळे राज्यातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६६ लाख २१ हजार ७० झाली आहे. राज्यात आतापर्यंत ७ कोटी ९ लाख २८ हजार ९५४ कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. राज्याचा कोरोनातून बरे होण्याचे  प्रमाण सध्या ९४.७५ टक्के इतके आहे. तर मृत्यू दर २.०२ इतका आहे. सध्या राज्यात १४,६४,९८७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३०३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

सलग दुसर्‍या दिवशी मुंबईत ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळलेला नाही. काल सांगलीत ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आढळले होते. आज सांगलीत एकही रुग्ण आढळलेला नाही. 

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती

आज राज्यात ३४ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण बी जे वैद्यकीय महाविद्यालय यांनी रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे -

  • पुणे मनपा – २५
  • पुणे ग्रामीण -६
  • सोलापूर -२
  • पनवेल -१

आजपर्यंत राज्यात  एकूण १२८१ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.

.क्र.

जिल्हा /मनपा

आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण

मुंबई

६०६*

पुणे मनपा  

२७६

पिंपरी चिंचवड

६९

सांगली

५९

नागपूर

५१

ठाणे मनपा

४८

पुणे ग्रामीण

४०

कोल्हापूर आणि पनवेल

प्रत्येकी १८

उस्मानाबाद

११

१०

नवी मुंबई आणि सातारा

प्रत्येकी १०

११

अमरावती

१२

कल्याण डोंबिवली

१३

 बुलढाणा आणि वसई विरार

प्रत्येकी ६

१४

भिवंडी निजामपूर मनपा आणि अकोला

प्रत्येकी ५

१५

नांदेड, उल्हासनगर, औरंगाबाद , मीरा भाईंदर आणि गोंदिया

प्रत्येकी ३

१६

अहमदनगर, गडचिरोली, लातूर , नंदुरबार आणि सोलापूर

प्रत्येकी २

१७

 जालना आणि रायगड

प्रत्येकी १

एकूण

१२८१

*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई,‍ नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे  आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

  • यापैकी ४९९ रुग्णांना  त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.  

दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर  करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –

एकूण आलेले प्रवासी

आर टी पी सी आर केलेले प्रवासी

आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

३९१११

२२४४५१

२६३५६२

३९१११

३७८८४

७६९९५

४८४

५५३

१०३७

 

या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ४०९२ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ८० नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  -

राज्यात आज रोजी एकूण २,२१,४७७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

९३७८१७

८१८२८४

१६४१३

२५९७

१००५२३

ठाणे

६८५११७

६२१४४८

११६०३

३५

५२०३१

पालघर

१४९४७६

१३८०८१

३३३३

१५

८०४७

रायगड

२११५९३

१९७५८०

४८३२

९१७४

रत्नागिरी

८००९४

७६९६९

२४९८

६२२

सिंधुदुर्ग

५३६१८

५१५७५

१४५०

१५

५७८

पुणे

१२०४६९६

११५६२८३

१९८६२

३५०

२८२०१

सातारा

२५३८४८

२४५५८५

६५०१

३१

१७३१

सांगली

२११४०६

२०५०३३

५६३५

७२९

१०

कोल्हापूर

२०८२३५

२०१४५७

५८५०

९२३

११

सोलापूर

२१२३५०

२०६१४१

५६१७

११३

४७९

१२

नाशिक

४२०६६०

४०६५५४

८७६१

५३४४

१३

अहमदनगर

३४५४४१

३३६५७८

७१६७

११

१६८५

१४

जळगाव

१४०५२०

१३७२३८

२७१६

३२

५३४

१५

नंदूरबार

४०१९८

३९१०१

९४८

१४६

१६

धुळे

४६४२७

४५५७९

६५६

११

१८१

१७

औरंगाबाद

१५७६९२

१५२२७३

४२६४

१४

११४१

१८

जालना

६१०८४

५९६५७

१२१५

२११

१९

बीड

१०४३८७

१०१३९८

२८४३

१३९

२०

लातूर

९३२४८

९०२५४

२४४८

५४०

२१

परभणी

५२७९८

५१२७२

१२३६

१९

२७१

२२

हिंगोली

१८५७७

१८०२१

५०८

४७

२३

नांदेड

९१२५४

८७९१८

२६६०

६६९

२४

उस्मानाबाद

६८५६४

६६०८२

१९९०

११६

३७६

२५

अमरावती

९६७२६

९४७०३

१५९८

४२३

२६

अकोला

५९४७८

५७४५८

१४२८

५८८

२७

वाशिम

४१७९३

४१०६१

६३७

९२

२८

बुलढाणा

८५८१४

८४८२५

८१२

१७१

२९

यवतमाळ

७६३५५

७४२८०

१८००

२७१

३०

नागपूर

४९९३७२

४८६०२५

९१२९

७१

४१४७

३१

वर्धा

५७६८१

५५९९७

१२१८

१६५

३०१

३२

भंडारा

६०२८१

५८८९३

११२४

१०

२५४

३३

गोंदिया

४०८८६

४०१२४

५७१

१८४

३४

चंद्रपूर

८९५८०

८७५०३

१५६६

५०७

३५

गडचिरोली

३०७२८

२९८०९

६६९

३३

२१७

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

 

एकूण

६९८७९३८

६६२१०७०

१४१६६९

३७२२

२२१४७७

 

(टीपबरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात ३४,४२४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६९,८७,९३८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

११६४७

९३७८१७

१६४१३

ठाणे

८७४

१०७८८४

२२३४

ठाणे मनपा

२१९९

१६७१२१

२१२४

नवी मुंबई मनपा

१९७९

१४१२७७

२०१४

कल्याण डोंबवली मनपा

११०७

१६३५९१

२८७३

उल्हासनगर मनपा

२६२

२३९५२

६६३

भिवंडी निजामपूर मनपा

७७

१२०७५

४८९

मीरा भाईंदर मनपा

७९७

६९२१७

१२०६

पालघर

३०१

५८५३१

१२३४

१०

वसईविरार मनपा

७९८

९०९४५

२०९९

११

रायगड

७५८

१२३४३२

३३९३

१२

पनवेल मनपा

१३६६

८८१६१

१४३९

 

ठाणे मंडळ एकूण

२२१६५

१९८४००३

१०

३६१८१

१३

नाशिक

३७४

१६६४२१

३७६२

१४

नाशिक मनपा

१०२६

२४४००९

४६६३

१५

मालेगाव मनपा

१४

१०२३०

३३६

१६

अहमदनगर

२६३

२७५८७०

५५३१

१७

अहमदनगर मनपा

१२९

६९५७१

१६३६

१८

धुळे

१७

२६३२१

३६२

१९

धुळे मनपा

१७

२०१०६

२९४

२०

जळगाव

९९

१०७४३५

२०५९

२१

जळगाव मनपा

४७

३३०८५

६५७

२२

नंदूरबार

४३

४०१९८

९४८

 

नाशिक मंडळ एकूण

२०२९

९९३२४६

२०२४८

२३

पुणे

९६२

३७५४७८

७०५१

२४

पुणे मनपा

३५३१

५४९२४४

९२८३

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१६६८

२७९९७४

३५२८

२६

सोलापूर

१५६

१७९२२५

४१४२

२७

सोलापूर मनपा

११७

३३१२५

१४७५

२८

सातारा

३६५

२५३८४८

६५०१

 

पुणे मंडळ एकूण

६७९९

१६७०८९४

३१९८०

२९

कोल्हापूर

८९

१५५८४१

४५४४

३०

कोल्हापूर मनपा

१३६

५२३९४

१३०६

३१

सांगली

११७

१६४९३६

४२८२

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१८५

४६४७०

१३५३

३३

सिंधुदुर्ग

११५

५३६१८

१४५०

३४

रत्नागिरी

२००

८००९४

२४९८

 

कोल्हापूर मंडळ एकूण

८४२

५५३३५३

१५४३३

३५

औरंगाबाद

९८

६२९३१

१९३५

३६

औरंगाबाद मनपा

२८५

९४७६१

२३२९

३७

जालना

५१

६१०८४

१२१५

३८

हिंगोली

२६

१८५७७

५०८

३९

परभणी

२७

३४३५४

७९३

४०

परभणी मनपा

४३

१८४४४

४४३

 

औरंगाबाद मंडळ एकूण

५३०

२९०१५१

७२२३

४१

लातूर

१०७

६९०१२

१८०३

४२

लातूर मनपा

१०३

२४२३६

६४५

४३

उस्मानाबाद

७६

६८५६४

१९९०

४४

बीड

४५

१०४३८७

२८४३

४५

नांदेड

९४

४६८३८

१६२६

४६

नांदेड मनपा

७१

४४४१६

१०३४

 

लातूर मंडळ एकूण

४९६

३५७४५३

९९४१

४७

अकोला

५७

२५७०१

६५५

४८

अकोला मनपा

१४६

३३७७७

७७३

४९

अमरावती

२५

५२५९९

९८९

५०

अमरावती मनपा

८१

४४१२७

६०९

५१

यवतमाळ

३६

७६३५५

१८००

५२

बुलढाणा

४०

८५८१४

८१२

५३

वाशिम

१३

४१७९३

६३७

 

अकोला मंडळ एकूण

३९८

३६०१६६

६२७५

५४

नागपूर

९६

१३०२४४

३०७५

५५

नागपूर मनपा

७०६

३६९१२८

६०५४

५६

वर्धा

८९

५७६८१

१२१८

५७

भंडारा

७०

६०२८१

११२४

५८

गोंदिया

३०

४०८८६

५७१

५९

चंद्रपूर

५६

५९६६२

१०८८

६०

चंद्रपूर मनपा

४२

२९९१८

४७८

६१

गडचिरोली

७६

३०७२८

६६९

 

नागपूर एकूण

११६५

७७८५२८

१४२७७

 

इतर राज्ये /देश

१४४

१११

 

एकूण

३४४२४

६९८७९३८

२२

१४१६६९

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी