Zero Omicron in Maharashtra : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, २४ तासांत आढळले ३९ हजारहून अधिक रुग्ण, ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नाही

सलग दोन दिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असताना आज राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात ३९ हजार २०७ रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ७२ लाख ८२ हजार १२८ वर पोहोचली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. असे असले तरी आज राज्यात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

थोडं पण कामाचं
  • सलग दोन दिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असताना आज राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले
  • २४ तासांत ५३ रुग्णांचा मृत्यू
  • ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

Corona in Maharashtra : मुंबई : सलग दोन दिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असताना आज राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात ३९ हजार २०७ रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ७२ लाख ८२ हजार १२८ वर पोहोचली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे एकूण मृतांचा आकडा १ लाख ४१ हजार ८८५ वर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत ३८ हजार ८२४ रुग्ण बरे झाले आहेत, त्यामुळे राज्यात आतापर्यंत ६८ लाख ६८ हजार ८१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. असे असले तरी आज राज्यात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती

आज राज्यात एकही नवीन ओमायक्रॉन रुग्ण आढळलेला नाही.

आजपर्यंत राज्यात  एकूण १८६० ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.

.क्र.

जिल्हा /मनपा

आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण

मुंबई

६५*

पुणे मनपा  

५८२

पिंपरी चिंचवड

११४

नागपूर

११६

सांगली

५९

मीरा भाईंदर

५२

ठाणे मनपा

५०

पुणे ग्रामीण

४६

अमरावती

२५

१०

कोल्हापूर आणि औरंगाबाद

प्रत्येकी १९

११

 पनवेल

१८

१२

सातारा

१४

१३

 नवी मुंबई

 १३

१४

उस्मानाबाद आणि अकोला

प्रत्येकी ११

१५

कल्याण डोंबिवली

१६

 बुलढाणा आणि वसई विरार

प्रत्येकी ६

१७

भिवंडी निजामपूर मनपा

१८

अहमदनगर

१९

नांदेड, उल्हासनगर, जालना, गोंदिया, नाशिक आणि लातूर

प्रत्येकी ३

२०

गडचिरोली, नंदुरबार, आणि सोलापूर

प्रत्येकी २

२१

रायगड, वर्धा आणि भंडारा

प्रत्येकी १

एकूण

१८६०

*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई,‍ नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे  आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

यापैकी १००१ रुग्णांना  त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.  

दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर  करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –

एकूण आलेले प्रवासी

आर टी पी सी आर केलेले प्रवासी

आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

४५३३८

२४८१४६

९३४८४

४५३३८

४६९०९

९२२४७

५६३

६५२

१२१५

 

या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ५०८० प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ८० नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  -

राज्यात आज रोजी एकूण २,६७,६५९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१०११३१४

९४८११२

१६४७६

२६४२

४४०८४

ठाणे

७३१७८४

६५९६७८

११६३१

३५

६०४४०

पालघर

१५७३९६

१४४३६८

३३४६

१५

९६६७

रायगड

२२८५८५

२०८२२३

४८३७

१५५१८

रत्नागिरी

८१५८२

७७९०२

२५०१

११७४

सिंधुदुर्ग

५४७४७

५१८७३

१४५५

१५

१४०४

पुणे

१२७२५०७

११८९०९४

१९८९४

३५०

६३१६९

सातारा

२६०१५९

२४८७५४

६५१५

३१

४८५९

सांगली

२१५२०१

२०६२६९

५६४०

३२८३

१०

कोल्हापूर

२११०७१

२०२३६७

५८५७

२८४२

११

सोलापूर

२१५४३५

२०७२०३

५६२३

११३

२४९६

१२

नाशिक

४३५०४३

४१४७२१

८७७०

११५५१

१३

अहमदनगर

३५०६९०

३३७५८३

७१७०

११

५९२६

१४

जळगाव

१४२५२९

१३७५३०

२७१७

३३

२२४९

१५

नंदूरबार

४१०७९

३९१९४

९४८

९३४

१६

धुळे

४७४३७

४५७३२

६५७

११

१०३७

१७

औरंगाबाद

१६१५८३

१५३४२३

४२६५

१४

३८८१

१८

जालना

६१९११

५९८७६

१२१८

८१६

१९

बीड

१०५०४१

१०१६४७

२८४६

५४१

२०

लातूर

९६४६९

९१२३४

२४५१

२७७८

२१

परभणी

५३६०४

५१६३०

१२३६

१९

७१९

२२

हिंगोली

१८८९६

१८११२

५०८

२७५

२३

नांदेड

९४५०१

८८७३४

२६६०

३१००

२४

उस्मानाबाद

६९६४९

६६२९०

१९९२

११६

१२५१

२५

अमरावती

९७९२८

९४७०६

१५९८

१६२२

२६

अकोला

६१२४८

५८०४८

१४३०

१७६६

२७

वाशिम

४२१६१

४११६३

६३७

३५८

२८

बुलढाणा

८६५०५

८४८२४

८१२

८६३

२९

यवतमाळ

७७०८०

७४५१५

१८००

७६१

३०

नागपूर

५१३९२८

४९२०९२

९१३०

७१

१२६३५

३१

वर्धा

५८९८९

५६२५२

१२१८

१६५

१३५४

३२

भंडारा

६११७३

५९३१९

११२४

१०

७२०

३३

गोंदिया

४१९०१

४०३०६

५७३

१०१५

३४

चंद्रपूर

९१३४५

८७९४१

१५६७

१८३३

३५

गडचिरोली

३१५१३

३००७०

६७२

३३

७३८

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

 

एकूण

७२८२१२८

६८६८८१६

१४१८८५

३७६८

२६७६५९

 

(टीपबरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात ३९,२०७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७२,८२,१२८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

६१४९

१०११३१४

१६४७६

ठाणे

५२२

११३८३५

२२४०

ठाणे मनपा

१२३१

१८०५७८

२१२४

नवी मुंबई मनपा

१२९०

१५३५६४

२०१९

कल्याण डोंबवली मनपा

५६७

१७१४८०

२८८८

उल्हासनगर मनपा

१५४

२५३६७

६६३

भिवंडी निजामपूर मनपा

२६

१२७४२

४८९

मीरा भाईंदर मनपा

३७५

७४२१८

१२०८

पालघर

२२६

६१३३८

१२३५

१०

वसईविरार मनपा

४४६

९६०५८

२१११

११

रायगड

९४४

१२९८९६

३३९३

१२

पनवेल मनपा

११२३

९८६८९

१४४४

 

ठाणे मंडळ एकूण

१३०५३

२१२९०७९

१७

३६२९०

१३

नाशिक

८९१

१७०५२१

३७६५

१४

नाशिक मनपा

१५८५

२५४०५१

४६६९

१५

मालेगाव मनपा

१७

१०४७१

३३६

१६

अहमदनगर

८२९

२७८७७०

५५३४

१७

अहमदनगर मनपा

५३६

७१९२०

१६३६

१८

धुळे

८६

२६६७९

३६३

१९

धुळे मनपा

१५६

२०७५८

२९४

२०

जळगाव

१४४

१०८६३०

२०५९

२१

जळगाव मनपा

१०९

३३८९९

६५८

२२

नंदूरबार

१४५

४१०७९

९४८

 

नाशिक मंडळ एकूण

४४९८

१०१६७७८

२०२६२

२३

पुणे

२२१९

३८८४८१

७०५८

२४

पुणे मनपा

६३९८

५८७११५

९३०५

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२९६२

२९६९११

३५३१

२६

सोलापूर

४५७

१८०९४०

४१४८

२७

सोलापूर मनपा

२३३

३४४९५

१४७५

२८

सातारा

१००६

२६०१५९

६५१५

 

पुणे मंडळ एकूण

१३२७५

१७४८१०१

१३

३२०३२

२९

कोल्हापूर

१६१

१५७०२१

४५५१

३०

कोल्हापूर मनपा

२३८

५४०५०

१३०६

३१

सांगली

४११

१६६९००

४२८७

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

३२३

४८३०१

१३५३

३३

सिंधुदुर्ग

१४२

५४७४७

१४५५

३४

रत्नागिरी

२८२

८१५८२

२५०१

 

कोल्हापूर मंडळ एकूण

१५५७

५६२६०१

१३

१५४५३

३५

औरंगाबाद

१०५

६३७७५

१९३६

३६

औरंगाबाद मनपा

५४९

९७८०८

२३२९

३७

जालना

९८

६१९११

१२१८

३८

हिंगोली

७७

१८८९६

५०८

३९

परभणी

८९

३४७३७

७९३

४०

परभणी मनपा

८७

१८८६७

४४३

 

औरंगाबाद मंडळ एकूण

१००५

२९५९९४

७२२७

४१

लातूर

२८०

७०८५५

१८०६

४२

लातूर मनपा

२१८

२५६१४

६४५

४३

उस्मानाबाद

२१८

६९६४९

१९९२

४४

बीड

१५०

१०५०४१

२८४६

४५

नांदेड

१८१

४८०१३

१६२६

४६

नांदेड मनपा

२५१

४६४८८

१०३४

 

लातूर मंडळ एकूण

१२९८

३६५६६०

९९४९

४७

अकोला

१२६

२६१७५

६५५

४८

अकोला मनपा

२४२

३५०७३

७७५

४९

अमरावती

१११

५३००४

९८९

५०

अमरावती मनपा

२०६

४४९२४

६०९

५१

यवतमाळ

७१

७७०८०

१८००

५२

बुलढाणा

१४१

८६५०५

८१२

५३

वाशिम

१५

४२१६१

६३७

 

अकोला मंडळ एकूण

९१२

३६४९२२

६२७७

५४

नागपूर

३८८

१३२९१७

३०७५

५५

नागपूर मनपा

१९३४

३८१०११

६०५५

५६

वर्धा

३५६

५८९८९

१२१८

५७

भंडारा

२२६

६११७३

११२४

५८

गोंदिया

१४१

४१९०१

५७३

५९

चंद्रपूर

१९५

६०६१२

१०८९

६०

चंद्रपूर मनपा

१३७

३०७३३

४७८

६१

गडचिरोली

२३२

३१५१३

६७२

 

नागपूर एकूण

३६०९

७९८८४९

१४२८४

 

इतर राज्ये /देश

१४४

१११

 

एकूण

३९२०७

७२८२१२८

५३

१४१८८५

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी