Corona Virus in Maharashtra : राज्यात आढळले कोरोनाचे ४४ हजारहून अधिक रुग्ण, मुंबईत आढळले कोरोनाचे १९ हजारहून अधिक रुग्ण, सांगलीत ओमिक्रॉनची संख्या सर्वाधिक

Corona Virus in Maharashtra राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४४ हजारहून अधिक रुग्ण आढळले असून मुंबईत १९ हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचे संकट वाढत असताना राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 

Multibagger Stock
थोडं पण कामाचं
  • गेल्या २४ तासांत राज्यात ४४ हजारहून अधिक रुग्ण
  • मुंबईत १९ हजारहून अधिक रुग्ण
  • सांगलीत ओमिक्रॉनची संख्या सर्वाधिक

corona virus in maharashtra : मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४४ हजारहून अधिक रुग्ण आढळले असून मुंबईत १९ हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचे संकट वाढत असताना राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. (more than 44 thousand corona patients found in Maharashtra sangali highest in omicron patient )

राज्यात गेल्या २४ तासांत ४४ हजार ३३८ रुग्ण आढळले आहेत. तर १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत १५ हजार ३५१ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत राज्यात ६५ लाख ७२ हजार ४३२ रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,०५,४५,१०५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी  ६९,२०,०४४ (९.८  टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १० लाख ७६ हजार ९९६ व्यक्ती होमक्वारंटाईन आहेत तर २६१४ व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. 
आज राज्यात २०७ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.  यापैकी १५५ रुग्ण बी जे वैद्यकीय महाविद्यालय यांनी आणि ५२ रुग्ण  राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रिपोर्ट केले आहेत. आज सर्वाधिक सांगलीत सर्वाधिक म्हणजेच ५७ ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. 

आजपर्यंत राज्यात  एकूण १२१६ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.

.क्र.

जिल्हा /मनपा

आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण

मुंबई

६०६*

पुणे मनपा  

२२३

पिंपरी चिंचवड

६८

सांगली

५९

नागपूर

५१

ठाणे मनपा

४८

पुणे ग्रामीण

कोल्हापूर

१८

पनवेल

१७

१०

उस्मानाबाद

११

११

नवी मुंबई आणि सातारा

प्रत्येकी १०

१२

अमरावती

१३

कल्याण डोंबिवली

१४

 बुलढाणा आणि वसई विरार

प्रत्येकी ६

१५

भिवंडी निजामपूर मनपा आणि, अकोला

प्रत्येकी ५

नांदेड, उल्हासनगर, औरंगाबाद , मीरा भाईंदर आणि गोंदिया

प्रत्येकी ३

अहमदनगर, गडचिरोली, लातूर आणि नंदुरबार

प्रत्येकी २

१८

 जालना आणि रायगड,

प्रत्येकी १

 

एकूण

१२१६

*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई,‍ नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे  आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

  • यापैकी ४५४ रुग्णांना  त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.  

दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर  करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –

एकूण आलेले प्रवासी

आर टी पी सी आर केलेले प्रवासी

आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

३७५५२

२१७७७२

२५५३२४

३७५५२

३४२८२

७१८३४

४३६

४६५

९०१

 

या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ३८६८ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ९७ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  -

राज्यात आज रोजी एकूण २,०२,२५९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

९१२५२२

७७६०९०

१६४०६

२५८९

११७४३७

ठाणे

६७०१२६

६२०३८३

११६०३

३५

३८१०५

पालघर

१४७४९०

१३७७६७

३३२७

१५

६३८१

रायगड

२०७८८९

१९६५६७

४८२९

६४८६

रत्नागिरी

७९८३०

७६८४४

२४९८

४८३

सिंधुदुर्ग

५३४१३

५१५६६

१४४९

१५

३८३

पुणे

११९३३७९

११५४३१७

१९८५५

३५०

१८८५७

सातारा

२५३१२७

२४५५५०

६४९९

३१

१०४७

सांगली

२१०९९९

२०४८५६

५६३४

५००

१०

कोल्हापूर

२०७८२३

२०१३८७

५८५०

५८१

११

सोलापूर

२११९८१

२०६०५६

५६१७

११३

१९५

१२

नाशिक

४१८२२६

४०५९१६

८७५९

३५५०

१३

अहमदनगर

३४४८१४

३३६५४४

७१६६

११

१०९३

१४

जळगाव

१४०२९६

१३७२३८

२७१६

३२

३१०

१५

नंदूरबार

४०११०

३९०६७

९४८

९२

१६

धुळे

४६३५०

४५५६६

६५६

११

११७

१७

औरंगाबाद

१५७०४८

१५२११४

४२६४

१४

६५६

१८

जालना

६०९७०

५९६३८

१२१५

११६

१९

बीड

१०४३२३

१०१३५८

२८४३

११५

२०

लातूर

९२८८७

९०१११

२४४८

३२२

२१

परभणी

५२६७२

५१२४५

१२३६

१९

१७२

२२

हिंगोली

१८५३६

१७९९१

५०८

३६

२३

नांदेड

९०९३४

८७८५८

२६६०

४०९

२४

उस्मानाबाद

६८४६४

६६०८२

१९९०

११६

२७६

२५

अमरावती

९६५९१

९४७०३

१५९८

२८८

२६

अकोला

५९२१७

५७४२४

१४२८

३६१

२७

वाशिम

४१७५७

४१०५०

६३७

६७

२८

बुलढाणा

८५७५१

८४८२५

८१२

१०८

२९

यवतमाळ

७६२२५

७४२५६

१८००

१६५

३०

नागपूर

४९७५९०

४८५७८१

९१२९

७१

२६०९

३१

वर्धा

५७५७२

५५९८५

१२१८

१६५

२०४

३२

भंडारा

६०१९३

५८८७२

११२४

१०

१८७

३३

गोंदिया

४०७७५

४०१२४

५७१

७३

३४

चंद्रपूर

८९३८६

८७४८३

१५६६

३३३

३५

गडचिरोली

३०६३४

२९७८७

६६९

३३

१४५

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

 

एकूण

६९२००४४

६५७२४३२

१४१६३९

३७१४

२०२२५९

 

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात ४४,३८८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६९,२०,०४४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१९४७४

९१२५२२

१६४०६

ठाणे

१००१

१०६३०८

२२३४

ठाणे मनपा

२८०५

१६२४९९

२१२४

नवी मुंबई मनपा

२७५९

१३७२७८

२०१४

कल्याण डोंबवली मनपा

१७३६

१६१२९२

२८७३

उल्हासनगर मनपा

२६७

२३४०२

६६३

भिवंडी निजामपूर मनपा

१२८

११८६७

४८९

मीरा भाईंदर मनपा

१२७८

६७४८०

१२०६

पालघर

३४२

५८१२१

१२३४

१०

वसईविरार मनपा

१३४८

८९३६९

२०९३

११

रायगड

७४६

१२२२५७

३३९२

१२

पनवेल मनपा

१४१५

८५६३२

१४३७

 

ठाणे मंडळ एकूण

३३२९९

१९३८०२७

३६१६५

१३

नाशिक

२२३

१६५६९९

३७६१

१४

नाशिक मनपा

७९९

२४२३३४

४६६२

१५

मालेगाव मनपा

१०१९३

३३६

१६

अहमदनगर

१८२

२७५४६३

५५३०

१७

अहमदनगर मनपा

७७

६९३५१

१६३६

१८

धुळे

२४

२६२९७

३६२

१९

धुळे मनपा

५२

२००५३

२९४

२०

जळगाव

७९

१०७२८१

२०५९

२१

जळगाव मनपा

३७

३३०१५

६५७

२२

नंदूरबार

२०

४०११०

९४८

 

नाशिक मंडळ एकूण

१४९७

९८९७९६

२०२४५

२३

पुणे

८८६

३७३७०४

७०४८

२४

पुणे मनपा

४०६५

५४२६१५

९२७९

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१५३२

२७७०६०

३५२८

२६

सोलापूर

६८

१७९०३१

४१४२

२७

सोलापूर मनपा

५८

३२९५०

१४७५

२८

सातारा

३२४

२५३१२७

६४९९

 

पुणे मंडळ एकूण

६९३३

१६५८४८७

३१९७१

२९

कोल्हापूर

८३

१५५६९७

४५४४

३०

कोल्हापूर मनपा

१३६

५२१२६

१३०६

३१

सांगली

९३

१६४७६३

४२८१

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

७९

४६२३६

१३५३

३३

सिंधुदुर्ग

५६

५३४१३

१४४९

३४

रत्नागिरी

१२८

७९८३०

२४९८

 

कोल्हापूर मंडळ एकूण

५७५

५५२०६५

१५४३१

३५

औरंगाबाद

६३

६२८०६

१९३५

३६

औरंगाबाद मनपा

१८१

९४२४२

२३२९

३७

जालना

१३

६०९७०

१२१५

३८

हिंगोली

१८

१८५३६

५०८

३९

परभणी

१४

३४२९३

७९३

४०

परभणी मनपा

३२

१८३७९

४४३

 

औरंगाबाद मंडळ एकूण

३२१

२८९२२६

७२२३

४१

लातूर

५४

६८८०५

१८०३

४२

लातूर मनपा

५०

२४०८२

६४५

४३

उस्मानाबाद

७०

६८४६४

१९९०

४४

बीड

३८

१०४३२३

२८४३

४५

नांदेड

६५

४६७१९

१६२६

४६

नांदेड मनपा

७८

४४२१५

१०३४

 

लातूर मंडळ एकूण

३५५

३५६६०८

९९४१

४७

अकोला

२५

२५६४०

६५५

४८

अकोला मनपा

७३

३३५७७

७७३

४९

अमरावती

१०

५२५६२

९८९

५०

अमरावती मनपा

५७

४४०२९

६०९

५१

यवतमाळ

२४

७६२२५

१८००

५२

बुलढाणा

३७

८५७५१

८१२

५३

वाशिम

२३

४१७५७

६३७

 

अकोला मंडळ एकूण

२४९

३५९५४१

६२७५

५४

नागपूर

७८

१३००३१

३०७५

५५

नागपूर मनपा

७५७

३६७५५९

६०५४

५६

वर्धा

६२

५७५७२

१२१८

५७

भंडारा

६५

६०१९३

११२४

५८

गोंदिया

७१

४०७७५

५७१

५९

चंद्रपूर

४६

५९५५२

१०८८

६०

चंद्रपूर मनपा

५४

२९८३४

४७८

६१

गडचिरोली

२६

३०६३४

६६९

 

नागपूर एकूण

११५९

७७६१५०

१४२७७

 

इतर राज्ये /देश

१४४

१११

 

एकूण

४४३८८

६९२००४४

१२

१४१६३९

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी