Corona In Maharashtra : राज्यात आढळले कोरोनाचे ४६ हजारहून अधिक रुग्ण, परिस्थिती फार चिंताजनक नसल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

Corona in Maharashtra आज राज्यात कोरोनाचे ४६ हजार ७२३ रुग्ण आढळले आहेत. मुंबईत सलग दोन दिवस ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नव्हता, आज मुंबईत ओमिक्रॉनचे २१ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर हा २.०१ टक्के इतका आहे.

थोडं पण कामाचं
  • आज राज्यात कोरोनाचे ४६ हजार ७२३ रुग्ण आढळले
  • मुंबईत ओमिक्रॉनचे २१ रुग्ण आढळले
  • गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ३२ रुग्णांचा मृत्यू

Corona in Maharashtra : मुंबई : आज राज्यात कोरोनाचे ४६ हजार ७२३ रुग्ण आढळले आहेत. मुंबईत सलग दोन दिवस ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नव्हता, आज मुंबईत ओमिक्रॉनचे २१ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर हा २.०१ टक्के इतका आहे. गेल्या २४ तासांत २८ हजार ४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत राज्यात ६६ लाख ४९ हजार १११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात १५ लाख २९ हजार ४५२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६ हजार ९५१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

राज्यात आज जरी ४६ हजारहून अधिक रुग्ण आढळले असले तरी दिलासायदाक गोष्ट म्हणजे ८६ टक्के रुग्ण हे होम क्वारंटाईन आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. या रुग्णांना कोरोनाची सामान्य लक्षणे आहेत, उर्वरित १४ टक्के रुग्णांपैकी १ टक्क्यांहूनही कमी रुग्ण आयसीयूत आहेत. ०.३२ टक्के रुग्ण हे व्हेंटिलेटर आहेत. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि आयसीयूत असलेल्या रुग्णांची संख्या ही०.५९ टक्के इतकी आहे. ऑक्सिजन बेडवर रुग्णांची संख्या १.८९ टक्के इतकी आहे. राज्यात जरी कोरोनाचे रुग्ण वाढत असली तरी परिस्थिती चिंताजनक नाही असे टोपे म्हणाले. 

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती

आज राज्यात ८६ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी २५ राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र, ३० राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आणि ३१ रुग्ण बी जे वैद्यकीय महाविद्यालय यांनी रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा  तपशील खालीलप्रमाणे आहे -

  • पुणे मनपा – ५३
  • मुंबई- २१
  • पिंपरी चिंचवड – ०६
  • सातारा - ०३
  • नाशिक - ०२
  • पुणे ग्रामीण – ०१

आजपर्यंत राज्यात  एकूण १३६७ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.

.क्र.

जिल्हा /मनपा

आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण

मुंबई

६२७*

पुणे मनपा  

३२९

पिंपरी चिंचवड

७५

सांगली

५९

नागपूर

५१

ठाणे मनपा

४८

पुणे ग्रामीण

४१

कोल्हापूर आणि पनवेल

प्रत्येकी १८

सातारा

१३

१०

उस्मानाबाद

११

११

नवी मुंबई

१०

१२

अमरावती

१३

कल्याण डोंबिवली

१४

 बुलढाणा आणि वसई विरार

प्रत्येकी ६

१५

भिवंडी निजामपूर मनपा आणि अकोला

प्रत्येकी ५

१६

नांदेड, उल्हासनगर, औरंगाबाद , मीरा भाईंदर आणि गोंदिया

प्रत्येकी ३

१७

अहमदनगर, गडचिरोली, लातूर , नंदुरबार, नाशिक आणि सोलापूर

प्रत्येकी २

१८

 जालना आणि रायगड

प्रत्येकी १

एकूण

१३६७

*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई,‍ नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे  आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

  • यापैकी ७३४ रुग्णांना  त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.  

दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर  करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –

एकूण आलेले प्रवासी

आर टी पी सी आर केलेले प्रवासी

आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

४००२६

२२८०४४

२६८०७०

४००२६

३९७१४

७९७४०

४८४

५५६

१०४०

 

या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ४२५९ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ७७ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  -

राज्यात आज रोजी एकूण २,४०,१२२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

९५४२३७

८३२९३३

१६४२०

२६०२

१०२२८२

ठाणे

६९४४३७

६२५७३१

११६१३

३५

५७०५८

पालघर

१५१०३७

१३८८७७

३३३७

१५

८८०८

रायगड

२१४३९९

१९९२६९

४८३३

१०२९०

रत्नागिरी

८०३५५

७७०५१

२४९८

८०१

सिंधुदुर्ग

५३७६४

५१५९३

१४५०

१५

७०६

पुणे

१२१२९५७

११६००७१

१९८६४

३५०

३२६७२

सातारा

२५४५५७

२४५९९०

६५०२

३१

२०३४

सांगली

२११७४०

२०५१४१

५६३५

९५५

१०

कोल्हापूर

२०८५५०

२०१५७५

५८५२

१११८

११

सोलापूर

२१२६५७

२०६२७३

५६१७

११३

६५४

१२

नाशिक

४२२१४६

४०७०५७

८७६३

६३२५

१३

अहमदनगर

३४५८७३

३३६६५५

७१६७

११

२०४०

१४

जळगाव

१४०६५३

१३७२३८

२७१६

३२

६६७

१५

नंदूरबार

४०२७३

३९११८

९४८

२०४

१६

धुळे

४६५३१

४५५८१

६५७

११

२८२

१७

औरंगाबाद

१५८०३३

१५२३२९

४२६४

१४

१४२६

१८

जालना

६११८७

५९६८१

१२१५

२९०

१९

बीड

१०४४२८

१०१४११

२८४३

१६७

२०

लातूर

९३६६७

९०४९१

२४४८

७२२

२१

परभणी

५२८५३

५१२७२

१२३६

१९

३२६

२२

हिंगोली

१८५८९

१८०२१

५०८

५९

२३

नांदेड

९१७०२

८७९२७

२६६०

११०८

२४

उस्मानाबाद

६८६६२

६६११५

१९९२

११६

४३९

२५

अमरावती

९६८१२

९४७०३

१५९८

५०९

२६

अकोला

५९६७६

५७५१०

१४२८

७३४

२७

वाशिम

४१८२७

४१०६५

६३७

१२२

२८

बुलढाणा

८५८८५

८४८२५

८१२

२४२

२९

यवतमाळ

७६४५८

७४३०५

१८००

३४९

३०

नागपूर

५००८०५

४८६८८१

९१२९

७१

४७२४

३१

वर्धा

५७७९४

५५९९७

१२१८

१६५

४१४

३२

भंडारा

६०३४०

५८९३१

११२४

१०

२७५

३३

गोंदिया

४१०५९

४०१२४

५७१

३५७

३४

चंद्रपूर

८९७७२

८७५१९

१५६६

६८३

३५

गडचिरोली

३०८०२

२९८२०

६६९

३३

२८०

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

 

एकूण

७०३४६६१

६६४९१११

१४१७०१

३७२७

२४०१२२

 

(टीपबरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात ४६,७२३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७०,३४,६६१ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१६४२०

९५४२३७

१६४२०

ठाणे

१०९०

१०८९७४

२२३७

ठाणे मनपा

२६०१

१६९७२२

२१२४

नवी मुंबई मनपा

२३१४

१४३५९१

२०१४

कल्याण डोंबवली मनपा

१८२२

१६५४१३

२८७८

उल्हासनगर मनपा

२५७

२४२०९

६६३

भिवंडी निजामपूर मनपा

१३१

१२२०६

४८९

मीरा भाईंदर मनपा

११०५

७०३२२

१२०८

पालघर

४६०

५८९९१

१२३४

१०

वसईविरार मनपा

११०१

९२०४६

२१०३

११

रायगड

१०२१

१२४४५३

३३९३

१२

पनवेल मनपा

१७८५

८९९४६

१४४०

 

ठाणे मंडळ एकूण

३०१०७

२०१४११०

२२

३६२०३

१३

नाशिक

२८३

१६६७०४

३७६२

१४

नाशिक मनपा

११७४

२४५१८३

४६६५

१५

मालेगाव मनपा

२९

१०२५९

३३६

१६

अहमदनगर

२६६

२७६१३६

५५३१

१७

अहमदनगर मनपा

१६६

६९७३७

१६३६

१८

धुळे

६२

२६३८३

३६३

१९

धुळे मनपा

४२

२०१४८

२९४

२०

जळगाव

८७

१०७५२२

२०५९

२१

जळगाव मनपा

४६

३३१३१

६५७

२२

नंदूरबार

७५

४०२७३

९४८

 

नाशिक मंडळ एकूण

२२३०

९९५४७६

२०२५१

२३

पुणे

१४११

३७६८८९

७०५२

२४

पुणे मनपा

४९०३

५५४१४७

९२८४

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१९४७

२८१९२१

३५२८

२६

सोलापूर

१४६

१७९३७१

४१४२

२७

सोलापूर मनपा

१६१

३३२८६

१४७५

२८

सातारा

७०९

२५४५५७

६५०२

 

पुणे मंडळ एकूण

९२७७

१६८०१७१

३१९८३

२९

कोल्हापूर

१३३

१५५९७४

४५४६

३०

कोल्हापूर मनपा

१८२

५२५७६

१३०६

३१

सांगली

१८२

१६५११८

४२८२

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१५२

४६६२२

१३५३

३३

सिंधुदुर्ग

१४६

५३७६४

१४५०

३४

रत्नागिरी

२६१

८०३५५

२४९८

 

कोल्हापूर मंडळ एकूण

१०५६

५५४४०९

१५४३५

३५

औरंगाबाद

६५

६२९९६

१९३५

३६

औरंगाबाद मनपा

२७६

९५०३७

२३२९

३७

जालना

१०३

६११८७

१२१५

३८

हिंगोली

१२

१८५८९

५०८

३९

परभणी

२६

३४३८०

७९३

४०

परभणी मनपा

२९

१८४७३

४४३

 

औरंगाबाद मंडळ एकूण

५११

२९०६६२

७२२३

४१

लातूर

२६१

६९२७३

१८०३

४२

लातूर मनपा

१५८

२४३९४

६४५

४३

उस्मानाबाद

९८

६८६६२

१९९२

४४

बीड

४१

१०४४२८

२८४३

४५

नांदेड

१३५

४६९७३

१६२६

४६

नांदेड मनपा

३१३

४४७२९

१०३४

 

लातूर मंडळ एकूण

१००६

३५८४५९

९९४३

४७

अकोला

३९

२५७४०

६५५

४८

अकोला मनपा

१५९

३३९३६

७७३

४९

अमरावती

२१

५२६२०

९८९

५०

अमरावती मनपा

६५

४४१९२

६०९

५१

यवतमाळ

१०३

७६४५८

१८००

५२

बुलढाणा

७१

८५८८५

८१२

५३

वाशिम

३४

४१८२७

६३७

 

अकोला मंडळ एकूण

४९२

३६०६५८

६२७५

५४

नागपूर

२२६

१३०४७०

३०७५

५५

नागपूर मनपा

१२०७

३७०३३५

६०५४

५६

वर्धा

११३

५७७९४

१२१८

५७

भंडारा

५९

६०३४०

११२४

५८

गोंदिया

१७३

४१०५९

५७१

५९

चंद्रपूर

८५

५९७४७

१०८८

६०

चंद्रपूर मनपा

१०७

३००२५

४७८

६१

गडचिरोली

७४

३०८०२

६६९

 

नागपूर एकूण

२०४४

७८०५७२

१४२७७

 

इतर राज्ये /देश

१४४

१११

 

एकूण

४६७२३

७०३४६६१

३२

१४१७०१

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी